आम्ही गेलो जुहू बीचवर फिरायला..! थोड्या गप्पा थोडी मज्जा..!! | मुंबईची पाव-भाजी..😋 | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2023
- टीशर्ट प्रेमींच दुकान
Tshirt Lovers Shop : WhatsApp : 9570189571
Insta I'd : @tshirt_lovers_shop
उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#Travel_Vlog
#Mumbai
#YesMaharaja - บันเทิง
अस वाटत आहे लव मॅरेज आहे, फक्त सांगन्या साठी अरेंज दाखवल गेल आहे
अदितीचे जन्म जरी मुंबईला झाला असला तरी, शिक्षण गावी झाले आहे त्यामुळे तिला गावच्या मातीची ओढ आहे म्हणून रोषण तू काही काळजी करू नकोस अदिती गावाला चांगली रूळेल आणि तुझ्या दोन बहिणींची चांगली साथ मिळेल.👌👍
धन्यवाद ❤️❤️❤️
वहिनी खुप छान आहे, साध सिम्पल राहणीमान वागण आहे , अभिनंदन ❤
आदिती वहिनी सारख्या मुली पाहिजेत की गावचा मुलगा पाहिजे.चांगले विचार आहेत.रोशन तू नशीबवान आहेस गावी राहणाऱ्या मुली नाही मिळत मी पण मुली शोधतोय मुंबईला राहणारा मुलगा पाहिजे.तुमच्या दोघांची जोडी छान आहे.
खुप छान,
आता काय रोशन भावाच्या महिन्यातून 4 फेऱ्या तरी मुंबईला होतील.
आता वहिनी भेटली म्हणून व्हिडिओ टाकायला विसरू नको, नाय तर राहशील वहिनी बरोबर गप्पा मारत,( भाई मस्करी केली)
तुमच्या फूडच्या वाटचालीला खुप खुप शुभेच्छा
खुप अभिनंदन दोगाना अशी मुलगी भेटन भागय आहे रोशण तुला कारन आजकल कोण नाहि रहात गावी
अदिती सुप्रिया पाठक सारखी छान👏✊👍 दिसते, हुशार आहे, तुला अनुरूप आहे, तीला गावची आवड आहे, तीकडे शिकलेली आहे, त्यामुळे गावी तीला आवडणारच, आणि राे़शन, आई, आजी, आत्या सगळी मंडळी स्वभावाने प्रेमळ आहेत, stay blessed🙏
आदिती गोड आहे....प्रतिभा आत्ये नी मस्त मुलाखत घेतली...रोशन आणि आदिती दोघांचं अभिनंदन....लग्नाला बोलवा... माझं आजोळ आहे बारसू....आत्या माझ्या मैत्रिणी आहेत.
धन्यवाद ❤️❤️
Congratulations roshn
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्या
Congratulations tumha doghana tumchya new life sathi subhechya..... Rashan Dada n❤ Aaditi vahini
Congratulations both of you 🎉🎉❤❤
खुप खुप अभिनंदन खुप छान जोडी❤❤❤❤❤
Gavi lagn always best ❤️ love from chunakolvan , rajapur
मस्त भावा.विडिओ 👍👍👌👌
येस महाराजा ❤❤
Khup Chan Video ❤👌
Congratulations dada and vahini 🎉🎉
Congratulations Roshn da 🎉🎉❤❤
अभिनंदन दादा🎉❤❤
Roshan bhau khup khup congratulations ani vlogg pan bhari
Sagley milun enjoy karat hottey
Love from malvan Sindhudurg
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
अभिनंदन दादा🎉🎉🎉
Congratulations both of you ❤️🎉
अभिनंदन 💐💐
Congratulations both of you ❤
Congratulations Roshan dada & big fan your all tem ❤
Congratulations both of you 💝
Congratulations Bhava i like it ❤❤❤❤
Congratulations..❤❤..आवाज एकदम दमदार आहे..😅😅😅😅..घाबरून राहावे लागेल..तुला..😂😂😂
अभिनंदन..💐👍
1 st meetup Juhu beach ⛱️🏖️⛱️🏖️ var lakshat thev kayam.... very very nice video & tumchi jodi No. 1
अभिनंदन दादा
Khup mast jodi ahe ❤
7:25 Ravina Didi so cute 😂❤️
खुप छान व्हिडिओ दादा वहीणि पण व्हिडिओ बनवतात खुप छान बोलतात व्हिडिओ मध्ये
गावी लग्नाचे जे कार्यक्रम होणार आहेत त्याचे ही व्हिडिओ बनव
हो. ❤️❤️
अभिनंदन रोशन
आदिती वहिनी सुद्धा vlog बनवतात. त्यांचा पण चॅनेल आहे you tube ला. मस्त आहे तू नसला कि त्या vlog बनवतील काही तरी exp, त्यांच्या हातच्या रेसिपि असं काही दाखवतील. आम्हाला.
Congratulations Dada❤❤❤🎉🎉
Congratulations 🎉🎉🎉
अभिनंदन रोशन 🎉🎉
अदिती फारच matured आहे,
रोशन दादा अभिनंदन❤❤❤
खुप छान रोशन भावा❤❤
घरी केव्हा घेऊन जाणार, खूप खूप छान बर वाटले, शुभेच्छा
लवकरच. 🤗
Congratulations🎉🎉
छान भावा 🎉🎉
Khup Sundar bhawa
Congratulations Roshan
Waiting for your video dada from Goa
Congratulations
Congratulations❤❤
अभिनंदन रोशन❤❤🎉🎉
Nice volg mitra.naman and saptaha che volg banv mitra
रोशन , वहिनी चे वकृत्व भारी आहे . तुम्हा दोघं बोलके आहात..
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
Don Jivanche Julale Nate aaj Ethe ya Shani Zhale Shubmangal Shubdini.
Congratulations❤🎉
Gavche lagnache video yeun de. Atachya mulana gavchi padhhat samjunde❤
आता काय कडू पण आवडणार तुला 😂😂😂
मस्त 👌👌👌👍👍👍👍
Abhinandan🎉👌💐
Abhinandan 💐
Masat hota video 1no Jodi aahe
Best of luck for new life style with new life partner 💕❤❤❤aani asach ek Sundar vide lavakar upload kar thank you...
❤️❤️❤️
खूप छान
कॉग्रेज्युलेशन ब्रो एक नंबर वाहिनी
Mast zala video
भारी बोलते आधीती न लाजता 👌
Abhinandan Roshan 🎉
जी मज्जा गावची वीडिओ मध्ये येत ती मुंबई च्या वीडिओ मध्ये नाय येत
Nice..❤️❤️🥰
Congretchulation dada
Nice ❤
Mast jodi
Very nice video bhai 💯
Congratulation dada
Vahini khup Chan ahe bhawa kalji ghe
Bhava congratulations
Congratulations Roshan dada
Khup chhan vedio 👌👌👌👍👍 aadityi chan vidio banavate 👌👌👌👍👍parat borivali aalas tar aamachyakade yeva naki
चॅनल चे नाव काय तिच्या
आज्जी आत्या रसिका आणि आरू चौघी सेम दिसतात ❤😊
Aditi vahini pn khup chan video banvte.
❤️❤️
yes महाराजा
Nice video 👌
Verey nice
Congratulations Roshan bhi.
Vhini khup chan boleya.
🤗🤗
Aatya Bhari prashn vicharte
Abhinandan
Dada mi Tula 57.3 k subscriber hote tewha pasun pahto and congratulations for engagement dada and vahini 🎉🎉🎉
Thanks ❤️
आता मला कळलं रोशन गणपती ला विल्येत का जायचं, हे पण कारण होत 😍😍😍❤️❤️❤️
नाही...
🎉🎉😊
Congratulations both of you 🎉😊😍 and nice vlog 👍💯❤️
❤️
🎉🎉🎉
Copyright cha mst jugad kelay bhau.😂
Masta jodii❤
☺️☺️
very nice
रोशनच्या चेहऱ्यावर आनंद मावत नाही.
Very nice pair
Very nice jodi
👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
nice