Uddhav Thackeray Speech Mumbai : लोकसभेच्या दणदणीत विजयानंतर उद्धव ठाकरेंचं पहिलं भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #uddhavthackeray #shivsenafoundationday
    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Shivsena) 58 ना वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यास्टाईलने फटकेबाजी करत भाजपसह मोदींवर हल्लाबोल केला. तर, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना हे मृगजळ असल्याचे म्हटले. तर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य केलं. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावरही टीका केली.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन

ความคิดเห็น • 1.5K

  • @user-dx6pv5ib9y
    @user-dx6pv5ib9y 7 วันที่ผ่านมา +348

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🔥🔥🔥

    • @Ogcjxicic
      @Ogcjxicic 5 วันที่ผ่านมา

      भगवा झेंडा नको लावू रे हिन्दु बोलायला लाज वाटते तुझा उडव ला 😂हिरवा लाव 🇵🇰🇵🇰🍦🍦🍦

    • @Manishsawant-mr1yg
      @Manishsawant-mr1yg 5 วันที่ผ่านมา +7

      To bandra East khali karayla bol na kokan madhil khup lokana Mumbai madhe rahayche

    • @Manishsawant-mr1yg
      @Manishsawant-mr1yg 5 วันที่ผ่านมา +2

      To bandra East khali karayla bol na kokan madhil khup lokana Mumbai madhe rahayche

    • @BhivaDike-bi9qc
      @BhivaDike-bi9qc 4 วันที่ผ่านมา

      Q11111¹q1¹q111​@@Manishsawant-mr1yg

    • @BhivaDike-bi9qc
      @BhivaDike-bi9qc 4 วันที่ผ่านมา

      ​@Manishsawant❤-mr1yg

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 7 วันที่ผ่านมา +226

    मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी बरोबर बोलले आहेत आता फक्त ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

    • @SHT672
      @SHT672 7 วันที่ผ่านมา +9

      😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 7 วันที่ผ่านมา +6

      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

    • @prakashkambli2855
      @prakashkambli2855 6 วันที่ผ่านมา

      ौौऔौौोववंधं़धंओओओओओओ औंध वो वो शन्ना वो वो शन्ना शशी ़ औंध ़ शन्ना ़ वो वो ़श वो ़ शन्ना ओळखतो नोंदओ ओझोन ओ औंध नोंद वो औंध ओश वो शन्ना शोध शोध ओझोन वो वो वो वो वोओ औंध नोंद शोधओ❤ऩ़़़़़ोो़़़़़़़़ओ़़ो़़़़़ओओोओोोो़़😊 वो ओपन टेनिस ओ वोओ ोओ़😊ोो़ओ़ओव वो ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ औंध❤धधधधधधधधं़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ओ़़़​@@SHT672

    • @user-hr3pn6vl3j
      @user-hr3pn6vl3j 6 วันที่ผ่านมา +3

      ❤ जय महाराष्ट्र साहेब

    • @deepakb.277
      @deepakb.277 6 วันที่ผ่านมา

      He shivsena nahi he landisena aahe 😂😂😂

  • @moinmirzavlogs722
    @moinmirzavlogs722 6 วันที่ผ่านมา +34

    मी मुस्लिम आहे मुंबई घाटकोपर च. आणि मी आणि माची पूर्ण फॅमिली आणि आमचा पूर्ण area मुसिलम आहेः आणि आम्ही सर्व लोकांनी फॅक्त उद्धव साहेब ठाकरे ( मशाळ ) लां vote दिले. जय महाराष्ट्र

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 7 วันที่ผ่านมา +80

    एकच सच्चा आणि प्रामाणिक नेता, उद्धव बाळासाहेब ठाकरे.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 5 วันที่ผ่านมา +1

      Pramanik neta 7 story Matoshree 2 .HA HA Ha

  • @jayeshdhole581
    @jayeshdhole581 7 วันที่ผ่านมา +228

    हिंदू हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे यांच्या विजय असो ❤❤🙏🙏

    • @-CompleteHealth-it9hz
      @-CompleteHealth-it9hz 7 วันที่ผ่านมา +8

      Please Hindu Nako mhanu 🙏

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 6 วันที่ผ่านมา +4

      ​@@-CompleteHealth-it9hzका लाज वाटते काय 😮❤

    • @-CompleteHealth-it9hz
      @-CompleteHealth-it9hz 6 วันที่ผ่านมา +1

      @@user-gb9oh2zm9r karan uddhav thakrey ata hindu nahi tar secular zhale ahet.

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@-CompleteHealth-it9hzहिंदू चा अर्थ माहीत आहे का तुम्हांला तेव्हा तुम्ही बोलताय ते हिंदू राहिले नाही तुम्ही आहात का नक्की हिंदू

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@-CompleteHealth-it9hzअसं नपुसंक अंडभक्तांना वाटतंय

  • @matoshree4772
    @matoshree4772 7 วันที่ผ่านมา +187

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 7 วันที่ผ่านมา +32

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ . जय भवानी जय शिवाजी .

    • @nanduborude
      @nanduborude 6 วันที่ผ่านมา +2

      एकदम कडक भाषण 👍👍👍

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 7 วันที่ผ่านมา +50

    आले किती गेले किती उडून गेला भरारा महाराष्ट्रात फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच दरारा

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 7 วันที่ผ่านมา +227

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 7 วันที่ผ่านมา +4

      Bakra eid mubarak. Ubhatha ☪️

    • @akshaysalunke9596
      @akshaysalunke9596 7 วันที่ผ่านมา +6

      ​@@marathaforindia4659 Gujrati ch porg tu

    • @anilkangutkar3581
      @anilkangutkar3581 6 วันที่ผ่านมา

      बेवडा मुख्यमंत्री मुबारक तुला.मिंध्याची औलाद. जय महाराष्ट्र.

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 6 วันที่ผ่านมา

      ​@@marathaforindia4659भारतात राहतो आणि हिंदू म्हणजे काय बकरा काय बोलतोस पूर्ण भारतभर बकरी ईद का साजरी करतात मग मग मोदी फडणवीस शाह हे नाहीत का बकरे

    • @kirani1437
      @kirani1437 5 วันที่ผ่านมา

      ​@@akshaysalunke9596aani tu mullyacha porga ??

  • @SantoshWagh-gt2zz
    @SantoshWagh-gt2zz 7 วันที่ผ่านมา +255

    भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

    • @pramodg7778
      @pramodg7778 7 วันที่ผ่านมา +11

      घरं कोंबडा टोमनेसम्राट ऊद्दोधीन ठाकरे मागच्या वेळी फक्त दोन वेळा मंत्रालयात गेला

    • @NilkanthKamble-vq1jd
      @NilkanthKamble-vq1jd 7 วันที่ผ่านมา

      ​​@@pramodg7778तू कर चोरट्या मोदी शहा ला मतदान😂😂,ज्यांनी खोट्या हिंदुत्वाच्या नावाखाली महाराष्ट्रातील खूप उद्योग पळवून गुजरातला नेले

    • @vishwasdeshmukh220
      @vishwasdeshmukh220 7 วันที่ผ่านมา

      ​@@pramodg7778बापाला असंच म्हणतोस का

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 7 วันที่ผ่านมา +1

      ​​@@pramodg7778कोंबडा तुझ्या कोंबडी वर चाडला काय?😂😂

    • @mr_survivor_17
      @mr_survivor_17 7 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

  • @RajuKadam11
    @RajuKadam11 7 วันที่ผ่านมา +17

    उत्तम भाषण, उत्तम वक्तृत्व, उत्तम नेतृत्व उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद

    • @user-ux9dn5se1k
      @user-ux9dn5se1k 7 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 4 วันที่ผ่านมา

      याला म्हणतात आंधले

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 6 วันที่ผ่านมา +4

    बाळासाहेब हेच खरे हिंदू हृदय सम्राट होते.

  • @yashpalwarthey5808
    @yashpalwarthey5808 7 วันที่ผ่านมา +171

    खणखणीत भाषण....उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद...

  • @SantoshGhadage-cx1bc
    @SantoshGhadage-cx1bc 7 วันที่ผ่านมา +380

    विधानसभा सुद्धा जिंकणार आहोत

    • @favdya
      @favdya 7 วันที่ผ่านมา +13

      Ha kasala zata jinkato pawar pappu gang hyachi martil magun😅

    • @LetsGo-yp6yo
      @LetsGo-yp6yo 7 วันที่ผ่านมา +10

      Hirv wadal 😂😂

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 7 วันที่ผ่านมา

      ​@@favdyaजाऊदे भाऊ मोदी किती हिरवा झाला बघ अता😂

    • @surajchavan9751
      @surajchavan9751 7 วันที่ผ่านมา +16

      विधानसभा जिंकणार आणि पुन्हा कगणाच्या घरावर बुलडोझर, राणेंना अटक, सचिन वाजे ला जामीन (पुन्हा सेवेत रुजू) विकास कामे राऊतच्या डांगीत.. आणि मुख्यमंत्री facbook वर online 😂😂😂😂

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 7 วันที่ผ่านมา +9

      राज साहेब ठाकरे यांच्या वर राग का.. कारण... याचे 4 खासदार राज साहेब ठाकरे यांच्या मुळे पराभूत झाले

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 7 วันที่ผ่านมา +16

    शिवसेनेच्या उध्दव ठाकरे वर्धापन दिना निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

  • @suryakant1423
    @suryakant1423 6 วันที่ผ่านมา +9

    याला मानायचे भाषण.... ठाकरे ब्रँड❤❤❤❤❤

  • @atmaramvishwakarma4842
    @atmaramvishwakarma4842 7 วันที่ผ่านมา +296

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे⛳⛳🔥🔥

    • @bhartibhamare206
      @bhartibhamare206 7 วันที่ผ่านมา

      टरभुज तु खोटारडा गृहमंत्री आहे महाराष्ट्र राज्य ची वाट लावली आहे गद्दार कलंकी सरकार आहे

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 6 วันที่ผ่านมา +7

      हिरवीशेना

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz 6 วันที่ผ่านมา

      ​@@kiranpawar9407चंद्राबाबू नायडू मोदी ला आतंकवादी बोलतो.... लाज वाटते का तुमच्या नेत्याला एक भ्रष्ट्राचारी नेता आतंकवादी बोलतोय आणि तुम्ही लाल करताय भाजपाची 😂😂

    • @semmytt372
      @semmytt372 6 วันที่ผ่านมา

      सोनिया लाचार सेना

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@kiranpawar9407असं नपुसंक अंडभक्तांना वाटतंय

  • @user-pv4ry3ee3m
    @user-pv4ry3ee3m 7 วันที่ผ่านมา +344

    उध्दव साहेब आज पहिल्यांदाच तुमच्यात बाळासाहेबचा आक्रमकपणा दिसला अभिनंदन शुभेच्छा

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 6 วันที่ผ่านมา

      बायल्या फावड्या

    • @HyperHindu21
      @HyperHindu21 6 วันที่ผ่านมา

      कसल रे आंधळ्या 😂

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 6 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂हिरवट नामाजी आक्रमकता

    • @ReMo....R
      @ReMo....R 6 วันที่ผ่านมา +2

      इतक्या दिवस कोण दिसत होतं.....😂😂😂😂😂

    • @rahulkarale501
      @rahulkarale501 6 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

  • @pawansurjuse992
    @pawansurjuse992 6 วันที่ผ่านมา +10

    उद्धव ठाकरे साहेब उत्तम व्यक्तिमत्व आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार

  • @happyrajvk
    @happyrajvk 7 วันที่ผ่านมา +15

    आता कुणीही म्हणू नये किंवा म्हणू शकणार नाही कि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सगळं आयतं मिळालं.

  • @shantarambamne2141
    @shantarambamne2141 7 วันที่ผ่านมา +141

    जय महाराष्ट्र साहेब शिवसेनापक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा विजय असो

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 7 วันที่ผ่านมา +115

    2024 मधे मुख्यमंत्री हा मुळ शिवसेनाUBT चाच् होणार हे निश्चित 💯✌️🔥✌️💯

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 6 วันที่ผ่านมา +22

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सर्वात लोकप्रिय आणी विश्वासूं मराठी नेते

  • @chandrakantwagh2484
    @chandrakantwagh2484 6 วันที่ผ่านมา +7

    कणखर माणूस उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याची शान. 🎉

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 7 วันที่ผ่านมา +101

    मुख्यमंत्री म्हणून ग्रेट काम केलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉

  • @user-zm2xv9jj2p
    @user-zm2xv9jj2p 7 วันที่ผ่านมา +346

    साहेब तुम्ही त्याची 😢 टराटरा फाडून फाडून टाकली 😢😮😅😊 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 7 วันที่ผ่านมา +22

      जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...!😂😂

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 7 วันที่ผ่านมา +17

      ​@@SatishDeshmukh-zj3ll ED, CBI, CID, SIT इन्कमटॅक्स केंद्रिय तपास यंत्रणा निवडणूक आयोग,आणि EVM यामुळे 240 आले नाहीतर all out झाले असते..

    • @SaudagarGidde-no4ds
      @SaudagarGidde-no4ds 7 วันที่ผ่านมา +5

      धाराशिव जिल्ह्याचे परमनंट खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास {राम लखन जोडी}...🧡👑💪🚩

    • @manojkumarmakune3649
      @manojkumarmakune3649 7 วันที่ผ่านมา +1

      येस जबरदस्त उत्तर👍👍👍👍

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 7 วันที่ผ่านมา +5

      त्या गावठी मिथुन मुळे याचे खासदार निवडून आले..

  • @dnyaneshwaramate4044
    @dnyaneshwaramate4044 6 วันที่ผ่านมา +4

    जमिनीवर राहून प्रामाणिकपणा जपणारा माणूस म्हणजे श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे.❤

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 6 วันที่ผ่านมา +6

    सुसंस्कृत व्यक्ती महत्व असलेले व्यक्ती म्हणजे मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @SantoshWagh-gt2zz
    @SantoshWagh-gt2zz 7 วันที่ผ่านมา +268

    भावी मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा उद्धव साहेब

    • @latakatore9114
      @latakatore9114 7 วันที่ผ่านมา +9

      होईल

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 7 วันที่ผ่านมา +13

      घंटा...😂😂😂

    • @dhananjayshinde1039
      @dhananjayshinde1039 7 วันที่ผ่านมา +20

      फक्त आणि फक्त आपल्याना कर्ज माफी उध्दव ठाकरे साहेब करतील

    • @SumerTanji-px7rr
      @SumerTanji-px7rr 7 วันที่ผ่านมา

      ​@@SatishDeshmukh-zj3ll घंटा काय

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 7 วันที่ผ่านมา

      Honar
      Luchha manus nahi ha

  • @SantoshWagh-gt2zz
    @SantoshWagh-gt2zz 7 วันที่ผ่านมา +160

    शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहणार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 288 जागा आपल्या विजय होणार

    • @favdya
      @favdya 7 วันที่ผ่านมา

      Are chutya 300 yenar 12 tuzya kadun yenar😅

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 7 วันที่ผ่านมา +4

      Only Thakare

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 7 วันที่ผ่านมา +1

      स्वप्न बघायला हरकत नाही.

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 7 วันที่ผ่านมา +4

      म्हणजे एकटे ubt एकटाच 288 सीट लढणार का😂😂...बाकीचे काँग्रेस अन् राष्ट्रवादी काय up मध्ये जाऊन जागा लढवाव्यात का😂😂

    • @dhirajbhalake3614
      @dhirajbhalake3614 7 วันที่ผ่านมา +2

      2014, 2019 bjp la voting keli voti pn bjp cha ED, CBI, POLICE, yantrana laun bhrastachari nete parat tyach pakshat ghene ha ghan rajakarn amhala avdala ny .. 2024 mahavikas Aghadi la voting keli 😂

  • @armdshafiqm-tm7bu
    @armdshafiqm-tm7bu 6 วันที่ผ่านมา +4

    हार्दिक बधाई महाराष्ट्र के नागरिकों, विपक्षी दलों ने एकता के साथ मूल्यों को सदैव कायम रखा संविधान ❤️ धर्मनिरपेक्ष लोकतंत्र जिंदाबाद ❤️

  • @NandkumarSarode
    @NandkumarSarode 6 วันที่ผ่านมา +13

    !! जबरदस्त भाषण! काळजाचा ठाव घेणारं! खरोखर शिवसेनेची तोफ धडाडली! उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है! जय महाराष्ट्र! 👌☝️👍🙏🚩

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 7 วันที่ผ่านมา +226

    वरपासून खालपर्यंत मारली, उद्धव साहेब तुम्ही

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA 7 วันที่ผ่านมา +9

      एक नंबर कमेंट 😂😂

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d 7 วันที่ผ่านมา +8

      1नंबर कमेंट😂😂

    • @SubodhWaghmare-lh3bm
      @SubodhWaghmare-lh3bm 7 วันที่ผ่านมา +5

      Lokana pramanikpana avadala

    • @latakatore9114
      @latakatore9114 7 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂 डायरेक्ट डॉग शोट 😂😂

    • @shaileshrana6514
      @shaileshrana6514 7 วันที่ผ่านมา +4

      उस्मान ठाकरे.. आता नमाज पाठ कर

  • @sitaramjagdale3660
    @sitaramjagdale3660 7 วันที่ผ่านมา +136

    मराठवाड्यात कमळीचा सुपडा साफ

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 6 วันที่ผ่านมา

      घ्या बांडे उडवून आता

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 6 วันที่ผ่านมา +9

      यामुळेच निजाम तुमच्यावर चढले आणि पुढेपण चढणार लक्षात ठेवा

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@kiranpawar9407असं नपुसंक अंडभक्तांना वाटतंय

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 4 วันที่ผ่านมา

      बांडे तुमचा सुपडा साफ करतील गधे हो

    • @rupeshmore8376
      @rupeshmore8376 2 วันที่ผ่านมา

      पाकिस्तानचे झेंडे फडकले मिवणुकीत,चढून घ्या आता म्हणावं त्यांच्या शिवाय पर्याय नाही ऊबाठा ला,आणि आलेत फक्त नऊच, आव बघा आणतोय कसा जसे काय 200 पार झालाय 😊😅

  • @AmjadKhan-ep5zq
    @AmjadKhan-ep5zq 5 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे आगे बढो(शिवसेना म्हणजे फक्त उद्धव बाला साहेब ठाकरे हीच खरी शीवसेना)
    हम तुम्हारे साथ है
    जय महाराष्ट्र जय भारत

  • @sudhirkadam7066
    @sudhirkadam7066 6 วันที่ผ่านมา +5

    जायचं का नाही ते पुढे बसलेल्यांना विचारू नका तुमच्या पाठीमागे बसलेत त्यांना विचारा पुढे बसलेले कुठे जात नाहीत❤

  • @nitinchavan5923
    @nitinchavan5923 7 วันที่ผ่านมา +119

    महायुती चे 100 पण नाही येणार या विधानसभेत.. महा विकास आघाडी विजयी होणार ❤

  • @pandurangkawle2717
    @pandurangkawle2717 7 วันที่ผ่านมา +162

    भावी मुख्यमंत्री साहेब तुम्हीच राहणार

    • @favdya
      @favdya 7 วันที่ผ่านมา +4

      Bhavi hota ata matoshree madhe halvat badanar 😅

    • @kokanvlogs5204
      @kokanvlogs5204 7 วันที่ผ่านมา

      ​@@favdyaarrey favdya tuzi layki kai ahe te distey ani tuzi G...d ka zombtei

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@favdyaते हलवतात तू तोंडात घे..😂😂😂

    • @avi9312
      @avi9312 7 วันที่ผ่านมา

      Aditya Thackeray

    • @javedbhai4986
      @javedbhai4986 7 วันที่ผ่านมา

      Rashtriye neta honar

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 7 วันที่ผ่านมา +15

    अगर हम सब एक जुट रहेंगे तो हमारा महाराष्ट्र, हमारा देश, हमारे देश वासी सब सुखी और खुशहाल रहेंगे।जय हिन्द जय महाराष्ट्र।

  • @satyamjadhav8767
    @satyamjadhav8767 6 วันที่ผ่านมา +6

    खूप दिवसांनंतर आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या भाषणामध्ये बाळासाहेबांची विचार ऐकताना मिळाले

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 7 วันที่ผ่านมา +58

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @JagganathSapkal
    @JagganathSapkal 7 วันที่ผ่านมา +92

    प्रकाश आंबेडकर साहेब उद्धव साहेबां सोबत राहा हो तुम्ही तुमची चांदीच चांदी होणार आहे एकच नाद उद्धव नाद जय शिवराय जय भीम जय वंचित जय शिवसेना

    • @SHT672
      @SHT672 7 วันที่ผ่านมา +7

      अरे त्यांच्या स्वतःच मतदान नाही काँग्रेस राष्ट्रवादी च्या मतदान वर निवडून आले

    • @devidasborkar7402
      @devidasborkar7402 7 วันที่ผ่านมา

      😂

    • @adv.rohangharat
      @adv.rohangharat 7 วันที่ผ่านมา

      काँग्रेस आणि राष्ट्रवादीच मतदान 2014 आणि 2019 ला कुठ गेलं होतं?​@@SHT672

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 6 วันที่ผ่านมา +3

      ​@@SHT672आणि महासत्ता 24 वरून 9 वर कशी आली
      बसा रडत 😂😂😂

  • @Sagar35646
    @Sagar35646 7 วันที่ผ่านมา +5

    काय पण म्हणा उध्दव ठाकरे आणि शरद पवार हे संपले म्हणणारे आता कुठे आहेत🎉🎉

  • @rajanprabhu8204
    @rajanprabhu8204 7 วันที่ผ่านมา +92

    ग्रेट ऊध्दव साहेब, विधान सभेसाठी खुप मेहनत घ्यावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत जागृत राहुन मतदाराना जोडुन ठेवा

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 7 วันที่ผ่านมา +96

    भाजप मुक्त महाराष्ट्र!!!
    विधानसभेत महाराष्ट्र राज्य भाजपचा उमेदवार निवडून येईल असे वाटत नाही

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 6 วันที่ผ่านมา

      बांडे घ्या

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 6 วันที่ผ่านมา +6

    पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री करायचे आहे साहेब आम्हाला ❤❤❤

  • @yansinggurkha1998
    @yansinggurkha1998 4 วันที่ผ่านมา +2

    जीत सत्याचीच होते खोटे कीति पन कोशिश करू पाहतो पन ठाकरे साहेब तुमच्या सत्या समोर कोण्ही पन टिकू शकत नही जय भवानी जय शिवाजी भावी मुख्यमंत्री ठाकरे साहेबास मन पूर्वक सुभेच्छा

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 7 วันที่ผ่านมา +122

    पुढील मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढील राजकीय महत्त्वाकांक्षेच्या कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.

    • @madhyam1613
      @madhyam1613 6 วันที่ผ่านมา +1

      मरायला मुख्‍यमंत्री घरी बसायला

    • @vijaypatil4664
      @vijaypatil4664 6 วันที่ผ่านมา

      Fiiiiiiiiiiiiiooooiiooiiiiiiioiiiiiiiiioiiiiioiiiiiioiiiiiiioiiiip 9:55 ​@@madhyam1613

    • @kingofmaharashtra1678
      @kingofmaharashtra1678 6 วันที่ผ่านมา

      मस्त कॉमेडी करतो 😅😅

    • @balkrishnahalgekar1291
      @balkrishnahalgekar1291 6 วันที่ผ่านมา +2

      कुठला होतोय मुख्यमंत्री वरती बसलाय मामू 84 वर्षाचा पाय वोडायला साहेब 2 कोटी 48 लाख बीजेपीच्या सायिडला मत पडलेत आणी 2 कोटी50 लाख मत उद्धव गटाला पडलेत फरक कितीचा आहे आणी सिंगल पार्टी लढवून बागा किती मत पडतात बीजेपीचे वोटिंग जास्त आहे

    • @prakashdalvi5551
      @prakashdalvi5551 6 วันที่ผ่านมา +1

      @@balkrishnahalgekar1291 जलती हैं दुनिया जलती रहे, ऊध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री बनते रहे.

  • @user-lf7dn4mg5v
    @user-lf7dn4mg5v 7 วันที่ผ่านมา +141

    उद्धव ठाकरें 💯🚩

  • @savitasrecipes3695
    @savitasrecipes3695 5 วันที่ผ่านมา +3

    उद्धव साहेब असेच , तुमच्या आजोबा च्या विचाराने चला महाराष्ट्रा मधील सर्व मराठी बांधव तुमच्या सोबत असतील

  • @sunimosavi1229
    @sunimosavi1229 6 วันที่ผ่านมา +5

    एकदम दमदार भाषण जय महाराष्ट्र ❤️

  • @dagduchavan1973.
    @dagduchavan1973. 7 วันที่ผ่านมา +69

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @mr.ghodkeparmeshwar4899
    @mr.ghodkeparmeshwar4899 7 วันที่ผ่านมา +118

    उध्दव साहेब ❤

  • @rameshhatakale2975
    @rameshhatakale2975 6 วันที่ผ่านมา +3

    ❤❤ शिवसेना ठाकरे महाराष्ट्र सरकार ❤❤

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z 7 วันที่ผ่านมา +25

    असा नेता होने सक्या नाही मोदी च 400 पार च टारगेट 220 वर गुंटळ ल धन्या आहे साहेब तुम्ही धन्यवाद

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 7 วันที่ผ่านมา +56

    जय महाराष्ट्र...🎉🎉

  • @prabhakaringole8211
    @prabhakaringole8211 7 วันที่ผ่านมา +48

    आजच्या काळात खेदान सांगतो साहेब खर वागन ,बोलन,चालत असतांना मरन यातना सहन कराव्या लागतात साहेब हा खेद आहे

  • @armdshafiqm-tm7bu
    @armdshafiqm-tm7bu 6 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राच्या नागरिकांनो, विरोधी पक्षांच्या एकजुटीने मूल्ये सदैव टिकून राहा ❤️जय छत्रपती शिवाजी महाराज झिंदाबाद ❤️बॅरिस्टर बाबरसाहेब ❤️जिवंत डॉ धर्मनिरपेक्ष संविधान ❤️ धर्मनिरपेक्ष लोकशाही चिरंजीव ❤️

  • @balkrishanakhedekar1187
    @balkrishanakhedekar1187 7 วันที่ผ่านมา +20

    शिंदेला संपून टाका माझे तुम्हाला नम्र विनंती आहे

  • @sudhirjadhao3747
    @sudhirjadhao3747 7 วันที่ผ่านมา +43

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @user-zm2xv9jj2p
    @user-zm2xv9jj2p 7 วันที่ผ่านมา +94

    शिवसेना उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @user-xg6wd6en8z
    @user-xg6wd6en8z 7 วันที่ผ่านมา +4

    धन्यवाद साहेब आम्ही पूर्ण पने आपल्या बरोबर आहोत

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 5 วันที่ผ่านมา +3

    जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना❤❤❤

  • @satish01052411
    @satish01052411 7 วันที่ผ่านมา +52

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshfase195
    @santoshfase195 7 วันที่ผ่านมา +79

    जय महाराष्ट्र साहेब एकदम सालटी काढली भाकडची शिंदे ची उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @armdshafiqm-tm7bu
    @armdshafiqm-tm7bu 6 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राच्या नागरिकांचे हार्दिक अभिनंदन, उद्धव ठाकरे दादा, विरोधी पक्षांची एकजूट सत्यात आणि सदैव टिकून राहो ❤️ भारतरत्न ❤️ धर्मनिरपेक्ष संविधान चिरंजीव ❤️ धर्मनिरपेक्ष लोकशाही चिरंजीव ❤️

  • @nanduborude
    @nanduborude 6 วันที่ผ่านมา +3

    साहेब एकदम कडक भाषण. 🙏🙏🙏

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 7 วันที่ผ่านมา +103

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @PratibhaHande-kr8yi
    @PratibhaHande-kr8yi 7 วันที่ผ่านมา +77

    एकच साहेब उद्धव ठाकरे साहेब

  • @bhaskarmalgunde7971
    @bhaskarmalgunde7971 7 วันที่ผ่านมา +27

    मी पण माझा गावातील उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर इलेक्शन लडणार आणि निवडून येणारं

  • @SatvajiKale-fo8hq
    @SatvajiKale-fo8hq 7 วันที่ผ่านมา +4

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे याना

  • @premsir1507
    @premsir1507 7 วันที่ผ่านมา +126

    बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते पूर्ण महाराष्ट्र हिंदू चे नेते होते त्यामुळे त्यांना फक्त आपल्या कुटुबियांसमवेत पाहणे योग्य नाही..जय महाराष्ट्र

    • @anilvanzare8715
      @anilvanzare8715 7 วันที่ผ่านมา +15

      फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे साहेब

    • @PlanetTvthrills-gi8nq
      @PlanetTvthrills-gi8nq 7 วันที่ผ่านมา +10

      Uddhav thakre lmandar लीडर् shivsena

    • @Sujatthorat733
      @Sujatthorat733 7 วันที่ผ่านมา +7

      शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.🚩🚩🚩

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 7 วันที่ผ่านมา +2

      फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @OmkarKale-zl1hf
      @OmkarKale-zl1hf 6 วันที่ผ่านมา +1

      पण बाळासाहेबांचे खरे सैनिक उद्धव साहेबच

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 7 วันที่ผ่านมา +59

    साहेब आपलाच विजय होणार आहे विधानसभेला आपलाच मुख्यमंत्री

  • @jarweesmenon5140
    @jarweesmenon5140 6 วันที่ผ่านมา +2

    Great Personality Mr Uddhav Thackeray, ji
    The Great INDIA 🇮🇳 Alliance

  • @keshavkapate9783
    @keshavkapate9783 7 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र ठाकरे ब्रँड

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 7 วันที่ผ่านมา +54

    साहेब तुम्ही महाराष्ट्रासाठी झटपट आहे महाराष्ट्र तुम्हाला कधीच खाली पडू देणार नाही

    • @User_93058
      @User_93058 6 วันที่ผ่านมา +4

      महाराष्ट्रासाठी नाय स्वतःच्या अस्तित्वासाठी विकासाबाबत तर तिलमात्र बोलत नाही ऊबाठया😂

    • @sachinkadam6293
      @sachinkadam6293 5 วันที่ผ่านมา +1

      नक्की काय केलंय या माणसाने?

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 7 วันที่ผ่านมา +55

    राज ठाकरे❤ बाळासाहेब आम्बेडाकर कोणत्या रस्त्याने जायच तेच माहित नाही दोघाना पण हुशारी नाही

    • @yogeshagarkar9826
      @yogeshagarkar9826 6 วันที่ผ่านมา

      ते बरोबर आहेत हेच येड चुकलय यांना हिंदू बांधवांनो म्हणाला लाज वाटते

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 7 วันที่ผ่านมา +6

    Only udhav thakre shivsena next c.m maharashtra Tigar is maharashtra udhav thackrey

  • @rahulghadshing4778
    @rahulghadshing4778 7 วันที่ผ่านมา +3

    उध्दव बाळासाहेब ठाकरे❤जय महाराष्ट्र साहेब

  • @BabanFasate
    @BabanFasate 7 วันที่ผ่านมา +20

    वा,ऊद्ववजी एकदम बढिया भाषण

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 7 วันที่ผ่านมา +21

    All eyes on Uddhavji Thackeray sirji

  • @hanumantsatpute3066
    @hanumantsatpute3066 4 วันที่ผ่านมา +1

    मा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar3337 7 วันที่ผ่านมา +4

    🚩🚩 जे हिंदुत्वा बरोबरआम्ही त्यांच्याबरोबर

  • @dineshwankhede5275
    @dineshwankhede5275 7 วันที่ผ่านมา +40

    टायटल चुकलं विधानसभा नाही लोकसभा निवडणुकी नंतर पाहिलं भाषण

  • @kalidaschaudhari9193
    @kalidaschaudhari9193 7 วันที่ผ่านมา +18

    अभिनंदन उद्धवजी सुंदर भाषण

  • @dattatrychavan5409
    @dattatrychavan5409 7 วันที่ผ่านมา +10

    भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे

  • @rohanak2727
    @rohanak2727 7 วันที่ผ่านมา +19

    जिव्हारी लागलेले पराभव म्हणजे: कोंकण आणि ठाणे!

  • @chaitanyakoli5341
    @chaitanyakoli5341 7 วันที่ผ่านมา +40

    उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 🔥💯💪🙏

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 7 วันที่ผ่านมา +25

    Fakt ठाकरे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 7 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤❤

  • @ismailchougle5593
    @ismailchougle5593 5 วันที่ผ่านมา +2

    Khup chan Uddhav thakre saheb. You are No 1👌🌸🌺👍🙏

  • @ansarpathan1037
    @ansarpathan1037 7 วันที่ผ่านมา +49

    कड़क भाषण, आक्रामक विरोधी पक्ष आता सत्ता चा गैर वापर, दादागिरी ला आता चोख उत्तर देतील , जय महाराष्ट्र

  • @sandippachange168
    @sandippachange168 7 วันที่ผ่านมา +32

    ओन्ली महाविकास आघाडी ✌🏽✌🏽✌🏽

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 5 วันที่ผ่านมา +1

    ✌️जोरदार आणि मुद्देसूद भाषण..

  • @rams5474
    @rams5474 3 วันที่ผ่านมา +1

    उत्कृष्ट सत्य. आमच्या राज्याला आमचे मूळ परत मिळाले पाहिजे. त्यानंतर कुणालाही कोणत्याही राजकीय कारणासाठी श्री बाळासाहेबजींचे नाव वापरण्याची परवानगी दिली जाऊ नये आणि त्याचे एकमेव मालक श्री उद्धवजी आणि त्यांचे कुटुंब आहेत.

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 7 วันที่ผ่านมา +38

    ठाकरे❤❤

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 7 วันที่ผ่านมา +32

    जय महाराष्ट्र

  • @user-dq2dm3dq6r
    @user-dq2dm3dq6r 7 วันที่ผ่านมา +2

    वा वा saheb

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 7 วันที่ผ่านมา +12

    पत्रकारांनी मुस्लिम आरक्षण, गोहत्या बंदी , लोकसंख्या नियंत्रण, तीन तलाख इत्यादींवर जनाबांचे मत विचारावे.

  • @SantoshpatilHendre-gj1de
    @SantoshpatilHendre-gj1de 7 วันที่ผ่านมา +39

    फक्त उद्धव साहेब ठाकरे