१० मिनिटाच्या आत ओबडधोबड वाटून केलेल्या खर्ड्यासोबत कडक भाकरी आणि गावरान पिवळे लोणचे | kharda recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- खर्डा म्हटलं की मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न , खर्ड्याचा विषय जरी निघाला तरी पटकन तोंडाला पाणी सुटत , चुलीवरची कडक भाकरी , सायीचं ताज ताज दही आणि खर्डा म्हटलं की हॉटेल च जेवण सुद्धा फिकं पडत , आज काकूंनी असाच बेत केला आहे , धन्यवाद .
Today kaku preparing Kharda, kharda is a traditional Maharashtrian recipe. This is a fantastic side dish. There is a little different in thecha and kharda. Roasted peanuts are added in this kharda recipe. This dish you can eat as side dish with main course.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (TH-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
#gavranekkharichav #गावरानखर्डा #गावाकडचीरेसिपी #kharada #मिरचीचाखरडा #गावाकडचीरेसिपी #gavranpadarth #maharashtrianrecipe #marathirecipe #marathifood #marathithali #marathi
#unhalipadarth #village_food #village_cooking #village_lifestyle
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
स्वर्गीय अनुभव आहे साधा सोपं जीवन खरडा भाकरी आणि आपण 👌👌👌👌
Mast👌🏻👌🏻... Pn aaji kuthe aahe?
मस्तच खर्डा रेसीपी आहे
Kaku loncyachi recipe दाखवा.
मावशी तुम्ही खूप छान बोलतात भाषा वेगळी आहे म्हणून ऐकत रहावं वाटत❤
Kaku lonchachi recipe dakhava bina telachi
प्लेट मध्ये जे लोणचे घेतले त्याची रेसिपी दाखवाना . पाहताच तोंडाला पाणी सुटके ताई👌👍
Please find the video on our channel
एक नंबर
Khup bhari techa n bhakri
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Mast kharda recipe tai
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Kharda chhaanch.
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Yery nice 👍👍
Thanks 👍
Khup Chhan
खूप छान ताई मला माझ्या गावाकडची आठवण आली
काय मस्त बेत
Wa...
छान विडीओ... खूप छान बनवले... 👌👌
लोणचं कसं करतात ते दाखवा ना
खूप छान
Mast kaku
Spicy yummy
1ch no 👌👌👌
खर्डा एकदम झक्कास.खायला कधी येऊ.
Nako yeus😂
Mast 🎉 aajji ?
😋😋😋
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
Mastach tai 😊
Tumhi kholapuri masala vikata ka
😋😋
Mastach tai❤❤
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Online order dili tar milel ka please
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , lavkrch sangu
🤤🤤🤤🤤
👌👌
Aaji kuthe aahet?
ताई व्हिडिओ 👌👌 पण तुमच्या घराची एकदा व्हिडिओ करा ना
Ho plzzz
Nice Video Aunty Ji ♥️♥️👌 Full ⏱️⏱️👌 Watch 💯💯✅
👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
👌🏼🙏😋
आंटी मस्त हाय तुमचा खड़ा
Sapak mhanje Kay?
जरा तीखट कमी
सपक म्हणजे कमी तिखट.
Ok
Comments Karun kay upyog tumi uttar det nahi
Comments ला रिप्लाय पण देत जा काकी.
Tya kamat aahet. Rikamya nahit didi
Mazha bhopla kharab honyachi bhiti vatate