छानच उपाय आहे हा घरच्या घरी करता येईल 👍 पण मॅडम अत्ता तुम्ही पावडर कशी तयार झाली ते करताना कोणतीही कपडे धुण्याची पावडर घाला असे म्हणालात रीन किंवा टाईड, सर्फ, पण आत्ता मिक्स करताना तुम्ही ती घातली नाहीत. फक्त तीन गोष्टी घातल्या तांदळाची पिठी, मीठ आणि सट्रिक एसिड. मग ते ऑप्शनल आहे का? जरा प्लिज सांगता का?
खूप छान होते पितांबरी माझी एकदा बनवून संपली आता आज परत बनवत आहे....हात खूप छान राहतात आणि भांडी पण स्वच्छ निघतात ..❤
मनपुर्वक धन्यवाद🙏
Chhan, chinch aani meeth mix karun suddha chhan Clean hotat tambya pitalechi bhandi
Thank you 👍
खूप छान आहे
धन्यवाद
Saytrik acid nsel tr lemon chalto ka
चालतो जास्त प्रमाणात घ्या
Khup chan powder👌👌👌👍
Thank you 😊
धन्यवाद
🙏🙏😊
Very good
Thank You
Very Nice 👍👍
Thank you 😊
Silver devache kase safai karavi
Butiful ❤❤😊❤
Thank you
👍👌.
छान आहे खुपच परिणाम कारक
Thank you
👌👌
Aur Chand powder aahe thank you
सायट्रीक असिड केमिकल नाही का
खूप छान पावडर 👌
Thank you 😊
Tumhi वापरला का
🎉
😂😂❤😊
Please praman sanga na sagalya sahityach...
Hindi or english is good
Will add subtitles
Mast
Thank you
बाजरी पीठ चलेल का🙏🏻🙏🏻
चालेल
Ingredients in English language please a humble request from Kolkata.
Ok. Sorry for inconvenience
That's it
Rice powder, citric acid, salt, washing powder
🤗👌
😊😊
पिठामुळे खूप दिवस राहिली पावडर तर जाळी नाही कां लागत पावडरला ?
नाही लागत
Washing powder itself is a chemical.
मला नारळ भात रेसिपी हवी..
रक्षाबंधन स्पेशल - पारंपारिक पद्धतीने बनवा नारळी भात | Narali bhat recipe | coconut rice recipe
th-cam.com/video/OkfUcu0wY24/w-d-xo.html
छानच उपाय आहे हा घरच्या घरी करता येईल 👍
पण मॅडम अत्ता तुम्ही पावडर कशी तयार झाली ते करताना कोणतीही कपडे धुण्याची पावडर घाला असे म्हणालात रीन किंवा टाईड, सर्फ, पण आत्ता मिक्स करताना तुम्ही ती घातली नाहीत. फक्त तीन गोष्टी घातल्या तांदळाची पिठी, मीठ आणि सट्रिक एसिड.
मग ते ऑप्शनल आहे का?
जरा प्लिज सांगता का?
मी मिक्स करताना त्यामधे कपड्याची पावडर घातलेली आहे
J
😢
दी वे नाही दाखवले
दिवे पण निघतात
👌👌