बाणाईने धनगरवाड्यावर बनवले पारंपारीक पद्धतीने वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे | kairiche lonche recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • बाणाईने धनगरवाड्यावर बनवले पारंपारीक पद्धतीने वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे | kairiche lonache recipe
    #loncherecipe
    #लोणचे
    #mangopickle
    #marathirecipe #shepherd #dhangarijivan #siduhake #banai #dhangar

ความคิดเห็น • 544

  • @meelaankhohar3849
    @meelaankhohar3849 ปีที่แล้ว +85

    इतक्या कमी गोष्टीत बनू किती खुश ,नाहीतर आजच्या पोरी ,बायका लाखो चे पगार असून सदा कटकट

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +83

    बाणाई ताई खरंच ग्रेट आहे. आंबे फोडायच काही सोपे काम नाही पण एकूण एक काम करून एकटीने लोणचे घातले. कॅमेरा समोर ताई आता एकदम आनंदाने आणि उत्साहाने माहिती देत असते. मला खूप अभिमान वाटतो ताईचा. मुले सुद्धा चुटूपुटू काम करू लागतात. पालकांचे संस्कार हेच भावी आयुष्यात मुलांसाठी भांडवल असतें. असेच आनंदी रहा. मदत करणाऱ्या शेतकरी दादांना सप्रेम नमस्कार.

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +30

    बाणाई सारखी माता आताच्या युगात दिसणे भेटणे खुप खूप कठीण धन्य ती माऊली खूप खुप धन्यवाद बाणाई 🙏 🙏 🌹 🌹 🌹

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen ปีที่แล้ว +21

    बाणाई ताई तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात... एक आदर्श आई, आदर्श पत्नी, खूप छान वाटले तुमचा व्हिडिओ पाहून... एक प्रेरणदायी व्यक्तीमत्व... ❤ खूप खूप छान रेसिपी

  • @suvarnarananavare6669
    @suvarnarananavare6669 ปีที่แล้ว +34

    बानायी आपण खूपच छान सुगरण आहात,किती कष्ट करता,आणि तुमच्या पती देवांना मोलाची साथ देता तुमचे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे.तुम्हाला मनापासून सलाम.

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +11

    खूप छान बनवले कैरीचे लोणचे. बानाई खूप सुगरण आहेत 👌👌

  • @vrundajadhav6345
    @vrundajadhav6345 5 หลายเดือนก่อน +5

    बानाई ताई खर्च लोणच्याची रेसीपी खुपच छान व कमी साहित्यात दाखवली सलाम तुझ्या कार्याला ❤❤

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct ปีที่แล้ว +77

    आत्ताच्या मुलींनी आदर्श घ्यावा ताईचा,अश्या परिस्तिथी मध्ये खूप आनंदी राहतात,खरा स्वर्ग यापेक्षा वेगळा नक्कीच नसेल,धन्यवाद ताई आणि सर्व परिवाराला ❤

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 ปีที่แล้ว +40

    बाणा तुझ्या मुळे लोणचे तुमच्या पद्धतीने करायची माहिती मिळाली खुप छान

  • @chitra2312
    @chitra2312 ปีที่แล้ว +14

    खरच खूप सुगरण आहे ताई, सगळ्या कुटुंबातील सदस्यांची छान काळजी घेतात त्या 👌👌🙏

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +28

    दादा, भाग्यवान आहात तुम्ही अशी सर्व गुण संपन्न बायको मिळाली..😊
    वहिनीसाहेब...किती छान बनवलय लोणच.. मसाला मस्त पाट्यावर वाटून घातलाय... चटपटीत होणारच 🤤🤤

  • @jyotigosavi6646
    @jyotigosavi6646 ปีที่แล้ว +105

    बानु ताईच. बोलणं हे खूप छान आहे. 👍👍🙏🙏 त्यांच्या चेहऱ्यावर सतत हसू असतं . त्यांच्याकडून शिकलो पाहिजे. 🙏🙏आनंदी जीवन कसे जगले पाहिजे.👍🙏🙏

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +9

    बाणाई आई मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹बाणाई खुप सुगरण आहे खूपच छान बनवले लोणचे 🥦 🥦 🥦 🥦

  • @anandmk2902
    @anandmk2902 ปีที่แล้ว +22

    बानाई खुप सुंदर
    कित्ती कष्ट करता तुम्ही ,,, मी माझ्या आयुष्यात इतकि संदर श्रीमंती कुठेही बघितली नाही ,,, किति हसरा चेहरा कुठलाही मीपना नाही ,अहंकार नाही, गर्व नाही, कुनाशी स्पर्धा नाही,, कित्ती निरागस सुंदर आणि शांतता ,,

  • @rajendrasarak9111
    @rajendrasarak9111 3 หลายเดือนก่อน +1

    मी प्रथमच तुझा video पाहिला. खूप छान मनापासून केले तू बानाई. तुझा स्नेह, सात्विक भाव त्या पदार्थात उतरतो v पदार्थ अजून चांगला लागतो.अभिमान वाटतो मला माझ्या बहिणीचा.

  • @seemavaidya8153
    @seemavaidya8153 ปีที่แล้ว +80

    बाणाइ आपण खरच खूप सुगरण आहात.धन्यवाद.

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว +7

    मन लाऊन केलेली कुठलाही पदार्थ एकदम चविष्ट बनतो आणि ताई तूम्ही तर एवढे मनलाऊन बनतात ना एकदम मस्त खुप सुंदर व्हिडिओ 👌❤️🙏

  • @padamvatijadhav4057
    @padamvatijadhav4057 ปีที่แล้ว +2

    स्वछता निटनेटकेपणा.आणि मध्येच किचन टिप्स् साध्या पद्धतीने सांगणे खुप छान बानुताई.

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 ปีที่แล้ว +6

    बाणाईचे आडवे कुंकु मला खूप आवडते. आणि बाणाई खूप सुंदर व स्वच्छ स्वयंपाक करतात

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 9 หลายเดือนก่อน +10

    बाणाईताई लोणचं खुपच मस्त बनले असणार. शंकाच नाही.
    हिच पारंपारीक पद्धत आहे आपल्या समाजाची. ❤❤

  • @virenpatil8551
    @virenpatil8551 ปีที่แล้ว +23

    खरच धन्य आहेत ,बानाईच प्रत्येक गोष्टी करतात ते पण मनापासून 💐💐👌

  • @kancjanshah
    @kancjanshah 6 หลายเดือนก่อน +2

    बाणाई खूप चांगली सुगरण आहे लोणचं छान बनवलंय आणी जेवण पण छान बनवते

  • @suvarnadabholkar7404
    @suvarnadabholkar7404 4 หลายเดือนก่อน

    सुख मानण्यावर असते हेच या बानाई ताई कडून shiknyasarkhe आहे..... किती आनंदी, उत्साही आहेस तू.... तुझ्या saudaryapudhe कोणतीही सेलिब्रिटी फिकी आहे... तुला सलाम 🙏🙏🌹🌹

  • @suvarnagosavi8390
    @suvarnagosavi8390 ปีที่แล้ว +3

    माऊली खूप मस्त धन्यवाद।

  • @harshadamale9545
    @harshadamale9545 ปีที่แล้ว +5

    बानाई तुम्ही खूपच सुगरण आहात पाणी सुटले तोंडाला😋😋😋😋

  • @yogitabhujadi8317
    @yogitabhujadi8317 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान पारंपरिक पद्धतीने तयार केले लोणचं व्हिडियो दाखविला त्याबद्दल ताई तुमचे मनपूर्वक आभार

  • @ranjanachavan7808
    @ranjanachavan7808 ปีที่แล้ว +4

    बाणाईताई आणि अर्चनाला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐लोणचं सिद्धू भाऊंच्या भाषेत मस्त पैकी, एक नंबर झालयं. सागर चे केस कमी केले, तर तो वेगळाच दिसुन राहिला आहे . तुमची सगळीचं मुलं तुमच्या सारखी कष्टाळू आहेत. दिवसभर इतकी कामं असुनही व्हिडिओ साठी पण वेळ देता, अगदी चेहर्‍यावर कसलाही ताण न दिसु देता. सतत तुमच्या चेहर्‍यावर हसुचं असतं. आत्मविश्वासाने तुम्ही वस्तुस्थिती व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडता. मला एक स्त्री म्हणुन खुप अभिमान वाटतो. सर्वांनाच असं जमत नाही.

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +22

    लय भारी 👌👌👌👌👍

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +25

    खरच आमच्या प्रयंत वास आला लोंच्याच बानाई

  • @sujataingale1948
    @sujataingale1948 ปีที่แล้ว +2

    खूपच छान लोण च बनवलं ताई रेसिपी आवडली खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz ปีที่แล้ว +7

    खूपच छान मस्तच लोणचे बनवले ताई तुम्ही 👍👍🙏

  • @Kasal269
    @Kasal269 ปีที่แล้ว +11

    पाच मिनिट विजे मुळे लाईट गेली तर आमच्या जीवाची काहीली होते. यांना कश्याची तरी चिंता आहे का किती आनंदी जीवन जगतायत हे, धन्य 🙏🙏

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +2

    Waheeni kairiche loncha chhan mast laybhari kele video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 3 หลายเดือนก่อน +1

    Khupch bhagyevan ahe bana baiche misatar kharach isabar khush thevot tyanna

  • @ujwalanevase5145
    @ujwalanevase5145 ปีที่แล้ว +11

    वहिणी खूपच छान .......चटण्यांचे व्हिडिओ बनव ...तुमच्या पद्धतीने बनवलेल्या चटण्या खूप छान असतात....खूप छान😍😍

  • @sandipshinde8347
    @sandipshinde8347 ปีที่แล้ว +7

    खुप मस्त होता व्हिडिओ आणि लोणचं बनवण्याची पद्धत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सांगितली...👌👌👏🥰

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर लोणचं बनवलं बाणाई तुमच्या कामाला साष्टांग नमस्कार 🙏🙏👍

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 ปีที่แล้ว +1

    बाना ताई खरंच आपण सुगरण आहात लई भारी ताई तुम्ही घातलेले लोणचे खूपच छान दिसते आहे तोंडाला पाणीच सुटले लोणचे बघून

  • @vasundharakaulavkar4708
    @vasundharakaulavkar4708 ปีที่แล้ว +8

    बाणाई फारच हुशार आहेस येवढ्या कामातून किती छंद जोपासते मस्त एकदम छान

  • @04fojasvigaikwad14
    @04fojasvigaikwad14 ปีที่แล้ว +13

    मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा बाणाई ताई. खूप छान केले आहे लोणचे! 👌😋

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 ปีที่แล้ว +3

    खूप छान, बाणाई सुगरण आहेच लोणचे चांगले होणारच 👌👌👌

  • @ujwalasawant716
    @ujwalasawant716 ปีที่แล้ว +2

    खूप छान लोणचे ,माझी आजी अशा प्रकारे लोणचे बनवायची त्याची आठवण आली
    बानाई खूपच छान छान पदार्थ बनवत असते ,खूप कष्ट करते तरीही नेहमी आनंदी असते ,मला तिचे बोलणे फार आवडते ,मनापासून सगळं करते

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 ปีที่แล้ว +83

    बाणाई मातृदिनाच्या खुप शुभेच्छा 🙂

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ ปีที่แล้ว +2

    ❤️🙏||श्री स्वामी समर्थ||🙏❤️
    Ekdum mst video Ani recipe 🙏vahini

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 ปีที่แล้ว +2

    Good morning 🌄💐❤️☕ खूप छान 👌👍

  • @vidyapatechawan7773
    @vidyapatechawan7773 ปีที่แล้ว +3

    खरंच सुंदर आहे बाणाईबेटा, तोंडाला पाणी सुटलं 😊

  • @umapatil4756
    @umapatil4756 ปีที่แล้ว +1

    Khupach mast video asatat tumache. Tumacha pratyek shabd manapasun aikate.

  • @nathukambale2048
    @nathukambale2048 ปีที่แล้ว +7

    आम्हाला पण अस लोणच बनून ध्या खूप छान रेसिपी आहे, तुमचं बाणाई खरच मनापासून आभार

  • @user-he2hs6uu6l
    @user-he2hs6uu6l ปีที่แล้ว +1

    Khup chhan my favourite mango pickle

  • @chitrasonawane7685
    @chitrasonawane7685 ปีที่แล้ว +2

    बानाई तुम्ही खरच सुगरण आहात .खूप छान लोणचे केले स 😊

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती धन्यवाद बानुताई Thanks

  • @sambhajikokare5831
    @sambhajikokare5831 ปีที่แล้ว +1

    खूप छान, प्रत्येक वस्तू समजून सांगितले आहे.

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +1

    बाणांई वहीनी खुप हुशार आहात खुप सुंदर लोनचे बनवले मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shilpakamble5412
    @shilpakamble5412 ปีที่แล้ว

    बायनाताई,खरच खुप खुप छान झाले कैरी चे लोणंचे धन्यवाद 🙏 👌👌💯👍💥🥰❤️🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @nilimatirpude1282
    @nilimatirpude1282 3 หลายเดือนก่อน

    Khupach chhan sangitl ahe...Banai

  • @shesharichanandoskar9511
    @shesharichanandoskar9511 ปีที่แล้ว +5

    धनगर वाडा म्हणजे कुठे आहात तुम्ही नक्की मला कळेल का, छान वाटलं लोणचं घातलेल आणि तुम्ही बोलता पण सुंदर समजेल असे. खूप खूप आभारी आहे तुमची. धन्यवाद.

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 ปีที่แล้ว +2

    ekdam bhari lonche banai vaini🎉🎉 wa kya bat hey

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +2

    वहिनी लई भारी लोणचे झाले आहे. लोणचे बघून पाणी सुटले तोंडाला. 😋
    माझी आई पण असेच लोणचे बनवते, खूप भारी लागते.
    घरात भाजी नसेल तर भाकरी सोबत मस्त लागते.
    नाहीतर चपातीला लोणचे लाऊन चपातीचा रोल करून खायला खूप भारी लागतो.

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 ปีที่แล้ว

    बानुताई पारंपारिक पद्धतीने लोणच खुप छान बनवलंनावाप्रमाणे अन्नपुर्णा आहे बानुबाई

  • @minalmane4973
    @minalmane4973 ปีที่แล้ว +1

    खुप छान मस्त केल या लोणच. आणि banai tai तुम्ही लय छान आहे

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 ปีที่แล้ว

    Khup Chan paddhtine sangitale ATA amhihe asech lonche karnar chotya chotya tips sangitalya thanks

  • @sachinpatole1907
    @sachinpatole1907 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर लोणचे बानू ताई सेम असं लोणचे माझी आत्या बनवायची 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @vandanashevkari9680
    @vandanashevkari9680 ปีที่แล้ว +1

    खूपच छान बाणाई हे खरं जीवन पीवर आहे ❤️❤️❤️😍😍😍

  • @reshmathombre3579
    @reshmathombre3579 ปีที่แล้ว +2

    Hi, i am also from Dhangar Community, Proud to be Dhangar.

  • @SSD_Arts
    @SSD_Arts 2 หลายเดือนก่อน

    Khuppppp Chan Recepi aahe ❤❤❤

  • @poojamanjrekar7760
    @poojamanjrekar7760 ปีที่แล้ว +2

    मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाईताई 💐🙏🏻 तुम्ही अन्नपूर्णा च आहात. लोणचे एकदम मस्त

  • @sadhanauke5498
    @sadhanauke5498 ปีที่แล้ว +1

    खुपच छान लोणच बनवलेले ताई अक नंबर

  • @padmaramteke9952
    @padmaramteke9952 ปีที่แล้ว

    बानुताई आपण खूप छान पद्धतीने लोनचं बनवलं ते बघूनच किती चांगलं व स्वादिष्ट असेल हे समजलं, मला तुमची भाषा ऐकायला बरं वाटतं, आम्ही विदर्भात रहातो.

  • @rekhamali8761
    @rekhamali8761 ปีที่แล้ว +1

    Khup chan banvle lonche Tai khup mast

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ आहे

  • @user-ce8qv3vb9d
    @user-ce8qv3vb9d 5 หลายเดือนก่อน

    खूप छान लोणचे बनवण्याची पद्धत

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 ปีที่แล้ว +2

    Banai vahini lonave bhari, mazhi mavashi khoop mast lonche karayachi, video baghun tichi Athavan zhali, ek motha math ( madake ) bharun gaonvarun mala lonache gheun yayachi.....bolane mast

  • @smitashouche9958
    @smitashouche9958 ปีที่แล้ว

    खूप छान बाणाई कित्ती छान लोणच तुझे पदार्थ खूप छान असतात मी तुझे सर्व व्हिडिओ बघते तुझ्या कडून खुप शिकायला मिळाले

  • @user-lj3nf1eg8r
    @user-lj3nf1eg8r 4 หลายเดือนก่อน

    खुप छान बनवले लोनचे बानाई ग्रेट🎉❤🎉

  • @shirishpakhare9326
    @shirishpakhare9326 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर रेसिपी बानाई ताई तुम्ही मला खूप आवडता नेहमी अशाच आनंदी रहा तुमचा परिवार पण खूप छान आहे तुमचा आवाज मस्त आहे

  • @ashabahirat147
    @ashabahirat147 ปีที่แล้ว +1

    आणि खूप स्वच्छता देखील आहे पदाथ॔ बनवताना.अगदी नीट नेटके पणं❤❤❤❤❤❤❤❤🤗😇

  • @raneusha
    @raneusha ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ मॅडम! तुमची पद्धत थोडी वेगळी आहे म्हणून मी करून बघणार. तुमच्या सर्व सुचनांचे पालन करीन!! धन्यवाद!!🙏

  • @minalchumble3503
    @minalchumble3503 5 หลายเดือนก่อน

    फार मस्त लोणच बनवलं बाणाई ताई.
    खूप भारी वाटलं बघायला. तुमची लोणच बनवायची पारंपरिक पद्धत खूपच छान आहे. मसाला भारी तयार केला आहे.
    आता मुरलं असेल लोणच . सर्वांनी आंनदानी त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद .

  • @anaghanimgaonkar2541
    @anaghanimgaonkar2541 4 หลายเดือนก่อน

    Banayi you are great
    Tumhi kiti khooshi ne Ani Sundar sansar karta
    Dhanya ahe Banai tumhala

  • @user-xz4ln7vp2q
    @user-xz4ln7vp2q ปีที่แล้ว +2

    स्वछता टाप टिप आहे त्यात सुंदर

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 8 หลายเดือนก่อน

    Banubai lonche khup chhan keles ga... 👌👌👌🙏🙏🙏😋😋😋

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 9 หลายเดือนก่อน

    👌🌹 बाणांई ताई तुला खूप खूप सलाम लोणचं खूपच छान बनवलं आहे

  • @anilphutane4492
    @anilphutane4492 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटला त्यापेक्षा तुमची सागन्याची पधत

  • @kaminibhorjunnarbhor1810
    @kaminibhorjunnarbhor1810 9 หลายเดือนก่อน +1

    Banu Tai khup chhan Jevan banavte

  • @kanchanraje1313
    @kanchanraje1313 ปีที่แล้ว +1

    खरच ताई खुप छान बनवले आहे लोणचे,👌👌🌺🌺

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 ปีที่แล้ว +2

    किती छान बनवलय लोणच 😋👍

  • @bhartisurvekitchen1293
    @bhartisurvekitchen1293 ปีที่แล้ว +1

    बाणाई वाहिनी छान लोणचे रेसिपी

  • @durga6835
    @durga6835 ปีที่แล้ว

    बानू ताई अप्रतिम लोणचं बनवलास ग शब्दच नाही माझ्याकडे एवढे तुझे चांगले कौतुक करायला तुझ्याकडून आदर्श घेण्यासारखे

  • @sakharamdhembare5045
    @sakharamdhembare5045 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम लोणचे बनवले.

  • @sangeetapadekar1782
    @sangeetapadekar1782 3 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत ची सगळ्यात छान आणि निखळ गावरान लोणच्याची रेसिपी आहे

  • @priyankavelhal6366
    @priyankavelhal6366 ปีที่แล้ว +1

    Banai tumhi khup sweet ahat

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी लोणच छान बनवल

  • @nanasahebsankpal4871
    @nanasahebsankpal4871 ปีที่แล้ว

    एकदम गावठी लोनच आहे.खूप सुंदर

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 ปีที่แล้ว +6

    Khup mehnati aani hushar aahe mala phar naval vatat God bless you

  • @bobby7933
    @bobby7933 ปีที่แล้ว +1

    Bannai lai bharii loncha

  • @SharadaGawalI-wo1ed
    @SharadaGawalI-wo1ed ปีที่แล้ว +2

    दादा तुमची बना खरच बनाबाई आहे

  • @creditcrunchers2878
    @creditcrunchers2878 ปีที่แล้ว +1

    Khup chaan zale lonche

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 ปีที่แล้ว +1

    माझ्या माहेरात सर्व धनगर आहेत ते आसच बनवतात लोनच जेवणं छान बणवते सुग्रन ताई हाय ताई धनगर ऐसवार मला आवडते मी गावी जानार आहे बनवुन आनेल कढी सुंदर बनवते ताई ❤️🌹🍫🍫🌹❤️

  • @shitalsalvi7229
    @shitalsalvi7229 2 หลายเดือนก่อน

    Khup chan recipe tai 😊👌👌

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 ปีที่แล้ว

    Lonch mast paikki banvl aahe SARL Ani sopp recipe banai khup chhan video Jay malhar