या २ टाकाऊ वस्तू वापरून भांडी एकदम नव्यासारखी चकाचक बनवा | kitchen tips | Vlog 164
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- Vlog 164 : टाकाऊ वस्तू वापरून भांडी एकदम नव्यासारखी चकाचक बनवा | kitchen tips | how to clean aluminum utensils
🍛 आमच्या काही खास रेसिपी :
👉 गावाकडचे धमाल Vlogs : • 👉 गावाकडचे धमाल Vlogs
👉 नाष्टा रेसिपी : • 👉 नाष्टा रेसिपी
👉 Non Veg Recipe : • 👉 Non Veg Recipe
👉 रोजचे जेवण : • 👉 रोजचे जेवण
👉 सर्वांची लाडकी आतू : • 👉 सर्वांची लाडकी आतू 🙋♀️
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #kitchentips
अंगाच्या उरलेल्या साबणाचा वापर भांडी घासण्यासाठी सांगितलं ते छान आहे.दुसरी टिप गव्हाच्या कोंडयाचा वापर मच्छीची भांडी घासाणयासाठी सांगितले ते पण सुंदर कल्पना आहे.
असूद्या ओ व्हिडिओ छान बनवला आहे तुम्ही जे समजाऊन सांगितले ते तर एकदम भारीच ❤
धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान भांडी चमकली आहेत. छान माहिती दिली. Thank u Tai.
खूप मस्त idea आहे, मी पण try केलं..thank you for sharing
वा........ Mdm
छान माहिती दिलीत खूप खूप आभार मला छान छान रेसिपी आणि माहिती देत रहा
हो धन्यवाद
ताई खुप छान आणि उपयोगी माहिती सांगितली
तुमचा हा व्हिडिओ खूप उपयोगाचा पडला आम्हाला त्या बद्दल thank you 👍 असेच फायद्याचे आणि सोप्पे टिप्स सांगत रहा .
हो
खूप छान तुमचं बोलणं,आणि समजून सांगणं, तसेच खूप inocent ahat tumhi.awadalat
Recipe pan khup सोप्या पद्धतीने करून सांगता
धन्यवाद
खुपच छान आहे माहिती दिली
खूप छान टिप्स सांगितल्या धन्यवाद ताई 🙏👍
खूपच छान माहिती सांगितली 👌👌
Mast
@@pradiptibandiwadekar4528 i
👌👌
Vah chan
सगळ्याच गोष्टी आपण आईच्या कुशीतून शिकून येत नाहीत ताई. तुम्ही किती गोड बोलतात ते जमने हि सोपे नाही .....प्रत्येक व्यक्ती कुठे तरी चुकता च... अहो ते तर बोलणे आहे. चुकले म्हणून आपण आपली आवड थोडीच सोडतो.छान छान माहिती सांगतात तुम्ही मन लाऊन आयकत्तो आम्ही हि...तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा असेच मस्त व्हिडिओ बनवा.👌👌👌🌹🥰
धन्यवाद ताई
हिंड्यालियमची भांडी चमकदार होण्यासाठी सांगितलेला पर्याय खूपच छान😘💕 👍👍👍
खूपच छान माहिती दिलीत ताई👌👌❤️
बापरे ! एकदम भारी आयडिया ,मस्त या अगोदर कधीच पाहिलं नव्हतं thank you
धन्यवाद
Kay bat
Khupc shundar,❤️🙏💐
खुपच उपयुक्त माहिती जबरदस्त
फारच छान, उपयुक्त माहिती दिली
🙏👌👍ताई खुप छान माहिती दिलीत. बोलताना चुका झाल्या तरी हरकत नाहि आपण काहि प्रोफेशनल नाहि, साध्या गृहणी आहात,तरी अशाच नेहमी हसतमुख रहा. धन्यवाद.👌👍🙏
Sadhya means ?
खूप छान
अगदी तुमच्या च kitchen मधे आपण आहोत असं वाटलं , लय भारी , असेच छान छान व्हिडिओ टाका
धन्यवाद 😊
Khupach chan mahiti
मी 19 वर्ष झाले अंगाचा साबण वापरून अल्युमिनियम ची भांडी घासते खूप चमकतात
माझा कुकर 22 वर्षांचा झाला तरी अजूनही नव्यासारखा दिसतो
Khup ani khupch chan tai 👌👌 Thank you🙏🙏🙏
तुमचे वट पौर्णिमे दिवशीचे फोटो फार सुंदर आहेत.
धन्यवाद ताई
नमस्कार ताई तुम्ही खूप छान माहिती दिली थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🌹🙏
Khup Sundar tecnice ahe thanks madam 🙏🙏
खूप छान
खूप छान 👍👍 माहिती दिली
Khup sundar👌
खुपच छान माहिती आभारी आहे
खूप खूप छान माहिती दिलीत असतेच माहिती देत राहा धन्यवाद 👍👍👍👍🙏🙏
खुप साध्या आहात ताई तुम्ही असेच व्हिडीओ करत रहा.
धन्यवाद ताई
Wah,kharch khup sunder mahiti.thank you tai
Khup chan aaisaheb.khup premal bolta tumhi👍🙏
धन्यवाद 😊
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती👏
Seriously! So simple n effective. Woooo Thanks Tai
धन्यवाद खूप छान माहिती
ताई नमस्कार खूप छान माहिती दिली
Thanks a lot
Urleley saban kiti useful he aaj samajkey
Majya kade ek upai ahe...Leftover soap la kamod tank madhe taka means pratek flush la kamod clean hoto n fresh sugand pan rahte
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद।
Tai khupch helpful dakhvla tumhi khup khup thankyou....
Wah,Tai chan tips.Dhanyawad.
Far sunder Taiee,, Steelchi bhandi chamkavnyasathi pan kahi upay sanga pl.
हो
Khup chan mahiti dili thanks
Nice,I will try this trick
मी करुन् पाहिले ख़रच भांडी चकचकीत होतात... Thank you 😇
Thanks to you and your ideas god bless you
Nise idea
Thanks kaku me nakki try Karel tumchya tips
Very nice lesson to keep the vessels clean.
मी ही भांडी घासण्यासाठी अंघोळीचा साबण वापरून पहिला. खुप छान भांडी चकचकित होतात. नक्की वापरून पहा.👍
Super video tai khup chaan tips dilya mi nakki try karnar thanks so much mast video
धन्यवाद ताई
khupch Chan mahiti Delit thank you
काही नाही मावशी खुपच छान प्रयन्त केलाय... खुप साध्या आहेत tumhi
खूप छान माहीती दिली ताई धन्यवाद
Thank you so much
खूप छान
ताई तुमची ट्रिक फारच सोपी रास्त आहे.
Kupch chan kup mast sopiya padhtine sagitl 😊😊😊😊🥰
I tried this today, it's perfectly correct 👍👍
Thank you so much 🙏
I tried ur this trick today. N to my surprise it turned out woww. God bless you kaki. Love from goa
धन्यवाद
@@LayBhariVlogs खुप छान माहिती 👌👌
Thank you for sharing, excellent
खुपच छान माहिती
लय भारी
Thanks for such easy n useful tips. Steel bhandyansathi kahi asel tar Sanga.
nice idea, must try,thanks tai
अरे वा कीती मस्त आयडिया एकदम लय भारी 👌
धन्यवाद
🙏🙏 खुप छान माहिती दिली धन्यवाद मावशी . 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली
छान
Khupch chhan mi nakki try karel
छान छान ताई
आयडिया खूपच छान होती ताई तुमची धन्यवाद
धन्यवाद
Khupch chhan.... Vegetables cutter cleaning tips sanga
Wah. Bhari.
आभारी आहे 😊😊😊😊
लय भारी कल्पना . तुमच्या चकाचक मनासारखी भांडीहि चकाचक .
धन्यवाद ताई
🤣🤣Video cha last part ekdum bhari
Mavashi khup cute aahe 👌
Thank you so much for sharing such useful tips 🙏
खुप चकाचक झाली आहेत भांडी ताई ❤
तुम्ही कितीही मराठी बोललात तरी आपला मालवनी माणुस ओळखता येतो बर वाटले .जय सिंधुदुर्ग
धन्यवाद ताई
साबणाचे नाव काय?
मावशे सगळ्या युट्यूबरमधे तु एकदम भारी आसस असेच व्हिडीयो बनवत रव गे मावशे लय भारी वाटतय बघुक 😀😗
धन्यवाद गे बाय
मावशी खूप हसते😂😂😂
मस्त आयडिया
khup sundar mahiti 🙏
Khupch sundar upay👌
Khupch cchan mahiti dili Kaku tumhi 👌asach prayatn chalu asu dya👍
Lai bhari tai thankyou
Tai khup chan mahiti मिळाली आम्ही करून पाहू नक्की.👍👍👌👌
Khupch chan mahithi❤😮
खूप छान 👌👌
छान आहे आईडीया डबा घासायची मला खुप आवडत चमकलेला डब्बा छान सांगीतला ताई
धन्यवाद
1 no tai🙏🙏🙏
khup chan mahiti dilit.chan vidio
Lay bhari.
एकदम भारी आईडीया 👍
Tai khupach chan tips 🎉🎉
khup chan mahiti sangitli kaku
धन्यवाद
ताई मस्त आयडिया स्वस्त आणि मस्त 👌भारीच चकाचक 👍
लयभारी👌🏻👌🏻🙏🏻👍🏻😃
Tumchya balcony madhli zada chan ahet. Tya baddal Pan khi tari tips dya ki kashi nigha rakhavi.
हो नक्की बनवते
अरे वा खूपच छान 👍👍👍🏻👍🏻👌👌👌
छान माहिती। सांगितली
छान माहिती दिलीत ताई तुम्ही