ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
बांगडा फ्राय..😋 | Bangda Fish Fry..🦈 | Village Style Cooking | गावाकडची पार्टी | Upashi Mitra Mandal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2023
- ( कृपया सदर पोस्ट संपूर्ण वाचावी, म्हणजे गैरसमज होणार नाही. )
मंडळी, तुम्ही आमचे विडिओ फार आवडीने पाहता त्यासाठी सर्वप्रथम आमच्या संपूर्ण टीम तर्फे सर्वांचे खूप खूप धन्यवाद..🙏
आपल्या 'उपाशी मित्र मंडळ' या चॅनेलवर दर शनिवारी विडिओ पब्लिश होतो, परंतू काही प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की आठवड्याला दोन विडिओ पब्लिश करावेत, तर त्यासाठीच आम्ही 'Prime Membership' हा उपक्रम घेऊन आलो आहोत.
तर मंडळी, आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या चॅनेलचा 'Prime Member' झाल्यावर तुम्हाला आठवड्याला अजून एक विडिओ पाहता येणार आहे जो दर बुधवारी Prime Member's साठी दाखवला जाईल आणि आपला रेग्युलर विडिओ नेहमीप्रमाणे दर शनिवारी सर्वांसाठी पब्लिश होणारच.
Prime Member's साठी असणार्या विडिओ मध्ये तुम्हाला कॅमेरा मागची धमाल, Bloopers, पार्टी सुरू होण्याआधी तयारी कशी केली जाते, पार्टी झाल्यानंतरच्या गंमती-जमती आणि बरच काही... अशा गोष्ठी पहायला मिळतील.
"उपाशी मित्र मंडळ" हे आपल्या सर्वांच्या आवडीचं चॅनेल चालविण्यासाठी महिन्याला खूप खर्च होत असतो, त्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी 'Prime Member' होऊन आम्हाला नक्की सपोर्ट करावा..🙏
'Prime Member' होण्यासाठी Instatgram वर मेसेज करा. 👇
Insta id - @ym.upashimitramandal
काहींचा गैरसमज होऊ शकतो यासाठी पुन्हा एकदा आठवण करून देत आहोत की दर शनिवारी आपला विडिओ सर्वांसाठी नेहमीप्रमाणे पब्लिश केला जाईलच, जो की निशुल्क आहे. Prime Member होणे सर्वांना शक्य नाही हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या विडिओंना Like, Share करून सपोर्ट करताय हे देखील खूप मोलाचं आहे. असच प्रेम कायम ठेवा, आपल्यासाठी पार्टीचे विडिओ याहून आकर्षक बनविण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद..🙏
Insta @ym.upashimitramandal.
उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja
.
.
Insta I'd @YesMaharaja
पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी
गावाकडच्या पार्ट्यांची धमाल..
पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
.
.
.
#villagecooking
#yesmaharaja
#upashimitramandal
सुपरेश नाही दिसत आता तो मस्त कॉमेडी करायचा
Luxury bus वर जातो driving...
Ek no video
Thanks ❤️❤️
Badhiya ek number
Thanks ❤️❤️
Khup chan bangda dish,❤👍
Thanks ❤️❤️
Ek number
Thanks ❤️❤️
किती दिवसांनी व्हिडिओ येतो आहे.मस्त आहे हा व्हिडिओ.
धन्यवाद...
दर शनिवारी दुपारी 1:30 ला येतो..
Bharic vlg bangda friy 😮ek no 😋😋 aani bangde pn mothe aahet ni फ्रेश pn aahet mst vlg ❤👍
Thanks ❤️❤️
मस्त एक नंबर 👌👌👍♥️♥️
धन्यवाद ❤️❤️
एकदम भारीच 👌👌❤️
धन्यवाद ❤️❤️
1 no 👌👌
❤️❤️
Must
❤️❤️
Ek number ROSHANDA 👌👍 Bangada rassa and frai
Thanks ❤️❤️
Bangde baghun tondala paani sutle😋😋 khub chaan👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Thanks ❤️❤️
Khup Chan Video ❤❤👌
Thanks ❤️❤️
Yummy 😋 recipe 👌👌
Thanks ❤️❤️
खुप छान 😀😛😜
धन्यवाद 😅❤️
मस्तच , हॉटेल पेक्षा पण भारी डिश बनवली
धन्यवाद ❤️❤️
Ek nb❤
Thanks ❤️❤️
Khup mst video ❤❤❤
Thanks ❤️❤️
Khupch chan❤❤
Thanks ❤️❤️
हॉटेल पेकशा चांगली डीस सजवली बबलु
धन्यवाद ❤️❤️
Yummy yummy ❤
❤️❤️
khup chan banvata
Thanks ❤️❤️
Bhari re tumi kay pn karu saktas super
Thanks ❤️❤️
Video ekach number hota, Yummy Bangada 😋😋😋😋
Miss you Supresh
Thanks ❤️❤️
Awsome ❤
Thanks ❤️❤️
बा़गड्याचे कटलेट दाखव कृती बांगडे उकडून हळद मीठ घालून उकडून घ्यावेत जीरा लिंबू पिळून घ्यावे पावडर धना पावडर गरम मसाला चाट मसाला मच्छी ग्रेव्ही घालून ब्रेड क्रम घालून मीठ मिक्स करावे नंतर कटलेट करावेर रवा लाऊन फ्राय करावे वडे करतो तसे
हो 👍❤️
Mast
❤️❤️
बांगडा थाळीची सजावट छान
धन्यवाद ❤️
😋😋😋😋😋😋
❤️❤️
मस्त खूप शान
धन्यवाद ❤️❤️
jabardast party bhau tumchi aahe baki solid .
❤️❤️❤️
जाम भारी बांगडा फ्राय 👌👌😋😋
धन्यवाद ❤️
❤❤❤❤❤😋😋
❤️❤️❤️
Mst vlog ❤❤
Thanks ❤️❤️
बांगडा थाळी छान मस्तच 😢😢😢😢😢😢😢
धन्यवाद ❤️❤️
I am watching form latur❤❤
❤️❤️
उपाशी मित्र मंडळ आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळे मिळून राजापुरात एक धाबा चालू करा आम्ही जेवायला येऊ
धन्यवाद ❤️❤️
Kalejeee fry and bheja fry houun jaude
Kaleji Fry jhalay Video
Bheja Fry banvu... 👍
भावानु माझा मते तुम्ही हॉटेल खोलावं,❤
हो भविष्यात 👍
Khup chhan vedio 👌👌👌👍 bagadhyanchi sajavad mast 👌👌 lakada ratrichi naka aanu gharun yete veli lokanchya khopitun char char lakada palaun aana 😂😂😂
Tech kelel ya veli 😂😅
Ashich Dosti theva mumbai ani kokanachi jivnan fark ahe . kokan kokan ahe
❤️❤️❤️
प्लीज
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
❤️❤️❤️
Yea maharaja aani upashi mitra mandal madhe chetn dada aara disat nahi tyachi comedy khup miss kartoi, upashi mitra mandal madhe please add kara tyala
हो ❤️❤️
हो ❤️❤️
Pintya Jevan mast banvto,tho barobar bola ki rupesh aani balya yana mala vaat masale kiti taakave hey samjat nhi fukatchi masalachi pakita ahet otayt aapli 😅😄😆😄😆
😅😅❤️❤️
दिवसा शेतावर cooking करा अजुन छान वाटले व्हिडिओ
करूया 👍❤️
रोशन दादा त्यांनाच बोलुदे बाकीची कमी बोलतात. व्हिडिओ चालू होण्या आगोदर चा साँग टाक बंगडा फ्राय रेसिपी छान सजवली होती.
हो...
धन्यवाद ❤️❤️
ये हवा हवा आहे भावांची .....
❤️❤️
Rava lawun 5 minutes taset tevlyane telat fry kartana rava sutnar nahi ..baki ek number👍
Next time नक्की ❤️❤️
😂😂😂😂❤
❤️❤️
दादा एकदा छोले भटुरे बनवा ❤
बनवूया 👍❤️
Next video popti cha hoin jaunde❤❤❤
करूया 👍❤️
मोठी वागी भजी दाखव कृती हळद मीट लावून रवा फ्राय करावे
करूया.. 👍❤️
चिकन खिमा बनवा
हो 👍👍
पिंट्या दादा आणि सुप्रेश चिकन तंदूर रेसिपी दाखवा
हो ❤️❤️
5 jaan cha best hota ikade ata bajar vatoy ani tevadi maja nay vatat ahe 😅
Thanks 😅❤️
Roshan हळदीला बोलवं हा
हो
next recipe is popati 😀😀😀
Season आला की करूया 👍❤️
बांगडा बिर्याणी राईस बनवा
हो ❤️❤️
Video starting la tod active rahayla bol.... jabardasti kelya sarkhi vstate tyna
Ho ❤️
thani chalu zali ata popti party kara
करूया 👍❤️
zinga/kolabi biryani banva bhavano
करूया 👍❤️
नाग्या च्या पोटा प्रमाणे तो चार बांगडे तरी खाईल नेस्ट टाईम बांगडे,अथवा अन्य मासे,चिकन जास्त आणत जा.
हो 😅❤️
Nice video
Thanks ❤️❤️
Hii ऑल मला तुमची हेल्प हवी होती, मजा अपघात झाला आहे, मी हॅंडीकॅपआहे, कराल का
Insta I'd @yesmaharaja contact करा...
आता कोलंबी बनवा
आहे विडिओ 👍❤️
Aamhala bola kadhi tari jevaila
हो या ना 👍❤️
next video fried rice ( Chinese)
करूया 👍❤️
Aare roshan bhava aata tumhi khup divasani video kadatha valyatale video kadha
दर शनिवारी येतो... 👍❤️
Sukti ch kalvan banva😂😂😂
हो 👍❤️
रोशन सुक्का मसाला चिकन आणि तांबडा पांढरा रस्सा करा एक दिवस👌👍
करूया 👍❤️
डुक्कर मटन बनवा
👍👍
Put little rice flour rava will not come out will frying
Next time 👍❤️
Chainse Banva ekda ...
बनवूया 👍❤️
Supresh kuthe ahhe?
Luxery वर असतो
तुळशीच्या लग्नाचा व्हिडीओ पाठवा
आलाय 👍❤️
आधीचे जसे व्हिडिओ असायचे तसेच ठेवा...... जे बनवतात जेवण fkt त्यांनाच बोलुद्या तेच भारी वाटत
हो ❤️❤️
Pintya dada , balya, babu, supresh aani rupesh yanach ghe fkt video madhye 😊
हो ❤️
Ganpy cha real name Kay ahee
Prathamesh
Paplate cha kalvan
करूया 👍❤️
Panir kara
करूया 👍❤️
Rupya cha naad nhi kanda kapna madhi😂
होय 😅
Nagya roj towel gheoun ka yeto😂😂😂😂
घाम येतो ना त्याला 😅
Jevha te 5 lok ch bolyche na tevha vdo jast funny hoychi so kadhi kadhi fkt tya 5 jananchach vdo pn upload kart ja
हो ❤️❤️
Supresh nahi tar majach nahi
❤️❤️
kay,majja yet nhi aahe video madhe fakt banvatay khatay kay comady nahi channel unsubcribe kartil lok kantali tar kahich nhi mjja yet pahile tari mjja yayachi bagavas vataych video pn aats ky faltu 😣😣
😔😔❤️❤️
Supresh shivay majja nahi
येईल लवकरच ❤️❤️
उपाशी मंडळ ची एक पिकनिक घेऊन जा कधीतरी रोशन ते सगळे पोर अजून खुश होतील आणि आता तर मस्त फिरायला आहे तुमच्या इकडे@उपाशी मित्र मंडळ @yesमहाराजा
करूया 👍👍❤️❤️
उपाशी मित्र मंडळ आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळे मिळून राजापुरात एक धाबा चालू करा आम्ही जेवायला येऊ
हो करूया भविष्यात...
धन्यवाद ❤️❤️