विनूच्या बाळाची झाली ColoursOfKonkan च्या सेट वर एन्ट्री सगळ्यांका दिल्यान सरप्राईझ | मालवणी माणूस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #मालवणीगजाली #काळीमिरी #चायनीज
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"विनूच्या बाळाची झाली ColoursOfKonkan च्या सेट वर एन्ट्री सगळ्यांका दिल्यान सरप्राईझ | मालवणी माणूस"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
Vinucha. Bal. Sarng. Sundaraahe.
Ek gosht समजली nhi vinay tuje वडील जास्त कोणाशी बोलले नाहीत. मी हा व्हिडिओ 4वेळा पाहिला पण ते जास्त घरातल्या कोणाशी बोलताना दिसले nhi.. bki video chan ahe chota babu❤cute ahe.
तुझा काका आणि काकी डोळ्या आनंद झाला आहे बाबी अपूर्ण आनंद मिळवा आहे
विनुचे आई बाबा कुठे असतात दिसत नाहीत
बाबल्या बघ आई पप्पा ना किती आवड आहे लहान मुलांनची तुम्ही पण आता विचार करा विनू बाळ खूप गोड आहे
हो खरं बोललात हे नक्कीच प्रयत्नकरा
तुमचे गाव खूखूप छान आहे. आम्हीं नक्की विजिट देऊ
खूप छान आहे बाळ सारंग आमचे खूप खूप आशिर्वाद आहेत
मस्त आहे बाळ
तुझ्या काका काकीच्या डोळ्या मधील आनंद बघण्या सारखा होता. अशी नाती आता फार कमी राहायलित. खास करून गावच्या लोकामध्ये.
Khar ahe ha he
अगदी बरोबर ,विशेषतः काकीचे भाव बरेच वेळा पहाता आले आहेत विनू बाबुच्या वाढदिवसाला सरप्राईज म्हणून अचानक येतो.तेव्हा तसेच विनूने काका ,काकींना फ्रिज दिला तो घरी आल्यावर
Khar ahe heeee
छान. बाळाला बघून सर्वांच्या चेहऱ्यावर चा आनंद बघुन छान वाटलं.बाळाला उदंड आयुष्य लाभो.
Camera ani photo madhe choti bala gubgubitach diestat pan pratyakshat ti gubgubit nastat
विनू तुला भावना आशिर्वाद शुभेच्छा सारंग खुप खुप आशिर्वाद शुभेच्छा गोड गोड पापी
Dhanyawad 🙏🙏
छान आहे बाळ तुझ्या सारखे गुबगुबीत त्याला गावची ओड आवड गोडी निर्माण झाली पाहिजे आशीर्वाद बाळाला
Sagali kevadi khush jhalit lahan mul ghari aala ki gharach Gokul hota te kharach. Bal pan khup chan aahe ❤❤❤❤
विनू तुझ्या बाळाला शुभाशीर्वाद ,छान आहे बाळ
अभिनंदन विनू कडक
Chota vinu Dada chi najar kada pahili
Hoy👍
Khup Chan aahe bal
गावी गेल्यावर आपल्या घरातली सर्वच आजी आजोबा च प्रेम आपुलकी जिव्हाळा मिळतो
खूप छान आहे बाळ गावच्या आजोबांकडे लगेच गप्प बसला आत्त्या बाई दिसल्या नाहीत त्या
Khupch Chan Babu
खूप सुंदर बाळ आहे आणि आमच्याकडून खूप खूप आशीर्वाद
विनू सारंगला गोड गोड पापा😘 देवळात जाऊन पाया पडवून आणलात खूप छान .
सारंगला पाहून खूप छान वाटलं👌
सारंग नाव खूपच छान ❤ थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने बाळ यशवंत होवो .
🙏🙏
Vinay.. Sarang khup god aahe... God bless him..
Thanku🙏🙏
खूप गोड आहे सारंग ✨️त्याला उदंड आयुष्य लाभुदे 🙏🏻
खूप गोड सारंग त्याला उदंड आयुष्य लाभो
गोड आहे बाळ बाळाला खूप खूप आशिर्वाद. ❤❤✨✨😘😘🌹🌹
सारंगला शुभ आशीर्वाद ,सर्वांसोबत छान राहीला .सगळयांचे आपसातील प्रेम दिसून आले .भावनाचाही वाटा महत्वाचा आहे.
Prathm Sarang La God Bless u
Balachy Chan Welcome Kelly
Mast Blog 👌👌👌👌😀😀😀
सारंग, नाव छान आहे. बाळाचं आगमन किती सुखद असतं. पाठोपाठ बाबुकाका, वर्षाकाकीकडे पण इलू बिलू येऊदे. नरिंगऱ्यात आल्यावर सारंगसोबत खेळायला कंपनी म्हणून 😄👍
विनु, तुझा,बाळ, खूप, गोड,आहे, गावी, असेपर्यंत, रोज, नजर, काढा
बाळाला लाड करणारे आजी ,आजोबा ,काका ,काकी सगळी नाती मिळाली... सारंग ला गावा ची ओढ लागू दे 😘
सारंग la खूप खूप आशिर्वाद. खूप मोठा होऊ दे. छान प्रगती होऊ दे त्याची. काका काकी च्या डोळ्यातले भाव किती कौतुकाचे होते. असेच रहा sagle मिळून मिसळून. आता आमचे पेढे बाकी आहेत. 😊
सारंग खूप छान आहे तुमच्या दोघांचा चेहरा त्याच्यात आहे खूप सुंदर नजर काढा त्याची 👍 खूप गोड आहे तो
खूप छान बाळ
👌👌
खुप छान आहे सारंग आईवर गेलाय ,जावळपण भरपूर आहे
Khup god aahay Sarang god bless you baccha 😊
Aaj cha video lay bhari mast nav sarng❤
नव खूप छान आहे सारंग
बाळ गोड आहे विनु तुझासारखे दिसते
अभिनंदन 👍💐
Sarang chhan ahe gubgubit
बाबू खुप गोड आहे
मस्त एन्ट्री, सारंग ला आशिर्वाद, सर्वांना शुभेच्छा.
खुपच छान आहे सारंग.
बाळ छान आहे. चेहरा तुझ्यासारखा आहे आर्शिवाद बाळाला.
बाळ खुप छान आहे
बाळ खूप छान आहे
Mast mast
बाळ छान आहे पण म्हातारी माणसा अशी काय, लबाळ बाळंतीण वरुन भाकर तुकडा मीठ मोहरी काढायची पध्दत विसरले काय.
Serv jan balamule aanandat aahet. Ashi nati khup havi vatanari.
खूप छान आहेस सारंग
Vinu tuze gaw konte
Mast video
Sarang babu khup chan...
छान बाळ आहे
खूप खूप शुभेच्छा
बाळाला खुप खुप शुभेच्छा
Bablyak kedhi hotela bal
छान बाल ❤
😍🥰😍🥰😍🥰😘😘
Vinu dada bal khup chan aahe
❤❤❤❤
मला नाही सांगीतल नाव बाळाच पण बाळ खुप गोड आहे दादु🤗
Bal khupch go d aahe nazer kadun tak mastch vinu dada
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Vinu tuja mulaga khup chan aahe. 🥰🥰🥰
विनू तुझ बाळ खुप गोड आहे पण त्या नीट पकडा मानेला हात द्या कारण खुप छोट आहे
Vinu babuchi aai khup khush hoti.
सारंग बाळाला खूप खूप आशिर्वाद.
👌👌👌👌👍👍👍👍😙😙🙂🙂
Congratulations bhavana and vinu
Thanku
Sarang tyachya aai sarkha disto. Khup goad aahe😊🤗👌👌
Viney vari vari naicy ❤❤❤❤❤
ही छोटी छोटी बाळ आपली माणसं बरोब्बर ओळखतात ❤️
मस्त वाटलं
बाळ खूप छान आहे 😍😘😘
सारंगची ग्र्यांड इन्टरी. बाळाला खूप खूप आशीर्वाद.❤❤❤
Khup cute ahe sarang babu 😍😍😘😘
Vinu sarang aagdi tuzyasarkha aahe khup cute aahe bal sambalun gha tyala 👍👍💕
So cute baby 👄😘🤩❤
खूप सुंदर आहे & Qute Najar nahi लगे
सरप्राईज दिल्या बदल धन्यवाद विनू
बाळ खुप खुप गोड आहे 👌😘❤️
Wow Sarang khup khup cute aahe 🥰😘🍫
❤❤❤❤God bal
मस्त
❤❤❤❤❤❤
छान आहे सारंग खूप गोड आहे काळजी घ्या त्याची सारंग ल पुढील आयुष्यासाठी खूखूप शुभेछा
व्हिडिओ च title अस काय कलर्स ऑफ कोकण चा सेट आपल गाव खरखुर आहे आणि मालिका चित्रपटांचा सेट असतो आणि सेट हा नेहमी खोटा असतो म्हणुन सेट म्हणु नका कलर्स ऑफ कोकण च्या परिवारात एंट्री असं व्हिडिओ च titile हवं होत
Vinuda mi warchy wadatli ahey warchy wadychey kadhitari shoot dakhaw na zari warti ja .khup varsh zali mahit nahi kasey distey warchey wadi, tuzya mulwy gangeshwarchey, bhawydevi chey darshna zaley thanks ,maherwashin ahey mi lahanpani khup enjoy kela ahey, khup barey watatey. Please jamley tar bagh, tuzey pilu khup cute ahey take care.
खूप छान 💐💐
बाबुच्या वडलांनी कस छान घेतले आहे त्याला
Cute baby God bless 👌💐♥️
🎉Colours Of Kokan च्या सेट वर विनूच्या झिलाची ही सरप्राईज इंन्ट्री आमका सगळ्यांका खूप खूप आवडली🎉 एक नंबर ❤आम्ही सगळेजण वाटच बघत होतो ह्या दिवसाची, खूप खूप धन्यवाद विनू❤
सारंग ला खूप सारे शुभ आशिर्वाद 🎉🎉🎊
😍🤗😘very sweet baby , God bless him
khup chan
God bless you Sarang 😘💝🙌
आजोबांकडे गप रवला सारंग
cute baby
Vahini sarkhacha distoya pilu❤❤
खूप छान 👌👌