हे अतीच होतंय शेतकऱ्यांचा पण विचार झाला पाहिजे सगळे नियम असतील तर जेवणाचा टायमिंग किव्हा दिवसभर कस काम होतंय हे पण पाहावं कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे
हे मजूर पहाटे पाच वाजता उठुन कामावर येतात ह्याचा विचार केला पाहिजे हे ज्यावेळी कामावर येतात त्यावेळी त्यांची मुले झोपलेली असताना अणि कामावरून घरी जातात त्यावेळी त्यांची मुले झोपलेली असतात त्यामुळे मजुरांचा विचार केला पाहिजे v
जो रोज ठरलाई तो दिला पाहीजे नाही तर शेतकर्याने मजुर कामाला नेऊ नये 4वाजता ऊठुन मजुर 7ते8वाजता शेतात योतो आणखी संध्याकाळी 8वाजता घरी जातो शेतकर्याची दुटी 16ते17तास 400ते 300रूपय रोज देता परत गाडी वाल्याता 100 सांगा साहेब आमच्या हातात 200ते 300रूपये येतात छ
शेतकरी व्यापार्याला माल देतो आणि पैसे घेतो पैसे घ्या आणि माल देऊच नका बरं तो व्यापारी काय करतोय तसंच मजुराच आहे काम करून घेता आणि पैसे. द्यायला कमि देता व्यापार्याकुन तूम्ही कमी पैसे घ्या बर घेताका मग मजुर का कमि पैसे घेईल सांगा साहेब तुम्ही बरोबर आहे का हे
आदिवासी समाज कधीही खोटे बोलत नाही.
श्री.लांडे साहेब , या गरीब कष्ट करी मजूरांना
योग्य न्याय दया.
हे अतीच होतंय शेतकऱ्यांचा पण विचार झाला पाहिजे सगळे नियम असतील तर जेवणाचा टायमिंग किव्हा दिवसभर कस काम होतंय हे पण पाहावं कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे
नादच खुळा लांडे साहेब लय जोरात घोडा लावला
आमचे पाठीराखे देवरामशेठ लांडे व अमोलदादा देवरामशेठ लांडे
नादच खुळा मग
आपल्यात देवमाणूस दिसला..आदिवासी वादळ.
Nice work लांडेसाहेब , 🌺🌷💖 गरीबांचे पैसे कोणीही बुडवु नये , 40- 42 C . मधे काम करतात , प्रचंड ऊन आहे ,
आदिवासी वादळ आमचा पाठीराखा 🙏
शेतकऱ्यांनच वाटोळं आहे
न्याय फक्त एकाच ठिकाणी भेटतो ॲानली आदिवासी वादळ
शेतकऱ्यांची बाजु कोण नाय मांडत
आदिवासी समाज्याचा बिरसा मु्ंडा आहे आदिवासी वादळ कोणीही फोन करा ओ अन्याय झाला की वादळाच्या स्पिडने लांडे साहेब हजर होतात
शेतकऱ्यांनाच कैवारी कोणच नाही आहे का मालाला बाजार आहे
हे मजूर पहाटे पाच वाजता उठुन कामावर येतात ह्याचा विचार केला पाहिजे हे ज्यावेळी कामावर येतात त्यावेळी त्यांची मुले झोपलेली असताना अणि कामावरून घरी जातात त्यावेळी त्यांची मुले झोपलेली असतात त्यामुळे मजुरांचा विचार केला पाहिजे v
Shetkaryana samjun ghya vani saheb
आजच्या काळातील राघोजी भांगरे आहे लांडे साहेब लय जिव तोडून काम करतय हे वादळ
नाद खुळा दादा जय आदिवासी
स्वभिमान आमचा श्वास आमचा जीव आमचा देवराम लांडे & अमोलदादा लांडे
गोरगरीब आदिवासी समाज्यचे कैवारी लांडे साहेब
आदिवासी वादळ हि ओळख होती आधी अता आदिवासी भगिनीने नवीन नाव पाडलय आदिवासी समाज्याचे आधारकार्ड 👍
शेतकरी अन शेत मजूर वडापाव सारखे आहेत. दोघे कष्टच खातात 🚩जय हो 🚩
लांडे साहेब आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करा म्हणजे त्यांना पूर्व भागात कामाला यायला नाही लागणार
Vani sheb AK number
साहेब लय करताय वो तुम्ही आदिवासी समाज्यासाठी खरच एवढे कोण नाही करत वो हा समाज पण तुम्हाला नाही विसरणार कधी
आदिवासी वादळ 🇳🇵🔥❤️
वाणी साहेब देवराम स्वतः चीच लाल करतोय
vani saheb maraych ka shetkryane
आदिवासी वादळ
आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब
धन्यवाद साहेब
जय आदिवासी....... आदिवासी वादळ.
👌👌👌
जो रोज ठरलाई तो दिला पाहीजे नाही तर शेतकर्याने मजुर कामाला नेऊ नये 4वाजता ऊठुन मजुर 7ते8वाजता शेतात योतो आणखी संध्याकाळी 8वाजता घरी जातो शेतकर्याची दुटी 16ते17तास 400ते 300रूपय रोज देता परत गाडी वाल्याता 100 सांगा साहेब आमच्या हातात 200ते 300रूपये येतात छ
कडक नियम पाळलेत🤣🤣
बापमाणुस देवमाणुस 🙏
आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब ग्रेट
बाकी कांही असो मजुरांच्या घामाचे पैसे ठेऊ नका... ज्याच्या पोटात दुखतं त्यालाच वेदना कळतात साहेब...
शेतकरी जगला पाहिजे...व मजुरही वाचला पाहिजे......धन्यवाद .
शेतकरी व्यापार्याला माल देतो आणि पैसे घेतो पैसे घ्या आणि माल देऊच नका बरं तो व्यापारी काय करतोय तसंच मजुराच आहे काम करून घेता आणि पैसे. द्यायला कमि देता व्यापार्याकुन तूम्ही कमी पैसे घ्या बर घेताका मग मजुर का कमि पैसे घेईल सांगा साहेब तुम्ही बरोबर आहे का हे
आधार कार्ड
Tumhi tumchich advotise krta lande saheb.
नान्याच्या दोन्ही बाजू तपासाव्या लागतात
येाग्य न्याय लांडे साहेब धन्यवाद
वाणी साहेब नाण्याच्या दोन्ही बाजु बगा
दुसऱ्या बाजूची बातमी केली आहे
आरे मग फुकट रोजदारी घेता का
Kandyala hami bhav dya 30 kg.
Majuranna paise chequenech paise dyawet kutana nako
Asha lokana kamala bolu naka
👌👌