खुप खुप वाईट रास आहे, धनु, यांच्या राशीत कधीच चांगले होत नाही,खुप मेहनत करून पण हे लोक सुखी नाहीत,असा माझा अनुभव आहे, धनु राशीचे लोक खुप इमानदार असतात,पण यांच्यावर खुप आळ येतात
धनु राशीच खर सांगू मॅडम , कंटाळा आलाय या आयुष्याचा . सगळ्या बाबतीत इमानदार राहून सुध्धा प्रत्येक ठिकाणी फसवणूक , धोका आणि नात्यात कडवट पणा . वयाच्या 50 वर्षांनंतर आता काय मिळणार आणि काय जगणार ?
मी तुमच्या वाहिनीचे वर्षभरापासून अनुसरण करत आहे,तुम्ही प्रत्येक महिन्यात जे जे सांगितले त्यापैकी काहीही घडलेलं नाही, गेल्या बारा वर्षांपासून रोजचा दिवस सारखा असच सुरू आहे.
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
असं सांगत होते की धनु राशीची साडेसाती संपल्यानंतर शनिदेव धनु राशीला खूप काही देणार आहे खूप काही चांगलं होणार आहे साडेसाती संपून आता दोन वर्षे होत आली धनु राशीच्या कुठल्या जातकाला बोटावर मोजण्याइतके सोडले तर कुणाच्याही आयुष्यात चांगलं घडलेलं नाही प्रत्येक वेळेस ग्रह चेंज होतात प्रत्येक वेळेस कोणता ना कोणता ग्रह वक्री होतो प्रत्येक वेळेस कोणता ना कोणता ग्रह अस्त होतो मध्येच कोणता ना कोणता ग्रह उदय होतो एवढं सगळं ब्रह्मांडामध्ये चालू असताना सुद्धा धनु राशीला त्याचा कुठलाच चांगला परिणाम दिसून आलेला नाही जगात असं कुठलंच प्रॉब्लेम नाही जो धनु राशीच्या जातकांच्या वाट्याला आलेला नाही त्यामुळे आता कधीतरी धनु राशि वाल्यांचा चांगलं होईल असे स्वप्न बघणे मूर्खपणाचे ठरते
Kahihi sangtat. Dhanu ras bara mahine tera kal:- tarikh 1 te 10:- khisa garam garam, 11 te 20 jaraa naram naram, ani 21 te 31 besharm ashi avastha aste.
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
8 saal Shani ne maje liye. 1 saal Rahul ne Guru chandal yog banaya ab Guru 6th house me aaram dhanu walo ko naanga hote dekh rahe he. Zindagi ke 10 saal barbaad ho gaye Dhanu walo ke 😢
2013 ला 12 वी नापास झालो नापास झालो म्हणून gf धोका दिला 2014 iti ला admition घेतलं 6 महीण्यानी iti सोडला भरती साठी 2015 आर्मीसाठी ल ग्राउंड बसले मेडिकल उडलो 2017 ग्राउंड बसले मेडिकल उडलवले 2018 ग्राउंड बसलो medical बसलो lekila एक मार्कने उडलो कोरोना वय संपले 2021 पोलिस भरितला रायगडाला 2 मारकाने राहिलो मुंबई चालक 3 मार्कने 2023 सिंधुदुर्ग ला 2 जागा त्या दोन्ही जागा bandsmon ल दिल्या नशिबाने एक अंशकालीन पदवीधर जागा वाढली ती जागा 125 पडलेल्या उमेदवाराला गेली त्याला ncc 5 भेटले वरून त्याच वय माझ्यापेक्षा जास्त त्याची 130 माझी 130 आता वयानुसर ती जागा त्याला गेली . जर एक जागा वाढवून मला भेटली तर तुमचे राशी भविष्य खरं naytr काय नाय आयुष्यात वनवास बघा 2021 पासून एक पोरगी प्रेम करत होती 2 वरश चालू हुते पण भरतीच्या आधी बापाने तिच्या चान्स बघून लग्न लाऊन टाकले मी पाळवा पळवीच्या नादाला लागणार नाय म्हणून. त्या टेन्शन मधे एक फिजीकल 39 लेखी 91 मारून उपयोग नाय हे शनिदेवा बघरे बाबा तूच कुट तरी थांबवबाबा तूच हातून चूक घडवतो आणि शिक्षा पण देतोयस 🎉22/12/1995 वेळ 2 वाजता जन्म. मुळ नक्षत्र चरण 4 गण राक्षस
म्हणजे येरे माझा मागल्या. एका हाथात तूप दिलाय आणि दुसऱ्या हातात मशाल. म्हणजे तूप मिळाल्याचा आनंद मानायचा की पुढे जाऊन त्याच तुपाचा विस्तव लागून मनस्ताप होणार हेच समजत नाही. धनू ही शापित रासच आहे. पॉजिटिव फार कमी होत पण मनस्ताप १००%
Mam video caption medhe paishya cha paus asa lihkay ; positive caption ani negative details in video ; asa ka karta; caption baghun video bagitla ani prediction vegla sangun depression dilat; oogich bagitla video
अगदी खरंय तुमचे.व्हिडिओ cha Caption मध्ये आम्हाला आशा दाखवतात चांगल्या गोष्टी होण्याची, म्हणजे आम्ही तुमचा व्हिडिओ बघावा म्हणून. आणि व्हिडीओ मध्ये मात्र सगळ्या गोष्टी negative सांगताय तुम्ही
For Dhanu Rashi 11 th house which is for wish fulfillment and it is ruled by venus who is enemy of Jupiter. So Dhanu rashi will never get what they want in life which means its full of struggle😢
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
नमस्कार मॅडम . ज्योतिष प्रविण अभ्यास क्रम अ ब का ड भाग 1आणि 2 वर प्रश्न विचारला जाणार आहे की ज्योतिष प्रविण अभ्यास क्रम वरील एक ते पन्नास व्हिडीओ वरील प्रश्न विचारला जाणार आहेत?. जय ज्योतिष
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
नमस्ते मॅडम धनु राशीचे पूर्ण भविष्य मी एकले.. सर्वात करताना खूप उत्साह होता..म्हणजे व्हिडिओ ल तुम्ही ज्या प्रकारे टायटल दिले आहे...ते वाचून! पण नंतर असे लक्षात आले की पूर्ण विवेचन अत्यंत वर वर चे सांगितले आहे ... धनु राशीचा नाममात्र उल्लेख आहे.. धणू रास म्हणजे फ्कट धनु रशीचेच बोलायला हवे होते.. ठीक आहे . ज्याला जे योग्य वाटेल ते करतो
या नेहमीच धनू राशीबद्दल वाईट बोलतात, असं कसं होईल की एक ही महिना धनु साठी चांगला नाही. मी तर यांचे भविष्य ऐकणच बंद केलय, कारण खूप निगेटिव्ह वाटत. सगळा कॉन्फिडन्स च जातो.
काही ही होत नाही ,मी वयच्या 12 वर्षा पासून स्ट्रगल करते आहे .खूप काही सहन करत आली आहे.अजून हि फरक नाही,आणि कष्ट तर किती केले ह्याचे गणित मांडू शकत नाही सर्व उपवास केले nothing else.
8 saal sade sati ne kapde nikal diye. Phir guru chandal ho gaya. Ab Guru 6th house me baith ke Dhanu walo ki maje le rahe he. Jupiter is that person who does good for all other except his own rashi. Diye ke niche andhera wala scene he Jupiter ki rashi walo ka 😢
मेष राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीच्या संबंधात काय निर्णय लागेल तसेच संतान संबंधी समस्या कशी दूर होईल आमची मुलगी नऊ वर्ष झाली कसलाही संबंध नाही बोलणार नाही फोन नाही भेटणार नाही तर काय उपाय करू शकतो
४ था शनि बद्दल काही कळलं नाही आणि राहू चे शुभ परिणाम कोणते ते सांगा एकंदरीत हा काळ अतिशय वाईट आहे हेच खरं शेवटी आपली रास धनु आहे संपूर्ण आयुष्य वाईट खराब जाणार यावर एक उपाय केला पाहिजे तो म्हणजे आत्महत्या सर्व दुःख त्रास लगेच संपेल जय जोतिष 🙏🙏
Worst रास, sglyat faltu ras hi dhanu aahe. Sade sati smpli Tri pan kahi na kahi problems he yetch aahet. Aani main mhnje sgle problems aamhalach astat.
खुप खुप वाईट रास आहे, धनु, यांच्या राशीत कधीच चांगले होत नाही,खुप मेहनत करून पण हे लोक सुखी नाहीत,असा माझा अनुभव आहे, धनु राशीचे लोक खुप इमानदार असतात,पण यांच्यावर खुप आळ येतात
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
💯💯💯
एकदम बरोबर आहे धोका, फसवणुक ठरलेल आहे सुख कधीच नाही
खरे आहे
खर आहे धनू रास खूप मेहनत करेट पण unluky आहे
आमच्या आयुष्यात समस्या तर चालूच असतात. आणि त्यातून ते ईश्वराच्या कृपेने मार्ग काढताच. एक मात्र खरे आहे त्यांच्या मागे ईश्वराची कृपा असते.
जय ज्योतिष
@@AstroguruDrJyotiJoshi 🙏🙏🙏
Ho
Right dada
@@vaijayantinaik1089 एवढ जरी आपण सत्य बोलला तरी हरकत नाही. कारण त्यांच्यावर खरोखर ईश्वराची कृपा च आसते. ते कार्य करायच सोडत नाहीत.
धनु राशीच खर सांगू मॅडम , कंटाळा आलाय या आयुष्याचा . सगळ्या बाबतीत इमानदार राहून सुध्धा प्रत्येक ठिकाणी फसवणूक , धोका आणि नात्यात कडवट पणा . वयाच्या 50 वर्षांनंतर आता काय मिळणार आणि काय जगणार ?
खरंच आहे सतत कष्ट आणि मानसिक अस्थिरता. संपवावे सगळं असंच वाटते.
I'm feeling mental now from inside and now my behavior also changed
माझी रास धनु आहे पन मला असं वाटत सगळ्यात संघर्षमय रास म्हणजे धनु राशी
@@dhananjaykusekar7262 very true
खर hai
💯
@@dhananjaykusekar7262 ekdam barobar aahe
True
धनु राशीचे भविष्य नाही सांगितले तरी चालेल काहीही परिणाम होत नाही यांच्या आयुष्यात 😮😢
Barobar aahe 😢
Absolutely Right
Same here brother
Khare aahe tumche.
Kahihi fayda nahi
मॅडम धन्यवाद
दत्तकृपेने आशिर्वाद मिळो हीच सदिच्छा .
जय ज्योतिष 🙏
मी तुमच्या वाहिनीचे वर्षभरापासून अनुसरण करत आहे,तुम्ही प्रत्येक महिन्यात जे जे सांगितले त्यापैकी काहीही घडलेलं नाही,
गेल्या बारा वर्षांपासून रोजचा दिवस सारखा असच सुरू आहे.
Khara ahe me 2019pasun baghtoy kahihi khara nasta
आरे हे सगळे पोंगा पडिंत आहेत.
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@gauravkulkarni1912 १००% सहमत आहे,रत्न वापरले,उपाय केले पण परीणाम ०% झाले आहेत.😔
agadi barobar kahihi khara hot nai so me baghnach band kela ata
वाटोळं केल या धनु राशीने जिंवत पणी मरन यातना भोगतोय जगाव की मरावं.
Ho
Ho
मेहनत १०० टक्के फळ ० टक्के 😢
खरं आहे भाऊ
आर बाबा टेन्शन घेऊ नका!
धन्यवाद ज्योतिषाचार्या 🙏
जय ज्योतिष 🙏
Ardha video fakt time pass
@@heavenlifevlogs3947 ugi watchtime wadhvayla kartat
अर्धा व्हिडिओ मार्केटिंग आहे
अर्धा का ७५% टाइमपास
जय जोतिष
जय ज्योतिष
Mam you told aboutyear 2025 to 2030. Please tell us How to handle situations of coming year. What should we do for our success and happiness.
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
Pranam Guruji
जय ज्योतिष
Khoop cchan mahiti
जय ज्योतिष
Negetive आहे. तुम्ही tumala भविष्य काही कळत नाही
असं सांगत होते की धनु राशीची साडेसाती संपल्यानंतर शनिदेव धनु राशीला खूप काही देणार आहे खूप काही चांगलं होणार आहे साडेसाती संपून आता दोन वर्षे होत आली धनु राशीच्या कुठल्या जातकाला बोटावर मोजण्याइतके सोडले तर कुणाच्याही आयुष्यात चांगलं घडलेलं नाही प्रत्येक वेळेस ग्रह चेंज होतात प्रत्येक वेळेस कोणता ना कोणता ग्रह वक्री होतो प्रत्येक वेळेस कोणता ना कोणता ग्रह अस्त होतो मध्येच कोणता ना कोणता ग्रह उदय होतो एवढं सगळं ब्रह्मांडामध्ये चालू असताना सुद्धा धनु राशीला त्याचा कुठलाच चांगला परिणाम दिसून आलेला नाही जगात असं कुठलंच प्रॉब्लेम नाही जो धनु राशीच्या जातकांच्या वाट्याला आलेला नाही त्यामुळे आता कधीतरी धनु राशि वाल्यांचा चांगलं होईल असे स्वप्न बघणे मूर्खपणाचे ठरते
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@arciousgaming8499 💯💯💯💯💯💯
Ha na sadesati sampun 2varsh zali pn itar lokansarkha jagayla ka nahi milt dhanu cha lokana😢
Sagle barobar ahe
March pasun Shani chi dhiya suru honar aahe re baba. Utha le bhagwan Dhanu walo ko upar hi bula le ek sath 😢
Chamari sagle dhanu rashi vale mazech sage soyre vatatat. Kitihi mara fal shunya.
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मॅडम,
तुमच्या व्हिडिओ ची टॅग लाईन आणि व्हिडिओ ह्यात विरोधाभास जाणवतो.....
मुद्देसूद बोला, फापडपसरा पसरवून व्हिडिओ वाढवू नका
हाय
बरोबर आहे
या राशी ला कधी बदल होणार देव जाणो
Kahihi sangtat. Dhanu ras bara mahine tera kal:- tarikh 1 te 10:- khisa garam garam, 11 te 20 jaraa naram naram, ani 21 te 31 besharm ashi avastha aste.
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
त्यात उपस्थित राहावे
लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
🙏🙏 जय ज्योतिष
जय ज्योतिष
Never match
ज्योतिष्य बघणे बंद करा, धनु रास खूप काही चांगलं होईल, यांना काही कळत नाही😂😂
सतत शनी आणि राहू, केतू यांनी वेढलेली रास म्हणजे धनु, कधी यातून बाहेर येणार कुणास ठाऊक
8 saal Shani ne maje liye. 1 saal Rahul ne Guru chandal yog banaya ab Guru 6th house me aaram dhanu walo ko naanga hote dekh rahe he. Zindagi ke 10 saal barbaad ho gaye Dhanu walo ke 😢
जय ज्योतिष
जय ज्योतिष
2013 ला 12 वी नापास झालो नापास झालो म्हणून gf धोका दिला 2014 iti ला admition घेतलं 6 महीण्यानी iti सोडला भरती साठी 2015 आर्मीसाठी ल ग्राउंड बसले मेडिकल उडलो
2017 ग्राउंड बसले मेडिकल उडलवले
2018 ग्राउंड बसलो medical बसलो lekila एक मार्कने उडलो कोरोना वय संपले
2021 पोलिस भरितला रायगडाला 2 मारकाने राहिलो मुंबई चालक 3 मार्कने 2023 सिंधुदुर्ग ला 2 जागा त्या दोन्ही जागा bandsmon ल दिल्या नशिबाने एक अंशकालीन पदवीधर जागा वाढली ती जागा 125 पडलेल्या उमेदवाराला गेली त्याला ncc 5 भेटले वरून त्याच वय माझ्यापेक्षा जास्त त्याची 130 माझी 130 आता वयानुसर ती जागा त्याला गेली . जर एक जागा वाढवून मला भेटली तर तुमचे राशी भविष्य खरं naytr काय नाय आयुष्यात वनवास बघा 2021 पासून एक पोरगी प्रेम करत होती 2 वरश चालू हुते पण भरतीच्या आधी बापाने तिच्या चान्स बघून लग्न लाऊन टाकले मी पाळवा पळवीच्या नादाला लागणार नाय म्हणून. त्या टेन्शन मधे एक फिजीकल 39 लेखी 91 मारून उपयोग नाय हे शनिदेवा बघरे बाबा तूच कुट तरी थांबवबाबा तूच हातून चूक घडवतो आणि शिक्षा पण देतोयस 🎉22/12/1995
वेळ 2 वाजता जन्म. मुळ नक्षत्र चरण 4 गण राक्षस
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@akshaysurve8105 मला पण भरपूर struggle करायला लागले
भारत सुरक्षित राहिल
फक्त नियत चांगली ठेवा आणि कर्म चोख ठेवा
जय ज्योतिष
म्हणजे येरे माझा मागल्या. एका हाथात तूप दिलाय आणि दुसऱ्या हातात मशाल. म्हणजे तूप मिळाल्याचा आनंद मानायचा की पुढे जाऊन त्याच तुपाचा विस्तव लागून मनस्ताप होणार हेच समजत नाही. धनू ही शापित रासच आहे. पॉजिटिव फार कमी होत पण मनस्ताप १००%
राजकीय परिस्थिती धनु राशीच्या जातकांल कसे आहेत. निवडूण येवू शकतात का ?
नमस्ते मॅडम धनु धनु राशि माझी चंद्र रास असून जन्मलग्न तूळ रास आहे तर या पुढचे भविष्य कसे राहील
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
Satat tras hoto aahe
दरमहा आम्हीं आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
अर्धा व्हिडिओ संपला पण सांगायला पटकन सुरू नाही करत आहेत तुम्ही
३ रे महायुद्धाची शक्यता कोणत्या वर्षी आहे?
Mam video caption medhe paishya cha paus asa lihkay ; positive caption ani negative details in video ; asa ka karta; caption baghun video bagitla ani prediction vegla sangun depression dilat; oogich bagitla video
अगदी खरंय तुमचे.व्हिडिओ cha Caption मध्ये आम्हाला आशा दाखवतात चांगल्या गोष्टी होण्याची, म्हणजे आम्ही तुमचा व्हिडिओ बघावा म्हणून. आणि व्हिडीओ मध्ये मात्र सगळ्या गोष्टी negative सांगताय तुम्ही
For Dhanu Rashi 11 th house which is for wish fulfillment and it is ruled by venus who is enemy of Jupiter. So Dhanu rashi will never get what they want in life which means its full of struggle😢
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Dhanu walo.. 2025 me Shani ki dhiya aa rahi he. Nacho kunki we are born to suffer😢
लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
त्यात उपस्थित राहावे
लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते
नमस्कार मॅडम . ज्योतिष प्रविण अभ्यास क्रम अ ब का ड भाग 1आणि 2 वर प्रश्न विचारला जाणार आहे की ज्योतिष प्रविण अभ्यास क्रम वरील एक ते पन्नास व्हिडीओ वरील प्रश्न विचारला जाणार आहेत?. जय ज्योतिष
एक ते पन्नास पर्यंत चा अभ्यास करावा
पैश्याचा पाऊस वगैरे का लिहिलं आहे उगाच आणि 5 वर्षाचं काही विशिष्ट सांगितले नाही , तसही धनु राशीचा काही होत नाही,प्रथम 6 मिनिटे विडिओ timepass
जय ज्योतिष
कन्या रास- अनिल कुलकर्णी
( 2025 पासून पुढे कधी स्वतःचा वास्तू योग येईल,
आणि नोकरीत सौख्य आहे तसेच राहील का?कृपया सांगा 🙏)
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
नमस्ते मॅडम
धनु राशीचे पूर्ण भविष्य मी एकले..
सर्वात करताना खूप उत्साह होता..म्हणजे व्हिडिओ ल तुम्ही ज्या प्रकारे टायटल दिले आहे...ते वाचून! पण नंतर असे लक्षात आले की पूर्ण विवेचन अत्यंत वर वर चे सांगितले आहे ... धनु राशीचा नाममात्र उल्लेख आहे..
धणू रास म्हणजे फ्कट धनु रशीचेच बोलायला हवे होते..
ठीक आहे . ज्याला जे योग्य वाटेल ते करतो
जय ज्योतिष
या नेहमीच धनू राशीबद्दल वाईट बोलतात, असं कसं होईल की एक ही महिना धनु साठी चांगला नाही. मी तर यांचे भविष्य ऐकणच बंद केलय, कारण खूप निगेटिव्ह वाटत. सगळा कॉन्फिडन्स च जातो.
शुभम भवतु
Attaparyant ky changle nhi zale😢
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
माणूस म्हणून कर्म करत रहाणे हे खरे भविष्य बाकी महत्व नाही
जय ज्योतिष 🙏
काहीच फरक पडणार नाहीत जस सुरू आहे तसेच असणार 😞😞
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mam, ye lagn rashi nusar ahe ki chandra rashi nusar?
60% चंद्र रास, 30% रवी रास ,10% रवी रास पहावी
@@AstroguruDrJyotiJoshi mam 30 + 10 mhanje 40% ravi ras ka
👌🙏
जय ज्योतिष
Majha mulachi 25 3 1 1995 Janm Janm tarikh ka hai Arjun Tote kay karave upay Sanga
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्या सेशनमध्ये उपस्थित रहावे आपल्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील
Madam mala tumchyakadun majhya career vishai vicharayach hote.me tumhala contact kashi karu shakat te please sanga?
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
राशीत महत्त्वाचे मुद्दे फक्त सांगावे फापट पसारा नको आमची रास तर संघर्षमय व कष्टाळू आहे
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Dhanu Rashi mhanje fakta kasta karane
माझी रास धनू आहें जन्म 21 3 1979 आहें माझ खुप त्रास खुप आहे
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Kahi upayog nahi ek divas pn sMadhan nahi sukh tr nkoch pn kiman mnshanti milavi pn ashaky aahe
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@shobhapatil6426 maza pan tasach aahe. Janmlyapasun aata paryant fakt aayushya sankatani grasle aahe.
Dhanu rashi Ani sangharsh समीकरणच आहे
Agdi barobar
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
काही ही होत नाही ,मी वयच्या 12 वर्षा पासून स्ट्रगल करते आहे .खूप काही सहन करत आली आहे.अजून हि फरक नाही,आणि कष्ट तर किती केले ह्याचे गणित मांडू शकत नाही सर्व उपवास केले nothing else.
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस ही थांबणार नाही
8 saal sade sati ne kapde nikal diye. Phir guru chandal ho gaya. Ab Guru 6th house me baith ke Dhanu walo ki maje le rahe he. Jupiter is that person who does good for all other except his own rashi. Diye ke niche andhera wala scene he Jupiter ki rashi walo ka 😢
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
काहीही चांगल होता नाही धनु लोकांचं
नुसता संघर्ष
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Dhanu Rashi mhanje nehamich positive honaar ... honaar.... honaar....hech vicharat karat asle videos bhagun swatahla savarun ayushya dhakalnaari rashi ahe. Chya Ayla poorna ayushya bhar vaat pahta pahta dokya varche kes safed zhale pan dhanu cha manus mela tari suddha Aaj paryant amcha divas haa kadhich ala nahi...Asa vat thay ki Amhi Dhanu Rashi madhe janma gheun aayushyathli khup mothi chuki keli....
वीडियो कमी आणि टाइमपास जास्त जोशी मॅम
खरा वीडियो ११ मिन नंतर
तात्प पूर्ण वीडियो चा : येणाऱ्या काही वर्ष धनु ची लागणार आहे २०३३ पर्यंत
Dhanu rashi sarkhi ras nahi, kaym dusryacha vichar karanari, imandarine ani aanyacha virodh karnari kaym kast ani dharamikata asanari devavarcha nitanat vishwas thevanari, ani asudet aj nahi udya hoil changla ha vishwas thevun pratek yenarya sankatala tond denari ashi ras dhanu aahe
लग्न कधी होणार हे सांगाल का कृपया
लवकरच आपण लाइव्ह सेशन घेणार आहोत त्यात उपस्थित राहावे
Mla vishvas basat nahi aahe tumhi kay sangta te
Only kalaji kalaji
जय ज्योतिष
Madhe madhe इतक्या ऍड किंवा तुम्ही बोलता त्याने फार disturbance असतात
जय ज्योतिष 🙏
नमस्कार ताई 🙏 मी ऐकले आहे की ,२०२५ पासून धनुराशी ला अडिचकी लागते आहे..हे खरं आहे का?
Half video is actually timepass
Rahu ka upay Sanga
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मेष राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीच्या संबंधात काय निर्णय लागेल तसेच संतान संबंधी समस्या कशी दूर होईल आमची मुलगी नऊ वर्ष झाली कसलाही संबंध नाही बोलणार नाही फोन नाही भेटणार नाही तर काय उपाय करू शकतो
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Unlucky raashi
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Vakri honar he saganyasathi video kela aahe ka madam
कधी चांगला काहिच नही का धनु राशि साठी?
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
कर्म करत रहा! भावनांचा कल्लोळ माजला असेल तर शांतपणे प्राॅब्लेम कडे संधी म्हणून पहा!! जे मिळाले त्यात समाधानी रहा! वही होगा जो मंजूरे भगवान होगा❤🙏❤️
४ था शनि बद्दल काही कळलं नाही आणि राहू चे शुभ परिणाम कोणते ते सांगा एकंदरीत हा काळ अतिशय वाईट आहे हेच खरं शेवटी आपली रास धनु आहे संपूर्ण आयुष्य वाईट खराब जाणार यावर एक उपाय केला पाहिजे तो म्हणजे आत्महत्या सर्व दुःख त्रास लगेच संपेल जय जोतिष 🙏🙏
संयम बाळगावा
Hach ek upay ataa samor ahe bas.....
जय ज्योतिष 🙏
धनुरासिचेभविषसांगनेबंदकरा
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
सुरवातीपासून संघर्ष, प्रामाणिक कष्ट केले तर नंतर आरामात जिवन व्यथित होते. गोसेवा, परमधर्म आहे. 🚩🐂🛕🐂🚩
जय ज्योतिष
२५_ ३_ १९९५ तारीख आहे समाधान मिळत नाही काय उपाय करावेत ते सांगा
भाग्य वर्ष केंव्हा आहे ते माडम सागा
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
किती पाचकळ वायफळ बडबड केली
😢
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
काही upay saga
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
फालतू बडबडच जास्त आणि मध्ये 10 मिनिट स्वतः ची advertisement
पैसे मिळाले का कामचे
Sharirk aajar aani pati patni matbhed tevdach khare hotay baki arthik zero
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
ध
धन लाभ होईल का कमीत कमी ५ कोटी तरी सांगा
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्या सेशनमध्ये उपस्थित रहावे आपल्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील
Kahi hot nhi dhanu rashich sagl vaiet ch ahe
Khot ahe sarv kahi naste as
काही उपयोग होत नाहीं जे चालू आहे तसेच राहते (धनु रास )👎🏻
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Only Struggle
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@AstroguruDrJyotiJoshi मॅडम सर्व उपाय करून बघितले आहे..
Saglyat bakwas rashi khich upyog nhi konta ch upay kmcha nhi
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Worst रास, sglyat faltu ras hi dhanu aahe. Sade sati smpli Tri pan kahi na kahi problems he yetch aahet. Aani main mhnje sgle problems aamhalach astat.
Dhanu ras bekar ras she kahich upyog nhi
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
काय बोलतेय व्हा वहा
जय ज्योतिष
काही फायदा नाही मैडम
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
फालतु
Aajtak bol rahai wo kuch bhi such nahi huwa 😌
जय ज्योतिष