लय भारी असं खर्ड्यातलं देशी भेंडीचं कालवण आणि कधी खाल्ली नसेल अशी भेंडीच्या पानांची मसाला भाकरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • काटेरी देशी भेंडीचं कालवण खायला लागलं की माणूस १ भाकरी खाता खाता आपण २ भाकरी खायला लागतो , फक्त थंडी मध्ये येणारी ही काटेरी भेंडी खायला अतिशय चविस्ट लागते आणि त्यासोबत जर भेंडीच्या पानांची भाकरी असली की मग काय विचारूच नका आज असाच पदार्थ काकू आणि आजी नी करून दाखवला आहे , धन्यवाद .
    साहित्य - १/२ मग देशी काटेरी भेंडी
    ४ मिरची
    ४-५ लसूण पाकळी
    १ टोमॅटो बारीक चिरून
    हळद
    चवीनुसार मीट
    २ चमचे शेंगदाणा कूट
    कोथिंबीर
    तेल
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    गरम गरम भाकरीवर झणझणीत रस्सा ओतून कुस्कुरून खाल्यावर तुम्ही २-३ भाकरी खाणारच | झणझणीत चिकन रस्सा
    • गरम गरम भाकरीवर झणझणीत...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
    • kanda Bhaji | झटपट सोप...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
    • न पाहिलेली आजींच्या सो...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
    • पाणी न घालता अंगच्या प...
    आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
    • आजीची हरभरा भाजी करण्य...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #bhendi #bhendimasala #Food #gavranekkharichav
    #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

ความคิดเห็น • 411

  • @saylinarvekar9571
    @saylinarvekar9571 ปีที่แล้ว +8

    काय भारी रेसिपी आहे ही खूप छान
    आपल्या कडे किती छान छान काय काय आहे खायला आणि आपण जातो ती फॉरेन च्या पिझ्झे आणि बर्गर खायला किती शिळे आणि शरीराला घातक असतात ते,
    तुम्ही खूप छान रेसिपि दाखवताय तुमचे खूप आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 ปีที่แล้ว +6

    ताकातली काटभेंडी जगातभारी.
    अज्जी करुन दाखवं ना.
    अज्जी शाकाहारी राहिलीस तर १०० वर्ष जगशिलं.आता मांसाहार करू नकोस. शुद्ध शाकाहारी राहिली तर आध्यात्मिक शांती मिळते,स्वर्ग मिळतो.स्वच्छ रहायचं..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @seemakrishnaranshevare6241
    @seemakrishnaranshevare6241 ปีที่แล้ว +9

    काकू तुमच्या रे से पि आम्हाला खूप आवडतात आजी च्या हातच्या जेवणाची चव मस्तच असेल
    आम्हाला गावरान पद्धतीच आंब्यांचे लोणचे दाखवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Okay Nakki dakhvto
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangitameher2983
    @sangitameher2983 ปีที่แล้ว +2

    तुमच्या आईला बघितला का मला माझ्या आईची आठवण येते माझी आई नाही आता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 ปีที่แล้ว +9

    आज्जी आणि काकू तुम्ही छोटया छोटया गोष्टी पण किती समजावून सांगता. ते मला फार आवडते. भेंडी मला फार आवडते. तुम्ही केलेली भेंढी बघून तोंडाला पाणी सुटले 😊😊😊😊💕

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 ปีที่แล้ว

      me tar kanus ch ghskate bhsjit amchyakade khup svdate sar pn banavate me

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 ปีที่แล้ว

      ajji rai tumache gav konte bahutek poadarthamchyasarkhe astat

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 ปีที่แล้ว +20

    भेंडी ची भाजी खूप छान केली आहे. आम्ही पण कूस भेंडी खाल्लेली आहे छान लागते 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 ปีที่แล้ว +19

    आम्ही रसभेंडी करतो. आम्हाला खूप आवडते. पण अशी भाकरी पहिल्यांदाच पाहिली. छान बेत होता. दोघींनाही धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @SwapnilHakke-w3k
    @SwapnilHakke-w3k 29 วันที่ผ่านมา +1

    आमची आजी पण असच करत्या कालवण देशी भेंडीच लय भारी लागतंय❤❤ .....बाकी आजी आणि काकू लयच भारी हाय तुम्ही आणि तुमचं रान पण☺️🤗

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  25 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว +11

    फारच छान रेसिपीज. भेंडीच्या पानांची भाकरी पहिल्यांदाच बघितली. भाजी तर काय...एकदम मस्त!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @recipesbyshubhada978
    @recipesbyshubhada978 ปีที่แล้ว +1

    Khupach mast ajji Ani Kaku tumhi khup chan sangta.amhala tumchi bag baghaychi ahe Ani tumhala bhetaycha ahe.tar Kuthe ahe bag.address dya Ani phon no.dya.amhala khup avdel bhetayla

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatimhatre7277
    @swatimhatre7277 ปีที่แล้ว +1

    आमच्य् कडे ह्याला. नवधारी कींवासात धारी भेंडी म्हणतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @asdesigners5195
    @asdesigners5195 ปีที่แล้ว +5

    आजी लवकरच 1M Subscriber पूर्ण होणार आहेत मग स्पेसिल थाळी शेअर करा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Okay Nakki karut
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pritichavan4590
    @pritichavan4590 ปีที่แล้ว +1

    Kaku ani aji plz plz pitalyachya bhandya sathi video banvana pitlyachi bhandi kshi use kravi ti kshi vikat ghya kiti jad asavi plz plz plz banvana plz

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Okay Nakki karut
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishalidhayarkar5939
    @vaishalidhayarkar5939 ปีที่แล้ว +1

    मी बेंगळुरूहुन तुमची सबस्क्राईबर, आजींचे आणि तुमचे विडिओ आम्हाला फार आवडतात, तुमची शेती पहावी अशी फार इच्छा आहे, आम्ही कधीतरी वाडी कोल्हापूर ला आलो तर तुम्हाला भेटू शकतो का? मागच्या वेळी आम्ही दानोळी असा बोर्ड वाचला पण तुम्हाला कसं भेटायचं काही कळालं नाही.. आम्ही वर्षातून एकदा येतो तिकडे देवाला .. Thank you 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      will share all required information very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 ปีที่แล้ว +2

    खूप छान प्रकारे भेंड्याची ताजी ताजी भाजी केली... शेतातून भाजी काढताना मस्त वाटलं 👍...
    माझे पण youtube channel आहे.. subscribe करायला विसरू नका..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shasheeranadiv7295
    @shasheeranadiv7295 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी आहेत तुमच्या आजी तुमचे गाव कुठे आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार , kolhapur

  • @NeelimaJoshi-f9j
    @NeelimaJoshi-f9j 2 หลายเดือนก่อน +1

    Deshi bhendi cha bi milel ka tumchyakade? Kasa order karawa ani kadhi bperawa?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद , ho miltil

  • @sonnal2460
    @sonnal2460 23 วันที่ผ่านมา

    तुमच्या कडे राहायला येतो 1 महिना... आम्हाला असं गावरान जेवण रोज दया. आयुष्य वाढेल आमचं.

  • @AjitGaikwad-uc6cp
    @AjitGaikwad-uc6cp หลายเดือนก่อน +1

    आमचि आई भेंडिच्या दान्याची आमटि पन बनवते ❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  25 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद , ho khup chan lagte

  • @xhloro
    @xhloro หลายเดือนก่อน

    ताई आणि काकू, इथे मोठ्या गावांत कुठून मिळणार देशी भेंडी?
    पाककृती अशा दाखवा की ज्या मोठ्या गावांतदेखिल करता येतील.

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 6 หลายเดือนก่อน

    मावशी तुमच्याकडे देशी बियाणे आहेत काय..भाजीपाला chi...

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 2 หลายเดือนก่อน +1

    मंगळवेढा कडची भाषा वाटायला लागली मला रब रबीत अशी भाषा वाटली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद , kolhapurchi bhasha aahe

  • @shrutijadhav1806
    @shrutijadhav1806 ปีที่แล้ว

    आम्हाला तुमच्या इकडे य्याच आहे काकी....तुमचा पत्ता सांगा ...मला खूप आवडलं आहे तुमचं शेत आणि गाव

  • @alkakamble9959
    @alkakamble9959 ปีที่แล้ว +2

    मला तुमच्या कडुण देशी बीया पाहिजे असेल कसा मागवु शकतो मी वाघापुर जिल्हा भुदरगड तालुका कागल येथे माझं गाव आहे पण मी मुंबईत रहाते गावी शेती आहे विहीर आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      will share all required information very soon then its easy to connect to us , we are process to design new systems.
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rajeshwareeshete7001
    @rajeshwareeshete7001 ปีที่แล้ว +4

    Khup Chan 👌👌
    Amba lonche chi recipe please share kara

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Okay Naki karut
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snehalkumbhar3420
    @snehalkumbhar3420 ปีที่แล้ว +2

    मातीच्या भांड्याला जर तडा गेला असेल तर काय करायचं ते सागा ना तो एक व्हिडिओ करा ना ........
    आणि हा व्हिडिओ खूप छान आहे मला पण अशी भेंडी खूप आवडते....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      Okay Nakki karut तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @snehalkumbhar3420
      @snehalkumbhar3420 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav thank you plzz lavkar kra

  • @akashnagapure255
    @akashnagapure255 ปีที่แล้ว +3

    आम्ही लावली आहेत खूप जबरदस्त भाजी टेस्ट गावरान भेंडी हिरवट पिवळी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +3

    काकू, आजी मी दिवाळीत गावी गेले होते तेव्हा अशीच भेंडीचे कालवण खाल्ले माझ्या आईने बनवले होते खूप छान चवदार लागत होत भेंडीचे कालवण 😋😋👌👍
    आजी तुम्ही पण छानच बनवल भेंडीचे कालवण 🤤😋😋👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aparnakhoptikar1113
    @aparnakhoptikar1113 ปีที่แล้ว +3

    अन्नपूर्णा आहात मायलेकी,तुमचा व्हीडिओ पाहणं म्हणजे फक्त सुख!👌👍

  • @umadeshpande9686
    @umadeshpande9686 ปีที่แล้ว +1

    Mala tumcha far hewa vatato kitti vegavelya bhajya kharata

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 ปีที่แล้ว +3

    ताई, आज्जी खरंच ही भाजी अजून तरी कधी पाहिलीही नाही तर खायची तर प्रश्नच येत नाही. पण एक नंबर 👌 एक आगळी वेगळी गावरान रेसिपी 👍 एक सूचना पर विनंती करतो तुम्हीं ऍग्रो टुरिजम सुरु करा म्हणजे आम्हां Subcribers ना तुमच्या गावची सफरही करता येईल आणि काही क्षण का होईना शहरापासून दूर ग्रामीण जीवनाचा आनंद आणि आस्वाद घेता येईल. 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Okay Nakki cha , will share all required information very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 2 หลายเดือนก่อน +1

    वा फारच छान देशी भेंडी
    भेंडीच्या पानाची भाकरी आणि भाकरी तुम्ही मळता किंवा थापता याला लाकडाची काठवट म्हणतात आमच्या कडे वा खूप खूप छान रेसिपी दाखविता ताई

  • @rameshgaikwad3994
    @rameshgaikwad3994 ปีที่แล้ว +1

    Ramesh gaikwad

  • @anupamaalavekar2296
    @anupamaalavekar2296 ปีที่แล้ว +2

    खूप छान👏👍. मला या देशी भेंडीची भाजी कशी करतात, हे माहीत नव्हते. त्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar ปีที่แล้ว +2

    तुमची रेसिपी बगून तोंडाला पाणी सुटले जेवण करायला येऊ वाटते शेतात,आजी लय भारी बोलतात आजी व ताई तुम्हाला सप्रेम नमस्कार👏👏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mrs.yogitaravindrap.7178
    @mrs.yogitaravindrap.7178 ปีที่แล้ว +1

    भेंडी जपून तोडा झाडाला त्रास होतो

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatikulkarni8563
    @swatikulkarni8563 ปีที่แล้ว +2

    Tai mala tumcha hewa watato. Kiti chaan aahe tumcha life. Tumchi aai pan tumchya sobat rahate. Sukhi raha.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chaitaligardi
    @chaitaligardi ปีที่แล้ว +2

    Wow. मस्त मला भेंडी खूप आवडते... नक्की ट्राय करेन.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rahatshaikh9883
    @rahatshaikh9883 ปีที่แล้ว +2

    काकु आणि आजी तिखट हरबरा डाळ वाटुन कानोळे बनवा ना plz

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhangigulavani715
    @shubhangigulavani715 ปีที่แล้ว +2

    रेसिपी छान आणि समजून सांगण्याची कला ही छान आहे बोलणे खूप गोड आहे धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snehalgaikwad4675
    @snehalgaikwad4675 ปีที่แล้ว +1

    Bhendyachya pananchi bhakari mi pahilyandach aikali . Chaaaan recipe ahe ani chan samjaun sangata .Thank You Madam . Bhendyachi ras bhaji avadali .

  • @urmilachavan3561
    @urmilachavan3561 ปีที่แล้ว +4

    आज्जी मी तर आज नवीन भेंडी पाहिली खूप छान आणी ताई खूप छान भाजी शिकवली तुमचा विडिओ पाहिल्यावर शेतात जाऊन आल्या सारखे वातये लहानपणीची आठवण येते जय तुळजाभवानी माता की जय ....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitapatil9269
    @sunitapatil9269 ปีที่แล้ว +2

    भेंडी, भाकरी आणि लोणचे एकदम मस्त!👌🏻👌🏻 लाकडी काठवट कुठे मिळते कृपया सांगावे!

    • @dadashelar7636
      @dadashelar7636 ปีที่แล้ว

      शिंगणापूर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sandradsouza6020
    @sandradsouza6020 ปีที่แล้ว +3

    आजीचे वय किती आहे हो आई. किती बुध्दी तरतरीत आहे👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      90 aahe आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 ปีที่แล้ว +2

    Mastach dakhavali bhaji. Navin paddhhat dakhavalit. Dhanyavad

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gaytrishankar4249
    @gaytrishankar4249 11 หลายเดือนก่อน

    Kaki bhendi pathwata yeil ka couriour ni

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 ปีที่แล้ว +1

    वाह मस्तच नऊधारी भेंडीची रस्सा भाजी आणि भेंडीच्या पानाची भाकरी पहिल्यांदाच बघतेय. आमच्याकडे (अलिबागला) या भेंड्यांना नऊधारी भेंडे म्हणतात. आमच्याकडे साधारण ऑगस्टमधे हे भेंडे मिळतात.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @leenajethva6070
    @leenajethva6070 ปีที่แล้ว +2

    Khup chan aani bhindi chi bhakhri pahelenda pahele thank you so much 💖

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitashinde5142
    @savitashinde5142 ปีที่แล้ว +1

    Tumache gaav konate ?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , kolhapur

  • @vidyasawant-deokar2235
    @vidyasawant-deokar2235 ปีที่แล้ว +1

    आईची आठवण करून दिली... ती पण अशीच भेंडीच कोरड्यास करायची
    काटवट कुठं मिळेल

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 ปีที่แล้ว +3

    आजी आणि ताई, खूपच सुन्दर दिसते हि देशी भेंडीची भाजी आणि भेंडीची भाकरी ! चविष्ट हि नक्कीच असणार. आम्ही कोल्हापूर शहरातले पण बरीच वर्षे कोल्हापुरात नाही. म्हणून आपला हा कोल्हापुरी बोलण्याचा सूर मनाला खूप भावतो. देव करो आणि पुढच्या वर्षी कोल्हापूरला यायला मिळो. त्यावेळेस आपली भेट मिळाली तर बरे होईल. 🌹🙏🙏🌹

    • @sshankargouda558
      @sshankargouda558 ปีที่แล้ว +1

      Khupch Chan
      Main mule
      Idlimbu
      Mhalung
      Channi lonnche ghaltat ti
      Dongre aawla
      Pikva khup Chan yetil

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kailasshinde527
    @kailasshinde527 ปีที่แล้ว +1

    Mavashi aani aaji tumhi atta hya navin jamanyatil baykashni sanga ki chemical chya bhajya khanyapeksgya deshi bhajya kha. Aho pahile khobi flower, bhopal kShya testy lagayachya. Pan atta kutalihi bhaji kha gavat khalya sarakhè.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @revatipadale9786
    @revatipadale9786 ปีที่แล้ว +1

    आजी आणि काकू खूपच छान आहे तुमचे बोलणे आणि रेसिपी. मस्त वाटले बघून. खरा आनंद काय असतो हे तुम्ही केलेला व्हिडिओ पाहून कळत. निसर्गाच्या कुशीत राहून जगावे कसे हे समजते. खूपच छान.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @meenag2029
    @meenag2029 หลายเดือนก่อน

    Bina tel ghalta ambecha loncha kasa karaicha

  • @nehahajare2005
    @nehahajare2005 ปีที่แล้ว +3

    Ekch number aajibae ❤️😉😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @artikulkarni3004
    @artikulkarni3004 ปีที่แล้ว +1

    आज पहिल्यांदाच भेंडीच्या पानाची भाकरी पहिली.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chezz.8172
    @chezz.8172 ปีที่แล้ว +1

    aapka gaav kaha hai tai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Dist - kolhapur तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mmdmmd6723
    @mmdmmd6723 ปีที่แล้ว

    Ata deshii bhendi bajarat milttya kuth

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 ปีที่แล้ว +2

    भेंडीच्या पानांची भाकरी मी पहीलयादा. पाहीली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद , tai nakki try kara khup chan lagte

  • @monikahatkar393
    @monikahatkar393 ปีที่แล้ว +1

    काकू तुम्ही दाखवलेले लोणचं बनवून दाखवा ना thanks

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Okay Nakki
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @devbagadambe5212
    @devbagadambe5212 11 หลายเดือนก่อน

    Tumi matichi bhandi kuthun ghetali

  • @shubhagidongare8528
    @shubhagidongare8528 ปีที่แล้ว +2

    आंब्याच्या लोणचं ची रेसिपी दाखवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhashinde7926
    @rekhashinde7926 ปีที่แล้ว +1

    हया रेसिपी मधे दाखवलेले आंबयाचे लोणचे रेसिपी दाखवावी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      Okay makki karut
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @umadeshpande9686
    @umadeshpande9686 12 วันที่ผ่านมา

    It's too late for me to test

  • @savitakale5866
    @savitakale5866 8 หลายเดือนก่อน

    तुमचं गाव कोणत आहे आजी

  • @vandanamahalle4924
    @vandanamahalle4924 ปีที่แล้ว +2

    ताई आणि आजी तुमच्या सोबत जेवायला यावं असं वाटतं.मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      ya ki आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ethicalhacker95
    @ethicalhacker95 ปีที่แล้ว +1

    Ooooo Kaku ajichi tabiyat jastach kharab diste Tila vishranti dya ki Ata kakuu please please ooooo

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 ปีที่แล้ว +1

    ग्रामीण भाषा आवडली मला गावाकडच्या आठवणीला उजाळा मीळाला रेशिपीचा नाद करायचा नाही.
    👍👍👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @creativepash1242
    @creativepash1242 ปีที่แล้ว +1

    Diwali sumaras tondala chaw gelyawar hye majhya ghari darwarshi banayachi bhari lagte

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kalyanikumbhar6352
    @kalyanikumbhar6352 ปีที่แล้ว +1

    Aamchyakade varshabhar yete hi bhendi mala deshich bhendi aawadtey bee chi tar hya peksha bhari lagte...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @latasutar5622
    @latasutar5622 3 หลายเดือนก่อน

    कुठे मळा आहे आणि कोणते गाव

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 ปีที่แล้ว +1

    Thimhi phar bhagyawan aahat shetar rahata taja sendriy bhajipala khata khup khup chan aankhi kay have manasal jagnyasathi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 ปีที่แล้ว +2

    Mala khup aavdate he bhendi pan eakde pune madhe mhnavi tashi bhetarch nahi,mast 👌

    • @pradipbhutada3211
      @pradipbhutada3211 ปีที่แล้ว

      Hai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mmdmmd6723
    @mmdmmd6723 ปีที่แล้ว

    Ata deshi bhedi rahiliy a kuth aji

  • @vidyamuthe6096
    @vidyamuthe6096 หลายเดือนก่อน

    भाकरीला कशाच पिठ घातल

  • @gauri2561
    @gauri2561 ปีที่แล้ว +1

    One cannot eat this type food every day...may result in acidity 😀

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 ปีที่แล้ว +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว +1

    Kaki Aajji shabdach nahi Apratim jevaan mastach kela bhajji kharda aani bhakri tr pagilyanda pahili aani khup chaan samjavta tumhi tipss pan deta khup Dhanyawad Sheth bhagun khup chaan vatata thank you

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 ปีที่แล้ว +1

    काटे भिंडी रेशिपी आवडली बुधवारी करणारच आहे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitashinde5142
    @savitashinde5142 3 หลายเดือนก่อน

    Yachya biya miltilka aaji

  • @priyankasadawarte9834
    @priyankasadawarte9834 หลายเดือนก่อน

    ज्वारीच पीठ आहे हे

  • @nhkhan4517
    @nhkhan4517 ปีที่แล้ว +1

    Namste, Aaji kup maye ne god boltath. Mavshi ur also so good 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @e-10-shreyasiniungare33
    @e-10-shreyasiniungare33 ปีที่แล้ว +2

    Khoop Chan Keli ahe bhaji,mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @lakhanlondhe5679
    @lakhanlondhe5679 ปีที่แล้ว +2

    खुप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chandrakantwaskar5901
    @chandrakantwaskar5901 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान भाजी भाकरी व कोल्हापूरी भाषा मी ही कोल्हापूचा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @RK_Ki_Duniya_555
    @RK_Ki_Duniya_555 ปีที่แล้ว

    घरगुती आंब्याच लोणचं बनवून दाखवा एकदा...
    ❤️ To Channel..

  • @sujatarupane6045
    @sujatarupane6045 ปีที่แล้ว +1

    Waaw khupch chan...awadate mala pn

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 ปีที่แล้ว +8

    Ekdam traditional gavthi bhendichi bhaji. Nice. First time seen. You all eating original. Stay healthy. God bless you🎥🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @karunarajput4006
    @karunarajput4006 ปีที่แล้ว +2

    खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @MeenalKelkar1954
    @MeenalKelkar1954 ปีที่แล้ว +1

    अनमोल माहिती . आजींना 🙏🙏शेत पण जबरदस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 ปีที่แล้ว +1

    Namaskar Tai Ani Aaji. Tumchi diwali kashi zali?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      khup cha chan zali
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान एकदा मळा दाखवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      please check for new video
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mevaishnavi12345
    @mevaishnavi12345 ปีที่แล้ว

    आई तुमाला you tube कडून पगार किती मिळतो

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 ปีที่แล้ว +1

    खूप छान .तोंडाला पाणी सटले.खूप खूप मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangeetajadhav2895
    @sangeetajadhav2895 ปีที่แล้ว +1

    Tumchaa recipe khupch Chan astat new kahi shikhayla milat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan mahiti 👌👍
    Tumache gavache nav kay aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @princewashist6230
    @princewashist6230 ปีที่แล้ว

    Kharda manje ka

  • @jyotiborade8129
    @jyotiborade8129 ปีที่แล้ว +1

    Khup chhan....amhi yaala rnbhendi mhanto

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว

      आपले मनापासून आभार

  • @tanmay5018
    @tanmay5018 ปีที่แล้ว +1

    आजी शेत खूप छान आहे.

  • @punampandit5445
    @punampandit5445 ปีที่แล้ว +1

    Aaji aani mavashi tumhi doghi pn khup chan aahat aani tumachya sarv recipe hatake aani apratim astat