दादा फक्त तुमच चॅनेलवर ही इतकी चांगली संस्कृती बघायला मिळते आपुलकी तर आहेच पण पण प्रेम पन भरपूर आहे कोणाचा पदर खाली पडत नाही आजकाल हे कुठे बघायला मिळते व्यवस्थीत बोलन तर आहेच काम पन प्रतेक जन आगदी आनंदाने करतात तुमच कुटुंब असंच हसत राहो
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.❤ लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही😊😊
ताई तुम्हाला आणि दादा ना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा वाढदिवस पाहून खूप छान वाटलं केक नाही काय दंगा मस्ती नाही गोड पुरण पोळी करून सगळ्या च्या सोबत गप्पा गोष्टी करतं जेवणं खरचं खुप छान वाटलं हा वाढदिवस कायमं लक्षात राहील परत एकदा तुम्हाला आमच्या परिवारा कडून शुभेच्छा असंच हसतं वआनदी जीवन जगत रहा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना
सिद्धू दादा व बाणाई ताई यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुखाचे जावो हेच बाळूमामा चरणी प्रार्थना त्यांच्या हातून कुटुंबांची साधुसंतांची वडिलांची सेवा घडो❤❤
व्वा छान दोगाची जोडी आनंदात राहूदे. चांगल केली नवीन पातावरवांता घेतली तू अगोदर तुटाक वापरत होती त्याला पाण्यात विसर्जन करं ❤🎉❤🎉 लग्नाचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
खुप बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत तुम्ही. सिद्धू हाके दादा तुम्हाला आणि banai ताई याना लग्न वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासुन हार्दिक शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आमचे आशिर्वाद आहेत
आपणा उभयतांना सहजीवनाच्या कोटी कोटी शुभेच्छा..तुमच इतका मेहनती जीवन बघून कुठलीही सुविधा नसताना आपण किती आनंदी समाधानी राहता. हे सर्वांना खूप प्रेरणादायी आहे
🎉🎂 रानातील तुमची ही जोडी जीवनात राहो अशीच गोडी. तुम्हां सर्वांमध्ये खरंच आपुलकी जिव्हाळा प्रेम आहेच. आई बाबांना माझ्या कडून नमस्कार किसन आणि अर्चनाला अनेक आशीर्वाद लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई आणि सिद्दू 🍮🧁 सागर खूप छान बोलतो. मुलांना खूप खूप शिकून मोठी होवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई ताई आणि हाके दादा आपण दोघांना भरपूर आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना तुम्ही दोघे ह्या पूर्ण संसाराची चाके आहात म्हणून हा एवढा मोठा गाढा ओढत आहात असेच सदैव सुखी राहा ❤❤
खूपच सुंदर vdo तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉आईंच पण खूप कौतुक वाटते त्यांनी सर्वाना छान वळण लावले आहे आणी मुख्य म्हणून ही छान जबाबदारी ने वागू न या वयात ही सर्व सांभाळत आहेत बोलणे वागळे उत्तम तुम्हा सर्वांचे कौतुक करायला शब्द कमी पडतात
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची जोडी नेहमी सुखांत आनंदात राहो हीच सदिच्छा तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹🌹🎂🎂🍫🍫🥰🥰🥰
बानाई ताई आणि दादा अपना दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आपलं सर्व कुटुंब असंच हसत आनंदी, आरोग्यदायी राहो ही सदिच्छा. आपले सर्वच व्हिडिओ ग्रामीण जीवनाचा आरसा आहे . आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा,❤
दादा फक्त तुमच चॅनेलवर ही इतकी चांगली संस्कृती बघायला मिळते आपुलकी तर आहेच पण पण प्रेम पन भरपूर आहे कोणाचा पदर खाली पडत नाही आजकाल हे कुठे बघायला मिळते व्यवस्थीत बोलन तर आहेच काम पन प्रतेक जन आगदी आनंदाने करतात तुमच कुटुंब असंच हसत राहो
सिध्दु दादा आणि बाणाई ताई याना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉
खुपच छान बानाई... इतक्या कमी सुविधा मध्ये इतका अप्रतिम स्वयंपाक बनवतेस खरच खूप कौतुक वाटते तुझे
लग्नांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अनेक आशिर्वाद दादासाहेब आणि सौ बानाईताई तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ❤🎉🎉❤
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.❤ लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही😊😊
डोक्यावर पदर संस्कृती चा आदर एकच नंबर आहे सर्व कुटुंबीय
ताई तुम्हाला आणि दादा ना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा वाढदिवस पाहून खूप छान वाटलं केक नाही काय दंगा मस्ती नाही गोड पुरण पोळी करून सगळ्या च्या सोबत गप्पा गोष्टी करतं जेवणं खरचं खुप छान वाटलं हा वाढदिवस कायमं लक्षात राहील परत एकदा तुम्हाला आमच्या परिवारा कडून शुभेच्छा असंच हसतं वआनदी जीवन जगत रहा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना
बानाई ताई आणि सिद्धू दादा यांना लग्न वाढदिवसनिमित्त खूप खूप शुभेच्छा
खरेच हे एकमेव चॅनेल असेल यु ट्यूब चें खूप समाधानी जीवन जगतात ,दादा आणि वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🎂💐
लग्न च वाढदिवस दोघांना खुप खुप शुभेच्छा .तुमचं सर्व इच्छा पूर्ण होवो.ही श्री गजानन माऊली चरणी प्रार्थना
हाके पाहुणे लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सिद्धू दादा व बाणाई ताई यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुखाचे जावो हेच बाळूमामा चरणी प्रार्थना त्यांच्या हातून कुटुंबांची साधुसंतांची वडिलांची सेवा घडो❤❤
बानाई ताई व दादांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा सदैव असाच हसत खेळत राहो हीच सदगुरू चरनी बाळुमामा चरनी प्रार्थना🙌👏🙏
आत्ताचे लग्नचा वाढदिवस विसरला तर वाद घालणारे .पण ताई किती समजदार आहेत कर्माला जास्त महत्त्व दिलं खरतर तुम्ही खरे कर्मयोगी आहात.❤
व्वा छान दोगाची जोडी आनंदात राहूदे. चांगल केली नवीन पातावरवांता घेतली तू अगोदर तुटाक वापरत होती त्याला पाण्यात विसर्जन करं ❤🎉❤🎉 लग्नाचा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
Dada aani tai tumhala lagnachya subhechha. Tumhala nirogi aayushy labho
सिदू भाऊ बानाई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आशिर्वाद 👌🏻🥰👌🏻
किती छान ग बाणाई ,कोणत्याही सोई सुविधा नसताना इतका सुंदर स्वयंपाक करतेस,...तुझे खुप कौतुक वाटते...
खुप बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत तुम्ही. सिद्धू हाके दादा तुम्हाला आणि banai ताई याना लग्न वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासुन हार्दिक शुभेच्छा परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना आहे सुखी रहा आनंदी रहा असेच एकमेकावर प्रेम करा परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे आमचे आशिर्वाद आहेत
लग्न वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा❤💐
खूप छान पुरण पोळी बाणाई ताईनी बनवली अस वाटत की जेवायला यावं
ही अशी खुल्ली हवा, हिरवे वावर ,मोकळा निसर्ग टिकवून ठेवा हा ठेवा मोलाचा आहे.पण त्यावर नजर पडलेय गब्बर स्वार्थी परप्रांतीय व राजकारण्यांची.
दादा आणि सौ. बानाईवहिणी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा .
दादा ताई तुमचा कड बघुन जगायला शिकवले पाहीजे पैसा आसून जगायच कस कळत नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा बानाई व सिद्धु दादा ऊभायतांना निरोगी आयुष्य लाभो हिच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना ❤😊🎉
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई &दादा ❤ fast comment 🌹
❤ लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पुरणपोळी खायला यावं लागेल आयुष्य आनंदात जगा रक्ताचा हात दुसऱ्याला पण प्रेरणा देता शोभा बेरड अकोलकर वडगाव शेरी पुण
खूप च छान ताई लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि खूपच छान बनवता है पुरणपोळी जेवण ला येऊ ताई❤❤😂😂
Happy anniversary, god bless you🎉❤😊
दोघांना पण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धू दादा आणि बाणाई वहिनी असेच दोघेही खुश रहा 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Happy marriage anniversary both to you.❤❤❤❤
तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपणा उभयतांना सहजीवनाच्या कोटी कोटी शुभेच्छा..तुमच इतका मेहनती जीवन बघून कुठलीही सुविधा नसताना आपण किती आनंदी समाधानी राहता. हे सर्वांना खूप प्रेरणादायी आहे
लग्नाच्या वाढिवसानिमित्त सिद्धू दादा आणि बनाई ताईला खुप खुप अभाळ भरून शुभेच्छा 🎉🎂🎂🎉🙏💐💐
सिंधु भाऊ व बानाई लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 2:07 उदंड आयुष्य लागो तुम्हाला हिच पाडुरंगा चरणी प्रार्थना
तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, एक वेगळाच आनंद देऊन जातात 💐
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बाणाई सारखी बायको मिळायला भाग्य लागते.
🎉🎂 रानातील तुमची ही जोडी जीवनात राहो अशीच गोडी. तुम्हां सर्वांमध्ये खरंच आपुलकी जिव्हाळा प्रेम आहेच. आई बाबांना माझ्या कडून नमस्कार किसन आणि अर्चनाला अनेक आशीर्वाद लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई आणि सिद्दू 🍮🧁 सागर खूप छान बोलतो. मुलांना खूप खूप शिकून मोठी होवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Happy anniversary dada Ani banaii taii ❤❤❤❤❤😊😊😊
Good sweet recipe. 💗
लग्न वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा दोघांना
Khup mst vlog dada tai 😊👌👌
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई ताई आणि हाके दादा आपण दोघांना भरपूर आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना तुम्ही दोघे ह्या पूर्ण संसाराची चाके आहात म्हणून हा एवढा मोठा गाढा ओढत आहात असेच सदैव सुखी राहा ❤❤
Happy wedding anniversary both of you
दादा ताई तुम्हाला दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
बानाई व सिध्दूबाळा तूम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा स्वस्थ रहा मस्त रहा आयुष्यमान भव
लाल मिरचीचा सारभात एक नंबर भाऊ सर्वात पुरणपोळी एक नंबर
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना मानाचा जय मल्हार🎉🎉🎉🎉
Dada Ani banai तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा असेच आनंदी रहा दोघे
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐 सिद्धू भाऊ तुला आणि वैनी ला
Happy Marriage Anniversary sidu bhau & Bhanu bai🎉
खूपच सुंदर vdo
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉आईंच पण खूप कौतुक वाटते
त्यांनी सर्वाना छान वळण लावले आहे आणी मुख्य म्हणून ही छान जबाबदारी ने वागू न या वयात ही सर्व सांभाळत आहेत
बोलणे वागळे उत्तम
तुम्हा सर्वांचे कौतुक करायला शब्द कमी पडतात
सिद्धू दादा आणि बानाई ताई लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy marriage Anniversary ❤️❤️ banai vahini Ani dada 🌹🌹 kayam khush raha ❤❤
लग्न वाढदिवसाच्या खूप खुप हार्दिक शुभेच्छा. असेच प्रेम सदैव असुद्या. आनंदी रहा.
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही रोज पाहतो खूप छान बोलणं आहे तुमचं आम्ही पण तुमचे पाहुणे आहोत असेच व्हिडिओ बनवत रहा
तुमचे विडियो बधते वायनी तुमी छान माहिती सागता तुमी छान जेवन बनवता❤❤❤❤❤❤
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना
बाणाई ताई आणि सिध्दु दादांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धूदादा आणि वहीणी🎂🎂
आभाळभर मोरपंखी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️❤️👌👍
बाणांई + सिद्दुला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची जोडी नेहमी सुखांत आनंदात राहो हीच सदिच्छा तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹🌹🎂🎂🍫🍫🥰🥰🥰
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि ताई🎉🎉🎂🎂
बानाई ताई आणि दादा अपना दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आपलं सर्व कुटुंब असंच हसत आनंदी, आरोग्यदायी राहो ही सदिच्छा.
आपले सर्वच व्हिडिओ ग्रामीण जीवनाचा आरसा आहे
. आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा,❤
भाऊ आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🍧💐🥰
Happy anniversary Dada and Vahini 🎉🎉❤
Happy anniversary both of you gbu stay blessed always healthy and happy 🎉🎉🎉
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांना पण💐💐🎂🎂
लग्न वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
दादा आणि वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎊
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹👌💕👌👌❤️❤️
लग्न दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सिदू दादा आणि बाणाई ताई🎉
तुमचं जीवन कष्टचे आहे आम्हाला खुपच आवडते
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघांनाही🎉🎉💐💐
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा & वहिनी 🎂🎂🍰🍰🍫🍫🌹🌹
Be lated happy marriage anniversary both of you🙏👏🌹. Saglyana ekatra baghun lay bhari vat tay. Ektrach raha
दादा आणि वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
छानच पोळ्या बनवल्या
सिंदू दादा व बाणाई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐 बाणाई लाल मिरचीची येळवणी खुप छान झाली 😍😋पुरणपोळी एक नंबर झाली 🎉👌👌
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. सुखी आणि आनंदी रहा.देव तुम्हाला कशाची कमी पडू देऊ de नको.
खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणीला भाऊ🎉🎉❤❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂🎂 जय मल्हार दादा 🙏🙏
खूप छान 👌😋😋❤❤
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... तुमची सगळ्यांची भरभराट होवो.आनंदी निरामय दीर्घायुष्य लाभो.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा ❤❤🎉🎉
दादा वाहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या🎉🎉❤❤❤❤
💐💐🎂🎂🎂 HAPPY anniversary both of you 💐💐💐💐
Happy anniversary both of you Sidhu bhau and banai
J1 ekdam bhari
सिधू दादा आणी बानाई ताई तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा मोज खुशी आनंद प्रसन्नता अखंड तुमच्या जीवनात राहो
Happy wedding anniversary both of you ❤️ 💕 God bless you with lots of love and happiness ❤🎉😊stay blessed 🙌 always ❤️ 🙏 💖
दादा वहिनी तुम्हाला लागण्याच्या वाढदिवसासायस हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
दादा तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा व वहिनी ना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई आणि दादा 🎉❤❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा❤❤ दादा तुम्हाला दोघांना
खूप भारी कुटुंब आहे दादा तुमच
लग्न वबद्दिवासाच्य हार्दिक शुभेच्छा 🎉