ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
EAR DRUM DAMAGE? कानाचा पडदा फाटला तर ? कानात इजा झाली तर ? काय करावे ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2020
- कानाच्या आतील बाजूस इजा झाल्यास किंवा कानाचा पडदा फाटल्यास काय करावे आणि कोणती खबरदारी घ्यावी.... याची अगदी सोप्या भाषेत उत्तरे.
कान,नाक, घसा यांच्या अनुभवी डॉक्टर तज्ञाकडून.
Dr. Tushar Mhapankar
Dr. Mhapankar's ENT clinic
B-102, Ambika plaza,
Near Jankalyan bank
90 feet road,Mulund (East)
Time - 10 am to 1 pm
5 pm to 9 pm
Tel No- 022 25637905
माझ्या कानावर फटका लागला 12 वर्ष मी काळजी घेतली रेगुलार दवाखान्यात गेलो आता माझ्या कानाचा बहिरेपणा गेला ऐकू यायला लागले.... श्री स्वामी समर्थ नामस्मरण केलं खूप मस्त वाटले 12 वर्ष उपवास केले महादेवाचे... आता मला पहिल्यासारखे ऐकू येत आहे..... कान दुखल्यास कानात काही घालू नका आवाजाच्या ठिकाणी जाऊ नका आणि कानात सकाळी अंगोळ केल्यावर कान टॉवेल ने साफ करा.... ध्यान धारणा करा....
Very very important mahiti milali. Mala ata paryant kana vishi deep knowlage navte
Ata purn mahiti milai ahe. Thanks very much Dr.
नमस्कार डॉक्टर, खूप मस्त माहिती सांगितलीत, खूप खूप धन्यवाद, मराठी पण उत्तम , आणि खरचच कानाला उपमा देऊन , कोणी कविता केलेली आठवत नाहीये, माझ्या 5 वर्षाच्या नातीला दोन्ही कानांना मेजर प्रोब्लेम आहे, म्हणून मी ह्यासंबधीचे तुमचे व्हिडिओ नीट ऐकले. आम्ही पण खूप उपाय केले, तरी मी नातीला घेऊन तुम्हाला लवकरात लवकर येऊन भेटेन. आम्ही पुण्यात राहतो.
खूपच सुंदर माहिती दिली सर
Very important information. Thanks sir.
Thanks sir mast sangetla
Sir tumhi kitisunder samajaun sangata aahat,Dhanyavad Dr. ji
खूप छान माहिती सर🙏🏼
Kupach Chan Mahiti dili sir Thank you
चांगली माहिती दिली ,
Chan mahitipurna mahiti.
खुप छान माहिती दिली.
khup chhan mahiti dili sir thank you.
Tumchya mahiti mule amchya manatil bhiti kami zali.
धन्यवाद साहेब
Very Nice information about Ear and its cleaning given by you Dr. Tushar Sir 👍everybody can understand
खूप छान माहिती दिलीत सर
टीनीटस वर व्हिडिओ बनवा
खूप सुंदर माहिती सर 🎉
धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली.... धन्यवाद....
Chan maheti sagitli sir
नमस्कार डॉक्टर,
तुम्ही माहिती अतिशय चांगली सांगितली. आणि पूर्वी तुम्ही सांगितले प्रमाणे आमच्या घरी आमचे बाबा अगदी आम्हां पाचही भांवडांच्या कानात दर रविवारी खो. तेल घालायचे. आम्हाला ती सवय आहे.
मी कधी मधी तेल कानात घालतो. आणि कानात बट घालतो. पण या पुढे नाही.
पण सर कानात खाज आली तर काय करावे.
आणि महत्त्वाचे गावी पावसाच्या सुरुवातीला घरात बारीक किटक येतात. तर असा बारीक किटक कानात गेले वर काय करावे.
धन्यवाद सर, श्री. दिनेश जाधव, रत्नागिरी
Khup upayukta maahiti. Vaidya saaheb tumche khup khup aabhar. Asech mahatwacge video paathwat raha. May God bless you & your family members.🙂🙏
0l0
Chan
Mahiti sangitali Dr
Very nice lot of thanks 🙏
खूप छान माहिती मिळाली सर. तुमचे खूप आभार 🙏
😊😅
Thank you Sir !
Very nice information sir
Nice information 👍
Thank you so much sir for such great information...
Mazya aaichya kanala hole aahe. aadhi lahan hot pn aata moth zalay drop taknar hoto pn aata nahi raknar ...
Really , very helpful info. Sir
Thank you so much..🙏
काना मधुन पाणी येते आणी बोध पडलेल्या सार्क वाटते
Thank you sir I good information
Thanks Dr
डॉक्टर आपण अतिशय छान माहिती दिलीत सर तुम्ही जे सांगितले ते सत्य आहे खुप छान 🌹🙏🌹
Good to hear you liked. Warmest regards
Good to know you liked
Thanks & Warmest regards
Dhanyavad sir🙏
Good information.
Nice information
Sir Thank You
Very nice information
Best only one for me and my family tanks sir ji
कानातुन एक सारखा आवाज येत असेल तर काय करावे
डॉ.सर.विडियो खुप आवडला आणि योग्य माहिती ही मिळाली.नुकताच माझ्या मुलाला शाळेतल्या एका गुंड टाईप आडदांड मुलाने कानावर मारले,आणि कान सुन्न झाला,फोटो xray दिसले की पडदा फाटलाय,आम्ही घाबरून गेलो.पण विडीयो पासुन समाधान वाटले की लवकर बरे होईल.
नक्की फरक पडेल.... काळजी घ्या... माझ्या बाबतीत पण असेच झाले होते.....
खुप चांगली माहिती दिली आपण धन्यवाद तुमचा मो नं
उत्तम माहिती.आवाज थोडा मोठा पाहिजे.
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली सर,🌹🌹🙏🙏धन्यवाद सर
सर,मी मळ काढण्यासाठी कान कोरने वापरल्यामुळे आता माझ्या कानातून केव्हा केव्हा घट पांढरा पस द्रव येतो त्यासाठी कोणता ड्रॉप टाकणे आवश्यक आहे, किंवा उपाय सांगा🙏🙏
धन्यवाद सर, खूप छान मार्गदर्शन केले, भीती कमी झाली
Thanks for appreciation
Regards
काका.लय.छान.माहिती.सांगितली.धन्वाद.काका
Thanks 🙏
खूप छान माहिती
🙏
Sir Namaskar
Sir, nak dable ki hawa kanatun baher padate aani mala changale
iku yete
Ase nehami karave lagate ka?
माझ्या उजव्या कानावर फटका बसला, पडदा फाटला. पू येत होता सतत दुख जणवत होती पण ऐकू येत होते. दुख थांबविण्यासाठी tympanoplasty करून घ्यावी लागली परिणामी ऐकू येत होते तेही बंद झाले. डॉ. नी सांगितले की हे sensory loss आहे. आपल्या मते पुन्हा ऐकू येइल का ? हे एक
नं२ डाव्या कानावर देखील फटका बसला व पडद्याला छिद्र पडले तर ते बरे होउ शकेल का? माझे वय ७५ आहे मी बोरीवलीत रहातो तरी western line ला ह्या वर उपाय करणारा कोण डॉ. असेल तर कळविणे उजव्या कानाने ऐकू येत नाही पण डाव्या कानाने ऐकू येते.
Generally a small traumatic perforation in the ear drum heals well in 3-4 weeks time with all precautions taken as per the Doctor’s advice
मराठीत उत्तर देउ शकत नाही का?
Good information given and explain nicely
'Okn3
Sir really useful information 👌
There is continuously voice to be heard by me from right ear. Why so. What is d remeady
Good information sir... 🙏🙏
Want to visit you Doc after that incident
गुड मॉर्निंग सर.आपले क्लिनिक कुठे आहे.पुण्यात का बाहेर.
Khup chhan Mahiti sir 🙏 padada fatun parat julala tr pahilyasarkhe aiku yete ka ...pls reply Sir 🙏
Ho. Padada naturally heal jhala tar normal aiku yayla have
Sir mazya mulacha Kan dukhtou ani,, fever pan yetoy doctor kade nel tr te bolale pdadaya chya javal sooj Ali tr Kay kru plz sanga sir reply dya
Sir
Maza mulga 3.5 years cha aahe
Tyachya kanacha padada fatla pn toh aushadh nahi ghet aahe ani kanatun blood yet aahe ani tyala sandas pn lagli aahe so plz help me
Maze kaanache opration zale ahe pan mala Kami aiku yete Kai karave pl upai sagha
Dr mazya kanache padade fatale tar Dr rani mashin waparayla sangitele ahet tar me masin waparto dusara upay sanga please
There are holes in year from more than 10 years , but not much issue only sometimes problem of fungus if water goes in ear while bathing. What is solution
कान गच्च झाल्यावर काय करावं. कानाच्या पडद्यावर होल आहे.
sir mla jorat chapatch lagli aahe tar tukde ky jhl asel ka Karan mla tukde thod dukhne kinva asa ching awaz yet aahe ky karave
नमस्ते सर मी कर्नाटकचा आहे माझ्या मुलगा 7 वरशाचा आहे तर तेचा कान आतामादे पांढरा झालंय तर मी डॉक्टरांना दकवलोय त्यांनी पडदा फाटले म्हणून सांगितले तर मिकाय करू🙏
Khup.sunder.sir.mahiti
Sir माझा कानाचा पडदा 50 टक्के फाटला आहे असे डॉ ne सांगितले आहे व या गोष्टीला 7 दिवस झाले आहे मला त्यांनी 15 दिवस vitamin C च्या गोळ्या खायला दिले असून नंतर ऑपरेशन करावे लागेल असे बोलले आहेत मग मी काय करु
Please give my answer that since ,30 years i have a hole in my ear shall operation will success or not
Sir majhya kanat mulga ordla, tr kay hoyil, mala kanat dukhtay
Mala sugar aahe blad preshar pan aahe colesran
Kay khave ande vageire khave ka kana sathi yoga pan sanga panvel
सर आपण कानाबद्दल खूप छान माहिती सांगतात धन्यवाद मला सुद्धा 10 वर्षांपूर्वी कानाचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा डॉक्टरांनी एक महिना कानात कापूस घालायला सांगितला होता पण मला त्याची एवढी सवय झाली आहे की मी आता रोज कानात कापूस घातला नाही तर मला नीट झोप येत नाही ही सवय चांगली आहे का वाईट
Actually, keeping cotton in the ear & sleep doesn’t have any relation.
Sir kanacha parada fatlyaver Kahi dokyala kivha mendula kay parinam hot ka
Doctor tushar sir I have a vertigo So I want to take appointment so please give me appointment
Plz sir mla 4tha diws hot aahe , 2rya diwshi mi ek Dr kde dakhvl tyanni sangitl sujan aali mhne mla aayurvedik golya dilya tri mla samadhani nahi zali tr mi 4tya diwshi mhnje aaj dupari Dr mitesh khatri yancha jwd jaun check up kel tr mla kadl maza kanacha parda fatla ..elaj suru aahe sir bt khup jaast bhiti vatat plz help me
नमस्कार डॉक्टर!ऐकावयास कमी येते त्यावर उपाय आहे का?
भ्रामरी योगा करा.... आणि ध्यानधारणा करा....
Very very nice and correct information received today thanks god bless you
Thanks for appreciation
Dr saheb kanacha eir drum fhatla asel ter manus komat jato ka kahi kalane kiva kahi vershyane
Ani dukhto pn ky karave sanga n yavar upay
सर माझ्या अनुभवानुसार हेअरडाय डोक्याला लावल्या मुृळे सुद्धा कानातुन पाणीयेने कानसूंन पढने डोक दुखने चक्कर येने ,ऐकु नयेने असे प्रकार होतात व का ही दिवसानी कान बराही हो तो.
Dr tumcha clinic address sanga please.
मला उजव्या कानाने ऐकू कमी येते, ent डॉ, ना दाखवले त्यानी, संगीतले की पडदा फाटला आहे, अणि हाडाचा चुरा झाला आहे, त्यामुळे ऑप रेशन करण्यास सांगितले, ऑप रेशन शिवाय काही उपाय आहे का
येवढं कशामुळे झाले..... असं काही होत नाही
साहेब तुमचा दवाखाना मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे का.
खास करून लातूर. परभणी. नांदेड
सर माझ्या कानाला चापट मारली आहे उजव्या कानचा पडदा पटले आहे तर किती दिवसात नीट होईल
Sir amacha mamicha kanacha magalvari पडदा फाटला आहे पण अमी ent दाखवले नाही bhms dr dakavale ahe oshadha घेतले आहे आत्ता ikayala थोडे कमी येते व थोडे सुन्न कान झाले आहेत मग ent dakau का या गोष्टीला 3 दिवस झाले आहेत plz मला सल्ला dya तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती tq sir
त्यादिवशी pekasha कान थोडा बर आहे कापूस घातला नाही kya pro होत नाही ना
Sir mazya hi kanachya padadyala barik chidra padlele aahe ani tyatun puss yet aahe ent dr la dakhvlele aahe medicine suru aahet pn kanat khup pain hot aahe kay karave please sanga ani me pregnant aahe tyamule khup bhiti vatat aahe🙏🙏🙏
ani mala kas olkhta yeyil ki paddyala eja jhali ahe Karan sadhya chakkar nahi yet aahe please help
Sir
Profound speach.
A lady was slapped by her husband three years ago. She can’t hear from left ear. I got to know this during this lockdown. She is 40 years old.
Can she start treatment now ?
कृपया कोलेस्टेरॉल (LDL)वाढले तर घरगुती उपाय,आहार.. वगैरे बाबत मार्गदर्शन करावे
सर मी डॉक्टर कडे गेलो होतो... अधून मधून टोचल्यासारखे वाटत होते... त्यांनी 5 दिवसाच्या गोळया आणि कान व नाकाचे ड्रॉप्लेंट दिले आहेत 3 दिवस हा उपाय केला आहे... कोणता धोका आहे काय..
सर, माझ्या मुलीला जन्मतः कान नाही, दुसरा कान चांगला आहे, ऐकायला सुध्दा चांगले येते,
पण दुसरा कान सामान्य माणसासारखा करणे शक्य आहे का ? मला आपला संपर्क क्रमांक मिळेल का? आपला सल्ला मला मोलाचा ठरेल.
प्रत्येक पालकांनी आई वडिलांनी ही माहिती नीट ऐकून आपल्या मुलांना समजावून सांगावी.तसेच उपाय करावेत.
कुठे राहता डॉ.साहेब
माझ्या मुलाने कानात काडी घातली आणि रक्त आले आहे तर काय झाल आसेल ,लोकल mbbs डाॅक्टर ला दाखवल आहे,
DR. mala clinic cha addres padhaca
Tumch hospital kuthe ahe sir?
डॉ सर माझा कान 40 वर्षापूर्वी फाटला आहे तर त्यावर आज उपाय होऊ शकतो का? कारण कानात हवा किंवा मोठा आवाज गेला की डोक्यात सनक बसते मग डोकं दुखणं सुरू होते आणि थांबत नाही
mazya aai che 2ni kanache operations 35 years zale pn tyana aiku nai yet padte fatle ani kanatun pani yet ahe mhnun tr punha operation karun kay fayda hoil ka ear machine use krun..66 age ahe ata
You can kindly call the clinic for query
Clinic no. is given in description box
Thanks and regards
Dr kanach padada la chidr padlay tumchya kade kiti kharch ahe opreshan la
डॉ. साहेब
माझ्या कानाच्या पडद्याला छिद्र पडलेलं आहे.
कोणत्या प्रकारची सर्जरी करने योग्य राहील?
Wax cleaning is done but ENT surgeon diagnosed it as hole in the drum and water behind the drum and requires one small insertion apparatus, it will create vaccum and the water will come out n that small inserted app will automatically come out. Is it the only treatment recommended. Pls advise
Need to examine you in details Then only can tell. Kindly take an appointment and can come to the clinic
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०
सर मला माझ्या कानात कुप घट्ट मल निघालं माग दोन दिवसानी खूप दुखतं
गाडी वरून पडल्या मुळे कानातून भरपूर रक्त गेले तर काय काळजी घ्यावी