जीवन जगताना अध्यात्माच्या साहाय्याने समाधान कसे मिळवावे। कीर्तनकार संदीप महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    Podcast with kirtankar Sandeep Maharaj
    जीवनामध्ये पैसा आणि भौतिक सुख ज्या बरोबरच अध्यात्म किती महत्त्वाचे आहे हे आता लोकांना समजत आहे. आयुष्यात समाधान कोणत्या गोष्टीत असते? अध्यात्माकडे वळत असताना माणसाने कसा दृष्टिकोन ठेवायला हवा? आयुष्य म्हणजे काय? जीवन कसे जगावे? असे अनेक प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडतात. तर या प्रश्नाचं उत्तर आणि समर्पक समाधान, दिशा देण्याचं काम कीर्तनकार आणि आध्यात्मिक गुरु त्यांच्या मार्गदर्शनातून करत असतात. आजच्या या भागात कीर्तनकार संदीप महाराज यांच्या सोबत आपण गप्पागोष्टी करणार आहोत. संदीप महाराज हे एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत त्यासोबत त्यांनी प्रोफेसर या पदावरती खूप काळासाठी काम केले पुढे त्यांनी डीन कॉलिटी अश्युरन्स म्हणून सुद्धा काम सांभाळले. टेक्निकली स्ट्रॉंग असताना देखील त्यांनी अध्यात्माचा मार्ग का स्वीकारला? आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी आजवर केलेली कामगिरी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मन लावून पहा. आणि आपण यांना पुन्हा आमंत्रित करावे असे आपणास वाटत असेल लाईक आणि कमेंट जरूर करा.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

ความคิดเห็น • 57

  • @rohinikedari4443
    @rohinikedari4443 3 หลายเดือนก่อน +7

    संदिप महाराज हे माझे मोठे भाऊ आहेत,ह्यांचे प्रवचन आणि चिंतन खूप छान आहेत, त्यांचा अध्यात्मिक अभ्यास खूप काही शिकवून जातो.

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 3 หลายเดือนก่อน +6

    पू. संदीप महाराज सा. दंडवत🙏🙏मनातील शंकांचे निरसन झाले आज... खूप खूप धन्यवाद... विवेचन मनाला भिडले... आपण बोलतच राहावे असे वाटत होते... मॅडम कृपया सरांना पुन्हा आमंत्रित करावे ही नम्र विनंती... पुन्हा पुन्हा हा भाग पाहिला जाणार यात शंका नाही.... 🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹

  • @snehallatad2184
    @snehallatad2184 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहीती, plz repeat this podcast

  • @user-re3sr6hy4e
    @user-re3sr6hy4e 12 วันที่ผ่านมา +1

    संदिप माहाराज फार सुंदर विश्लेषण करतात जय गुरुदेव

  • @sunilsonawane5803
    @sunilsonawane5803 3 หลายเดือนก่อน +6

    प .पू. गुरुदेवांचा त्रिवार जयजयकार 👏
    तुका म्हणे गाजे वैकुंठि सोहळा। या ही भूमंडळा माजी कीर्ति ॥

  • @drshivshankartrikal3236
    @drshivshankartrikal3236 3 หลายเดือนก่อน +3

    An excellent & scientific explanation by maharaj G

  • @shaileshpurohit1564
    @shaileshpurohit1564 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुरेख विवेचन

  • @acharyaumashankar1523
    @acharyaumashankar1523 3 หลายเดือนก่อน +4

    अतिशय आनंददायक वाटलं आणि अध्यात्म बद्दल जे काही मार्गदर्शन केलं आहे त्या अचूक आणि खूपच प्रभावीपणे त्यांनी सांगितलेली आहे परत एकदा मॅडम यांना आमंत्रित निमंत्रित करावं अध्यात्म बद्दलची मिळावीत माहिती

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 3 หลายเดือนก่อน +2

    Utsukata vadhat thevanare margdarshan. Atyant sopya shabdat vishayachi ukal hotana man aanandit hote.
    Sadguru maharaj ki jay.

  • @n_k_712-73
    @n_k_712-73 3 หลายเดือนก่อน +2

    ❤ खूप सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं आहे.🙏🙏🙏

  • @shailav7126
    @shailav7126 3 หลายเดือนก่อน +2

    पू.संदीपमहाराज सा.दंडवत. खूप वेगळं ऐकावयास मिळाले.शब्दातही सांगता येत नाही,खूप खूप धन्यवाद ,महाराजांचे विचार परत परत ऐकावयास आवडेल

  • @shubhashreetanksali7596
    @shubhashreetanksali7596 3 หลายเดือนก่อน +1

    Abhar Sandeep Maharaj

  • @shambala...2644
    @shambala...2644 3 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानेश्वर माऊली,🙏विठ्ठल विठ्ठल🙏😌

  • @kishorambekar9136
    @kishorambekar9136 3 หลายเดือนก่อน +1

    खूप अभ्यासपूर्ण विवेचन.धन्यवाद.

  • @dattaramchalke3163
    @dattaramchalke3163 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आत्म ज्ञान

  • @Pillububu
    @Pillububu 3 หลายเดือนก่อน +3

    Can you keep series of sessions please? Amala avadel ekayala.

  • @ranjanadighe
    @ranjanadighe 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर खूप उत्कृष्ट👌🙏

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 3 หลายเดือนก่อน +1

    Avdle chan vichar.

  • @nitintakawane2923
    @nitintakawane2923 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम.....❤

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 3 หลายเดือนก่อน +1

    जय ज्योतीष

  • @rupakorade
    @rupakorade 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you for this podcast. Please elaborate on self realisation methods for us

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 3 หลายเดือนก่อน +1

    Liked the vedeo too much, waiting for next to hear sandip guruji

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 3 หลายเดือนก่อน +2

    llनाचू कीर्तनाचे रंगी ll
    ll ज्ञानदीप लावू जगी ll

  • @Pillububu
    @Pillububu 3 หลายเดือนก่อน +2

    Nice Information, pranam Guruji 🙏
    pan ek sanga je test tube baby hotat tyachyat jiv kasa yeto and tya baby var kuthalya sankara nusar janmala yete?

    • @jyotimohod33
      @jyotimohod33 3 หลายเดือนก่อน

      Budding mhanje test tube baby

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 3 หลายเดือนก่อน +1

    अभिजात . . .

  • @sunilsonawane5803
    @sunilsonawane5803 3 หลายเดือนก่อน +1

    अत्यानंद 👏

  • @babitanaik8992
    @babitanaik8992 3 หลายเดือนก่อน +1

    Parat pahije

  • @pavangajare7393
    @pavangajare7393 3 หลายเดือนก่อน +1

    Sansarik Mansache Adhyatmik jivan ks asave ?

  • @Shital_amar
    @Shital_amar 3 หลายเดือนก่อน +1

    @Astroguru, pranam 🙏
    Guruji cha ajun ek boardcast aaikala awadel..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 หลายเดือนก่อน

      तुमच्या याच पद्धतीने लाईक व कॉमेंट वाढत गेल्यास आपल्याला त्यांना पुन्हा बोलवावे लागेल

  • @Jackkasan
    @Jackkasan 3 หลายเดือนก่อน

    God is feeling not things

  • @hausaakhade5733
    @hausaakhade5733 3 หลายเดือนก่อน +1

    कर्क राशीचे जून चे भविष्य दाखवा

  • @PROFITVALUE
    @PROFITVALUE 2 หลายเดือนก่อน

    मुलाखतींचा आवाज थोडा अजून मोठा करता आला तर पहा ज्योती ताई. व्यवस्थित शब्द कानी पडण्यासाठी थोडा मोठा आवाज झाला तर बरं होईल.