I can't believe my eyes. The card tricks were amazing, but the mental games left me stunned. Your presentation is very engaging. Hope you come up with something new and fun like this.
Excellent work. मंगेश खूप खूप शुभेच्छा. खूपच छान जादू कले बद्दल माहिती योग्य आणि व्यावस्थीत समजावून सांगितले. खूप छान मुलाखत आणि प्रत्येक प्रश्नाचा उत्तर दिले. प्रत्येक जादूगार ने हा विडिओ डाऊनलोड करून परत परत ऐकले पाहिजे. खूप धन्यवाद दोघांना.
मजा आली, काहीतरी वेगळं, हलक फुलक. दुसरे की मराठी लोकांना तुझा मुळे पब्लिसिटी मिळते. ह्या मराठी जादूगाराचे नाव नहीतर कळलेच नसते. पूर्वी दूरदर्शन वर एक लोकप्रिय कार्यक्रम होता प्रतिभा आणि प्रतिमा त्याची आठवण झाली. खूप शुभेच्छा
“वा! असा कार्यक्रम पाहून अक्षरशः भारावून गेलो. जादू असो किंवा मानसिक खेळ, प्रत्येक ट्रिकने मला आश्चर्याचा धक्का दिला. Newspaper ट्रिकने तर डोळ्यांची भ्रमं निर्माण केली. या सगळ्यामागचं तंत्र जाणून घेण्याचं खूप कुतूहल आहे!”
“Podcast ऐकायला घेतला आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. तुम्ही दाखवलेले tricks खूप भारी होते, आणि विशेषतः mentalism ने मेंदूला चकित केलं. अशा अनोख्या गोष्टी शिकायला खूप मजा आली. खरंच, पुन्हा एकदा ऐकणार!”
निवेदिका कुठे फसल्या...२४.१९ मिनिटांनी लक्ष पूर्वक पाहा. चस्मा मागण्या आधीच त्यांनी चश्मा बॉक्स उचलला. नंतर पाहिले तर ट्रिक करण्याआधी कॅमेरा वाल्याला नजरेतून खुणावले. नंतर acting केलं काय कॅमेरात आले का???
Podcast ऐकताना मला असं वाटलं की मी प्रत्यक्ष जादूच्या लाइव्ह शोमध्येच आहे. तुमचं बोलण्याचं आणि सादरीकरणाचं कौशल्य खूप प्रभावी आहे. Mentalism म्हणजे काय, हे इतक्या मनोरंजक पद्धतीने शिकवलंत की आता या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यावंसं वाटतंय!”
“तुमचं आणि त्या जादूगाराचं coordination आणि timing पाहून मनापासून वाहवा वाटली. Card tricks इतक्या सहजतेने केल्यात की सगळं खरंच आहे की डोळ्यांना फसवलंय, हेच कळलं नाही. असं वाटतंय की हा podcast प्रत्येकाने ऐकायलाच हवा.”
आम्हाला दिसल होत तुमच्या हातात ती magic wand होती 😂😂😂.......actually that stick was pressed with your finger.....( look at her hand carefully u found little steel bar).......btw his all magic is unbelievable ❤....
It's a physics to lift number of cards together by plunger. The vacuum or negative pressure created by plunger is of definite magnitude. The number of cards lift simultaneously is depend on its total weight. If more cards lifted few cards may fall down. This Principle was employed in many engineering machines. Like photo copier. Screen printing machine etc. It's regorus practice to devide pack in a such way that plunger will lift required no of card together. And selected card placed between two halves of pack will be revealed correctly. It's not magic it's a science. Maximum time it is हातचलाखी.
Magic is one thing very near to heart'. It excites
खूपच छान एपिसोड आहे. जादूच्या कार्यक्रमांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला मिळाले. लाईव्ह जादू एकदम मस्त होती.
I can't believe my eyes. The card tricks were amazing, but the mental games left me stunned. Your presentation is very engaging. Hope you come up with something new and fun like this.
फारच छान, सुंदर मुलाखत
Excellent work. मंगेश खूप खूप शुभेच्छा. खूपच छान जादू कले बद्दल माहिती योग्य आणि व्यावस्थीत समजावून सांगितले. खूप छान मुलाखत आणि प्रत्येक प्रश्नाचा उत्तर दिले. प्रत्येक जादूगार ने हा विडिओ डाऊनलोड करून परत परत ऐकले पाहिजे. खूप धन्यवाद दोघांना.
You two brought so much fun. The Newspaper Trick moved the brain😊
मजा आली, काहीतरी वेगळं, हलक फुलक. दुसरे की मराठी लोकांना तुझा मुळे पब्लिसिटी मिळते. ह्या मराठी जादूगाराचे नाव नहीतर कळलेच नसते. पूर्वी दूरदर्शन वर एक लोकप्रिय कार्यक्रम होता प्रतिभा आणि प्रतिमा त्याची आठवण झाली. खूप शुभेच्छा
“वा! असा कार्यक्रम पाहून अक्षरशः भारावून गेलो. जादू असो किंवा मानसिक खेळ, प्रत्येक ट्रिकने मला आश्चर्याचा धक्का दिला. Newspaper ट्रिकने तर डोळ्यांची भ्रमं निर्माण केली. या सगळ्यामागचं तंत्र जाणून घेण्याचं खूप कुतूहल आहे!”
“माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये! मानसिकतेचा असा उपयोग होत असेल याची कल्पना नव्हती.”
मुलाखत अतिशय छान झालीय. पण
मराठी कार्यक्रमाला मराठीतच सबटायटल का दिली आहेत.
Wonderful podcast
“Podcast ऐकायला घेतला आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही. तुम्ही दाखवलेले tricks खूप भारी होते, आणि विशेषतः mentalism ने मेंदूला चकित केलं. अशा अनोख्या गोष्टी शिकायला खूप मजा आली. खरंच, पुन्हा एकदा ऐकणार!”
निवेदिका कुठे फसल्या...२४.१९ मिनिटांनी लक्ष पूर्वक पाहा. चस्मा मागण्या आधीच त्यांनी चश्मा बॉक्स उचलला. नंतर पाहिले तर ट्रिक करण्याआधी कॅमेरा वाल्याला नजरेतून खुणावले. नंतर acting केलं काय कॅमेरात आले का???
Waaahh kyaa baat Great observation .🎉🎉🎉🎉
खुप छान 👍
Ae gap re
Tu ek karun dhakav rikam dekdya , gapchup bhag .
😂😂🎉🎉😅😅😊😊
Podcast ऐकताना मला असं वाटलं की मी प्रत्यक्ष जादूच्या लाइव्ह शोमध्येच आहे. तुमचं बोलण्याचं आणि सादरीकरणाचं कौशल्य खूप प्रभावी आहे. Mentalism म्हणजे काय, हे इतक्या मनोरंजक पद्धतीने शिकवलंत की आता या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यावंसं वाटतंय!”
जादूच्या दुनियेची रहस्य आणि कला समजावून सांगताना खूप मजा येते. जादूच्या प्रेमींसाठी हा एक नक्कीच ऐकण्यासारखा खजिना आहे
👌
“तुमचं आणि त्या जादूगाराचं coordination आणि timing पाहून मनापासून वाहवा वाटली. Card tricks इतक्या सहजतेने केल्यात की सगळं खरंच आहे की डोळ्यांना फसवलंय, हेच कळलं नाही. असं वाटतंय की हा podcast प्रत्येकाने ऐकायलाच हवा.”
खूप छ|न पॉडकास्ट आहे❤
तुमचे पॉडकास्ट खूप छान असतात.
तुम्ही स्वतः मेकअप जरा कमी केलात तर जास्त चांगले वाटेल.
Ring dummy thumb madhe hide keli magh to thumb paathi maaghe thewla magh tya pocket madhe taakla wow 44:14
आम्हाला दिसल होत तुमच्या हातात ती magic wand होती 😂😂😂.......actually that stick was pressed with your finger.....( look at her hand carefully u found little steel bar).......btw his all magic is unbelievable ❤....
It's a physics to lift number of cards together by plunger. The vacuum or negative pressure created by plunger is of definite magnitude. The number of cards lift simultaneously is depend on its total weight. If more cards lifted few cards may fall down. This Principle was employed in many engineering machines. Like photo copier. Screen printing machine etc. It's regorus practice to devide pack in a such way that plunger will lift required no of card together. And selected card placed between two halves of pack will be revealed correctly. It's not magic it's a science.
Maximum time it is हातचलाखी.
नवरा हाच बेस्ट mentalist
या मॅडम laa शिकवा सर प्रश्न कसे विचारायचे ते
Wonderful
Thank you
“वा! असा कार्यक्रम पाहून भारावून गेलो. हे ट्रिक्स कसे करतात याचं कुतूहल खूप वाढलंय!”
Waa खूप सुंदर खूप छान जादूची जादू सांगितली😂
You sound like Rani Mukerji actress
ह्या अँकर नी मेकप थापले आहे की भुरी लावले काय समजत नाही.😂 .
बाबा लोकांचे अंधश्रध्देच्या प्रोसान देतो ..ते नाय आवडले मला..
24:33...paasun पुढे पहा zoom करून 😂काय मूर्ख आहेत हे दोघे...
निवेदिका जास्तच over-acting करत आहेत
Negative bias baddal mahiti milava
तुमच्या सब टायटल नि जादूची घालवली.
अर्धवट दिसत होत.
नमस्ते ! यूट्यूब स्वतः हून सब टायटल घालतं. तुम्ही CC बटण वर क्लिक करून सब टाइटल बंद करू शकता ! ☺️
Thanks
Kaay hota te 😂😂😂😂
Hi👈Ghamend bari nvhe.fkt celebrities? Udat gelas.Ha grv Aamchyat nahi.