एकदम झक्कास ! तोंडात टाकताच विरघळणारा स्वादाचा पारंपरिक राजा पदार्थ | Authentic Maharashtrian Recipe

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 882

  • @sumedhaaradhye2383
    @sumedhaaradhye2383 26 วันที่ผ่านมา +4

    या व्हिडिओ पाहताना साधेपणा, सुगरणपणा, नावीन्यपूर्ण, सुसंस्कृतपणा, विनम्रता, निसर्गाशी जवळीकता,घरातील थोरां विषयीचा आदर,असे सप्तरंगी इंद्रधनुष्य समोर साकार झाल्याचा आनंद मीळाला

  • @simranpune2288
    @simranpune2288 หลายเดือนก่อน +9

    मी आयुष्यात पहिल्यांदाच फणसाच्या बियांचे लाडू बागितले ते ही एवढे छान माहीतच नव्हता की असा पण होऊ शकतं खूप मस्त झाले आहेत लाडू मी नक्की बनऊन बघेन खूप आभारी आहे हे रेसिपी आमचा बरोबर शेअर केला बद्दल 🙏🙏

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 3 หลายเดือนก่อน +15

    हा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला आहे महाराष्ट्राच्या पूर्व पट्ट्यात हा पदार्थ कधीच बनवला जात नाही धन्यवाद ताई आपल्या सुगरण पणा बद्दल

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 หลายเดือนก่อน +6

    दोन्ही पदार्थ अप्रतिम ताई तुम्ही दाखविले, त्याबद्दल धन्यवाद.

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 2 ปีที่แล้ว +83

    खूप निगुतीने कौशल्याने करता ,मातीची भांडी,चूल केळीची पाने,चिपाड, निसर्गातूनच सर्व साधनांचा किती छान उपयोग साधेपणा त्यातून उत्तम च होतात तुमचे पदार्थ

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +8

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sunandadeshpande8430
      @sunandadeshpande8430 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे आवडले

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 ปีที่แล้ว

      I am from Lucknow,Uttar Pradesh.i like your all videos.i want to talk with Grandma who cooks nicely and the Aunty who assisted her
      Can I get contact number please??

    • @user-ob6wy9qx3l
      @user-ob6wy9qx3l 3 หลายเดือนก่อน

      ​@@gavranekkharichav111111

    • @sheetaljadhav8541
      @sheetaljadhav8541 หลายเดือนก่อน

      ³

  • @prashantgurujiguruji9888
    @prashantgurujiguruji9888 ปีที่แล้ว +19

    किती मेहनतीने केलंत सगळं. खूप छान.मुख्य म्हणजे आजींना पाहिले दिलंत हे उत्तम, नाहीतर माणसंच पाहिले बसतात.

    • @kamaldesai1509
      @kamaldesai1509 ปีที่แล้ว +1

      खूपछान.खूप.मेहनतघेऊन.बनवले

  • @minalpradhan3834
    @minalpradhan3834 2 ปีที่แล้ว +41

    तुमच्या दोन्ही रेसिपीज अप्रतिम आहेत. लाडू पहिल्यांदा बघितले.आजींना बघून आनंद झाला. त्यांना इथूनच नमस्कार करते .पंढरपूरला जाऊन आल्यासारखे वाटेल.👌👌👌😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +2

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @lalitagurav5551
      @lalitagurav5551 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav मस्तच आहे खूप आवडली

    • @pruthabhosale7247
      @pruthabhosale7247 ปีที่แล้ว

      QQ QQ

  • @chandukatkar
    @chandukatkar 2 ปีที่แล้ว +18

    तुमची सगळी पोस्ट हा आनंददायक अनुभव असतो. देव तुम्हाला उदंड आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य देवो. छान पदार्थ.....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @mangalgaikwad6361
      @mangalgaikwad6361 4 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरे आहे खूप सुंदर पदार्थ

  • @sunandapisal9062
    @sunandapisal9062 2 ปีที่แล้ว +14

    आजी आणि मावशी मी केरळ मध्ये रहाते . याला इथे चक्का आडा म्हणतात . बियांचे लाडू मी पहिल्यां दा पाहिले . नक्की करून बघेन . रेसिपी छान आहे .👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @ratnamalashelar5554
      @ratnamalashelar5554 11 หลายเดือนก่อน

      @@gavranekkharichavmbbhjiìù

  • @kiranbarve1061
    @kiranbarve1061 22 วันที่ผ่านมา +2

    किती सुरेख पदार्थ आहेत ! बघतानाच मन भरुन आलं. मधुमेहींसाठी तर फारच बेस्ट 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  12 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @upansare3135
    @upansare3135 2 ปีที่แล้ว +11

    ताई फार सुगरण आहात तुम्ही .मी पहील्यांदा ऐकलं आणि बघितल्या दोन्ही रेसिपी .खुप छान .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vasudhavlogs8017
    @vasudhavlogs8017 2 ปีที่แล้ว +24

    अप्रतिम 👌👌 कशाची तोड नाही. दोन्ही पदार्थ अप्रतिम आहेत 👍👌

    • @balkrishnagawali4145
      @balkrishnagawali4145 2 ปีที่แล้ว

      88⁸⁸⁸

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +2

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jyotideshmukh8159
    @jyotideshmukh8159 2 ปีที่แล้ว +6

    खूप म्हणजे खूपच असा फणसाचा पदार्थ पाहायला मिळाला किती मेहनत व कष्ट घेवून आई व आजी तुम्ही दोघीनी हे करून दाखवले त्याबद्ल तुमच्या दोघीचे खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @jyotideshmukh8159
      @jyotideshmukh8159 2 ปีที่แล้ว

      खूप खूप आभारी आहे तुमची श्री स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 2 ปีที่แล้ว +13

    मातीच्या भांड्यातील जेवणाची चव भारीच असते
    आणि नविन रेसेपीज अतिशय उत्तम.
    केळ्याच्या पाण्यात पुरण खौलेला नारळ ,गुळ पुरण,
    फणसाचे गरे. सुंदर निसर्ग रम्य स्वयंपाक.
    शुभेच्छा
    आणि
    अभिनंदन

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @vijayavaidya5886
      @vijayavaidya5886 หลายเดือนก่อน

      खूप छान आणि सुंदर आहे

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 หลายเดือนก่อน

      अप्रतीम, फणसाचा पौष्टिक लाडू

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 หลายเดือนก่อน +2

    🌅🙏🌹झक्कास, एकदम लय भारी ...👌👌😋 जणू शेतात बसून त्यांच्याकडं राहून आम्ही बघतोय असंच वाटत होतं,खूपच छान रेसिपी,शेवटी माऊलीचे सोप्या शब्दांनी करून बघायची ओढ लागली आहे....

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 2 ปีที่แล้ว +11

    खूप छान ताई ❤️🙏🏼.... दोन्ही पदार्थ खूप छान आणि पहिल्यांदाच बघितले.. खूप छान करता तुम्ही सगळं च....निसर्ग आणि शेती पण सुंदर...तुमची आई पण खूप गोड पण कणखर आहे 🙏🏼

    • @sureshgawde6071
      @sureshgawde6071 4 หลายเดือนก่อน

      खूप छान रेसिपी.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 วันที่ผ่านมา

    किती छान पदार्थ करताय. तुमचं कौशल्य दिसताय.अगदी तुमच्या शेतावर यावसं वाटलं.

  • @pratimakeskar
    @pratimakeskar 6 วันที่ผ่านมา

    खूपच चविष्ट पदार्थ तुम्ही.केलेत... सुगरणपणाची कमाल आहे..... आठल्यांचे लाडू पहिल्यांदाच पाहिले मी.....👌👌🙏🙏🫡🫡

  • @SJ-sc7ne
    @SJ-sc7ne 2 หลายเดือนก่อน +3

    पाट्याखाली केळीची पान ठेवण्याची कल्पना खूप सुंदर

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 11 หลายเดือนก่อน +3

    आजी याही वयात मेहनत करून आहेत . त्यांच्याकडून असे छान छान पदार्थ ताईंकडून सुद्धा शिकता येत आहेत याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत . त्याबद्दल दोघी ना ही धन्यवाद !

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 ปีที่แล้ว +18

    Hats off to your hard work and beautiful recipe... Excellent..no more words to Praise you.. simply great .. both of you

  • @kamalpatil3880
    @kamalpatil3880 8 วันที่ผ่านมา

    आजपर्यंतच्या जेवढ्या रेसीपी पाहील्या त्यातील नावीन्यपूर्ण रेसिपी गावरान खूपच छान

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कधीही न पाहिलेले पदार्थ खूप सुंदर दोघींचे आभार तुमच्या मेहनतीला 👏👏

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 ปีที่แล้ว +1

    असा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला 🙏🙏👍👍 मस्तच लागत असणार खूपच टेस्टी.

  • @shubhavivek5665
    @shubhavivek5665 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान पूर्णपणे नैसर्गिक , धन्य आहे. Great 👍🏻

  • @sandhyamanerikar4255
    @sandhyamanerikar4255 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर... छान दोन नवीन पदार्थ शिकायला मिळाले.. खूप धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 หลายเดือนก่อน

    खुपच छान पदार्थ आणि तुमची शिकविणयाची पध्दत
    पहिल्यादाच पाहात आहे हा फणसाचा पदार्थ
    धन्यवाद

  • @shivprasadnine1605
    @shivprasadnine1605 2 ปีที่แล้ว +6

    आपली सहज व सोप्या भाषेत सांगायची पद्धत उत्तम आहे. धन्यवाद 🙏🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 8 วันที่ผ่านมา

    तुम्ही मायलेकी ची रेसिपी खूपच छान आहे. हेवा वाटतो शेतात छान. छान रेसिपी करत बसतात.

  • @maulidagale461
    @maulidagale461 7 วันที่ผ่านมา

    खुपच छान मी पहिल्यांदाच फणसापासून ईतक छान बनवता येते अभिनंदन ताई

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 ปีที่แล้ว

    खुपच छान दोन्ही पदार्थ
    तुम्हा दोघिना बघून खुप समाधान,आनंद मिळतो

  • @nalinimagar3074
    @nalinimagar3074 หลายเดือนก่อน

    हे दोन्ही पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिले.खुप छान वाटले.तुमची सांगण्याची पध्दतही खुप प्रेमळ आहे.मला तुमची मातीची भांडी,पाटा वरवंटा, सर्व नैसर्गिक वस्तू मनाला भावल्या.असे वाटते तुमचे कडे 4/5 दिवस रहायला यावे,, आणि खुप मजा करावी.

  • @swatimane6773
    @swatimane6773 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर...फणसाचे कडबु..आणि लाडू..आज पहिल्यांदाच पाहिले..करून नक्की खाऊ ..खूप आभार आजी..मावशी..
    🙏🙏💐💐🙏🙏

  • @kirtisamel3085
    @kirtisamel3085 ปีที่แล้ว

    खूप छान, पारंपरिक पदार्थ, मेहनती च फळ गोडच असत 👌🙏

  • @user-tw8pb9jg6h
    @user-tw8pb9jg6h 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर पदार्थ तितकीच पदार्थ करण्यातील सरलता आणि तितकीच गोड सांगण्याची पध्दत आहे.
    खुप खुप छान! महाराज तुम्हांला उदंड आयुष्य देवोत!
    शुभम् भवतू 🙏🙏🙏
    जय गजानन 🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @jyotigohad4890
    @jyotigohad4890 4 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर आणि नवीन पदार्थ बघायला मिळाले आणि खाऊन बघायची उत्सुकता वाढली. 👌🏻👌🏻👌🏻💐😋😋

  • @manisham6806
    @manisham6806 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान अप्रतिम आणि पौष्टिक पदार्थ बनवून दाखवले.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sulakshanalotlikar6492
    @sulakshanalotlikar6492 23 วันที่ผ่านมา

    Atishay sunder padatth pahilyandach pahilet.dhanyavad tai❤

  • @meenakshibhandare3731
    @meenakshibhandare3731 2 หลายเดือนก่อน

    सांगण्याची पद्धत, रेसिपी पण खुपचं छान.

  • @seemajadhav8616
    @seemajadhav8616 2 ปีที่แล้ว

    खरंच अप्रतिम आहेत दोन्ही पदार्थ. फणस आणि तांदुळ ही कोकणातील खासियत पण या पदार्थांची नावं कधीच ऐकली नाहीत.👏👌👌

  • @ushachandanshive5061
    @ushachandanshive5061 ปีที่แล้ว +3

    ताई ❤️तुम्ही किती किती पारंपारिक रेसिपी दाखवता.... खूप छान तर वाटतच, मात्र शिकायला मिळत हे विशेष. सोप्या आणि लज्जातदार, पारंपरिक रेसिपी ❤️क्या बात है.... माय लेकी खूप छान बॉण्डिंग आहे तुमची. तुम्हांला बघून आजच्या पिढीने काही शिकावं... इतकं तुमचं सुंदर वागणं, बोलणं, मुळात तुम्ही किती संस्कारी आहात याचे श्रेय, आजी अर्थात तुमच्या आईसाहेब आहेत, तुम्हा दोघीना खूप खूप प्रेम माझ्याकडून love you❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 2 หลายเดือนก่อน

    खुपचं छान रेसिपी आहे तुम्ही खुप छान पद्धतीने सांगितले ‌👌👌👍😋😋😋💐

  • @aartijamkhandi3874
    @aartijamkhandi3874 2 ปีที่แล้ว +1

    Wah! Khupch chan, really it's mouth watering receipe, 😍😋 n yes aaji & kaku wonderful receipe u hav shown, thank u.

  • @jnavale3244
    @jnavale3244 2 ปีที่แล้ว +7

    कुणाला माहित नाही तशा इतक्या छान छान रेसिपी तुम्ही कुठून शिकलात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kanchanjamboti7155
    @kanchanjamboti7155 หลายเดือนก่อน

    खूप छान आईंचे व ताईंचे धन्यवाद खूप सुंदर युनिक ट्रॅडिशनल रेसिपी 🎉🎉🎉🎉💐💐💐💐

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 ปีที่แล้ว +1

    खुप छान दाखवता वैनी ईतकी सुंदर रेशीपी बघुनआनंद वाटत नमस्कार तुम्हाला

  • @kalpanabhokare6221
    @kalpanabhokare6221 4 หลายเดือนก่อน +2

    Khup ch sundar

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 ปีที่แล้ว

    अप्रतिम.. सुंदर तुम्ही दोघी या पदार्था सारख्याच गोड आहात.खूपच आवडता पदार्थ आहे माझा हा🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @DSKulkarni2310
    @DSKulkarni2310 หลายเดือนก่อน

    हे दोन्ही पदार्थ पहिल्यांदाच पाहिले,खूप छान आणि धन्यवाद🙏

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 หลายเดือนก่อน

    एवढ्या तन्मयतेने व अप्रतिम नैसगिरक पध्दतीने अनोखे पदार्थ बनविण्यासाठी आपल्या दोघींचे खुप आभार❤

  • @vandanajambhekar8059
    @vandanajambhekar8059 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहेत दोन्ही पदार्थ!आमच्याकडे फणस खूप येतात.नक्की करून बघू पुढच्या वर्षी .धन्यवाद !

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 18 วันที่ผ่านมา +1

    खुप च छान फणसाचे पदार्थ बनवले सुगरण आहात दोघीही

  • @pratikshashukla2721
    @pratikshashukla2721 2 ปีที่แล้ว

    U all r so hardworking & energetic..

  • @meghabambade475
    @meghabambade475 24 วันที่ผ่านมา +1

    पातोले फणसाचे एक नंबर😋

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम दोन्ही पदार्थ वाह ताई खूपच स्वादिष्ट

  • @FainajsKitchen
    @FainajsKitchen ปีที่แล้ว

    Wow mast recipe. 😋
    Ladu chi recipe pahilynda ch pahili.
    Thanks for sharing 😊

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 หลายเดือนก่อน

    दोन्ही पदार्थ प्रथमच पाहिले, नक्कीच करून पाहिन, तुम्ही किती कष्टाने निसर्गाच्या दिलेल्या गोष्टीतून तुम्ही छानच पदार्थ बनवले,आजी पण उत्साहाने सहभागी होतात, तुम्हा दोघींना सप्रेम 🙏

  • @sanjyot66deuskar27
    @sanjyot66deuskar27 2 ปีที่แล้ว +5

    एकदम झक्कास रेसिपीज
    खूप गोड वाटते हो तुमची भाषा आणि करायच्या पद्धती❤️❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sulbhaparkar5043
      @sulbhaparkar5043 ปีที่แล้ว

      झकास.खूप छान पदार्थ.आभारी आहे.आई आणि ताई तुम्हां दोघींना मानलं पाहिजे,दंडवत असू द्यावा.

  • @madhurijadhav9755
    @madhurijadhav9755 ปีที่แล้ว

    So sweet. Kiti sunder. Padartha ani tumhi doghi🌹👍

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख रेसीपी दाखवलेल्या

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 2 ปีที่แล้ว +6

    मस्तच बनवली रेसिपी ताई, एकदम झकास

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suchitasaiya1439
    @suchitasaiya1439 2 ปีที่แล้ว +6

    बियांचे लाडू तर एकदम भारी... आम्ही तर फक्त भाजून किंवा भाजी मध्ये खायचो

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sureshshirke-hk8zw
    @sureshshirke-hk8zw 9 วันที่ผ่านมา

    👌👌🌺 खूपछान

  • @anaghapatake7428
    @anaghapatake7428 หลายเดือนก่อน

    🎉🎉 खूपच छान रेसिपी...फणसाचे नवीन पदार्थ पहायला मिळाले... धन्यवाद...!

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 18 วันที่ผ่านมา +1

    मला फणस आवडतो. आमच्या गावी कोकणातील आंबा फणस काजू सर्व काही मिळते. पण तुमचा आवडीचा तिखट कोल्हापुरी मसला खुपचं छान आहे. ऑनलाईन तुमच्या कडून घेतो मी माझ्या मुलीला बेल्जियम अँटवर्प तिथे पाठविते. आणि बाकी आम्ही कधी कधी भाकरी किंवा पोळी बरोबर घेऊन खातो. मी डोंबिवली येथे रहाते. पण तुमची रेसिपी नेहमीच बघतो. छान आहे तुमचे घर आजूबाजूचे वातावरण तसेच शेतं. धन्यवाद तुम्हाला 👏👏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  12 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 ปีที่แล้ว +1

    Super super superb healthy recipe 👌👌seasonable thanks for sharing stay connected friend 👍👍👍😋😋

  • @Ameyabrockcn
    @Ameyabrockcn หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी

  • @KusumSinagare-bb2eq
    @KusumSinagare-bb2eq หลายเดือนก่อน

    खूप छान खूप छान पदार्थ केले दोन्ही पदार्थ अप्रतिम होते

  • @googleecom9103
    @googleecom9103 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 ปีที่แล้ว

    किती सुंदर आहे हे सगळे..
    काकू आणि आज्जी लई भारी इतक्या जुन्या आठवणींना उजाळा दिली dhanywad

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 ปีที่แล้ว

    Khup chhan aani tasty recipes dakhavlya masst yummy 😋😋👍🙏

  • @vijaynandre7663
    @vijaynandre7663 ปีที่แล้ว

    khupch Chan testy

  • @PREETISINGH-jg1fl
    @PREETISINGH-jg1fl ปีที่แล้ว

    Thanx itna swadisht dise batane keliye 🙏🙏

  • @sunitaumbre
    @sunitaumbre หลายเดือนก่อน

    अप्रतिम ! शब्दच नाहीत !

  • @rajendraraut9728
    @rajendraraut9728 3 หลายเดือนก่อน

    Khupch apratim swadisth mastch😊😊

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 ปีที่แล้ว

    खूप छान दोन्ही पदार्थ.आई आणि ताई दोघींना दंडवत.

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 4 หลายเดือนก่อน

    Aji ani Kaku khupch chan ani very authentic recipe dakhvli.thank you verymuchforsharing.❤

  • @revannathkanawade65
    @revannathkanawade65 ปีที่แล้ว

    ताई ,तुम्ही है सर्व आजच्या तरुण पिढीला शिकवा
    आम्ही नोकरी साठी बाहेर गावी, दुर दुर राहून ,आपल्या माणसांपासून दुर गेलेलो वाटते ,आपली माणसं, घरचेपदारथ ,आपुलकी,
    नातं , सगळ दुरून ,पाहतो
    तेव्हा ही खुप मोठी चुक जाणवते ,
    पैसा खुप मिळतो,, पण जगण्यासाठी आनंद आणि त्या साठीचा मसाला खरा तुमच्या कडेच आहे.
    ताई तुमची भाषा, सांगण्याची पध्दत खुपच गोड आहे, त्यानेच पोट भरते.
    जगात या गोष्टी पैसे देऊन नाही मिळत.
    खूप आभार ,
    धन्यवाद आणि शुभेच्छा.

  • @vinitapatil9148
    @vinitapatil9148 4 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @abhinaydongre5317
    @abhinaydongre5317 หลายเดือนก่อน

    Kiti chhan aani testy❤❤❤

  • @hamidas4689
    @hamidas4689 ปีที่แล้ว

    Khup khup chan

  • @yojanakobal8404
    @yojanakobal8404 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 ปีที่แล้ว

    Ekdam shan

  • @archanalele5097
    @archanalele5097 หลายเดือนก่อน

    सुंदर. आठळ्या भाजलेल्या बघितल्यावर माहेरची आठवण झाली .लगेच खावसं वाटायला लागलं. तुंम्ही नविन छान दोन पदार्थ दिखवलेत आंम्ही कोकणातले असून सुध्दा हे पदार्थ माहित नव्हते. खूपखूप धन्यवाद.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 หลายเดือนก่อน

    Khoop premal bhasha aahe tai tumchi khoop chhan sangata khoop dhanyavad 🙏🙏

  • @pushpapawar430
    @pushpapawar430 4 หลายเดือนก่อน

    😋 किती मस्त

  • @sugandhabhatte8835
    @sugandhabhatte8835 ปีที่แล้ว

    एकदम अप्रतिम!🙏👍👌

  • @rohinisawant4089
    @rohinisawant4089 7 วันที่ผ่านมา

    खुपच छान

  • @sushamakhandagale1618
    @sushamakhandagale1618 2 ปีที่แล้ว +3

    काकू एकदम मस्त रेसिपी. अजून फणस मिळत आहे.मी नक्की करणार ही रेसिपी. 😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vbsholidays3951
    @vbsholidays3951 ปีที่แล้ว

    ताई आणि आजी...तुमच्या RECIPES खूप छान असतात...तुम्ही सगळे जिन्नस तुमच्या शेतातून घेता ही खूप चांगली गोष्ट आहे, मलातर तुमचा साधे पणा जास्तं आवडतो...

  • @minakshiarunsalve2905
    @minakshiarunsalve2905 4 หลายเดือนก่อน

    Apratim

  • @varshalele5849
    @varshalele5849 18 วันที่ผ่านมา +1

    फणसाच्या बियांचे लाडू पहिल्यांदा बघितले खूपच छान आणि पौष्टिक पदार्थ दोन्हीपण त्याबद्दल धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  12 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @KalpanaChikhale-zk3jx
    @KalpanaChikhale-zk3jx หลายเดือนก่อน

    Khupch Chan 😊

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 ปีที่แล้ว +13

    Excellent job 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 2 ปีที่แล้ว +1

      ताई अहो दोनीही पदार्थ खूपच अप्रतिम ,आजीबाई नमस्कार करते तुम्हाला, हया वयात सुद्धा कीती हौस आहे तुम्हाला

  • @shitalshinde4181
    @shitalshinde4181 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे👌👌👌👌❤️❤️

  • @tilottamapatil6374
    @tilottamapatil6374 2 หลายเดือนก่อน

    Khupacha Chan,Aaji.

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 4 หลายเดือนก่อน

    फार छान.वेळ आणि व्यवस्थित जमायला सुगरणीचे काम आहे

  • @jayagiddanavar8357
    @jayagiddanavar8357 ปีที่แล้ว

    Khup khup chan thi I like your all recepie thank you ajji

  • @snehaswant1327
    @snehaswant1327 12 วันที่ผ่านมา +1

    खूप सुरेख व पौष्टिक आहार आहे खूप खुप धन्यवाद ताई ❤❤❤❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  9 วันที่ผ่านมา

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @indirakurane2805
    @indirakurane2805 ปีที่แล้ว

    Khup chan