माहिती खूप चांगली दिली आहे तुम्ही धन्यवाद दादा पणाचा पावर टेलर चालवण्याचा प्रयत्न छान होता.👌 असचं सर्व मुलींनी पुढे येऊन आपलं कौशल्य दाखवल पाहिजे. सर्वजण खूपच मेहनत घेताय ,यंदा पीक नक्की जोरदार येणारच ,असेच हसत खेळत एकत्र रहा स्वस्थ ,मस्त ,तंदुरुस्त रहा
एक नं अनिकेत पॉवर टेलरने चालवण मनजे कढीन काम पूर्ण अंग दुखतं पण मजा येते चालवायला मस्त वाटत चिखलात वगरे खरा शेतकरी अनिकेत आणि पत्या दादा मस्त सांभाळून करा भावांनो 👍😘
यश, यशवंत, यशराज असाच तुम्हा सर्वांना यश मिळो अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. गोष्ट कोकणातली हा आपला चॅनेल लवकरच 1m पार करो अशी देखील आई एकविरा माऊली जवळ प्रार्थना करतो . ❤❤❤
अनिकेत, मी सोलापूरचा असून तुझा आणि पत्याचा खुप मोठा फॅन आहे. व्हीडीओ खूप छान असतात .तुमची मैत्री खूपच छान आहे खरच खूप छान आहे तुमचा गाव आणि कोकण पत्या असल्याशिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी मजाच येत नाही Big fan of प्रथमेश दादा पाडावे
व्हिडिओ नक्कीच छान.....जाता जाता एक चांगला संदेश दिलास " मी फॉर्मल कपडे घातले तर माझ्या अंगाला चिखल लागेल" .....आपण मातीतील माणसे आहोत...चिखल लागल्यावर ohh shit करणाऱ्यांनी कृपया लांबच रहा🙏🙏🙏....शेती आहे म्हणून शेतकरी आहे आणि शेतकरी आहे म्हणून आपण सगळे आहोत....👍🙏👍🙏 आम्ही तुझ्या सोबत आहोत अनिकेत....👍🙏👍🙏 खूप छान👍🙏
शेती विषयक महीती मस्त तसेच यशवंत शेतात फिरवताना फार कठीण होते तुम्हीं सर्वजण एकत्र येऊन काम करत आहेत हे पाहून छान वाटते. तुमच्या यश, यशवंत, यशराज सर्वांना छान यश प्राप्त होऊन चागले पीक तयार होऊदे,👍
एक वाक्य पटलं भावा तुझा माणूस कामात व्यस्त असेल तर त्याचं लक्ष वाईट सवयी कडे जात नाही .सध्या आम्ही मुंबईत लॉकडाउन मुळे घरी बसून आहेत पण मी आवर्जून तुझ्या विडिओ ची वाट बघत असतो कारण गेले 2 वर्षे गावी गेलो नाही आहे पण तुझी विडिओ बघून रोज गावी असल्याचा feel येतो. धन्यवाद 🙏 Hats Of U & Patya & all team🤘
👌👌👌👌🙌🙌 अप्रतिम अप्रतिम.. ड्रोन शुटिंग तर खूप खूप विलोभनीय दृश्य... एक नंबर , आज पहिल्यांदाच कमेंट्स करत आहे... गेली दोन आठवड्यांपासुन तुझे व्हिडिओ बघत आहे.... खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आदर्श दृष्टिकोन ठेवून काम करतोस... आपल्या कोकणभूमीच्या मातीतील सर्व गोष्टी पाहून मंत्रमुग्ध होत आहे... तसेच यु ट्युबच्या माध्यमातून फक्त सबस्क्राईबर किंवा पैसे मिळावे हा दृष्टीकोन न ठेवता कोकणभूमी आणि तिचं संवर्धनासाठी सोबतच पारंपारीक गोष्टी सुद्धा पोहचण्यासाठीचा हा प्रयत्न ... यशस्वी वाटचाल करीत राहील... यात तिळमात्र शंका नाही... खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील , भारतातील व जगभरातील सर्व लोकांपर्यंत तुझ्या माध्यमातून सर्व काही पोहचवतोस...एक उत्कृष्ट जबाबदारी पार पाडत आहेस...🙌🙏🤗 जय महाराजा ... एक मोठा चाहता कोकणभूमी स्वर्ग भुमी देव भुमीचा... पुण्यावरून...🙏🚩 जय शिवराय जय शंभुराजे...
अनिकेत, मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात,व्हिडीओ पाहिल्यावर खूप फ्रेश वाटत.असेच नवनविन व्हिडीओ नेहमी पाठवत रहा आणि तुझे मित्र पण लय भारी आहेत, God bless you beta
एकदम छान ट्रॅक्टर होते. शेवटी तू एक लाईन बोललास ते एकदम सही बोललास माणसाने सतत कामात असावं म्हणजे त्याच मन वाईट गोष्टीकडे वळत नाही किंवा जात नाही. आणि माणूस हा असाच असायला हवा कामात. २ दिवस झाल मी ही असाच टेन्शन मद्ये होतो. आज हा व्हिडीओ बघून थोड छान आणि रिलीफ वाटतय. 🙏
व्हीडीओ खूप खूपच.....आवडला.निसर्ग दृश्य छान! आधुनिक आणि पारंपरिक शेती बघायला मिळाली.शेती ही करायलाच पाहिजे या मताशी मी सहमत आहे पणाच्या सर्व ऑर्डर पूर्ण होवोत ही सदिच्छा! ...
Bhava ek number . Ekdam mast jhala video. Asech pudhachya shetichya Kamache videos det raha. Aani bhale sheti power trailer ni kara ; pan dhora whayich ghotyat. Dhoran shiway KOKAN kokanach watana naay. Ek deshi gaay tari pratyek kokanatlya gharat pahijech. Hya nusata bolu sathi naay ha; aamachya swatachya gharat 22 dhora aahet gothyat . Manya aahe ek manus kayam dhoranchya pathi lagto. Pan char jana milun ek ek divas war tharwun ekatra dhora sambhalali tar shakya aahe . Asa majha mat , baki tumache vichar. Pan dhora paayjech. Karan dhoran shiway Nisarg far kal jagu shakanaar nahi. Bagha vichar Karun. Baki mast nehmi pramane video like kela aahe. Thank you so much guy's. God bless you.
@@goshtakokanatli हा बरोबर आहे . शेतकरी त्यांची तितकीच काळजीपण घेतात त्यात शंका नाही. पण जिथे पर्याय मिळतोय आपल्याला नांगरणीचा भार कमी करण्याचा तर आपण तो करायला काय हरकत नाही असं वाटतं. बाकी मळणी वगैरे च्या कामात त्यांना येईल ना वापरायला.
Great intention and goal Aniket keep it up!stay blessed.Hard work gives success always😊👍u proved it.keep going...and success will follow u....keep smiling Tk care of Aaji and family.
As usual खूप भारी video आणि त्यात सर्वात भारी वाटलं ते म्हणजे तू जे Drone shots घेतले त्यात दाखवलेलं पारंपरिक Vs आधुनिक शेती चे shots...That's just Ultimate. ते अजून भारी present करता आलं असता but जे दाखवलंस ते खूप भारी होत. Once again Thank You for Inspiring Youth..!!
Khup chaan video aahe. Tumchya mule aaj amhala modern ani paramparik sheti baghyala bhetli. Shetkaryacha aaushya kiti kathin asta te aaj ya video chya madhyamatun baghitla. 🙏
सगळ्यात प्रथम तुमच्या मैञीसाठी माझा तुम्हाला नमस्कार कारण जी शहरात पाहायला नाही मिळत तुम्ही एकमेकांना मदत करत आहे हे पाहून खुप खुप छान व आनंद वाटतो तसेच पत्याच्या स्वॉरी प्रथमेश पण पत्या नावात खूप पे्म आहे असो तुझ्या बहिणीचे खूप कौतुक करावे तितके कमीच आहे मुलगी असून सगळ्या मेहनतीच्याही कामात मागे नाही हुषार आहे तसेच तुम्ही इतकी कष्टाची कामे करता शहरी मुलगा एक पाण्याची बादलीही उचलणार नाही व तुम्ही हे कष्ट करता म्हणून आम्ही आज दोन वेळा जेवतो शेतकऱ्याने शेतीच केली नाही तर कितीही पैसा बंगला सोन असून उपयोग नाही खायला अन्न च लागते व त्याची व गावाची किंमत काय आहे हे आता कोरोनामुळे सगळ्यांना कळाले व म्हणून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शेती ही केलीच पाहिजे व तुमच्या सगळ्यांनसाठी आमचा 🙏🙏🙏
तुमचे व्हिडीओ फार छान असतात. कोकणातील शेती म्हणजे फारच कठीण वाटते.शेतातील रस्त्यांची जास्त अडचण वाटते.आमच्याकडे नाशिकला जवळपास जास्त क्षेत्र हे द्राक्ष पिकाचे असल्याने ट्र्यक्टरच्या सहाय्याने मशागत, फवारणी केली जाते. मला कोकण फार अवडते.तुमची भाषा अवडते. आमच्याकडे दापोली भागातील काही लोक येतात सप्टेंबर महिन्यात द्राक्ष कलम करण्यासाठी. या आधी मे 2010 मध्ये मी कोकणात आलोय. कोल्हापूर ते लांजा या घाट रस्त्याने. गणपती पुळेलाही गेलोय. तुमचं गाव कोणतं. कधी आलो तर येईन भेटायला. खास करून पत्याला.नाशिकला आले कधीतरी तर या आमच्याकडे.9604008629फोन करा.
Mast aniket ..khup chaan.vlog.pana che faar kavtuk vatatey...mehnati aahe mulgi...tila tichya kaamat khup success milo...aani tumhi sarvach khup mehnat kartay...so keep it up..patya cha power tailor pn khup chaan...all the best guys..
आज योग्य शब्द उच्चारलेस . आजची व्हिडिओ ऐवजी आजचा व्हिडिओ असं बरोबर म्हणालास . इतके व्हिडिओ तुझे बघत होतो आणि शेवटी तु नेहमीच चुकीचे बोलायचास . कधी तु व्यवस्थित बोलशील याची वाट पहात होतो . आज मात्र परफेक्ट .
@@goshtakokanatli mamaearth tuza vlog sponsor karel,just try for it. kontya dusrya youtuber cha code use karnya peksha apla marathmola youtuber cha code me tari prefer karin
By the way mamaearth ne jeevan dada Kadam la sponsor kel aahe.. Marathi you tubers mdhe 2 jnana detil ka... Aani tsapn aaplya bhavakde bakiche brand pn lvkrch yetil 100%
सुंदर शेत बघायला मजा येते पण करताना अथक परिश्रम घ्यावे लागतात..शेतीची चांगली माहिती आहे तुम्हाला आणि एकत्र येऊन तुम्ही शेती करता ते पाहून खूप बरं वाटतं..अशीच मेहनत करा..भरपूर यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
खुप छान वलॉग झाला,शेतीचे विडिओ बघायला खूप आवडतं पारंपरिक शेती बघून मला माझ्या लहानपणीची खूप आठवण आली,आम्ही जेव्हा मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी गावी यायचो तेव्हा शेती करूनच मुंबईला जायचो,अनिकेत तुझ्या शेतीच्या वलॉग मुळे मी माझ्या जुन्या आठवणी जगतो खरच खूप छान दिवस होते ते,आज ही गुत्यावर बसणं,रान काढणं,ती ढेकळा फोडणं अजूनही हे सर्व डोळयांसमोर येत, तू जसा तुला वेळ मिळेल तस तू शेतीचे वलॉग बनव तुझ्यामुळे आम्ही हायसर बसून गावाकडचा सारा अनुभवताव,आणि शेती कराक व्हयी, शेतकरी जगलो तर बाकीचे जगतलीत!👌👍❤️❤️❤️
Khup sundar video banvtos bhava...gavachi athvan yete...Sheti ka Garjechhi aahe. Ani Tyat aadhunik aani paramparik kasha paddhatine keli jate hyachi prachiti dilis... Keep it up bro
Patya बोललं म्हंजे सगळे लाईक करणारच👍डोन्ट वरी..त्याचबरोबर paana chanch ahe simple.n सुंदर..आवडते मला टी खूप❤️....खूप mehnat kartat tumhi...apan konknatale sagale असेच...चक्रीवादळाचा परिणाम पण नई दाखवून दिला काम.कर्टणा..तेवढ्याच जोशात काम...एक लाईक👍 for panna n patya👍
आत्या पण आम्हाला खूप आवडतो आणि तुझं बोलणं पण एकदम छान आहे असेच रोज एक ते तरी व्हिडिओ टाकत जा आम्हाला खूप आवडतं बघायला मी गावाला आल्यावर मालवणला आल्यावर तुझ्याकडे येऊ
ज्या दिवशी भाकरी सुद्धा पिझ्झा सारख्या आर्डर करावी लागेल त्या वेळेस समजले लोकांना शेती किती महत्त्वाची आहे 😊
एक्साक्टली ,आज काळाची गरज आहे
शेतीकरणं स्वतः च्या शेतातील उगवलेल्या अन्नच खाण्याची गोडी काय और च असते।
असे सुख सर्वांच्या नशिबी नसत
ही वेळ नक्की येईल कारण कधी विचार नव्हता केला की पाणी पण विकत घ्या वे लागेल
प्रथमेश व साहीलचा पाॅवरटिलरचा पहीला दिवस त्यांना शेतीच्या कामास शुभेच्छा, असेच एकमेकांना मदत करून सर्वांची मने जिंका, पुन्हा एकदा शुभेच्छा
खूपच छान!मी नगर जिल्ह्यात आहे पण कोकनात येऊन रहावेसे वाटतय
लय भारी दादा जॅम मजा आली बघायला आधुनिक नांगर आणि पारंपरिक नांगर सध्याच्या काळात दोन्ही गरजेचे आहे
भावानो तूमच्या सारख्या भागाची बहीण पणा मग ती कशी मागे राहील बरोबर ना अभिनंदन सर्वाच खूप छान
माहिती
खूप चांगली दिली आहे
तुम्ही धन्यवाद दादा
पणाचा पावर टेलर चालवण्याचा प्रयत्न छान होता.👌
असचं सर्व मुलींनी पुढे येऊन आपलं कौशल्य दाखवल पाहिजे.
सर्वजण खूपच मेहनत घेताय ,यंदा पीक नक्की जोरदार येणारच ,असेच हसत खेळत एकत्र रहा
स्वस्थ ,मस्त ,तंदुरुस्त रहा
Thank u
पणाचा पावर टेलर चालवण्याचा प्रयत्न छान होता.👌 असचं सर्व मुलींनी पुढे येऊन आपलं कौशल्य दाखवल पाहिजे.
एक नं अनिकेत पॉवर टेलरने चालवण मनजे कढीन काम पूर्ण अंग दुखतं पण मजा येते चालवायला मस्त वाटत चिखलात वगरे खरा शेतकरी अनिकेत आणि पत्या दादा मस्त सांभाळून करा भावांनो 👍😘
यश, यशवंत, यशराज असाच तुम्हा सर्वांना यश मिळो अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. गोष्ट कोकणातली हा आपला चॅनेल लवकरच 1m पार करो अशी देखील आई एकविरा माऊली जवळ प्रार्थना करतो . ❤❤❤
Dada please support subscribe farmer
अनिकेत शेती बाबत खुप छान माहीती देतोस व स्वतः सर्वांना शेतीमध्ये मदत करतोस, सवंगडी पण मेहनत घेतात खुप बरं वाटतं,
सर्वजण खूपच मेहनत घेताय ,यंदा पीक नक्की जोरदार येणारच ,असेच हसत खेळत एकत्र रहा
स्वस्थ ,मस्त ,तंदुरुस्त रहा 🙏👌👍
खूप छान अनिकेत...तुला बघुन खूप बरं वाटतं भावा...तुम्ही सगळे खूप भरी आहात...
एक पाऊल पुढे.आज उपयुक्त माहिती दिलीस. पारंपारिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली शेती याचा उत्तम मेळ घातला.👍👍
Thank u
Tu khup mehnat kartos asach yashaswi Ho
खुप छान माहिती दिलीस..... भात पेरणी बद्दल..... तुमची सगळ्या ची महिनत बघून खूप छान वाटलं...... तुम्हाला भरपूर यश मिळो.......
अनिकेत तु खुप मेहनत करतो ,पत्या ,पना पन मेहनती आहे आई वडीलाना शेतीच्या कामात मदत करता बघुन छान वाटल .
Dada Help farmers TH-cam channel 🙏🙏🙏🙏🙏
Video chan aahe..tyamule khup mahiti milali sheti baddal.aani ho saglyan la sheti hi samajli pahiji..jamle tyani sheti keli pahije...thanks💐💐
पत्या आणि आनीकेत दादाच्या दोस्ती 👬साठी
ऐक 👍लाईक बाकी विडयो भारी ✌❤
पहिल्यांदा अशी नवीन पद्धतीची शेती बघितली... Thanks 👍
अनिकेत तुझ्यात एक गुण आहे तो म्हणजे तू सर्वांना कामासाठी प्रोसहन करतोस फार छान वाटते असे वाटते तुम्हाला तिकडे येऊन मदत करावी 👍🌺🌸
अगदी बरोबर बोललात आपण.
अनिकेत म्हणजे उत्साहाची खाण आहे.
💐💐💐💐💐
अनिकेत, मी सोलापूरचा असून तुझा आणि पत्याचा खुप मोठा फॅन आहे. व्हीडीओ खूप छान असतात .तुमची मैत्री खूपच छान आहे
खरच खूप छान आहे तुमचा गाव आणि कोकण
पत्या असल्याशिवाय व्हिडिओ पाहण्यासाठी मजाच येत नाही
Big fan of प्रथमेश दादा पाडावे
व्हिडिओ नक्कीच छान.....जाता जाता एक चांगला संदेश दिलास " मी फॉर्मल कपडे घातले तर माझ्या अंगाला चिखल लागेल" .....आपण मातीतील माणसे आहोत...चिखल लागल्यावर ohh shit करणाऱ्यांनी कृपया लांबच रहा🙏🙏🙏....शेती आहे म्हणून शेतकरी आहे आणि शेतकरी आहे म्हणून आपण सगळे आहोत....👍🙏👍🙏 आम्ही तुझ्या सोबत आहोत अनिकेत....👍🙏👍🙏 खूप छान👍🙏
गावच्या शेतीचे नैसर्गिक सौन्दर्य खूपच सुंदर. निळे आभाळ अन हिरवळ.
अभिनंदन प्रथमेश आणि साहील👍👍तुम्ही सगळे खूप मेहनत करता. असेच आनंदी रहा.❤❤ पणा 👍❤
Hi. Tuzi chinu kuph chan ahe qute ahe ❤
खूप सुंदर आहे हा व्हिडिओ ! शेतीबद्दल तसेच कोकणचीही माहिती मिळून जाते.
Great video. 👍 Pana women power zindabaad..Great job 👏💪🙌👌👍😀
शेती विषयक महीती मस्त तसेच यशवंत शेतात फिरवताना फार कठीण होते तुम्हीं सर्वजण एकत्र येऊन काम करत आहेत हे पाहून छान वाटते. तुमच्या यश, यशवंत, यशराज सर्वांना छान यश प्राप्त होऊन चागले पीक तयार होऊदे,👍
एक वाक्य पटलं भावा तुझा माणूस कामात व्यस्त असेल तर त्याचं लक्ष वाईट सवयी कडे जात नाही .सध्या आम्ही मुंबईत लॉकडाउन मुळे घरी बसून आहेत पण मी आवर्जून तुझ्या विडिओ ची वाट बघत असतो कारण गेले 2 वर्षे गावी गेलो नाही आहे पण तुझी विडिओ बघून रोज गावी असल्याचा feel येतो.
धन्यवाद 🙏
Hats Of U & Patya & all team🤘
हो अगदी बरोब्बर बोलताय
आजचा व्हिडिओ खूप मस्त ड्रोन शोट एकदम छान पणाने दाखवल मुली मागे नाहीत
अभिनंदन पत्या भाई /साहिल फुलपाखरू
Thank u
खुप छान माहिती दिली भावा जय जवान जय किसान नक्कीच सर्व गावाकडे येतील.
आम्ही लाईक आधी करती आणि नन्तर वेळ मिळेल तसं व्हिडीओ बघतो
Thank u
👌👌👌👌🙌🙌 अप्रतिम अप्रतिम.. ड्रोन शुटिंग तर खूप खूप विलोभनीय दृश्य... एक नंबर , आज पहिल्यांदाच कमेंट्स करत आहे... गेली दोन आठवड्यांपासुन तुझे व्हिडिओ बघत आहे.... खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आदर्श दृष्टिकोन ठेवून काम करतोस... आपल्या कोकणभूमीच्या मातीतील सर्व गोष्टी पाहून मंत्रमुग्ध होत आहे... तसेच यु ट्युबच्या माध्यमातून फक्त सबस्क्राईबर किंवा पैसे मिळावे हा दृष्टीकोन न ठेवता कोकणभूमी आणि तिचं संवर्धनासाठी सोबतच पारंपारीक गोष्टी सुद्धा पोहचण्यासाठीचा हा प्रयत्न ... यशस्वी वाटचाल करीत राहील... यात तिळमात्र शंका नाही... खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील , भारतातील व जगभरातील सर्व लोकांपर्यंत तुझ्या माध्यमातून सर्व काही पोहचवतोस...एक उत्कृष्ट जबाबदारी पार पाडत आहेस...🙌🙏🤗 जय महाराजा ... एक मोठा चाहता कोकणभूमी स्वर्ग भुमी देव भुमीचा... पुण्यावरून...🙏🚩 जय शिवराय जय शंभुराजे...
पना खूप छान चालवते😍👍🤩🧡🧡🧡 छान विडिओ आहे 🤩😍
Thank u
आजचे ड्रोन शॉट्स मस्तच होते एकीकडे पारंपरिक पद्धत आणि दुसरीकडे आधुनिक पाहून खूप छान वाटले 👍..plzzzz do like the videos 👍❤️
छान विडिओ 👍 वारंगोळे म्हणजे तीन चार कुटुंबा नी शेतीमध्ये एकमेकांना मदत करणे सर्व कामामध्ये.
very good.
खूपच सुंदर व्हिडिओ आहे, काही शॉट्स तर खुपच सुंदर शूट झालेत.
Very nice information on agricultural work on paddy fields. You are great Aniket you are well experienced in the field
Thank u
Chhan video. Thank uv much tuzyamule shetichya kamachi mahiti milali .All the Best.Baliraja pink bharpur yevu de hich saddichyya
Really appreciate your passion for farming 👍
अनिकेत, मला तुझे व्हिडीओ खूप आवडतात,व्हिडीओ पाहिल्यावर खूप फ्रेश वाटत.असेच नवनविन व्हिडीओ नेहमी पाठवत रहा आणि तुझे मित्र पण लय भारी आहेत, God bless you beta
Congratulations Prathamesh dada❤️😍
कोकणातील भात शेती बाबत सविस्तर माहिती मिळाली 🙏 तसे पावर ट्रेलर च प्रात्येक्षीक पाहिला मिळाले मस्त VDO 👍👍👍
एकदम छान ट्रॅक्टर होते.
शेवटी तू एक लाईन बोललास ते एकदम सही बोललास
माणसाने सतत कामात असावं म्हणजे त्याच मन वाईट गोष्टीकडे वळत नाही किंवा जात नाही.
आणि माणूस हा असाच असायला हवा कामात.
२ दिवस झाल मी ही असाच टेन्शन मद्ये होतो. आज हा व्हिडीओ बघून थोड छान आणि रिलीफ वाटतय. 🙏
व्हीडीओ खूप खूपच.....आवडला.निसर्ग दृश्य छान! आधुनिक आणि पारंपरिक शेती बघायला मिळाली.शेती ही करायलाच पाहिजे या मताशी मी सहमत आहे पणाच्या सर्व ऑर्डर पूर्ण होवोत ही सदिच्छा!
...
पना ने कमालच केली 😀😍👍🤘👸 खुप छान❤️👌👌👌👌👌
Thank u
Mast re bhawa👍
Abhinandan Patya aani sahil fulpakharu...💐💐
Thank u
आवडलं, भन्नाट दृष्टीकोन आहे आयुष्य जगायचा , खुप छान !!! 👍
गावाला जी मजा आहे तेवढी मेहनत पण आहे मित्रानो.Hatsoff गाववल्यानु & गोष्ट कोकणातली टीम.
Bhava ek number . Ekdam mast jhala video. Asech pudhachya shetichya Kamache videos det raha. Aani bhale sheti power trailer ni kara ; pan dhora whayich ghotyat. Dhoran shiway KOKAN kokanach watana naay. Ek deshi gaay tari pratyek kokanatlya gharat pahijech. Hya nusata bolu sathi naay ha; aamachya swatachya gharat 22 dhora aahet gothyat . Manya aahe ek manus kayam dhoranchya pathi lagto. Pan char jana milun ek ek divas war tharwun ekatra dhora sambhalali tar shakya aahe . Asa majha mat , baki tumache vichar. Pan dhora paayjech. Karan dhoran shiway Nisarg far kal jagu shakanaar nahi. Bagha vichar Karun. Baki mast nehmi pramane video like kela aahe. Thank you so much guy's. God bless you.
साऊथचा 🕺हिरोच तर 💪पावर फुल आहे,
मग त्याची 💃बहीण कुठं मागे राहणार..
पत्या आणि साहिलला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐
पना ताईच्या आॅरडर साठी म्हण "देव आला द्यायला, पण पदर नाय घ्यायला"
भाऊ तुम्ही ट्रेकटर का नाही घेत
Drone shot kadak ahet sarva bhava ,, awesome video
Because of you I am doing farming and it because of you only and we do from first only and if it is possible reply me ok
Ho satara bhagat pan varangula mhantat video chan
Chinu cutteee 😘 मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी पाँवरर्टेलर चा वापर करायला हवा नांगरणीसाठी जेणेकरून बैलांना होणारा त्रास कमी होईल.👍👍
Pan bail he shetisathich astat na jar tyancha vapar sheti sathi nahi jhala tar tyana ka smabhaltil shetkari
@@goshtakokanatli हा बरोबर आहे . शेतकरी त्यांची तितकीच काळजीपण घेतात त्यात शंका नाही. पण जिथे पर्याय मिळतोय आपल्याला नांगरणीचा भार कमी करण्याचा तर आपण तो करायला काय हरकत नाही असं वाटतं. बाकी मळणी वगैरे च्या कामात त्यांना येईल ना वापरायला.
Power tralar paksha adhi chi shati khup chan ahe 😍 Maja kaka karta ajun bill nagarta tu jhalas vayan ky bolu tuka 🤣
Great intention and goal Aniket keep it up!stay blessed.Hard work gives success always😊👍u proved it.keep going...and success will follow u....keep smiling Tk care of Aaji and family.
खुप छान आहे पॉवरट्रेलर ढेकळं वैगेरे फोडुची गरजं नाय सुपर अनिकेत
As usual खूप भारी video आणि त्यात सर्वात भारी वाटलं ते म्हणजे तू जे Drone shots घेतले त्यात दाखवलेलं पारंपरिक Vs आधुनिक शेती चे shots...That's just Ultimate. ते अजून भारी present करता आलं असता but जे दाखवलंस ते खूप भारी होत.
Once again Thank You for Inspiring Youth..!!
Thank u
Yashwant Prathamesh Padave... yanna abhinandan aani... pudhil vatchalisathi khup khup subhechha
अभिनंदन पत्या..💐💐 छान वाटतं की सगळे एकमेकांना मदत करता, मी एकदिवस नक्की गावाला भेट देईन, मी नवी मुंबईत राहतो
Khup chaan video aahe. Tumchya mule aaj amhala modern ani paramparik sheti baghyala bhetli. Shetkaryacha aaushya kiti kathin asta te aaj ya video chya madhyamatun baghitla. 🙏
सगळ्यात प्रथम तुमच्या मैञीसाठी माझा तुम्हाला नमस्कार कारण जी शहरात पाहायला नाही मिळत तुम्ही एकमेकांना मदत करत आहे हे पाहून खुप खुप छान व आनंद वाटतो तसेच पत्याच्या स्वॉरी प्रथमेश पण पत्या नावात खूप पे्म आहे असो तुझ्या बहिणीचे खूप कौतुक करावे तितके कमीच आहे मुलगी असून सगळ्या मेहनतीच्याही कामात मागे नाही हुषार आहे तसेच तुम्ही इतकी कष्टाची कामे करता शहरी मुलगा एक पाण्याची बादलीही उचलणार नाही व तुम्ही हे कष्ट करता म्हणून आम्ही आज दोन वेळा जेवतो शेतकऱ्याने शेतीच केली नाही तर कितीही पैसा बंगला सोन असून उपयोग नाही खायला अन्न च लागते व त्याची व गावाची किंमत काय आहे हे आता कोरोनामुळे सगळ्यांना कळाले व म्हणून तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शेती ही केलीच पाहिजे व तुमच्या सगळ्यांनसाठी आमचा 🙏🙏🙏
मी पण गावात राहतो
खुप सुंदर व्हिडिओ आणि माहिती दिली.
तुझे व्हिडिओ बघताना गावाला जाण्याची खुप इच्छा होते .
Congratulations 💐 Patya😴 ani sahil fulpakharu 🦋
Thank u
Most welcome 🐱
कोंग्रेच्यूलेशंश अनिकेतभाऊ आणि पत्याभाऊ.... गॉड ब्लेस यू ऑल टीम .💐
यशवंत चे अभी नंदन 🎉🎉🎉सर्वांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन 🎉🎉
Thank u
अनिकेत तु सर्वांना मनापासून मदत करतोस किती छान वाटते तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो
Congratulations patya..
Thank u
अनिकेत खूप सुंदर तुझी व पत्याची जोडी मस्त पना पण छान मेहनती व हुशार आहे
Congrts पत्तो 😊
Thank u
तुम्हांला असे शेतात काम करताना बघून आम्हांला शेती आवड निर्माण होतेय खुप छान वाटते असेच व्हिडीओ बनव आणि माहिती देत रहा
पत्या ने सांगितलं ना मग विषयच संपला 👍
Hahahaha
@@goshtakokanatli
Energy कमी नको होऊ देऊ आजुन खूप लांब प्रवास करायचा आहे❤️
कितीही नविन तंत्र आल तरी बैलांची नांगरट एक नंबर
पावर टेलर ची कीमंत कीती आहे, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र,, आम्ही शिर्डी कर,,
43k
Khup chan video. Aaple bail ka vikles. Paramparik shetichi majja veglich aahe dada. Video clarity khup mastch. Keep it up
अभिनंदन प्रथमेश व साहिल दादा🤗😍
Thank u
यशवंत चे अभिनंदन खुपचछान सुंदर व्हिडीओ .
बैलांच्या मागे चालण्याची मज्जाच काही और आहे भाऊ
Ho ye tar ahech
Haa agdi khra haa. Paramparik shetich uttam 😇😇
Ho na😎
आता पण चालू शकतो..... जरा डोक लावा...... फक्त पत्या सांगु शकतो.......
तुमचे व्हिडीओ फार छान असतात. कोकणातील शेती म्हणजे फारच कठीण वाटते.शेतातील रस्त्यांची जास्त अडचण वाटते.आमच्याकडे नाशिकला जवळपास जास्त क्षेत्र हे द्राक्ष पिकाचे असल्याने ट्र्यक्टरच्या सहाय्याने मशागत, फवारणी केली जाते. मला कोकण फार अवडते.तुमची भाषा अवडते. आमच्याकडे दापोली भागातील काही लोक येतात सप्टेंबर महिन्यात द्राक्ष कलम करण्यासाठी. या आधी मे 2010 मध्ये मी कोकणात आलोय. कोल्हापूर ते लांजा या घाट रस्त्याने. गणपती पुळेलाही गेलोय. तुमचं गाव कोणतं. कधी आलो तर येईन भेटायला. खास करून पत्याला.नाशिकला आले कधीतरी तर या आमच्याकडे.9604008629फोन करा.
भावांनो ❤️ अशीच साथ द्या एक दुसऱ्याला ❤️🎉🔥
Please help me 😭
Mast aniket ..khup chaan.vlog.pana che faar kavtuk vatatey...mehnati aahe mulgi...tila tichya kaamat khup success milo...aani tumhi sarvach khup mehnat kartay...so keep it up..patya cha power tailor pn khup chaan...all the best guys..
दात आहेत पण चने नाहीत. अशी म्हण आहे😄
पत्या शेठ बोल तू अंड्या ला सिंह 16-20 तास झोपतो. आणि सर्वच खूप मेहनतीने छान काम करत आहात. तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना !
आज योग्य शब्द उच्चारलेस . आजची व्हिडिओ ऐवजी आजचा व्हिडिओ असं बरोबर म्हणालास . इतके व्हिडिओ तुझे बघत होतो आणि शेवटी तु नेहमीच चुकीचे बोलायचास . कधी तु व्यवस्थित बोलशील याची वाट पहात होतो . आज मात्र परफेक्ट .
Thank u
आजची=❤️
kupa Chan pana👍
☺☺👍
अनि बघ किती अपेक्षा आहेत तुझ्या कडुन तुला मानणाऱ्या तुझ्या माणसांच्या.
मित्रा तरुण मुलानला शेती करण्यासाठी दिलेला संदेश कोटिमोलाचा होता. तुझ्या कमला आणि शेती करण्यासाठी दिलेल्या संदेशाला मनापासून सलाम
Thank u
vat bagtoy mamaearth chya tya code cha, i hope lavkarch mamaearth tula contact karel.
vlog bagitlya shivay chain nay padat
Samjla nahi mala
@@goshtakokanatli mamaearth tuza vlog sponsor karel,just try for it.
kontya dusrya youtuber cha code use karnya peksha apla marathmola youtuber cha code me tari prefer karin
By the way mamaearth ne jeevan dada Kadam la sponsor kel aahe.. Marathi you tubers mdhe 2 jnana detil ka... Aani tsapn aaplya bhavakde bakiche brand pn lvkrch yetil 100%
Mast khupach Chan Shooting comentry khupach Chan be safe be helpful
शेतीची कामे केल्यानंतर जी सडकून भूक लागते आणि रात्री अंथरूणावर पडल्यावर जी झोप लागते त्याचा मला अनुभव आहे. 🙏🙏🙏
हो निवांत झोप येते
Mastch video drone cameramen chan
Vlog ❤️
Thank u
सुंदर शेत बघायला मजा येते पण करताना अथक परिश्रम घ्यावे लागतात..शेतीची चांगली माहिती आहे तुम्हाला आणि एकत्र येऊन तुम्ही शेती करता ते पाहून खूप बरं वाटतं..अशीच मेहनत करा..भरपूर यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना..
खुप छान वलॉग झाला,शेतीचे विडिओ बघायला खूप आवडतं पारंपरिक शेती बघून मला माझ्या लहानपणीची खूप आठवण आली,आम्ही जेव्हा मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी गावी यायचो तेव्हा शेती करूनच मुंबईला जायचो,अनिकेत तुझ्या शेतीच्या वलॉग मुळे मी माझ्या जुन्या आठवणी जगतो खरच खूप छान दिवस होते ते,आज ही गुत्यावर बसणं,रान काढणं,ती ढेकळा फोडणं अजूनही हे सर्व डोळयांसमोर येत, तू जसा तुला वेळ मिळेल तस तू शेतीचे वलॉग बनव तुझ्यामुळे आम्ही हायसर बसून गावाकडचा सारा अनुभवताव,आणि शेती कराक व्हयी, शेतकरी जगलो तर बाकीचे जगतलीत!👌👍❤️❤️❤️
Khup sudar aamcha sarkhe mumbai made rahnarya lokan sheti bagyla bhete khup chan 🥰😍
Khup sundar video banvtos bhava...gavachi athvan yete...Sheti ka Garjechhi aahe. Ani Tyat aadhunik aani paramparik kasha paddhatine keli jate hyachi prachiti dilis... Keep it up bro
अनिकेत एकदम झकास व्हिडीओ. भावांची साथ एकदम भारी
Patya बोललं म्हंजे सगळे लाईक करणारच👍डोन्ट वरी..त्याचबरोबर paana chanch ahe simple.n सुंदर..आवडते मला टी खूप❤️....खूप mehnat kartat tumhi...apan konknatale sagale असेच...चक्रीवादळाचा परिणाम पण नई दाखवून दिला काम.कर्टणा..तेवढ्याच जोशात काम...एक लाईक👍 for panna n patya👍
मस्त 👍ये दोस्ती हम नहीं छोडेंगे अशीच मदत करा
आत्या पण आम्हाला खूप आवडतो आणि तुझं बोलणं पण एकदम छान आहे असेच रोज एक ते तरी व्हिडिओ टाकत जा आम्हाला खूप आवडतं बघायला मी गावाला आल्यावर मालवणला आल्यावर तुझ्याकडे येऊ
तरुणांना चांगले मार्गदर्शन good