चला कोकिसरे गावाला 🤗 आणि वैभववाडी बाजारपेठ बघायला 😍❤️
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
- चला कोकिसरे गावाला 🤗 आणि वैभववाडी बाजारपेठ बघायला 😍❤️
#villagevibe
#lifestylewithgargi
#familyvlog
#kokisaregaon
#youtubevideo
#konkan
#villagelifestyle
#kokanimanus
#vaibhavwadi
#vaibhavwadibajar
खूप छान
खूप छान व्हिडिओ
Khup sundar 👍😍❤️❤️
It refreshing our old memories.
धन्यवाद 🙏🙏
खूप छान छायाचित्रण व माहितीपूर्ण वृत्तांकन . एकेकाळचा कोकणचा कॅलिफोर्निया सामाजिक का. केशव मेश्राम यांनी दिलेली उपाधी.
👌👌👌👌💐
धन्यवाद 🙏🙏
👍👍
Aamch kokisare gav khup chan aahe Thank you so much wadi pahun chan vatle gavi gelya sarkhe vatle
Ho na
खुप भारी जमल तुला ताई ❤❤❤ video 🎉🎉🎉
धन्यवाद
I love my village kokisre
Khup Chan ❤😊😘
छान
Amhi , Manjrekar, vaubhavwdi che
वैभववाडी आणि कोकिसरे गावचा व्हिडिओ छान झाला पण कोकिसरे गावची शान असलेल्या "सालवा" डोंगराचा ओझरता तरी उल्लेख करायला हवा होता.
Ho kharch mi visarli ani nantr athvle.
जयभीम तुमच्या जुना घराचा फोटो पाहून आठवले मी लहान असताना आयु.प्रकाश जाधव (सांगुळवाडी )याच्यासोबत सायकलने आलेलो त्यावेळी आजी होती ती त्याची मावशी होती
बौध्द वादी मध्ये ग्राम देवता, देवीचे मंदिर आणि त्याची पूजा हे काही न पटणारे आहे.
Bauddh wadi madhe nahi ahe ti kokisare gavchi gramdevi ahe
Khup chhan ....mazi vahini tumchya vadi madhli aahe
Kay naav ani kontya gharat dili ahe
Aarti jadhav.....aambrad la dili aahe
Are ho mi olakhte tila ani ti pn mala... Tiche vadil pn hya Video madhe ahet bagha gayina avaj detana distil nadivar
Mi tuza video post kela aahe teela
Ok thanks.. 🙏
Wich wadi is this in kokisare bcs I m also from kokisare
बौद्ध वाडी
खुप छान व्हिडिओ केला आहे, शहरी लोकांना कोकण पर्यटन केल्याचा आनंद मिळतो.
काही सूचना करू का...
व्हिडिओ पंधरा मिनिटे पेक्षा जास्त नसावा
आणि बाळांनो.. चायनीज खाऊ नका रे. प्रकृतीला चांगलं नसतं.
Thank you very much 🙏 हो मी नक्की प्रयत्न करेन...
Kuthe aahe he gav😊
वैभव वाडी
चॅयनल सुरु करण्यासाठी पैसे लागते का
Nahi
कोकिसरे आमचं गाव ❤
Accha
छान