देवांच्या मूर्ती साफ करा या शास्त्रशुद्ध पद्धतीने🙏ना साबण👎ना पितांबरी👍 मोजक्याच किचन मधील साहित्यात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- #Marathivlogger #Howtocleanbrassandcopperpoojaitems #dhevkasesafkarave
dhev kase saf karave
how to clean god's
Murti Kese saf kare
tamba pital kase saf karave
देवघरातील मूर्ती कशा साफ करावे
तांब्या-पितळेची भांडी साफ कशी करावी
पितांबरी न वापरता कसे साफ करावे
देवाच्या मूर्ती शास्त्रीय पद्धतीने धुवा मुर्ती कश्या साफ कराव्यात | देवघरातील पितळेच्या मुर्ती कश्या साफ कराव्यात जेणेकरून त्यावर लवकर डाग पडणार नाहीत।देवाची मुर्ती | DEV KASE SAF KARAVE UPAY MARATHI / GOD CLEANIING
ना पितांबरी,ना साबण काहीच न वापरता या पद्धतीने देवघरातील देव करा सोन्यासारखे स्वच्छ/ God cleaning...
बिना पितांबरीच तांब्याची आणि पितळची भांडी चुटकीसरशी साफ करा।How to clean copper and brass Pooja item
how to clean brass, copper, how to clean copper
#Howtocleanbrassandcopperpoojaitems
🏵️चांदीच्या मूर्ती कशा साफ कराव्यात याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
• चांदीचे देव, टाक कसे स्वच्छ करावे | H...
how to clean copper and brass utensils,how to clean tambya pitalichi bhandi,home made paste to clean copper brass utensils,easy cleaning method,lemon paste,तांब्या पितळेच्या भांडी कशी स्वच्छ करावी,पितळेची भांडी स्वच्छता,तांब्याच्या वस्तू कशा साफ कराव्यात,लिंबू पेस्ट,how to clean brass,how to clean copper,easy brass cleaning tips,how to clean brass pooja vessels at home,brass cleaning ideas,simple trick to clean,easy way to clean brass,easy way to clean copper
#dhevkasesafkarave#murtikasisafkaravi##मराठीVlog#Marathivlogger
how to clean copper and brass vessel,copper,brass item,how to clean,kitchen tips and tricks,dev kase saf karave,deva kase ghasave,dev saaf karne ka tarika,how to clean god murti,pitalachi bhandi,बिना पितांबरी,तांब्या पितळाची भांडी साफ करणे,भांडी स्वच्छ कशी करावी,देव कसे घासावे,देव स्वच्छ कसे करावे,देवाच्या,देवाच्या मूर्ती,शास्त्रीय,मुर्ती कश्या साफ कराव्यात,dev kase saf karave,पितळेच्या मुर्ती कश्या साफ कराव्यात,ना पितांबरी,साबण,देवघरातील देव
#how_to_clean_utensils,
#cleaning_copper_utensils,
#cleaning_brass_utensils,
#homemade_paste_to_clean_utensils,
#swaras_art,
#lemon_paste,
#limbache_aambat,
#lemon_paste_for_cleaning,
#लिंबू_पेस्ट,#लिंबाचे_आंबट,
#तांब्या_पितळेची_भांडी_कशी_स्वच्छ_करावी,
#तांब्याच्या_वस्तूंची_स्वच्छता,
#पितळेच्या_वस्तूंची_स्वच्छता,
dhev kase saf karave
how to clean god's
Murti Kese saf kare
tamba pital kase saf karave
देवघरातील मूर्ती कशा साफ करावे
तांब्या-पितळेची भांडी साफ कशी करावी
पितांबरी न वापरता कसे साफ करावे
देवाच्या मूर्ती शास्त्रीय पद्धतीने धुवा मुर्ती कश्या साफ कराव्यात | देवघरातील पितळेच्या मुर्ती कश्या साफ कराव्यात जेणेकरून त्यावर लवकर डाग पडणार नाहीत।देवाची मुर्ती | DEV KASE SAF KARAVE UPAY MARATHI / GOD CLEANIING
ना पितांबरी,ना साबण काहीच न वापरता या पद्धतीने देवघरातील देव करा सोन्यासारखे स्वच्छ/ God cleaning...
बिना पितांबरीच तांब्याची आणि पितळची भांडी चुटकीसरशी साफ करा।How to clean copper and brass Pooja item
how to clean brass, copper, how to clean copper
#Howtocleanbrassandcopperpoojaitems
खुप छान मी करुन बघणार अशी कृती देव स्वच्छ करायला 👌👌
देवाची पूजा करतो कारण त्यामध्ये देवत्व येतं, म्हणून, भांड्यांची भांडी / कपडे धुण्याचा साबू / scrubber वापरू नये, this is my *suggestion* to all
चांदीच्या मूर्ती स्वच्छ झाल्या नाहीत
कशाने साफ करायचे ते सांगा.
Home tour hovun javu dya ekda
हो लवकरच
दर एकादशी ला स्वच्छ करतो आम्ही
आई सांगायची
ज्या दिवशी देव उजळले त्या दिवशी देवाला उपवास घडतो
मी कोलगेट पावडर मधे साफ करते चांदी आणि पितळे ची मूर्ती साफ करायला खूप चमकते मूर्ती साफ निघते जशी नवीन 🙏
ताई तुम्ही देवघरात चांदीची देवी आणि गणपती नाही ठेवत का दिसत नाही आहे.. सांगा ना प्लीज..ठेवायला चालत नाही का ॽ
Namskar tai खूप छान माहिती दिली पण या पेस्ट मध्ये मीठ नका टाकू असे की देवा च्या अंगा ची आग होते .
हातही खराब होत नाही... देवाचा देव पण ही जपल्या जातं... खूप छान ... मी ही अशाच पद्धतीने देव स्वच्छ करते...😊👌👌🙏
खुप खूप धन्यवाद 🙏
परत काळे पडत नाहीत का ,??लिंबू मुळे.??
रोजच्या देवपुजेत तुम्ही चांदीचे लक्ष्मी गणपती पुजत नाही का...
Khup chan padhat sangitali
खूप छान ताई. खूप आवडली ही पद्धत. धन्यवाद ताई 👌👌🙏🙏👍👍
tai...vitu mauali chi murti chan ahi...ani devichi murti sudha kutali devi ahi...kutun gyetali ahi
Nice video tai 👌🏻👌🏻
Tumhi dev chi swachta kelya nantr ,te pani kuthe takta.. pls kalva
Best video,tumcha भाषेवरून वाटते,,,की,,,tumhi khup premal ahat,,,,
Thank you 😊
Puja tai 2 devi chy murti devgarat chaltat ka...laxmi ani tuljabavani
खुओ छान व्हीडिओ ताई कळशवर जे नारद ठेवले आहे तर ते सोलून ठेवायचं का कि बिन सोलेलं म्हजने कोंब yeto
न सोलता
ताई तुमच्या गणेश मूर्तीचा कलर जात नाही का
खूप छान आहे आणि सोपी सुध्दा आहे करून पहाते.🙏🙏
ताई तुमची भाषा किती अशुद्ध आहे
मराठी ताईंची अशी भाषा ऐकायला फार दुःख होते
*आमची मायबोली* चा अपमान होतो आहे
तुम्ही मोटी प्लेट कुठे घेतली ताई
खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही मी पण करून बघते
धन्यवाद
नमस्कार ताई
खूप छान व्हिडिओ सादर केला आहे.
धन्यवाद
Pitambari vaparu naye
पूजेचे मोठे ताट कुठून घेतले ताई
खूप छान पद्धतीने देवांच्या मूर्ती घरच्या साहित्यात बिना केमिकल साफ करून दाखवल्या धन्यवाद
धन्यवाद
तुम्ही फार बोलता.
👌👌
खूप छान माहतीपूर्ण व्हिडियो आहे
खूप छान माहिती दिली
छान आहे ताई खूप चांगल सोप आहे.
Thanks ❤
देवांची किंमत तर करत नसतात पण ताई मला चांदीचे देव घ्यायचे आहेत माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा मला किंमत साग ना कितीला घेतले आहे
👌👌
👌👌
Khup chan taii👍🏻
खुपच छान
खूप छान. रुपेरी वगैरे नको वापरायला.
वा करून बघेन
खूप छान
खूप छान
सुंदर
ताई कलशवराचा नारळ कधी बदलता...?
Kuph Chan
Tai khup chan aahe me karun baghitale dev yakdam swacha zhale
Divya Shakti
Hello पूजा ताई
नमस्कार 🙏
@@PoojasCorner पूजा ताई तुम्हाला देविसंचार आहे का
म्हणजे
@@PoojasCorner देवीचे वारे येते का
खूप छान
Very nice thanks tai
HYNE CHANDICHE DEVACHE TAK LA VAPRU SHAKATO KA
Very nice tai mi pan try kar nar Thank you for sharing
धन्यवाद
खूप छान
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan tai idea ahe haat pn kale honar nahit
Wow kup Chan taai thank you taai
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद 🙏
खूप छान
🎉
स्वामी समर्थ 🎉
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth. ❤
खुपच छान
धन्यवाद
ताई खूपच सुंदर!👌🙏
धन्यवाद
👍👍
खुप खुप छान.
ताई तुम्ही तुमच्या घरात ल्या देवघरात कुलदैवत कुलदेवी चे टाक दिसत नाही
सासूआई कडे आहेत 😊
Ok
Aapn kuthehi aso ,mul gharasobt aaplya ghari dewgharat dekhil kuldevi n dewta asawet