धन्यवाद दादा आमच्या मनातील प्रश्न गोंधळ गेले , खुप महत्त्वाची छान माहीती दिलीत धन्यवाद श्री स्वामीसमर्थ 🙏🙏🙏 तुमच्या सारखीच स्वामी महाराज आमच्याकडून ही अश्याच सेवाकरुन घेवोत
मला संगमावर पारायण करण्यास खूप खूप आनंद मिळतो. जेव्हा पासून गुरू चरित्राचे पारायण सुरू केल्यापासून माझे जीवन खूप बदलले . देवाची माझ्यावर मोठी कृपा झाली आहे
मी दोन वर्षांपूर्वी गेले होते पण कुठे पारायण करतात तेच माहीत नव्हते, औदुंबर झाड पण माहीत नाही, नुसत दर्शन घेतले , राहायची सोय पण माहीत नाही , पुढच्या वेळी लक्षात ठेउ .
दादा मी 2022 आणि 2023 च्या दिवाळीत पारायण केले. माझी इच्छा आहे वर्षातून एकदा तरी मला पारायण करायची संधी मिळावी. दत्तगुरु आणि स्वामींनी माझ्याकडुन त्यांची सेवा जन्मोजन्मी करून घ्यावी. श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ दादा 12 चया आरती नंतर भिक्षा मागून प्रसाद घेऊन परत अंघोळ करून च पारायण ला बसायचं का मध्यंतर उठल्या नंतर परत अंघोळ करायची तर संगमावर च करायी का एक दिवस आधी जाऊन मुक्काम राहुन दुसरया दिवशी सकाळी पारायण चालु करायचे असल्यास रात्री च आपलं गुरुचरित्र पारायण ची पुजा माडुन ठेवले तर चालेल का
Dada parayan sathi chourang kasa bhetel ya pahila book karava lagto. Gangapur madhe sangamavarti. Aani rahayche kote. Mahiti dyavi .Jai shree swami samarth. Jai shree guru dev dutt.
Thank you bhu , khup chaan mahiti deli 🙏 Ani ek vicharacha hota ki me navnath parayan karto pan parayan kartana mala khupach zop yete Ani divas bhar yet rahte , asa ka hota ?
दादा खूप खूप धन्यवाद आपले........ मनात इच्छा होती गाणगापूर ल जाऊन सात दिवस पारायण करायची पण कसे होईल कसे करावे हे मनात येत होते, आपले u tube la video पाहिल्यावर जायचे fixed kel येत्या 13/3/2024 तारखेला कोल्हापूर to गाणगापूर गाडी ने जाऊन 14/3/2024 गुरुवार पासून पुढील 7 दिवस पारायण करणार आहे मी....... खूप खूप मनापासून आभारी आहे आपला.... 🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त........🚩🚩 🚩🚩दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा .......🚩🚩
दादा निर्गुण मठ मंदिर आणि संगम गुरूमंदिर वेगळे आहेतना...जे नवीन गाणगापूर जातात त्यांना माहीत नसते.....आरती कुठे होते ....कुठल्या मंदिराचा आरतीला उपस्थित राहवे...निर्गुण मठचा की संगमवाल्या गुरुमंदिरला....आम्ही गेलो तेव्हा तसेच झाले होते
खूप छान मार्गदर्शन पण तुमच्या समोरची पोथी येवधी बारीक कशी मी पहिल्यांदा आत्ता पारायण केलं पण ती पोथी खूप मोठी आहे का जसं तुम्ही बोललात तस हे संक्षिप्त आहे एक ह्या मार्ग सुरू करणाऱ्याचा प्रश्न?
धन्यवाद दादा आमच्या मनातील प्रश्न गोंधळ गेले , खुप महत्त्वाची छान माहीती दिलीत धन्यवाद श्री स्वामीसमर्थ 🙏🙏🙏 तुमच्या सारखीच स्वामी महाराज आमच्याकडून ही अश्याच सेवाकरुन घेवोत
श्रीगुरुदेव दत्त, खुप छान माहिती दिली, मनापासून धन्यवाद 💐🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🎉🎉🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
मला संगमावर पारायण करण्यास खूप खूप आनंद मिळतो. जेव्हा पासून गुरू चरित्राचे पारायण सुरू केल्यापासून माझे जीवन खूप बदलले . देवाची माझ्यावर मोठी कृपा झाली आहे
श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤🙏
छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
सुरेखा यादव ठाणे श्री गुरु देवदत्त दादा 🙏🌺
🙏 फार छान माहिती दिली आभार
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
श्री गुरूदेव दत्त 🌺
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ दादा 🙏 खूप छान माहिती दिली.तुमच्यामुळे सगळ्यांच्या मनातील भिती दूर होईल.🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
Avdhut chintana shree gurudev datta Swami samarth maharaj ki jay🌹🙏
🌹🙏
Shree swami samarth 🙏🏻
दादा तुमच्या व्हिडिओतून मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली थँक्यू सो मच
Shri swami samarth 🌹🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏
खूपच छान माहिती मिळाली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Sri Swami samartha 🙏🌹🌺
Shree Swami Samarth 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🏿
Shree Swami Samarth
मी दोन वर्षांपूर्वी गेले होते पण कुठे पारायण करतात तेच माहीत नव्हते, औदुंबर झाड पण माहीत नाही, नुसत दर्शन घेतले , राहायची सोय पण माहीत नाही , पुढच्या वेळी लक्षात ठेउ .
Shri Swami samarth dada 🙏
Shree Swami Samarth avdhut Chintan Shri Gurudev Datt❤
मला गाणपुर ला येण्यासाठी धडपड चालू आहे परंतु येण्याचा योग येत नाही श्री गुरू देव दत्त 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
मला श्री गुरू चरित्र पारायण करायचे आहे पण ऐक वर्ष झाले घरात अडचण येते श्री स्वामी समर्थ
Good information thanks
आत्ताच आम्ही कानिफनाथ मठ होता तिथे पारायण करून आलो
Mla khup tras hot hota parayn kele maze shatru pn samle ( mele) Dattgur khup powerfull Shakti ahe
Shree swami samarth
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻💐💐
Shri Swami Samarth
Gangapur la sangamavr jaun titepn dattmandir ahe tite parayn krtat
🙏 pornilnela kuph grdi hoti sngmavr mg sngmavr je datt mndir aahey rya mndir madhey shipt guruchritr vachl tr chalt asel n
हो
दादा मी 2022 आणि 2023 च्या दिवाळीत पारायण केले. माझी इच्छा आहे वर्षातून एकदा तरी मला पारायण करायची संधी मिळावी. दत्तगुरु आणि स्वामींनी माझ्याकडुन त्यांची सेवा जन्मोजन्मी करून घ्यावी. श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान
श्री स्वामी समर्थ दादा 12 चया आरती नंतर भिक्षा मागून प्रसाद घेऊन परत अंघोळ करून च पारायण ला बसायचं का मध्यंतर उठल्या नंतर परत अंघोळ करायची तर संगमावर च करायी का एक दिवस आधी जाऊन मुक्काम राहुन दुसरया दिवशी सकाळी पारायण चालु करायचे असल्यास रात्री च आपलं गुरुचरित्र पारायण ची पुजा माडुन ठेवले तर चालेल का
हो असंच करावे
धन्यवाद दादा
Dada parayan sathi chourang kasa bhetel ya pahila book karava lagto. Gangapur madhe sangamavarti. Aani rahayche kote. Mahiti dyavi .Jai shree swami samarth. Jai shree guru dev dutt.
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Thank you bhu , khup chaan mahiti deli 🙏
Ani ek vicharacha hota ki me navnath parayan karto pan parayan kartana mala khupach zop yete Ani divas bhar yet rahte , asa ka hota ?
भस्मधारण विधी स्वतः करून दाखवावा हि विनंती 🙏
दादा खूप खूप धन्यवाद आपले........
मनात इच्छा होती गाणगापूर ल जाऊन सात दिवस पारायण करायची पण कसे होईल कसे करावे हे मनात येत होते, आपले u tube la video पाहिल्यावर जायचे fixed kel येत्या 13/3/2024 तारखेला कोल्हापूर to गाणगापूर गाडी ने जाऊन 14/3/2024 गुरुवार पासून पुढील 7 दिवस पारायण करणार आहे मी.......
खूप खूप मनापासून आभारी आहे आपला....
🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त........🚩🚩
🚩🚩दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा .......🚩🚩
Tumhi parayan karayla gele ka
दादा तेथील गुरूपादुका पूजन बद्दल माहिती देना.....
हो
3 दिवसाचं करसयच असेल तर ग्रंथ तिथेच ठेवायचा की उचलून नेऊन परत दुसऱ्या दिवशी thevaycha
ग्रंथ उचलू नये तिथेच ग्रंथ ठेवावा
दादा नवीन घर काम पूर्ण होणार आहे तर थोडच काम बाकी आहे. तर वस्तू पुजे आधी किंवा काम पूर्ण झाले नाही अजून तर तिथे पारायण केले तर चालेल का
Shree swami samarth dada mla bal honyasati seva dya na 3 years zale mazya lgnala plzzz dada reply dya
details send karaa 9552690143
Guru dev datt
Maharaj te karun ghetat aplya kadun ha maza hi anubhav aahe
Dada tikade Swami Charitra paryan Karun shakto ka
दादा निर्गुण मठ मंदिर आणि संगम गुरूमंदिर वेगळे आहेतना...जे नवीन गाणगापूर जातात त्यांना माहीत नसते.....आरती कुठे होते ....कुठल्या मंदिराचा आरतीला उपस्थित राहवे...निर्गुण मठचा की संगमवाल्या गुरुमंदिरला....आम्ही गेलो तेव्हा तसेच झाले होते
हो नक्कीच
श्री स्वामी समर्थ . दादा मी दिवाळीत गेले होते आणि पारायण पण केले. तिथे पैसे मागत होते. याआधी नव्हते मागत.
हो मी complaint केली आहे
दादा अक्कलकोट ला पन पारायण करता येइल का, tithe asi सुविधा आहे का?
हो आहे
श्री स्वामी समर्थ
Digambara, Digambara,Shripad, Vallabh,Digambara.
दत्त जयंतीच्या वेळेस नाही शक्य झालं तर इतर वेळेस आपण करू शकतो का गाणगापूरला पारायण
हो video karnar ahe
पोथी ठेवण्यासाठी पाट घेऊन जावा लागेल का?
Tai a ho video pha ase chote ktte astat grnth thevayla ,patachi grj nste
नाही
दादा जर समजा आपण घरी बसलो परायनाला तर भिक्षा मागितली तर !!?
24 tarkhela pournima ahe tevha gangapur la jaun parayan kele tr chalel na
हो
3 गुरूचरित्र पारायण चा संकल्प केला तर 2 पारायण सासरी आणि एक माहेरी केलं तर चालेल का?
दादा जवळपास राहायची सोय आहे का . दिंडोरी प्रणित स्वामी केद्र लांब आहे असे म्हणतात .
खूप मठ आहे
Dada tumacha no. Milu shakato ka?
9552690143
खूप छान मार्गदर्शन पण तुमच्या समोरची पोथी येवधी बारीक कशी मी पहिल्यांदा आत्ता पारायण केलं पण ती पोथी खूप मोठी आहे
का जसं तुम्ही बोललात तस हे संक्षिप्त आहे
एक ह्या मार्ग सुरू करणाऱ्याचा प्रश्न?
Pls ekda baghun reply kara
नवनाथ पारायण करतात का तीथे
Dada tumcha number milelka?
Dew datt
Please number dya
Dada तुम्ही म्हणतात वीणा मूल्य आहे.पण आम्हाला मंदिर मध्ये जाण्यासाठी 500 रुपये प्रति व्यक्ती मागत होते.
dada mi gangapur madhye ch aahe swami samrth kendr madhye secruti gard aahe
खूप छान
9552690143 call karaa
Gangapur madhil bhakta niwasacha contact number dya please
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
Shri Swami Samarth 🙏🙏
Shree swami samrtha 🙏🙏
Shree swami samrtha 🙏🙏
श्री गुरु देव दत्त