🔔 Pre Planed आहे सर्व छवी सुधारण्यासाठी 😅 बोलक्या CM होता झालं ह्यांचं काम आता Original CM येणार फडणवीस साहेब.... आता BJP ल गरज नाही असल्या लोकांची हा गुलाम बनून राहणार बाकी काय नाही
@@dailympscहोय bjp ला आता 4वर्ष कोणाची गरज नाही😂😂पुन्हा एक वर्ष एकनाथाचे पाय chatayche😂😂लाडकी बहीण आणि evm ची कृपा नाही तर आज पण youtube चे 400k 500k चे poll मध्ये 80टक्के लोक महाविकास आघाडीच म्हणतात😂😂😂
खरोखर शिंदे साहेबांनी खूप वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केल आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना कामाचा धडाका आणि वेळ मिळेल त्यावेळी जनमाणसात मिसळणारे असे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत...... ❤️❤️❤️❤️❤️
" मी पळणारा नाही पळवणार आहे. यांना माझी दाढी खुपते अरे पण मी सांगतो होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महविकासाघडी " - एकनाथ शिंदे ऑटो रिक्षा चालक ते मुख्यमंत्री प्रवास खरंच ग्रेट आहे
एकनाथ शिंदे दिलदार माणूस आहे जरा पुढचा विचार करुन विकास केला ना तर उत्तम होईल पहिला लाडकी बहिण योजना बंद करा त्याबद्दली काय तरी रोजगार महीला साठी उपलब्ध करा
एकनाथ शिंदे काय कामाचा नाही. 2019 सालची गोष्ठ आहे. आम्ही ठाणे येथे राहतो. शिंदे ही तेव्हा ठाणेत राहत होते. तो ज्यावेलेस पालक मंत्री होते तेव्हा आमचे काम होते पण तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला भेटला नाही. आमची परिस्थिति खुप हालाखीची आहे. माझ्या पत्नीला ब्लड कैंसर आहे तरीही त्याच्या कार्यकर्त्यानी सुधा आम्हाला मदत केली नाही 😢 Thanayat rahanarya लोकाना विचारा त्याने आद्यापी कोनालाही मदद केली नाही 😢😢😢
चोर..पक्ष चोरला.. मुख्यमंत्री झाला..ऍक्सीडेन्टलं मुख्यमंत्री झाला होता.. गद्दार माणूस एक नंबरचा आता परत यालाच पाहिजे मुख्यमंत्रिपद.. उद्या म्हणेल पंतप्रधान करा..
दीनांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब 🎉 सर्व सामान्यांचा नेता एकमेव शिंदे साहेब ❤तुम्हीच महाराष्ट्राची धुरा 1 नंबर सांभाळू शकता साहेब नाहीतर अजून महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातला नेणार दुसरे कोणी पदावर आले तर ....त्यासाठी महाराष्ट्राला फक्त तुमच्यासारखाच भक्कम नेत्याची गरज आहे 🚩जय महाराष्ट्र साहेब🚩🪔💐
कोणी काहीपण म्हणा पण शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आणि जनप्रतिनिधी म्हणून Best आहेत इथे नगरसेवक आमदार भेटायचं म्हटल तर वेळ देत नाही आणि हा माणूस कुठे पण घुसून कोणाला पण भेटतो ❤😅 जय भीम
काय पण असू देत..पण हा माणुस ग्रेट आहे राव..❤❤
Khar ahe bhau mi tyanchya matdarsanghat rahto
स्क्रिप्ट असते भावांनो..भुलू नका.
मार्केटिंग मॅनेजमेंट.
Shinde is good person until he is with Modiji 😅
शिंदे सरकार.🎉🎉
Eknath Shinde Saheb Great Leader ahet 😍👌✌️
इतक्या जवळ आता झालेले आमदार पण सर्वसामान्यांना जवळ करणार नाही
ग्रेट CM
😂
Cm ??? Kharach ka😂
🔔 Pre Planed आहे सर्व छवी सुधारण्यासाठी 😅 बोलक्या CM होता झालं ह्यांचं काम आता Original CM येणार फडणवीस साहेब.... आता BJP ल गरज नाही असल्या लोकांची हा गुलाम बनून राहणार बाकी काय नाही
Scripted असत भाई ते😂😂😂
@@dailympscहोय bjp ला आता 4वर्ष कोणाची गरज नाही😂😂पुन्हा एक वर्ष एकनाथाचे पाय chatayche😂😂लाडकी बहीण आणि evm ची कृपा नाही तर आज पण youtube चे 400k 500k चे poll मध्ये 80टक्के लोक महाविकास आघाडीच म्हणतात😂😂😂
ग्रेट.. थांबा म्हटले की थांबणारा.... लोकप्रिय मुख्यमंत्री
Maji
एवढं सोपं नसतं .. थांबा म्हंटले तर थांबले.. हजारो लोक उभ असतात..पण जिथं कॅमेरा रेडी असतो.. तिथं च थांबतात का?
@@DiyaNaik-y9bकरपरी वाटत.. किंबहुना.....
किती लोकांना वाटते, शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ♥️... 🙏
त्याच्या मरणाची वाट पाहत आहो
even bjp supporters want shinde cm not fadnavis
एकनाथ तुम्हा आशिर्वादांची अनंत साथ......
आम्हीं अमाच्या सोसायटी पुनर्विकास च्या कामाला वर्षावर गेलो होतो एकनाथ शिंदे आम्हाला रात्री 2 वाजता भेटलेच मगच आम्हाला पाठवले.... ग्रेट नेता आहे
Eknath fakt CM
इथून पुढं सीएम फक्तं अभ्यास करण्यात वेळ खर्च करनार 😂😂😂
@manges😂😂😂😂hmore9029
Aanad dighe sahebancha chela ahe to
Mala bhetle tr nkki changle असतील❤
सर्वसामान्य लोकांना जवळ करणारा मुख्यमंत्री
स्क्रिप्ट असते भावांनो..भुलू नका.
मार्केटिंग मॅनेजमेंट.
Right 👍🏿
@@TheThoughtfulBiker Tu kr madat
@@TheThoughtfulBiker tuza owaisila kr mhanav script
@@TheThoughtfulBikertula yach kamasathi basvlay ka tuza owaisi bapane pakdya
खरंच आमचा मुंख्यमंत्री देव माणूस आहे, मी मराठा, कोटी मराठा,
ग्रेट साहेब 💐💐💐💐
शेवटी गावची नाळ. शेतकरी कर्ज माफी करणारच.
खरोखर शिंदे साहेबांनी खूप वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केल आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना कामाचा धडाका आणि वेळ मिळेल त्यावेळी जनमाणसात मिसळणारे असे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत...... ❤️❤️❤️❤️❤️
काही पण म्हणा मुख्यमंत्री कसा असावा हे शिंदे साहेबांनी महाराष्ट्र ला दाखूऊन दिले
सर्व सामान्य माणसांच्या किती अपेक्षा आहेत सर्वच नेत्यांनी अशा प्रकारे सोडवल्या पाहिजेत
काय पण असू द्या पण एकनाथ शिंदे एक नंबर माणूस बाकीची माणसं जवळ सुद्धा येऊन देत नाहीत
" मी पळणारा नाही पळवणार आहे. यांना माझी दाढी खुपते अरे पण मी सांगतो होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महविकासाघडी "
- एकनाथ शिंदे
ऑटो रिक्षा चालक ते मुख्यमंत्री प्रवास खरंच ग्रेट आहे
Maharashtra lutly ola uber indraiv Raipdo eknath saheb aamhi tumchy war wishwas kylay riksha aani cab chalak ola uber kadun trashly aahyet
लोकनाथ ❤
एक नं नेता 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
नंबर 1माणूस 🎉🎉🎉
ग्रेट साहेब 🎉🎉
नायक पिक्चर ची आठवण आली राव..... खरा नायक आहे. एकनाथ शिंदे साहेब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गावाला जाऊन नाद खुळा केला
शिंदे साहेब मुख्यमंत्री असावे असे लाईक करा 🚩✌️💪
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत हिच आमची इच्छा.
शिंदे साहेबांकडे बघून जनतेने bjp, राष्ट्रवादी घड्याळ यान्हा मतदान केले
Nit check kr ground vr sarvanni hindutva mhnun nhitr yanche lagle asata
काम बोलतय शिंदे साहेबांचं
जय सद्गुरू साहेब
Only shinde ❤
❤❤❤
शिवसेनेचा तालमीत तयार झालेला वाघ❤
लोकप्रिय नेता आहे 🎉🎉🎉
असा मुख्यमंत्री पुन्हा नाही ❤❤❤❤❤❤❤
महाराष्ट्राची सत्ता ह्या माणसासाठी दिलीय लक्षात असायला पाहिजे फडणवीस साहेबांना 🚩🚩
Common Man 😎✌️🔥💫💥😉🤟
❤️❤️❤️❤️खूप छान नेतृत्व 🙏
एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत. ग्रेट मराठा लाख मराठा.
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री फक्त शिंदे साहेब,❤🏹⛳
Great❤
लोकांच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब फिकस मुख्यमंत्री🚩🚩🚩🚩🚩
एकनाथ शिंदे साहेब म्हणजे महाराष्ट्राचं भवितव्य आहेत साहेब परत आणि तुम्हीच मुख्यमंत्री व्हावे आमची प्रार्थना असेल कायम देवाला✌️👑
आम्ही महाविका स आघाडी चें आहे पन् shinde साहेब sarkha प्रामाणीक CM Maharashtra la कधी पाहिले नाही❤❤
शिंदे साहेब व गडकरी साहेब हे दोन हिरे महाराष्ट्राला भेटली आहेत
रिक्षा वाला आहे रिक्षा सारखा वाग जय आनंद दिघे साहेब.
❤ Great ❤
एकनाथ शिंदे दिलदार माणूस आहे जरा पुढचा विचार करुन विकास केला ना तर उत्तम होईल पहिला लाडकी बहिण योजना बंद करा त्याबद्दली काय तरी रोजगार महीला साठी उपलब्ध करा
Dada yoajnecha lambh kup garib jantela jalay. Lahi mahinai tya paishatun. Chaha chi tapari chalu keli aahe
साहेब तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री हवे मनापासून वाटते . खुप छान काम केलीत .
पून्हा एकनाथच मुख्यमंत्री व्हावेत 💯👍🚩
शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत हिच ईश्रर चरणी प्रार्थना ,1 नंबर लोकनाथ ❤
जाती भेद न करणारा ,जातीवर वगाळ न ही बोलणारा सर्वचा विचार करणारा पहिला मुख्यमंत्री ए.शिंदे❤
माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फायर मुख्यमंत्री पाहीजेत महाराष्ट्राला एक मराठा लाख मराठा 💪💪💪🚩🚩🌹🙏🙏🙏❤❤❤❤
हेच मुख्यमंत्री व्हायला हवे 😢😢 इतका साधा राजकारणी माणूस पहिल्यांदा पहिला
एकनाथ जी शिंदे साहेब यांनी परत मुख्यमंत्री व्हावे अशी सर्व सामान्य चीं अपेक्षा आहेत 🚩🚩🚩
साताराचा ढाण्या वाघ🚩🚩
मा.एकनाथजी शिंदे साहेब ❤️❤️✌🏻🚩🚩
हे राजकारणी लोकं फक्त कॅमेरा समोर नाटके करतात प्रत्यक्षात मदत मात्र कधीच मिळत नाही हा खुप जनांचा अनुभव आहे 😡😡😡
एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
साधा माणूस आहे तुम्ही पाहिजे मुख्यमंत्री म्हणून बाकी चे स्वार्थी आहे
एक नंबर
Common man ❤
Great 👍
माणसातला देव माणूस म्हणजे आमचे शिंदे साहेब,सामान्य जनतेसाठी महाराष्ट्र चा हिरा
आमच्यासारखा अनाथाचा एकनाथ दादा आहे म्हणून त्यांचं नाव एकनाथ आहे आमचा अन्नदाता देवता आहे
ग्रेट मुख्यमंत्री... सामान्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे साहेब ❤
अभिमान वाटतो आपला आम्हाला.
असा मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्राला भेटला
शिंदे सरांचा अनुभव चांगला आहे काम चांगलं
Great ❤🎉
❤❤❤❤❤❤
बाई ला birthday चा पडलाय.....इकडे महाराष्ट्र 😂😂😂😂😂
असा मुख्यमंत्री होणे नाही ❤
कपटी फडणवीस पेक्षा शिंदे साहेब कधीही चांगले ❤
देवमाणुस❤
शिंदे साहेबच मुख्य मंत्री पायजे आस बाईनी ईछ्या आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
या देखव्या पणामुळेच आपल्या राजकारणाचा स्थर खालावत आहे .
❤साहेब
ग्रेट साहेब ❤️🚩
एकनाथ शिंदे काय कामाचा नाही. 2019 सालची गोष्ठ आहे. आम्ही ठाणे येथे राहतो. शिंदे ही तेव्हा ठाणेत राहत होते. तो ज्यावेलेस पालक मंत्री होते तेव्हा आमचे काम होते पण तेव्हा एकनाथ शिंदे आम्हाला भेटला नाही. आमची परिस्थिति खुप हालाखीची आहे. माझ्या पत्नीला ब्लड कैंसर आहे तरीही त्याच्या कार्यकर्त्यानी सुधा आम्हाला मदत केली नाही 😢 Thanayat rahanarya लोकाना विचारा त्याने आद्यापी कोनालाही मदद केली नाही 😢😢😢
घर कोंबडा असता तर काय केलं असतं 😂
Kach laun ghetli asati
😂माझे हात रिकामी आहे काही नाही माझ्याकडे
स्क्रिप्ट असते भावांनो..भुलू नका.
मार्केटिंग मॅनेजमेंट.
उद्धव साठी उगीचच चांगल्या माणसावर वाईट बोलू नको एकनाथ शिंदे उद्धव पेक्षा कितीतरी पटीने चांगला माणूस आहे
@@nikeshgawadnik 👌👌😂😂🤣🤣🤣🐓🐓🛖🛖
अस्सल शिवसैनिक 🚩🚩🚩
शिंदे मुख्यमंत्री व्हावेत आमची विनंती आहे
चोर..पक्ष चोरला.. मुख्यमंत्री झाला..ऍक्सीडेन्टलं मुख्यमंत्री झाला होता.. गद्दार माणूस एक नंबरचा आता परत यालाच पाहिजे मुख्यमंत्रिपद.. उद्या म्हणेल पंतप्रधान करा..
जमिनीवरचा माणूस 🙏🙏
असा. मुख्य. मंत्री. लाभन. जनतेच. भाग्यच. ठरेल. शिंदे साहेब. आपणच. मुख मंत्री. व्हा. अपंग. व्यक्ती. साठी. देव ठ रलात. सलाम. तुम्हाला
Great ❤
या protocol मुळे वाटोळं झालय देशाचं, वायपट खर्च नुसता.
कपटी फडणवीस पेक्षा दिलदार शिंदे साहेब सर्वात उत्तम ❤🚩🏹
असे मुख्य मंत्री पुन्हा होणे नाही, जे जनते साठी गाडी थांबवतात,
दीनांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब 🎉 सर्व सामान्यांचा नेता एकमेव शिंदे साहेब ❤तुम्हीच महाराष्ट्राची धुरा 1 नंबर सांभाळू शकता साहेब
नाहीतर अजून महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातला नेणार दुसरे कोणी पदावर आले तर ....त्यासाठी महाराष्ट्राला फक्त तुमच्यासारखाच भक्कम नेत्याची गरज आहे 🚩जय महाराष्ट्र साहेब🚩🪔💐
कोणी काहीपण म्हणा पण शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आणि जनप्रतिनिधी म्हणून Best आहेत इथे नगरसेवक आमदार भेटायचं म्हटल तर वेळ देत नाही आणि हा माणूस कुठे पण घुसून कोणाला पण भेटतो ❤😅
जय भीम
ग्रेट माणूस शिंदे साहेब ❤❤
एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री व्हावेत 💯✅
मला वाटतं की शिंदे साहेब च मुख्यमंत्री व्हावेत 🙏🙏
असा मुख्यमंत्री पाहिजे राव खरोखरच गोरं गरीबांची जान असणारा मुख्यमंत्री
Great
1naath shinde saaheb 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
शिवसेनत शिंदे साहेब खुप महत्तवाचे होते ते उद्धव ठाकरे साहेबांना कळले नाही त्यावेळेस शिंदेसाहेबाना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतै
काय माणूस आहे राव 😭 एकहाती सत्ता दिली तर अजून जोरात काम करतील शिंदे साहेब 💯🚩
एकनाथ शिंदे साहेब 🚩❤
खरा देवमाणूस
मुख्यमंत्री असेच हवेत
महाराष्ट्राला चांगले दिवस येवोत आधी महागाई कमी करा।। जीवनावश्यक वस्तुचे भाव कमी करा।।आपोआप जनता तुमच्याबरोबर येणार
आमच्या गावात तलाठी हवेत चालतो पण cm साहेब great आहेत
सामान्य माणसाच्या मनातला एकमेव लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे
✌️