प्रसाद भाऊ सारख्या गोड, गोंडस, रूबाबदार, राजबिंडा, handsome, intelligent, multi-talented, eloquent speaker लां तुम्ही गमतीनी "उद्धट" न म्हणता.. स्पश्टवक्ता, सडेतोड म्हणा.. Very good interview..personal life मधील एवढ्या बारकाईने गमतीदार प्रसंग आजवर कोणी सागितले नसतील. करिअरच्या सुरवातीला A ग्रेड मूव्ही करायला प्रसाद काही nepokid नाही. मराठी industry should be proud of having brilliant actor like Prasad, who is taking marathi industry to next level...Love you brother❤️
अत्यंत सुंदर आणि अनुरूप जोडपं आहे दिसायलाच नाहीतर स्वभावानेही. अत्यन्त खडतर परिस्थितीतून मार्ग काढत मुलांना किती छान घडवलं आहे. ट्रोलिंग करणं खूप सोपं आहे पण हे सगळं कमावणं सहजसाध्य नक्कीच नाही. ज्यांना ते मिळवणं जमतं नाही ते टीका करत राहतात त्यामुळे दुर्लक्ष करा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहतील. 🥰🙏
खरंच प्रसाद मंजू ने भरपूर काही केले आहे तुमच्या संसारासाठी.बोरिवलीच्या घराच्या वेळी घर शिफ्ट करताना मंजूने जे काही केले आहे तूम्ही नसताना ते ऐकून अक्षरशः डोळे पाणावले. खुप strugal केले आहे तूम्ही दोघांनी. पण आता तुम्ही आनंदात आणि सुखात आहात . तुमची जोडी खरंच खूप छान आहे.❤
मंजीरी-प्रसाद तुमचा सच्चेपणा खूप भावला. तुझे सुरुवातीचे खडतर दिवस व त्याला मंजीरीने दिलेली खंबीर साथ पाहून व ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी तरळले. झणभर मी स्तब्ध झालो. देवाने अशीही परीक्षा घेऊ नये असं मनापासून वाटते. मी मला काय वाटलं हे एका पत्रातून सांगणार आहे व ते पत्र सदाकडून अथवा अंकुश कडून तुला मिळेल. फक्त मिळाले की हो मिळाले अशी नोंद घेतली तरी आवडेल. थोडा अवधी दे. दिवाळी नंतर ते पाठवेन. ❤
Khup chhan interview, aani khup Sundar story ahe yanchi. Inspiring. Aata te divas punha yenar nahi. aata divas badllet pan tarihi struggle konala chuknar nahi. Pn tya generation cha struggle salaam ahe industry madhlya ya asha कलाकारांना. ❣️❣️❣️ खूप शुभेच्छा दोघांना ही
❤❤खूप छान मुलाखत, खरोखरच ह्यांच्या संघर्षाची कथा ऐकून नवीन strugglers नी प्रेरणा घ्यावी , मेहनत करेल त्याला यश मिळतेच , एक आवडती जोडी , मनःपूर्वक शुभेच्छा
Very nice interview...i can relate this incident with manjiri oak mam...i was also bad at cooking in initial days of marriage..i also experimented with my husband all my cooking tricks...which were absolutely bad...thanks to utube cooking lessons...
मंजिरी ताई प्रसाद दादा ला आणि तुझ्या मुलांना तुझ्या गृहिणी असण्याचा respect आहे आणि प्रेम ही आहे हे more than enough aahe बाकी लोकांची गरज नसते आपल्याला आयुष्यात...कित्येक मुलींना बायकांना त्यांच्या partner कडून सुद्धा respect मिळत नाही... लोकं तर लांबच राहिली...त्यामुळं नशीबवानच तू...god bless you
Actually... घरकामासारखा दुसरा tough job नाही...घरकाम केलेलं दिसत नाही पण त्याला किती वेळ आणि मेहनत लागते हे करणाऱ्याला माहिती असतं फक्त...एवढं करून किंमत शून्य...आपण पैसे कमवत नाही म्हणून दुय्यम आहोत ...सगळ ऐकावंच लागणार...नोकरी करणाऱ्या बायकांसारख आमचं नाही...अशा self doubt मध्ये मी कित्येक जणींना पाहिलंय...ज्या मनाने थोड्या खंबीर असतात त्या तरून जातात पण खूप जणी depression च्या शिकार होतात...एकट्याच रडतात ....नोकरी करणारे किंवा काम करणारे off duty होऊन घरी येतात ...पण घरकामाचे working hours 24 तास असतात...तिने कुठं जायचं relax व्हायला...जास्त होतंय पण खूप जणींच्या मनातलं आहे..कटू सत्य
अगदी बरोबर बोलात.....ती घरीच असते म्हणून तिला घरातील कामात मदत ही मिळत नाही...या उलट working women ला मदत मिळते आणी तिच्या चुकांना माफी मिळते...गृहिणी म्हटल की तिला तडा तड बोललं जात....काय करतेस दिवसभर...पण एक गोष्ट आहे की तिच गृहिणी कोणी किती बोललं तरी त्यांनाच जीव लावते....ती ऐकून घेते सहन करते जॉब करणाऱ्या बायकांना सहसा कोण बोलायची हिम्मत नाही करत आणी त्या ही ऐकून नाही घेत...काही जणी अपवाद ही असतील या गोष्टीला. पण खरंच जो पुरुष महिलांना , गृहिणी ना respect देतो, तो द्यायला हो खुप धाडस आणी मोठ मन लागत. मी हे सगळं अनुभवलं आहे आणी निरीक्षण ही केलंय. सारिका जगदाळे
@@vedantjagadale2043नोकरी ज्या करतात त्यांचीसुद्धा अवस्था काही ठिकाणी अशीच आहे...मुद्दा आहे बायका जे करतात त्याचा ही आदर व्हावा...गृहीत धरू नये त्यांना...आणि respect मिळणं इतकं दुर्मिळ आहे ही तर शोकांतिका आहे...भारतीय समाजव्यवस्थेतील खूप मोठी चुकीची रूढ आहे जी बरोबर वाटते लोकांना...आणि जिथे बायकांना respect असतो त्याचं चांगलं फळ परमेश्वर कधीतरी देतो...स्वतःला नाही मिळालं तरी मुला बाळांना तरी नक्कीच आशीर्वाद लाभतो असं माझं मत आणि observation आहे
Mjya navrya ne hi sakali office,madhlya interval madhe courier cha kam,ani ratri rickshaw chalvli...struggle kai ahe hey pahile..hattsoff to men they do it to that extent to keep their family happy...😊
प्रणाली, please श आणि ष यातील फरक समजून घ्यावा . "प्रश्न" हा शब्द उच्चारताना प्रश्न ''श " वापरावा आयुष्य लां ष हा ऊच्चार असावा सर्व श असलेल्या शब्दांना ष please वापरु नये , ऐकायला बरोबर नाही वाटत
I want to understand one thing: these girls are so young, like they could be the couple's children's ages, yet they address Mr n Mrs oak in singular - tu, instead of tumhi. Why is that?
Are Kiti Khoke ghetle Political Campaign sathi Te pn Maan motha thevun sanaga ki.... First Part Biography vatla Ani 2nd part pure political Pramotion ahe
Tula kay mahiti...ani ho dile hi asatil campaign sathi..shevati tyanni kam kelay kashta kelay....kam koni dil tri kam asata....tumhala vatat asel ki political banvali film tr doka vaparun matdan kara ani cinema entertainment mhanun bgha
Lok ka jalnar celebrities na!!!🤨it’s just that when u r a public figure … people will appreciate as well as ask questions when something is not convincing.
@@RohiniKulkarni-k9e rishtedar to aap hi lag rahe hai mereko jis tarahse defend kar raho ho unko 😃 kon hai woh aapke waise? Bhai humare liye to woh ek celebrity jo hai to sawal to uthayenge..haq hai humko 🤣
Mala hya Lokmat valyanche Anchor avadat nahit. Tya nilya bai tr khup batbatit ahet. I totally respect them as a person and human being but tumhi smart asal pahije when you are in this field, not in matter of clothes but way of speaking etc. ti nili bai shejarchya kaku jya kharatar kuchkya ahet pan ugach god boltat tya type vattat
मुलाखत आहे की प्रसादचा अपमान 😂😂नंतर तर तो नुसता बसून आहे. आणि ठाकूर कॉम्प्लेक्सचा प्रसाद ने दुसऱ्या interview मध्ये सांगितलेला किस्सा वेगळा आहे आणि मंजिरी ओक ह्या वेगळं सांगत आहेत 🤔🤔
Evdha motha interview personal life was tar koni Amitabh Bachchan cha hi ghetla nasel ani kiti te tukar interviewers..tech te prashna vichart ahet! Asa watttay ki ha interview muddam thevnyat ala ahe so that Prasad oak can justify the allegations people are putting on him on insta for buying new house and a car.
So after working for so many years people have to get scared and explain to the world how why when he bought new things in life ? Their profession is part of their life not entire life.
@@RohiniKulkarni-k9e raag ajibat nahi ..I like his wife especially but why do they need to justify anything and this interview purpose is clearly that.
@@RohiniKulkarni-k9e comment cha platform kay fakt tumchyasathi available kela ahe ka yt ne ? Ani kashala reply kela mazya comment la …simple sangaycha tar asle comments pan ignore karayche na
प्रसाद भाऊ सारख्या गोड, गोंडस, रूबाबदार, राजबिंडा, handsome, intelligent, multi-talented, eloquent speaker लां तुम्ही गमतीनी "उद्धट" न म्हणता.. स्पश्टवक्ता, सडेतोड म्हणा..
Very good interview..personal life मधील एवढ्या बारकाईने गमतीदार प्रसंग आजवर कोणी सागितले नसतील. करिअरच्या सुरवातीला A ग्रेड मूव्ही करायला प्रसाद काही nepokid नाही. मराठी industry should be proud of having brilliant actor like Prasad, who is taking marathi industry to next level...Love you brother❤️
अत्यंत सुंदर आणि अनुरूप जोडपं आहे दिसायलाच नाहीतर स्वभावानेही. अत्यन्त खडतर परिस्थितीतून मार्ग काढत मुलांना किती छान घडवलं आहे. ट्रोलिंग करणं खूप सोपं आहे पण हे सगळं कमावणं सहजसाध्य नक्कीच नाही. ज्यांना ते मिळवणं जमतं नाही ते टीका करत राहतात त्यामुळे दुर्लक्ष करा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहतील. 🥰🙏
खरंच प्रसाद मंजू ने भरपूर काही केले आहे तुमच्या संसारासाठी.बोरिवलीच्या घराच्या वेळी घर शिफ्ट करताना मंजूने जे काही केले आहे तूम्ही नसताना ते ऐकून अक्षरशः डोळे पाणावले. खुप strugal केले आहे तूम्ही दोघांनी. पण आता तुम्ही आनंदात आणि सुखात आहात . तुमची जोडी खरंच खूप छान आहे.❤
मंजीरी-प्रसाद तुमचा सच्चेपणा खूप भावला. तुझे सुरुवातीचे खडतर दिवस व त्याला मंजीरीने दिलेली खंबीर साथ पाहून व ते ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी तरळले. झणभर मी स्तब्ध झालो. देवाने अशीही परीक्षा घेऊ नये असं मनापासून वाटते. मी मला काय वाटलं हे एका पत्रातून सांगणार आहे व ते पत्र सदाकडून अथवा अंकुश कडून तुला मिळेल. फक्त मिळाले की हो मिळाले अशी नोंद घेतली तरी आवडेल. थोडा अवधी दे. दिवाळी नंतर ते पाठवेन. ❤
Khup sunder interview jhala. Prachand positive vibes milale. God bless to oak family.
खरेच मनमोकळ्या गोष्टी...प्रसाद आणि मंजिरी यांचा उत्तम सु संवाद
Khup chhan interview, aani khup Sundar story ahe yanchi. Inspiring. Aata te divas punha yenar nahi. aata divas badllet pan tarihi struggle konala chuknar nahi. Pn tya generation cha struggle salaam ahe industry madhlya ya asha कलाकारांना. ❣️❣️❣️ खूप शुभेच्छा दोघांना ही
❤❤खूप छान मुलाखत, खरोखरच ह्यांच्या संघर्षाची कथा ऐकून नवीन strugglers नी प्रेरणा घ्यावी , मेहनत करेल त्याला यश मिळतेच , एक आवडती जोडी , मनःपूर्वक शुभेच्छा
Prasad and Manjiri are COUPLE GOALS....HATS OFF TO YOUR STRUGGLES !!!
एक नंबर 1जोडि आहे आणि दोघे ही अतिशय एकमेकाला सोबत घेऊन चालले आहे खूप च सुंदर आहे 😊
मंजू ताई..यांनी जी कणखर भूमिका घेऊन संसारात साथ दिली त्याबद्दल खरोखरीच त्याच्या विषयी आदर अधिक दुणावला..
For nanjiri❤
पूर्ण interview पाहिला.. सरस.. मजा आली.. ❤
Very nice interview...i can relate this incident with manjiri oak mam...i was also bad at cooking in initial days of marriage..i also experimented with my husband all my cooking tricks...which were absolutely bad...thanks to utube cooking lessons...
Ani koni kahihi mhanu de haa adhiratyek interview aajchya mulansathi prernadayi aahe👍👍👍
Very very nice interview, love this couple, you both are really inspiration and keep inspiring us ❤
माझे सर्वात आवडते जोडप❤. Love you both❤❤❤❤
World Class Interview ... Stay Happy and may god bless your family... kharch khup bhri interview..
Khup chan ahe vidio..majja Ali baghun..Doghani khup mehanat Keli ahe..Jodi no.1ahe..Ashich pragati hovo..Best Luck for your Future plans..
Salute to Manjiri ma'am and Prasad Oak Sir tar Show Stopper❤
मंजिरी ताई प्रसाद दादा ला आणि तुझ्या मुलांना तुझ्या गृहिणी असण्याचा respect आहे आणि प्रेम ही आहे हे more than enough aahe बाकी लोकांची गरज नसते आपल्याला आयुष्यात...कित्येक मुलींना बायकांना त्यांच्या partner कडून सुद्धा respect मिळत नाही... लोकं तर लांबच राहिली...त्यामुळं नशीबवानच तू...god bless you
Agdi barobar
Khara ahe
Actually... घरकामासारखा दुसरा tough job नाही...घरकाम केलेलं दिसत नाही पण त्याला किती वेळ आणि मेहनत लागते हे करणाऱ्याला माहिती असतं फक्त...एवढं करून किंमत शून्य...आपण पैसे कमवत नाही म्हणून दुय्यम आहोत ...सगळ ऐकावंच लागणार...नोकरी करणाऱ्या बायकांसारख आमचं नाही...अशा self doubt मध्ये मी कित्येक जणींना पाहिलंय...ज्या मनाने थोड्या खंबीर असतात त्या तरून जातात पण खूप जणी depression च्या शिकार होतात...एकट्याच रडतात ....नोकरी करणारे किंवा काम करणारे off duty होऊन घरी येतात ...पण घरकामाचे working hours 24 तास असतात...तिने कुठं जायचं relax व्हायला...जास्त होतंय पण खूप जणींच्या मनातलं आहे..कटू सत्य
अगदी बरोबर बोलात.....ती घरीच असते म्हणून तिला घरातील कामात मदत ही मिळत नाही...या उलट working women ला मदत मिळते आणी तिच्या चुकांना माफी मिळते...गृहिणी म्हटल की तिला तडा तड बोललं जात....काय करतेस दिवसभर...पण एक गोष्ट आहे की तिच गृहिणी कोणी किती बोललं तरी त्यांनाच जीव लावते....ती ऐकून घेते सहन करते जॉब करणाऱ्या बायकांना सहसा कोण बोलायची हिम्मत नाही करत आणी त्या ही ऐकून नाही घेत...काही जणी अपवाद ही असतील या गोष्टीला. पण खरंच जो पुरुष महिलांना , गृहिणी ना respect देतो, तो द्यायला हो खुप धाडस आणी मोठ मन लागत. मी हे सगळं अनुभवलं आहे आणी निरीक्षण ही केलंय. सारिका जगदाळे
@@vedantjagadale2043नोकरी ज्या करतात त्यांचीसुद्धा अवस्था काही ठिकाणी अशीच आहे...मुद्दा आहे बायका जे करतात त्याचा ही आदर व्हावा...गृहीत धरू नये त्यांना...आणि respect मिळणं इतकं दुर्मिळ आहे ही तर शोकांतिका आहे...भारतीय समाजव्यवस्थेतील खूप मोठी चुकीची रूढ आहे जी बरोबर वाटते लोकांना...आणि जिथे बायकांना respect असतो त्याचं चांगलं फळ परमेश्वर कधीतरी देतो...स्वतःला नाही मिळालं तरी मुला बाळांना तरी नक्कीच आशीर्वाद लाभतो असं माझं मत आणि observation आहे
Prasad sir ani mam aajhi ekmekanbarobar aahet hech mahtwache aahe
I love u Manjiri....just proud of u ma'am....
Kharach tumcha struggle cha kal khup prernadayi ahe
Khupch sundar interview. Enjoyed👍
Beautiful couple
Lot to learn from you both.
May Sai Baba bless you both and your kids always.
Barobar ahe tyancha bolan..middle class familytun yeun mumbai survive karane not joke...bakichyana bolayla kay jatay...
Yes
प्रसाद,मंजिरीचे खूप कौतुक खूप आशीर्वाद
Mjya navrya ne hi sakali office,madhlya interval madhe courier cha kam,ani ratri rickshaw chalvli...struggle kai ahe hey pahile..hattsoff to men they do it to that extent to keep their family happy...😊
Khar ahe g tai......... success ha jwlchyach lokana pahawat nahi.......jwlpas tujhya Ani Prasad dadasarkach majha pn prawas ahe
Khup mast episode..
घरकुल सीरियल पासुन प्रसाद चा अभिनय आवडतो...🎉
Beautiful couple ❤
छान नितांत छान तुमचे आमचे सेम आहे
Nice couple
Mala watla mulga job karto germany la pan aata hyanni sangitla ki MS attach complete zalay tar mag BMW kashi kay gheun dili tyane?
स्ट्रगल ❤
नांदा सौख्यभरे ❤❤❤🎉
👌👌👌♥️♥️♥️
❤❤❤❤❤❤❤
पुरे करा रे..
कष्ट नाही चुकले कुणाला..
लॅव्हेंडर ड्रेस घातलेली ती चौथी मुलगी पुष्पक चित्रपट भाग २ च्या ऑडिशनसाठी आहे ???😂😂😂😂😂
किती बोलते मंजिरी या interview मध्ये 😢😢
प्रणाली, please श आणि ष यातील फरक समजून घ्यावा .
"प्रश्न" हा शब्द उच्चारताना प्रश्न ''श " वापरावा
आयुष्य लां ष हा ऊच्चार असावा
सर्व श असलेल्या शब्दांना ष please वापरु नये , ऐकायला बरोबर नाही वाटत
I want to understand one thing: these girls are so young, like they could be the couple's children's ages, yet they address Mr n Mrs oak in singular - tu, instead of tumhi. Why is that?
❤❤
नांदा सौख्यभरे !!!
kashtacha fal miltach.kon kay mhantay kashala vichar karaycha.? "Aage badho"
❤❤❤❤
Are Kiti Khoke ghetle Political Campaign sathi Te pn Maan motha thevun sanaga ki....
First Part Biography vatla Ani 2nd part pure political Pramotion ahe
Tula kay mahiti...ani ho dile hi asatil campaign sathi..shevati tyanni kam kelay kashta kelay....kam koni dil tri kam asata....tumhala vatat asel ki political banvali film tr doka vaparun matdan kara ani cinema entertainment mhanun bgha
@@cutegirl-dd5dwhona lok ka jalat ahet
Lok ka jalnar celebrities na!!!🤨it’s just that when u r a public figure … people will appreciate as well as ask questions when something is not convincing.
@@Minu12392 aap unki ristedar ho shayad😂public figure hai to sirf a ting etc pe bolneka haq hai na ki personal chize
@@RohiniKulkarni-k9e rishtedar to aap hi lag rahe hai mereko jis tarahse defend kar raho ho unko 😃 kon hai woh aapke waise? Bhai humare liye to woh ek celebrity jo hai to sawal to uthayenge..haq hai humko 🤣
Kahi kahi questions aikaylach funny wattat, tech tech Kai, patkan point vr ya na
Hes so arrogant. N the lady thinks herself so gr888
prasad dada sathi prashn kmi vatle. baki chan hota episode
😊
Mala hya Lokmat valyanche Anchor avadat nahit. Tya nilya bai tr khup batbatit ahet. I totally respect them as a person and human being but tumhi smart asal pahije when you are in this field, not in matter of clothes but way of speaking etc. ti nili bai shejarchya kaku jya kharatar kuchkya ahet pan ugach god boltat tya type vattat
Ani baki tighe navshikau vattat. Ugach timepass la baslyasarkhe.
wadalwat aani honar sun me ya gharchi madhil prasad che role khup aavdle.
Dharmaveer paha..Prasad oak Kay darjacha kalakar aahe kharach dighe saheb avtarle asa vatta
समजुतदार.जोढपे
Dalimbi makhni... awesome 😂
मुलाखत आहे की प्रसादचा अपमान 😂😂नंतर तर तो नुसता बसून आहे. आणि ठाकूर कॉम्प्लेक्सचा प्रसाद ने दुसऱ्या interview मध्ये सांगितलेला किस्सा वेगळा आहे आणि मंजिरी ओक ह्या वेगळं सांगत आहेत 🤔🤔
Maskara he Kay ahe
YZ anchor
उंटावरचा शहाणा कलाकर
सगळे reporters माना खाली घालून का बसलेत?
Evdha motha interview personal life was tar koni Amitabh Bachchan cha hi ghetla nasel ani kiti te tukar interviewers..tech te prashna vichart ahet! Asa watttay ki ha interview muddam thevnyat ala ahe so that Prasad oak can justify the allegations people are putting on him on insta for buying new house and a car.
So after working for so many years people have to get scared and explain to the world how why when he bought new things in life ? Their profession is part of their life not entire life.
@@RohiniKulkarni-k9e raag ajibat nahi ..I like his wife especially but why do they need to justify anything and this interview purpose is clearly that.
@@RohiniKulkarni-k9e comment cha platform kay fakt tumchyasathi available kela ahe ka yt ne ? Ani kashala reply kela mazya comment la …simple sangaycha tar asle comments pan ignore karayche na
Naka bghu mag
@@avanikhare6799 baghnyasathich banwla na video to pagal
Minde chi Krupa
Tula n tyala mi jipsi corner war anek da pahile
Khup pakavla hya doghanni. Ardhyahun Adhik prasang tar extra vadhvun sangitla asa vatla.😂
हा interview facta मंजिरी चा आहे का? प्रसाद ओक नुसते ऐकतच बसलेत. त्याला काहीच विचारात नाही आहेत. मंजिरी नुसत्या सुटल्याच आहेत.
I once met them in Lokhandwala. .so arrogant nrude....aisa konsa teer mara is joker ne.. FOOLISH
AHO SANSARAT. STRGAL SAGLE KARTAT DHARMVIR CHA CHANGLA ASHIRVAD MILALA
मंजीरीचे माहेरचे नाव काय?
ती ग दिं ची कन्या आहे ?
Manjiri Sane
मंजिरी गदिमांची मुलगी असेल असे कसे वाटले? आणि तसं असतं तर त्यांनी सांगितलं नसतं का?🤔 गदिमा यांची नातवंडेही मंजिरीपेक्षा मोठी आहेत..
Dalimbi makhni😂😂😂
wife is over enthu
चहा बणवत नाहीत करतात
चहा टाकतात