आमच्याकडे पूर्वी दर एकादशीला देवांना उजवलत असत . चांदीच्या वस्तू साफ करण्याची पद्धत छान आहे .मी ह्या नवरात्रात नक्की करून पाहीन . तुम्हाला खूप धन्यवाद 😊
Thanku so much ! Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे लिंबाची पेस्ट कशी करायची हे सांगितलय... लिंकही देते या व्हिडीओच्या description box मधे..
अहो आपण एखादा लेप लाऊन बसतो की कधी कधी अर्धा - एक तास... हा प्रत्येकाच्या समजुतीचा प्रश्न आहे... आपल्याला नसेल पटत तर नाही करू तसं... तुम्ही आवडीप्रमाणे देव उजळू शकता 🙏
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. किंवा या video च्या description बॉक्स मधे लिंक दिली आहे तो video बघा... त्यात सांगितलय ते
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. किंवा description बॉक्स मधे त्या व्हिडिओची लिंक आहे ती क्लिक करून तो व्हिडिओ बघा.. त्यात detail माहिती दिली आहे...
Copper utensils cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. किंवा मी description बॉक्स मधे लिंक देते.. त्या video मधे सांगितलय त्याप्रमाणे पेस्ट करून घ्या..
खुपच छान मिहिती मिळाली,आपण रीठ्याचा उपयोग करून सोन्याचे दागिने ऊजळवतो पण मुंबई सारख्या ठिकाणी चांगले रीठे मिळतीलच असं नाही,तर अशा घरगुती पदार्थानी सोन्याचे दागिने कसे जास्त चमकदार बनवता येतील?
Sincere request..pls watch how toothpaste paste is made especially Colgate.. They use shells, bones to make it . And we use this to clean murtis. That's something unpleasant and terrible. Pls suggest were the divinity is respected .
I agree with you... About how the toothpaste may have made...that's why I already have told that ज्यांना हे नको वाटत असेल त्यांनी फक्त लिंबू आणि सोडा मिश्रण वापरा... But we all clean our teath with it on auspicious days also... So if one feels OK.. Then you can use it for cleaning murtis...
Tai tumhi magchyaveli sadlelya limbanvishayi mi vicharle asta sangitle hote ki karun tar bagha ani mi to pest banavli, khup chan night at tambya-pitlechi bhandi, Pitambarine mazya hatanna khupach trass vhaycha, mi lokhandi tawa pan roj tya pest ne ghaste khup chan nighto thank you tai❤️💕❤️
नुसता उल्लेख केला म्हणजे जाहिरात होते का? आधीच्या video च्या comments बघा... दर्शक मला नेहेमीच विचारतात की अमुक 1 वस्तु तुम्ही कुठे घेतली? आणि तसंच Colgate चाही उल्लेख आहेच ना.. बघा video नीट..
कशात रिकामा वेळ घालवायचा आणि डोकं वापरुन कशासाठी उपयोगात आणायचा हा प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे... केमिकलयुक्त पावडर वापरुन चांदी स्वच्छ होते ( वेळ नसताना अर्जंट स्वच्छता करायची असेल तर ठीक आहे...) पण त्यामुळे हाताची काय अवस्था होते याचा विचार केलाय का तुम्ही? एव्हढं झटपट ( 1 सेकंदात...? ) स्वच्छ होण्यासाठी यात काय केमिकल घातली असतिल? आणि ही केमिकल पोटातही जातात... त्यापेक्षा थोडा रिकामा वेळ सत्कारणी लावला तर बरं.. नाही का?
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे सांगितलय त्याप्रमाणे करा... Description बॉक्स मधे लिंक दिली आहे
Sorry... मला असे खोटे व्हिडिओ करण्याची, दाखवण्याची गरज नाही...थोडसंही काही खोटं दाखवत नाही मी... भरपूर वेळ स्वच्छ केली की चांगली चांदी असेल तर मूर्ती छान स्वच्छ होते...
@@KanchanBapatRecipes साखर वापरतात कारण त्या मुर्ती मधे प्राण असतो ,लिंबाला साखर लावून धुवून मग हळदीच्या पाण्यात, मग साध्या पाण्यात धुवून मग पुजा करतात असे माझ्या सासूबाई सांगतात, इतर भांडी मीठ लावून धुता येते
तुम्ही जर माझे आधीचे असे Video पाहिले असतिल तर तुम्हाला लक्षात येईल की बोलण्याच्या ओघात मी बर्याचदा असं सांगते... प्रत्येकच गोष्टीसाठी पैसे घ्यायलाच पाहिजेत असं काही नाही हो 😀
इस से भी आसान तरीक़ा हैं… इतनी मेहनत करने की कोयी जरूरत नहीं हैं .. अगर राख (ash) हो तो एक सूखा कपड़े में तोड़ा सा सूखा राख लेकर बर्तन पोंछ लेना चाहिए! बर्तन भी सूखा होना चाहिए। उसके बाद पानी से धो लेना है … बहुत सुंदर साफ़ होते हैं। अगरबत्ती का राख भी चलेगा। कोयले की राख कि कोयी जरूरत नहीं है।
May be... तुमच्यासाठी नवीन नव्हती याचा अर्थ सगळ्यांनाच हे माहित असेल असं नसतं ना... कमेंट्स वरुन लक्षात येतय की बाकी काही लाख लोकांसाठी नवीन आणि उपयुक्त आहे ही माहिती...
छान माहिती... कोरड्या Colgate tooth powder ने सुद्धा 👌 स्वच्छ होतात चांदीच्या वस्तू अणि उपकरणी.
हो बरोबर आहे 😊👍
खूप चांगली माहीती... देव आणि त्यांची उपकरणी भांडी उजळण्याचा महीन्यातला एक दिवस ठरवावा आणि नियमितपणे त्या दिवशी उजळावी .. मी तेच करते 🙏
चांगली पद्धत आहे... Thanku !
खुप छान माहिती मिळाली.
Thanku so much !
फारच उपयोगी माहिती सांगितली धन्यवाद
Thanku !
Always welcome
@@KanchanBapatRecipes9जजजजजज
@@KanchanBapatRecipes9जजजजजज
छान सोप्या पद्धती. नक्की ट्राय करीन. Thanku 😊
Thanku 😊👍
Always welcome
चांदीच्या वस्तू साफ करण्याची रेसिपी आवडली.मला तुमच्या सर्व रेसिपी आवडतात
Thanku so much !
अतिशय सुरेख विडिओ छान माहिती
Thanku so much !
Chan upyogi mahiti aahe
Thanku 🙏
आमच्याकडे पूर्वी दर एकादशीला देवांना
उजवलत असत .
चांदीच्या वस्तू साफ करण्याची पद्धत छान आहे .मी ह्या नवरात्रात नक्की करून पाहीन .
तुम्हाला खूप धन्यवाद 😊
Thanku so much 😊🙏
Always welcome
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत. 👌👌
Thanku so much 🙏
धन्यवाद. छान माहिती दिलीत. 🙏
Thanku so much !
खुप छान मीतुमची खोबरा बरफी बनवली खुप छान झाली धन्यवाद ताई
अरे व्वा छान 😊👍
Stay tuned for more interesting recipes
Thank u for quick reply.limbachya paste chi link milali.
व्वा छानच...
Always welcome !
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
धन्यवाद 🙏
Very nise 👌❤️
Thanku so much !
Khup chhan swachha zalya murti
हो.. Thanku 😊🙏
तुमचेvideos खूपच उपयुक्त असतात,please जाळीचा tray कुठे मिळतो सांगाल कां?
Thanku so much 😊👍
Exhibition मधे घेतला होता.. प्लास्टिक वस्तु मिळतात अशा ठिकाणी मिळु शकेल बहुतेक..
खूप छान व्हिडीओ
Thanku so much 😊👍
Khoop chan
Thanku so much !
खूप छान माहिती दिली ताई
धन्यवाद
Thanku so much !
Always welcome
खुप छान माहिती सांगण्याची पद्धत खुप छान
Thanku so much !
Nice
Thanku so much
तुमचा आवाज खूपच सुंदर आहे.
Thanku so much 😍
Khup chan
Thanku so much !
Limbachi pyst Kashi banvichi
Description बॉक्स मधे लिंक दिली आहे... किंवा तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा त्यात सांगितलंय हे
Khup chan 👌👌
Thanku so much
Khoop chan, upayukt
Thanku so much !
Lemon pest Kashi banavychi
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्यात सांगितलय ते
Limbachi Paste Kashi Keli Te Sanga.
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज... त्यात detail आहे... लिंक आहे description बॉक्स मधे..
Useful
Thanku so much
limbachi paste kashi karavi please sangal ka
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्यात सांगितलय ते सगळं detail
Colaget powder chalaka
हो चालेल ना.. आजकाल सगळ्यांकडे नसते, त्यामुळे पेस्ट वापरली आहे..
खूप छान माहिती
Thanku !
खूप छान
Thanku !
Tumche purviche vdos mi baghitle nahit.pan ha vdo farach upyogi watla karan barech prayatna karunahi chandichya Murti chhan chakchakit hote nahit.pl.limbachi paste Kashi karaychi yacht link share karal ka?
Thanku so much !
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे लिंबाची पेस्ट कशी करायची हे सांगितलय... लिंकही देते या व्हिडीओच्या description box मधे..
Thanku tai
Always welcome !
Odopic bhadi chi pawder ne silver chi bhandi sunder sunder nightatat
हो.. पण थोडे चरे पडतात ना?
Khoop chhan
Thanku so much !
देव १५,२०दिवसात दहि व रांगोळी ने मुर्ती स्वच्छ करत राहावे .लिंबू ने घासल्या तर मुर्ती व चांदीची भांडी लवकर काळी पडतात
Please video बनवून समजवाल का ?🙏
Ohh.. Ok.. Thanku so much ! मी ट्राय करून पाहीन... Always welcome on my channel
Devana tatkalat they nay, aapan aanghol kartaana saban laaun 30 minute bastoka ka? He tar bhandi ghaslya sarkhe zale.
अहो आपण एखादा लेप लाऊन बसतो की कधी कधी अर्धा - एक तास...
हा प्रत्येकाच्या समजुतीचा प्रश्न आहे... आपल्याला नसेल पटत तर नाही करू तसं... तुम्ही आवडीप्रमाणे देव उजळू शकता 🙏
लिंबाची पेस्टे कशी तयार केली आहे कपया सवीसस्तर सांगावे
Copper cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. किंवा या video च्या description बॉक्स मधे लिंक दिली आहे तो video बघा... त्यात सांगितलय ते
छान video उपयोगी यांने हात काळे होतात का??
वस्तु जास्त काळी असेल तर हात तात्पुरते काळे होतात पण धुतल्यावर लगेच स्वच्छ होतात.
Toothpaste Kashi kay ke liye
स्वच्छ होतात वस्तु...
लिबूपेसट कशी बनवायची ते सागा
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे सांगितलय लिंबू पेस्ट कशी करायची ते
Limbu past Kashi banvaychi
तांब्या पितळी भांडी स्वच्छ करण्यासाठी फॉर्म्युला by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात मी सांगितलय
Pest madhye hadancha chura asto
मला माहित नाही.. 🙏
आपण तोंडात घालतो पेस्ट 😊
तुम्ही खूप छान बोलता व्हिडिओ खूप छान आहे
Thanku so much 😊🙏
Chandichya bhandyana limbu chalte ka karan chandit ambat padarth chalat nahi ase mhantat n
हो चालतं.. कारण आपण ते स्वच्छ धुवून घेतो ना त्यामुळे त्यात लिंबाचा काही अंश शिल्लक रहात नाही..
लिंबाची पेस्ट कशी केली ते सांगावे
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. किंवा description बॉक्स मधे त्या व्हिडिओची लिंक आहे ती क्लिक करून तो व्हिडिओ बघा.. त्यात detail माहिती दिली आहे...
लिबांची पेस्ट मधे काय टाकले ते सांगा
Description बॉक्स मधे त्याची लिंक देते लवकरच..
मिश्रण कशाचे केले आहे 7:19
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज...
लिंबाची पेस्ट कशी बनवायची
वर सांगितलय
8:19 @@KanchanBapatRecipes
लिंबू पेस्ट ची कृती सांगाल कां? प्लीज
Description बॉक्स मधे लिंक दिली आहे..
देवासाठी पेस्ट वापरावी का
हो... Harsh chemicals वापरण्यापेक्षा चांगलं आहे असं वाटतं मला 😊
लीबाची पेस्ट्री कशी करायची
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय डिटेल
अगोदर कुठली पेस्ट तयार केली त्यात काय काय टाकले
Copper utensils cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. किंवा मी description बॉक्स मधे लिंक देते.. त्या video मधे सांगितलय त्याप्रमाणे पेस्ट करून घ्या..
खुपच छान मिहिती मिळाली,आपण रीठ्याचा उपयोग करून सोन्याचे दागिने ऊजळवतो पण मुंबई सारख्या ठिकाणी चांगले रीठे मिळतीलच असं नाही,तर अशा घरगुती पदार्थानी सोन्याचे दागिने कसे जास्त चमकदार बनवता येतील?
Thanku so much !
मुंबईत रिठा नक्की मिळेल आयुर्वेदिक औषधं मिळतात त्या दुकानात..
@@KanchanBapatRecipes णी:
आम्हाला एका चांदीच्या भांड्याच्या कारखान्याच्या मालकाने आणि अजून काही लोकांनी सांगितले की टूथपेस्ट नाही तर टूथ पावडर वापरावी. ते ही तीच वापरतात
Ohhk... आधी वापरायची मी पावडर पण नंतर पेस्ट वापरायला सुरुवात केली.. आता परत वापरुन बघते पावडर
Sincere request..pls watch how toothpaste paste is made especially Colgate..
They use shells, bones to make it .
And we use this to clean murtis.
That's something unpleasant and terrible.
Pls suggest were the divinity is respected .
I agree with you... About how the toothpaste may have made...that's why I already have told that ज्यांना हे नको वाटत असेल त्यांनी फक्त लिंबू आणि सोडा मिश्रण वापरा...
But we all clean our teath with it on auspicious days also... So if one feels OK.. Then you can use it for cleaning murtis...
लिंबाची पेस्ट कशी बनवायची ते दाखवा
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे सांगितलय लिंबू पेस्ट कशी करायची ते
Lamba cheapest Kashi karaychi
मला काहीच कळत नाहीये तुम्हाला काय म्हणायचं आहे ते...
इतर कोणत्याही सराफांकडून घेतलेल्या मूर्ती चालतील का?
कोणाला चालतील का? काय म्हणायचं आहे तुम्हाला हे मला समजलं नाही...
लिंडा ची पेस्ट कशी बनवावी.
Description box मधे लिंक दिली आहे.. किंवा तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज
बई डोले बघा देवीचे
🙏
गाडगीळ यांची चांदी इतकी काळी पडते का
हो कोणतीही चांदी काळी तर होतेच ना.. व्हिडीओसाठी ही मूर्ती मुद्दाम जास्त दिवस साफ नव्हती केली.. त्यामूळे ही जास्त काळी दिसत होती 😊
Best idea .. देवांना गोल्ड पॉलिश केले की टेन्शन नाही...पाण्याने धुवून घ्यावे
Thanku !
Tai tumhi magchyaveli sadlelya limbanvishayi mi vicharle asta sangitle hote ki karun tar bagha ani mi to pest banavli, khup chan night at tambya-pitlechi bhandi, Pitambarine mazya hatanna khupach trass vhaycha, mi lokhandi tawa pan roj tya pest ne ghaste khup chan nighto thank you tai❤️💕❤️
काय आहे कृती सांगाल का प्लिज?
अरे व्वा छान वाटलं हे वाचून... Thanku n you are always welcome !
असेच नेहमी व्हिडिओ बघत रहा 😊👍
Tooth paste किंवा powder मध्ये हाडांची powder असते असे मी ऐकले होते.मग Tooth powder किंवा paste वापरावी का?
आपण जी पेस्ट तोंडात घालतो ती यासाठी वापरायला काहीच हरकत नसावी...
याशिवाय तुम्ही दही, लिंबू आणि बेसन वापरु शकता
@@KanchanBapatRecipesThank you for your reply
पु ना गाडगीळांचे जाहिरात तर केली मग पांढरी पेस्ट कोलगेट आहे हे का लपवता ताई
नुसता उल्लेख केला म्हणजे जाहिरात होते का? आधीच्या video च्या comments बघा... दर्शक मला नेहेमीच विचारतात की अमुक 1 वस्तु तुम्ही कुठे घेतली? आणि तसंच Colgate चाही उल्लेख आहेच ना.. बघा video नीट..
Yevdhe rikame kaam karat basnyapekdha pitambari ch Ruperi solution aana. 1 sekandat chandichi bhandi murti swachchh hotat
कशात रिकामा वेळ घालवायचा आणि डोकं वापरुन कशासाठी उपयोगात आणायचा हा प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे...
केमिकलयुक्त पावडर वापरुन चांदी स्वच्छ होते ( वेळ नसताना अर्जंट स्वच्छता करायची असेल तर ठीक आहे...) पण त्यामुळे हाताची काय अवस्था होते याचा विचार केलाय का तुम्ही? एव्हढं झटपट ( 1 सेकंदात...? ) स्वच्छ होण्यासाठी यात काय केमिकल घातली असतिल? आणि ही केमिकल पोटातही जातात... त्यापेक्षा थोडा रिकामा वेळ सत्कारणी लावला तर बरं.. नाही का?
लिंबाची पेस्ट कशी तयार करायची ते कृपया सांगावे
तांब्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा प्लीज.. त्या video मधे सांगितलय त्याप्रमाणे करा... Description बॉक्स मधे लिंक दिली आहे
Limbachi pest kshi bnvli
Yes
Description box मधे लिंक दिली आहे ती क्लिक केली की तुम्हाला आधीचा video पहाता येईल.. त्यात पेस्ट कशी करायची हे दाखवलय
लिंबाची पेस्ट कशी केली?आम्ही टुथपेस्ट वापरतो पण नवीन कळल मीठ व लिंबू पेस्ट जरा कळवाल यावर?
याचा video अपलोड केलाय ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. तांब्या पितळ्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात आहे हे सगळं
Tai tu laxmi chi murti badalli aahe 😂🎉
Sorry... मला असे खोटे व्हिडिओ करण्याची, दाखवण्याची गरज नाही...थोडसंही काही खोटं दाखवत नाही मी... भरपूर वेळ स्वच्छ केली की चांगली चांदी असेल तर मूर्ती छान स्वच्छ होते...
लिंबाची paste कशी करायची
याचा video अपलोड केलाय ऑलरेडी माझ्या चॅनल वर... तांब्या पितळ्याची भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात आहे ते
Tai tumhi Laxmi matching murti kuthe ghetli pls sangal ka?🙏🏻
गाडगीळ ज्वेलर्सकडे घेतली आहे.
खूप छान ,सारख पितांबरीच केमिकल वापरायच तर त्याच्या फ्युचर्स नाकात जातात
हा छान उपाय आहे,हाताला आणि नाकाला त्रास नाही.सगळेच सामान घरात असते.अरूणा (पटवर्धन)पाटील
Right 👍
Khup chan mahiti 🙏🏽🙏🏽💐🚩🍎🌾👌🌞
सगळेच साहित्य घरात असते,नाक आणि हात सुरक्षित. अरूणा (पटवर्धन)पाटील
बरोबर 😊👍
चांदीची समुई कशी साफ करायची
सेम याच पद्धतीने साफ करू शकता..
Colgate madhe pan chemical aste
हो बरोबर आहे पण जी गोष्ट आपण रोज आपल्या तोंडात घालतो त्यात बाकी केमिकल्सपेक्षा कमी हानीकारक केमिकल्स असणार.. नाही का?
Toothpaste madhye alcohol aste, devacha murtila chalat nahi.
Ok.. आपल्या आवडीप्रमाणे किंवा समजुतीप्रमाणे टूथपेस्ट वापरायची की नाही हे ठरवू शकता... नाहीतर लिंबू पेस्ट मिश्रण वापरता येईल... 🙏
Lemen pest kaise banaye msg kare. Bharti
Wl share the link for it in description box.. Or search copper cleaning by kanchan bapat recipes
लिंबू ची पेस्ट कशी बनवायची हे दाखवा.
दाखवली आहे... Please play list पहा.. Description मधे लिंक दिली आहे
@@KanchanBapatRecipes6:16
@@KanchanBapatRecipesdes
@@KanchanBapatRecipesdescription
@@KanchanBapatRecipes8:19
लिंबाची पेस्ट कशी बनवली?
त्याचा video आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. तांब्याची भांडी cleaning व्हिडिओ बघा
फक्त गोलगेट पेस्ट वापरून ५ मिनिटांत स्वच्छ करता येते ताई.
Ok
ताई colgate मध्ये bone aash (खरं की खोटं) असते ना, मग ते देवाला कसं चालेल??
मला शंका आली म्हणून विचारले.
हो बरोबर आहे... असूही शकेल असं.. पण आपण सगळेच अगदी उपास असेल तरी टूथपेस्ट तोंडात घालतोच ना...
आणि ज्याला पटत नसेल त्यांनी नुसतंच लिंबू वापरावं...
मला पितळेच्या मूर्ती कशा उजलायच्या ते सांगा ना प्लीज.
ऑलरेडी माझ्या चॅनल वर हा video आहे... पितळी भांडी साफ करणे बाय कांचन बापट रेसिपीज / by kanchan bapat recipes असं search करा प्लीज
मीठ लावत नाही देवाच्या मुर्ती ला
Ohhk..
आमच्याकडे चालतं... पण तुमच्याकडे नसेल चालत तर नका वापरु..
@@KanchanBapatRecipes साखर वापरतात कारण त्या मुर्ती मधे प्राण असतो ,लिंबाला साखर लावून धुवून मग हळदीच्या पाण्यात, मग साध्या पाण्यात धुवून मग पुजा करतात असे माझ्या सासूबाई सांगतात, इतर भांडी मीठ लावून धुता येते
Ham😢😢
❓❓
मूर्ती साफ करण्याची कृती सांगताना तुम्ही पूनगडगील ह्यांची जाहिरात का करता? त्यांच्याकडून किती घेता?
तुम्ही जर माझे आधीचे असे Video पाहिले असतिल तर तुम्हाला लक्षात येईल की बोलण्याच्या ओघात मी बर्याचदा असं सांगते... प्रत्येकच गोष्टीसाठी पैसे घ्यायलाच पाहिजेत असं काही नाही हो 😀
Poona gadgilachi chandi ashi kali padte? 😂 Aamchya ?PG Kadun ghetlelya vastu chakchakitch Aahet👈🏻
Ok.. 👍🙏
इस से भी आसान तरीक़ा हैं… इतनी मेहनत करने की कोयी जरूरत नहीं हैं .. अगर राख (ash) हो तो एक सूखा कपड़े में तोड़ा सा सूखा राख लेकर बर्तन पोंछ लेना चाहिए! बर्तन भी सूखा होना चाहिए। उसके बाद पानी से धो लेना है … बहुत सुंदर साफ़ होते हैं। अगरबत्ती का राख भी चलेगा। कोयले की राख कि कोयी जरूरत नहीं है।
That's great.. I wl try this.. Thank you 🙏
Nothing new in this video.
May be...
तुमच्यासाठी नवीन नव्हती याचा अर्थ सगळ्यांनाच हे माहित असेल असं नसतं ना... कमेंट्स वरुन लक्षात येतय की बाकी काही लाख लोकांसाठी नवीन आणि उपयुक्त आहे ही माहिती...
Khup chhan!
Thanku so much !
खुप छान माहिती मिळाली.
खूप छान
Thanku !
Libachi paste Kacie banvaychi
पितळी भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय मी ते... Description मधे लिंक पण शेअर करते
लिंबाची पेस्ट कशी बनवायची
तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी फॉर्म्युला by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय मी ते.. 🙏
लिंबू पेस्ट कशी बनवायची ते दाखवा
पितळी भांडी साफ करणे by kanchan bapat recipes असं search करा.. त्यात दाखवलय मी ते
लिंबाची पेस्ट कशी बनवायची
पितळी भांडी cleaning by kanchan bapat recipes असं search करा.. त्या video मधे सांगितलय पेस्ट कशी करायची ते... Description बॉक्स मधे लिंक देते
@@KanchanBapatRecipes5:55