गाव इतक सुंदर आहे तुमचा.निसर्गाने उदंड हाताने लयलूट केली आहे. इतक निटनेटक आणि स्वच्छ गाव दुसर नसाव अस वाटतय.प्रत्येकाच आंगण सारवून स्वच्छ ठेवलेल.कौतुकास्पद आहे .किती कष्ट करतात ही माणस.आणि सतत हसतमुख. व्हिडीओ बनाबण्यामागची मेहनत देखील खुप आहे.आमच्या डोळ्यांच पारण फिटत.खुप खुप आभार.
व्हिडिओ एकदम मस्त.तुमचे गाव तर एकदम हिरवेगार..काम करताना तुमचा जो खेळकरपणा आहे ना तोच तुम्हाला जगण्याची नवी उमेद देतो.स्वतःच्या मळ्यातील भाजी काढण्याचा अनुभव एक गोड अनुभूती..नशीबवान आहात..नानाच्या घराभोवती असलेला परिसर एकदम चित्रसारखा रेखीव आहे..मुकेश भाऊ vedio छान काढता नी त्यांचे सगळ्या जीवनात समरस होतात..nice 👍👍 असे अनुभव फार थोड्यांना मिळतात..
सर्वप्रथम Thanks to reply दोन व्हिडिओ पाहिल्यावर सबस्क्राईब करावेसे वाटले, गाव स्वच्छ सुंदर दिसण्यासाठी तसेच आनंदी रहाण्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि मराठी माणूस कष्टाळू असतो तसेच तो आनंदी ही असतो😀😜🤗 हे या व्हिडीओत दाखवून दिले त्या बद्दल thanks.👍🌴👌
करूणा रामुगडे ,विरार
Video सुंदर. निसर्ग रम्य कोकण.
कोकणी माणूस हसरा व कष्टाळू.
असे छान छान video बनवत रस्ता.
मी पयल्यांदाच बगलय . तुमचो व्हिडीओ .मस्त लय भारी .खुप कष्ट करताहास भरपूर यश मिळांदे .
🙏🙏🙏
गाव इतक सुंदर आहे तुमचा.निसर्गाने उदंड हाताने लयलूट केली आहे. इतक निटनेटक आणि स्वच्छ गाव दुसर नसाव अस वाटतय.प्रत्येकाच आंगण सारवून स्वच्छ ठेवलेल.कौतुकास्पद आहे .किती कष्ट करतात ही माणस.आणि सतत हसतमुख. व्हिडीओ बनाबण्यामागची मेहनत देखील खुप आहे.आमच्या डोळ्यांच पारण फिटत.खुप खुप आभार.
व्हिडिओ एकदम मस्त.तुमचे गाव तर एकदम हिरवेगार..काम करताना तुमचा जो खेळकरपणा आहे ना तोच तुम्हाला जगण्याची नवी उमेद देतो.स्वतःच्या मळ्यातील भाजी काढण्याचा अनुभव एक गोड अनुभूती..नशीबवान आहात..नानाच्या घराभोवती असलेला परिसर एकदम चित्रसारखा रेखीव आहे..मुकेश भाऊ vedio छान काढता नी त्यांचे सगळ्या जीवनात समरस होतात..nice 👍👍 असे अनुभव फार थोड्यांना मिळतात..
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
छान आहे भुईमूग मला आवडली आहे व तुमचे विडीओ. चिपळूण
मस्त बाबू भारी मेहनती आहे भावा तू आणि तुझे बाबा एक नंबर
धन्यवाद
Pyare lilu... Zakkas word... U all r grt..
😅😅👍
गाव तर सुंदर आहेच पण पुष्पा अणि पूनम भारीच कॉमेडी अन मुकेश (बाबू) घाडी नादच खुळा लय भारी आणि विनू दादा हे गावी जाऊन येऊन सगळं करतो खूपच छान 👌👌👌💐🙏
नानाच घर खुप सुंदर आहे 👌👌👌
खूप सुंदर आणि स्वच्छ गाव आहे 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup Chan safai very nice👌👌👌👌👌👌
टाईम पास म्हणानं दुसऱ्यांदा बघतंय हो व्हिडीओ.. त्या पुष्पाक आधी खावक खुराक देवात, चलताना पन लटपटता.. प्यारे लिलू, शालू मालू 👍आज गोमूक ( पुनग्या ) नाय दाखवक ता..
Khup chhan aahe gav aani tumchi mehantsudha
खूपच छान तुम्ही सर्व खुप कष्टाळू आहात 🙏🏻🙏🏻
Pushpa chaan bolte bagh,,👌👌😀😀
😅😅
खूप सुंदर गाव, आणि अगदी स्वच्छ. छान विडीओ.
Bablyachi comedies masta.
Videos khup Bhari aahet bgun aamla khup bhari vatto n gavachi aathvn yete
Tumache video khupach chaan aahet, gavacha nisarga bhasha ani khup khup maza, 👌👌👌👌👌👌
गाव खूपचं सुंदर आहे.👌👌👌👌👌👌
Thanku ❤️
लय भारी हत तुमच व्हिडीओ बाबू चांगली काँमेडी करता आणि मिळत त्या काम पण करता कशाक लाजत नाय काम करू साठी
तुमचे व्हिडिओस खूप छान असतात, आवडीने बघतो,
😊😊😊
Tumche video mala khup aavadtata. Khup sundar gaav aahe.
व्हिडिओ खुप खुप भारीच असत
Lai bhari maja yete. Bhavano baghtana.
Mala tumache video khup aavdtat..khup mehnati ahat tumhi sagale.
छान व्हिडिओ, गावी असल्याचा आनंद येतो
1 no bhai video khup sundar #kokankar♥✨🌍🌴
Thanku 😊
Khup chan video aahet
असेच छान छान video बनवत रहा.
Mumbai gav konta virar ka
Tumchy sagly vidio khup chn astat khup mast vat bagyla
Chan full dhamal
Khupach chan
😃😃😃
Khup mast गाव आणि गावातील माणसे
खूप छान... मी नेहमी तुमचे विडिओ बघतो.....
Your Village is so beautiful. Beautiful place
खूप छान
भुईमुगाच्या ओल्या शेंगा उकडून खायला खूप छान लागतात
😋😋
बाबू तू दिसत नाही आहेस.मस्त
सुंदर व्हिडिओ शूट केला आहेस.
खूप छान आहे तुमचं गाव आणि तुम्ही सगळेच महेनतीआहे
😊😊👍👍
All famili aekdam mast 🎉🎉🎉🎉🎉
Very nice
Ek no astat tumche video
खूप छान व्हिडीओ आहे ना
खूप छान वाटत होते आणि त्यामुळे
Kup mast ahi video dada
खूप छान आहे.
Sundar parisar ani mehanati joyli family
Nice video dada mst gav aahe👍
तुमचे video खुपच छान असतात
हो रे बाबु
पोरगा काम करतो 😃😃
😅😅😅😎😉
बाबू दादा तुमचे व्हिडिओ छान असतात मला खूप आवडतात
Thanku😊
हो आवडतात व्हिडिओ खुप मस्त
Thanku 😊
Mi tumche pahilyandach video baghitle mala khup aavadle.babu bhai tu khupch kasht kartoys.tu khup changla boltos.tai pan khup chan ahet
Thanku 😊😊🙏
कमेंट करा, कमेंट करा. करतवू पन त्याका रिप्लाय पन देवात मरे. आणि खैसून खयं रे भुईमूगाक. भारीच मेहनत करतास. 👍
Hoy... Reply detav tar... Comments ch evdhe asatat... Tar jara gadbadit late hota reply deuk... Samjun gheva 🙏🙏
Khup Chan ahe tumcha vlog
Thanku
Khup chaan astat tumche video ...Majja yete.. khup kaam karta pan chehra nehmi hasra
video khup chhan lay bahri babu tya hun bahri
Hoy 😊😊👍
एक नंबर मुकेश भावा
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ शूट केला आणि शेतीची कामे ही खूप आवडीने हसतखेळत करता हे महत्वाचं आहे.
एकदा देवगड बाजार पेठेचा व्हिडिओ शूट करा.
लाख लाख शुभेच्छा.
हो नक्कीच👍👍
तुमचे व्हीडीओ खूप आवडतात👍
खूप भारी ....
mast gajali martas ha mi roj bagto vidieo
Thanku
मस्त आसतत तुमचे व्हिडिओ
Thanku🙏🙏
खुप भारी आहेत विडिओ तुमचे
Tu humche video khup Chan aahet mala khup aavdtat
तुमचे व्हिडीओ खुप आवडतात
Ho
Tumhala panyatunach jaav lagta kaay re?? Mastach aahe. Gaav khup sundar aahe tumcha. Tumchya gavachi traditionl recipes daakvaa 🌽🍓
Very nice video 👌
Khup chan
👌
तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात.👍👍 व्हिडिओ पाहून मला माझ्या गावाची आठवण येते. असेच व्हिडिओ बनवत जा Best Of Luck Bro👍👍
Sundar video ahet
Mst video
छान व्हिडिओ बनवतास.
Thanku 👍
Great sir tumi malvan bhasha jaga paryant pohchvat ahat
Mast
👌👌
Khuuup chaan babu
😂👌👌
आवडतं व्हिडिओ
गाव खूप स्वच्छ आहे 👌👌
Thanku😊
Mast videos aahet
Hi comment fakt Babu sathi 🙂😃
👍👍😉
धन्यवाद
Hub khub Chand aahe
Kaup chaan sundar
मुकेश तू आणि तुझ्या घरचे खूप मेहनती आहेत👍👍
धन्यवाद
Thanku
खूप कषट
Baba mast hastat dusryana pan hasu yeal as mast koop mhenti aahat sarv babu tar akch nobar
पुष्पा च काम भारी आहे ..व्हिडिओ छान होता
सर्वप्रथम Thanks to reply दोन व्हिडिओ पाहिल्यावर सबस्क्राईब
करावेसे वाटले, गाव स्वच्छ सुंदर दिसण्यासाठी तसेच आनंदी रहाण्यासाठी कष्ट करावे लागतात,
आणि मराठी माणूस कष्टाळू असतो तसेच तो आनंदी ही असतो😀😜🤗
हे या व्हिडीओत दाखवून दिले त्या
बद्दल thanks.👍🌴👌
😊😊🙏🙏... Asech video baghat Raha
नानांच्या घरासारखे घरी एखाद्या दिवशी मुक्काम करायचा विचार आहे माझा...
Vdo awadatat tar ane ame comment pan kartoy sagale. Pan tumhe pan amhala reply dya vel kadhun manje amhala pan chan watel😘
Ho nakki..👍👍
बाबू तू खूप मेहनत करतोस
🤝🤝🤝👌👌👌👌👍👍👍
लय भारी सुंदर सर्व
Thanku 😊
Khup Sunder video shoots, gav khup clean ahe. Language sweet. Babu, vinay, poonam all the best.
Anagha Sawant
Your videos are very good.
God bless you ☝️
बाबू दादा त्या दादा जवळ शेंगे पाठवून दे
👌🤘😍
गावाची निसर्ग सौंदर्यता पाहुन मन ओढावत पण या गावात आमचं जवळच नातेवाईक, मित्र असा कोणी नाही.गाव आणि शेती बघायची इच्छा होती.
Video aavatat
Nice
Majya aajich maher naringre manjrekar