नामस्मरण व जप महत्व (डॉक्टर सुनील साठे part 2 )
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- || Im Request everyone my channel is trouble support my restarting channel ||
|| मी सर्वांना विनंती करतो की माझ्या चॅनेलला त्रास होत आहे माझ्या चॅनेलला पुन्हा सुरू करण्यास समर्थन द्या ||
Like and subscribe channel share video
dr.sunil sathe cardiologist pune
4th Floor, 775/1 Ketkar Path, Park Plaza, Opposite Kamla Nehru Park, Off, Bhandarkar Rd, Pune, Maharashtra
020 2566 3890
dr.sunilsathe
#नामस्मरण
#youtubevideo
मी माझ्या रोजच्या कामांनंतरच नाही तर काम चालू असताना सुद्धा अगदी झोपेस्तोवर ईश्वराच्या नाम स्मरणात स्वतःला झोकून दिले आहे, डॉ.साठेंना ऐकल्यानंतर माझ्या सर्व शंका फिटल्यात आणि मी योग्य मार्गावर आहे ह्याचा आनंद झाला. श्री स्वामी समर्थ 🙏
Naam smaran
खूप छान सतत नाम स्मरण असेल तर तुम्ही फार भाग्यशाली आहात
Khupch chan👌👌👌🙏
तुम्हाला नामस्मरण बदल आधिक खोल माहिती पाहिजे असेल तर जीवनविद्या utub var paha
हिशोब न ठेवता अखंड नामस्मरण एक अलौकिक अनुभव आहे
मी माझा नित्याचा जप केला.आणी हातात फोन घेतला तर समोर साठे डॉक्टरांचा व्हीडीओ आला. मला ते शुभ चिन्ह वाटले. पूर्ण पाहिला.खूप छान समजावून सांगितले आहे.नमस्कार.
आपली भक्ती सांगू नये असे म्हणतात पण आपला व्हिडिओ पाहून सांगावे असे वाटते मी अंत्यत वाईट अशा वातावरणात छतीस वर्षे नोकरी केली आणि एकाच आफीस मध्ये तीस वर्षे केली ती फक्त श्री स्वामी समर्थ या अखंडपणे केलेल्या नामस्मरणाच्या जीवावर
आतापर्यत डॉक्ट फक्त पेशंटशी रोगांसंमधी बोलणारे व औषध देणारेच पाहीले.असा डॉक्ट (सॉरी एकेरी उच्चारण केल्याबद्दल.) पहील्यांदा पाहिले.👌👍🙏🙏🙏
मी तर dr साठेंचा video download करुन ठेवलाय, खुप वेळा ऐकलं तरी समाधान नाही, असे अजुन videos पाहिजेत जनजागृती साठी 🌹🙏
Part 1 आहे
@@Prakashvidhye हो, दोन्ही भाग मिळुन 46 मिनिट चा आहे
@@sangeetajuvale2473
हो viewers ला व्यवस्थित पाहण्यासाठी आहे कंटाळून पुर्ण नाही पाहत
Ho mi pan dawonlod kelay khup chan vatt yekun
@@Jyoti-eg7jz 👍
हे सत्य आहे, नामस्मरणा शिवाय जीवन व्यर्थ आहे.
🎉 डॉक्टर साठे साहेब नमस्ते
खरं ज्ञान दिले तुम्ही व्हिडिओ मधून
डॉक्टर असून आपण आध्यात्मिक गुरू बनले
धन्यवाद
जय श्रीहरी...अगदी खरे आहे अखंड नामस्मरणाच महत्व खूप आहे.... ॐ नमः शिवाय, ॐ कृष्णाय वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, सूर्यनारायणा वासुदेवाय, ॐ नमो हणमंताय या सर्व किंवा पैकी एका कोणत्याही मंत्राचे नामस्मरण करा हे सर्वश्रेष्ठ व सर्व व्यापक आहेत... रामायण आणि भगवत गीता हे सर्वश्रेष्ठ पारायण 🙏
डॉ. साठे साहेब ही आपणाला आलेली अनुभूती आहे ती आपण उत्तमरीत्या मांडलेली आहे. माझ्यासारख्या अज्ञानाच्या डोक्यात आपण भर घातलेली आहे. आपले हे ईश्वरी कार्य असेच अखंड चालू दे!💐💐💐😞नतमस्तक 🙏
Super doctor kaka, khup chaan sangitalat tumhi. Hatsoff of to you.
डाॅक्टर साहेब तुम्ही सांगितलेला प्रयोग मी रोज करते. रात्री झोपण्या आधी हात जुळवून प्राथॆना करते.खुपच हलक वाटत.टेन्शन कमी होत आणि शांत झोप लागते.
धन्यवाद 🙏🙏
डॉ. साठे , तुमच्या सारखे लोक दुर्मिळ आहेत, आपल्या हातून परिसा सारखे काम होतंय , आपल्या या व्हिडीओ ने नामस्मरणाला सुरुवात झाली,
नामे विषबाधा हरती ,नामे चेडेचेटके नास ती , नामे होय उत्तम गती अंतकाळी ,
तुम्ही नामाचे महत्व सांगणे म्हणजे सायन्स ने सांगणे , असं मला तरी वाटतं
Thank you sir, it's a reality.Thank you again. Shree Swami Samarth.
जीवन जगण्यासाठी फार उपयोगी video आहे हा. अतिशय ज्ञानी तरीही निगर्वी, कर्तुत्ववान असे डाँक्टर 🙏
जय श्रीराम सर, आपला हा व्हिडिओ वारंवार ऐकावासा वाटतो इतकं नामाचं महत्त्व श्री गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय की शेवटचा श्वास नामामध्ये जावा असंच वाटतं.
Always connect with him.
श्रीराम जय राम जय जय राम🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤love you sir
साठे सर त्रिषारवंदन मझपन बायपास झाल मलापण अनुभव आला माझ्यादोन आयाआधल्यारात्री स्वप्नात आल्या त्यानी मला चाटले आॅपरेशनलानेताना घरचे व नातेवईक रडू लागले मी त्याना म्हनलो रडूनकामी मी आलोच आढ वर्षे झली सर्व त्याच्याच हातात आहेहे तुमच्यामुळे आठषनीना उजाळा मीळाला अभारी आहे
डॉ साठे सर तुमच्या बोलण्यात इतकी पोटतिडक आहे हे लक्षात येते खूप छान प्रकारे समजावून सांगितले मनाला भिडते... खूप धन्यवाद आणि नमस्कार..
श्रीस्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ओम श्रीस्वामी समर्थ
स्वामी भक्तांना कधी एकटे सोडत नाहीत...पण भक्तांची परीक्षा घेऊन त्यातून त्याला सर्व गोष्टीची जाणीव करून देऊन बाहेर काढतात..
डॉ. खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे. आम्ही आत्ता आपण सांगितले प्रमाणे नामस्मरण करू. व देवालाही रात्री सरेंडर होऊन आंनदी राहू. 🙏🏻
आमचे साठे सर जसे मी पाहिले , तसेच आहे माझे आदर्श आहे, सर्व समाजासाठी दीप स्तंभ, योग्य मार्ग दाखवणारे आहे
डॉ आपला गुरु neptune पॉवरफुल asel 🙏🙏शनीला नम्रता आवडते तीपण आपल्यात आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much for guiding me
डॉ किती सुंदर आणि अतिशय स्वच्छ विचार आहेत....... ऐकून मन शांत झालं..... स्वतः स्वतःशी संवाद करावासा वाटतो आहे. Thank u very much
मन
सर्व जणांनी मिळून डॉ.साठे यांचा सतत नामस्मरण करण्याचा उपदेश अमलात आणावा! मी प्रयत्न सुरू केला आहे.
खूप खूप धन्यवाद डॉ.साठे.
नमस्कार डॉक्टर खूप छान आहे परमेश्वर जाणून घेऊन आपल्या जीवनाची सार्थक करण्याचा मार्ग तुम्ही तुमच्या नामस्मरणातून सांगत आहे हे ऐकता आलं हेच आमचं पुण्य आहे
खुप छान सांगितलं. ओम नमो भगवते वासुदेवया ❤
तुम्ही मला जी भाषा समजते त्या भाषेत समजावले.. माझे डोळे उघडले.. Thank you sir 🙏🏻
नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी 🙏🙏🙏जय हरी
मी सुध्दा video download केला आहे.
Yes I have to connect him (Almighty) continuously.
खुपच सुंदर तुम्ही सांगत आहेत . लेक्चर मध्ये एकही नकारात्मक शब्द येऊ देऊ नका हि विनंती उदा - हे कोणी करणार नाही, हे कोणला पटणार नाही, किंवा हे कोणी ऐकणार नाही. असे बिलकुल असे नाही ह्या प्रवचना चा सगळ्यावर खूप प्रभाव पडेल थोडा कमी किंवा जास्त धन्यवाद मार्गदर्शन साठी मला एक गोष्ट खुप आवडली१) दोन्ही हाथ वर करून अर्पण करणे२) रोज रात्री दिवसभर आपण जे जे केले ते पण आर्पित करणे
Thanks doctor for giving us this valuable advice
Very very very very nice video thank you sir
सर असे अजून व्हिडीओ पहा वेसे वाटतात 🙏
Sir I hve been really lucky to have worked with you ,but discoved this side rather core of Who you are today ...my respect for you has multiplied many times 🙏🙏
Amazing
Thanks a lot
Hope to see more such videos
Wonderful Dr., wonderful...Iam totally ready , for your 'remedy'...a cure, for all ills, THANKYOU SO MUCH well explained, expression words, voice, authoritative!!!
.
खर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज
डॉक्टर साठे साहेब मी आजच पहिल्यांदा सकाळी आपलं व्हिडिओ पाहायला मी फार प्रभावी झालो आहे अतिशय उल्हासित झालो आहे बऱ्याच माझ्या शंका दूर झालेले आहेत मी तुमचा अत्यंत ऋणी आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Dr usha Bose from Cuttack I adopt your thought process from very moment started the procedure and getting peace and joy so thanks
Sanatani Doctor ❤😍🔥💥
Jay Jay Ram Krishna hari ❤🙏
It gives a diection to a common man , when it is explained by you doctor who has a vast knowledge of science, and believe in sixth power, it made a very positive impact on me and multiplied a trust in namasmaran, My wife engage her in namasmaran with trust in god but still problems are there, so I shake with feeling it is of no use, but listening this lecture with your personal experience and presented in very effectively, I recalled my past to share that my life survived twice in ceitical illness just as miracle.
With this, I again surrender with regret for mistrust in mind sometimes for not getting solution for personal problems, and will continue to trust the path shown by you
IIश्रीराम जय राम जय जय राम II
IIश्रीराम जय राम जय जय राम II
IIश्रीराम जय राम जय जय राम II
IIश्रीराम जय राम जय जय राम II
जो जीवन देतो तो देवच असतो.
Sathe dr kde me jaat asto..........spirituality bajula pn heart disease sathi best aahe
Shri Swami Samarth khup chan namsmranachi jivanat khup garaj ahe....👏👏👏👏👏💐💐
मी पण खूप वेळा पाहिला हा व्हिडिओ आणि खूप जणांना पाठवला पण...खूप खूप धन्यवाद डॉक्टर साठे साहेब🙏
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
वा! "अखंड नामस्मरण" करायचे."त्याचे"शी सतत connect रहायचे.
Tumcha video shyam manaw yanni pahila pahije
श्रीराम जय राम जय जय राम
Kupch chan
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे खुप खुप धन्यवाद डॉक्टर
श्री राम जय राम जय जय राम.
खूपच उपयुक्त मार्गदर्शन, आपल्या कार्यात उन्नती होवो हीच ईश्वर चरणी सदिच्छा! नमस्कार आणि धन्यवाद 🎉🎉🎉😂
Om Shanti Om Shanti Om Shanti.omnmh shiway.Glory to God 🎉 Shiva Baba yad hai? Om Shanti!
Sir very nice vido
Actually Dr Sathe is super normal and those who do not feel so are under normal level. But yes everyone is able to become super normal.
Exlent dr. ..Yes I start it now ...thanku so much
Aajun please aekda bolwa Sathe Sir na khoop sundar sangtaat
Digabara Digabara Shripad vallabha Digabara 🙏🙏🙏
खरे आहे 🙏🙏
खुप सुंदर..👌🌹
सर कोटी कोटी धन्यवाद. खूपच सुंदर आणि महत्वाचे मार्गदर्शन केले आपण सो प्रणाम तुम्हाला
Dr I finding you & listening to you is an act of God
Khup khup Dhanyavaad. 20:08
Kadak Sir
Har Har Mahadev
Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
Thanks sir, for your spiritual experience. 😊
Kya baat hai 🎉very nice sir ji🎉🎉🎉
खूप छान समजावून सांगीतले सर.मी आपले सर्व व्हिडिओ आवर्जून पुन्हा पुन्हा ऐकते.
Khupch sunder
Namaskar Dr• SATHE ! Ur thoughts are awsome ! No words to express my feelings ! U are great ! God Bless U Sir !🙏🏽🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान विचार मनाला खुपच समाधान वाटले
Khu sunder Dr sathe pavchne
Khupach chan video kharay
❤❤ khupch Chan ❤️❤️
Avatar Meher Baba 🙏
Excellent
Very very nice sir
Amazing narration 🙏🙏
Thank u Doctor
डॉ. साठे ह्यांचें अध्यात्मावरील व्याख्यान नेहमीच अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट असते. मीं तें आवर्जून ऐकतो.
💐💐खुप छान 🙏🏻🙏🏻
Sathe sir many regards best dedicatedly your spiritual emotions are best conductive than ecg conduction thats why pacemaker pt was able to see Adinath shankaraji namaste ❤
तुम्हीं खूप छान मार्गदर्शन केलं आहे समजेल अशा शब्दांत
Khupach chhan sangitale v purn samjale dudha Dhanywad 🙏
Khup anand zala sir, he sarv eikun
Sir tumacha ha video bghunch khup chan vatal . mla tar as vatalayla lagal ki tumhcha amhala devachya swarupat Darshan dilat . je tumhi hya videomadhun sangital ahe . te aikun mind ekdam clear zala. video sarkh sarkha bghnyachi eccha hiote . khup chan bolat . Dr . tumhi lkharch devyacha swarupat ch sangun gelat ki jivnat ky kel pahije.
nkki mi karen . Dr. khup khup abhar tumche.
Waaaaaa Apratim Jay sadhaguru,
Jeevanvidya mission madhe hech sangitale aahe. Continue vishwaprarthana. Vishwaprarthana madhe sarvansathi magitale aahe.Thank you Sir.
Dr.साहेब फार छान संदेश दिला आहे.जय हारी माऊली
धन्यवाद डॉ साठे सर
खूप सुंदर विचार , नेमकं तथ्य काय हे लक्षात आलं, अशी देव माणसाच्याच जोरावर या अद्भुत शक्ती कार्य करतात,.,..
सौ.राजश्री विलास कुलकर्णी.(सेवा निवृत्त शिक्षिका, सोलापूर).
श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤ अप्रतिम ❤
खुपच छान मार्गदर्शन केले Sir .
जय श्री कृष्ण 🌹🙏
Very Nice 👍
श्री स्वामी समर्थ श्री यशवंत बाबा
Khup sunder dnyan dile. Dhanyavad.
Khup sundar. Jeevan la marga milala khup dhanyavada.😊
खुप खुप धन्यवाद डॉ.साहेब🙏🙏🙏