घरात आपण लिंबू रोज आणतो. माझा पूर्ण लिंबाचा वापर . पूर्ण लिंबू वरण भात ,किंवा पोह्यांसारख्य पदार्थांवर किंवा इतर कुठेही वापरले तरी साली कुकरला लावायच्या. कुकर आतून पांढरा स्वच्छ राहतो. कुकरमधील शिजलेल्या लिंबात बिया काढून मीठ मिसळायचे. हाताने कुस्करून घ्यायचे. त्यने कसलीही जुनी ,नवी भांडी ,देवाची उपकरणी ,दिवे एक मिनीटात चकचकीत होतात. फक्त हे मिश्रण लावले की ती भांडी चांगली धुवून पुन्हा पावडरने घासावी लागतात. यामधे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. वर्षभर हे पीठ आळ्या न पडता चांगले कसे राहील ? पण पावडर छान बनवली आहे . घरगुती साहित्य वापरून ,महागडी पितांबरी वापरण्यापेक्षा गृहिणींसाठी ही पावडर वरदान ठरेल . अभिनंदन आणि धन्यवाद !
खुपच छान मी बनवली ही पावडर वापरून पन पाहीली धन्यवाद ताई खुप सुन्दर
Lb
Khupch sundr
p78
लिंबू सत्व नसेलतर. लिंबाच्या साली वळवून
पावडर करून घाला.
😅
खुप सोपी सुलभ आणि स्वस्त पध्दत दिली त्याबद्ल धन्यवाद
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
सारखं पितांबरी विकत घेण्यापेक्षा हे खूप छान बनवलय तुम्ही.....खूप खूप आभार आमचे रोजचे काम येवढं सोप्पं करण्या साठी...🥰💝
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
@@Puneritadka अहो ताई केंव्हाच केलं शेयर..😄
फार सोप्पी पद्धती,कमी सामान, नक्की करू.अतिशय उपयुक्त माहिती दिली
खुपच छान अन उपयोगी पडेल छानच
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खूप छान बनवली पावडर
खुप छान उपयोग करून दाखवले ताई धन्यवाद
खूप छान व्हिडिओ.नक्की करून बघेन.धन्यवाद 🙏👍
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खूपच सुंदर आहे👍👍
Citric acidcha jaagi Aamchur powder vaapru shakto kaa??? Khupach upyogi video aahe, Thank you share kelyabaddal
Veri nics didi 👌👌👌👌👌🙏
खूप उपयोगी वाटली
खूपच छान❤❤❤
खूपच छान माहिती दिली ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Khup chan bhandi nighali tai mi try kral
वाछान खुपच छान माहिती धन्यवाद आभार👌💐💐
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
हो ताई खूप छान आहे धन्यवाद
व्हिडिओ आवडला . आ ता. घरी करून पाहू. आभार
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली खूप धन्यवाद ताई घरच्या घरी कपडे धुण्यासाठी पामतेल वापरून साबण कसा बनवायचा कपडे धुण्यासाठी ते शिकवा कृपया.
Excellent idea thank you
खुपच छान, मस्त
👍⚘️
खुप छान वाटले
Butiful ❤❤
खूपच छान 👌👌
Thnx for sharing 🙏🙏
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खुप छान माहिती सांगितली आहे ताई नमो बुद्धाय जयभिम
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खुप खुप आवडलं नक्की मी करुन पहा ते खुप खुप धन्यवाद धन्यवाद ताई नमस्कार
Hu hu ni no ni no no no no
@@uttammanekingofvoice4979 can we clean mixy also
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खूप छान आहे मला आवडले
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खूप छान बनवली पावडर 🌹🌹
मी तर घरी बनवून लोकांना विकेन मार्केट भावाने ...
Khup khup Thanku tai khup madat zali
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Khup sundar tai dhanyavaad 🙏🏻
Really Amazing , Superb I will try.
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Khup Chan mazi aai devasome khdleli rangoli add karat hoti 30 years back
Dhnyvad Tai gavhachya pithachi chyan mahiti sangitlit
खूपच सुंदर माहिती दिली आहे👌👌👌
खुप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Chhan n 'easy padhdt👍
Banvel me pan👆
Khupch chan pavdar sangitli 👍👌
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Khup chhan
Very nice 👌👌
Kupch chan👌👌
Chan mahiti
Mala na pali( पाली) ghalvanyasathi kay tar ramban upay sang
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Best❤
खुप छान याचा बिझनेस होऊ शकतो.👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
छान 👍🙏🙏🙏🙏
Very very Nice Khup Chan mahiti sangitali ahe thank you very much. 👍👍👌🙏
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खूप छान पावडर मी करून
खुप छान माहिती
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
वा!! करुन पाहीन...शेअर केल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
कमी खर्चात बचत मोठी खुप छान धन्यवाद
Khup Chan mahiti
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खूप छान
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
👌👍.
Chan mahiti dili
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Mastch 😍
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
🙏 लिंबू पूल 👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Thank you🌹🙏🌹 🥰
खुपच छान ताई
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Khup chhan mahiti milali
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Kup chan mhati dilaya badal pan devanchi murti la whasing pawdar vaprat nahi thanku
👍👍
Khup mast tai
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Nice
Khoob chhan
wahhh.....kya bat hai..color sahi halad vaprali tar chalele ka????
हो ..धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Khup chan
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
यापेक्षा मीठ आणि लिंबू यांचा वापर करून तांब्या,पितळाची भांडी घासा खुप छान चमकतात. ....
घरात आपण लिंबू रोज आणतो. माझा पूर्ण लिंबाचा वापर .
पूर्ण लिंबू वरण भात ,किंवा पोह्यांसारख्य पदार्थांवर किंवा इतर कुठेही वापरले तरी साली कुकरला लावायच्या. कुकर आतून पांढरा स्वच्छ राहतो. कुकरमधील शिजलेल्या लिंबात बिया काढून मीठ मिसळायचे. हाताने कुस्करून घ्यायचे. त्यने कसलीही जुनी ,नवी भांडी ,देवाची उपकरणी ,दिवे एक मिनीटात चकचकीत होतात. फक्त हे मिश्रण लावले की ती भांडी चांगली धुवून पुन्हा पावडरने घासावी लागतात.
यामधे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. वर्षभर हे पीठ आळ्या न पडता चांगले कसे राहील ?
पण पावडर छान बनवली आहे . घरगुती साहित्य वापरून ,महागडी पितांबरी वापरण्यापेक्षा गृहिणींसाठी ही पावडर वरदान ठरेल .
अभिनंदन आणि धन्यवाद !
छान ताई
खूप छान ताई
Khup chan
@@arunababar9639 pb on
@@arunababar9639 v
खुपछन।ताई
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खूप छान पावडर तयार केली
VERY NICE
Chhan idea 👌👍👍
Mast idea aahe
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Chan mast
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
छान माहिती मिळली धन्यवाद
Khup chhan ani upyukt mahiti dilit tai apan
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खरच खूप छान आहे
खुपच छान सांगितलाय ताई
khupach chyan mahiti dili thank you so much
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Best
Chhan idea🙂
खूप छान पावडर धन्यवाद
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खरंच ऊपयोगी टिप आहे. पितांबरीमुळे हात खराब होतात.
Very good
Pithat Namak taklay ni powder madhe paani nahi honaar ka ?
Thank you🌹😍🙏 🥰
Color kuthala khanyacha ki kuthla
छान!
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Sonya/chandiche दागिने clean कसे करायचे
** !! Hua Pavadarala Panhi Lavun Ghasayache Ka ? Khup Khupach Chhan V Aupayukt Maheeti Dilya Baddal Aabhree Aahot . Jay Shree Krishna ! ~ * ~ !!
Chaaan good
पितांबरीने थंडीच्या दिवसांमध्ये हाताला चरे जातात ही पावडर खूप छान आहे
छान
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
पूर्वी पितांबरी नव्हते तेव्हा चिंच, लिंबू आणि मीठ घालून पितळ, तांब्याच्या भांडी घासायला सुरूवात झाली 🥰
8j
Very nice 👌 👌
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
Mast

colour konta vaprava
khupch changli mahiti aahe parantu colour konta vaprava
मास्त ताई,जय श्रीराम
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
गव्हाच्या पिठाऐवजी रांगोळी घ्या
खुप छान आहे ताई, बोअरवेल च्या पाण्याला जमेल का❓ नसेल तर बोअरवेलच्या पाण्याला कोणत जमेल
Vuttam aahe bsanawun pahato
😊😍
🙏🙏🙏🙏👌
धन्यवाद 😍❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
किती दीवस टिकते ही पावडर तांई छान👌👌
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
खूप छान try करून बघते.
👌👌😊👍
धन्यवाद 🙏 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा 😍
माहीती छान आहे Description box मध्ये सर्व प्रमाण दिले असते तर बर होईल