वा !! काय सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला.🤗👍 पाऊस पडतोय म्हणून सुंदर निसर्ग सौंदर्य अगदी भरभरून.., पाणी इतकं गोड आणि नितळ मुंबईत विकतही नाही सापडत.डोगंराएवढे काम अगदी सडकून भुक लागल्याने जेवणारच.असंजेवणाची गोडी पंचतारांकित हॉटेलमध्ये पण नाही मिळणार. आम्ही पण सेम असं लहान असताना जेवलोय, मज्जा येते.
बाबल्याने पहिला घास धरतीमातेला दिल्याचं बघुन छान वाटलं! मेरा भारत महान!! धन्यवाद विनयराव!
कष्टकरी जीवन याला सीमाचं नाही पण त्यातही किती समाधानी आहात तुम्हीं सर्व हे खूप महत्वाचे आहे.. ईश्वर तुम्हां सर्वांना सुफल संपन्न करो हिच सदिच्छा.. 👌👍
खूप छान पूनम आणि पुष्पा शेंगदाणा 🥜 घालायला नाही आली . नानांच्या वया पेक्षा नाना खूप काम करतात.आणि तुम्ही या वयात दमता
खूपच कष्ट घ्यावे लागत आहेत तुम्हाला परमेश्वराने भरपूर उत्पन्न द्यावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना सुंदर व्हिडीओ
वा !! काय सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला.🤗👍 पाऊस पडतोय म्हणून सुंदर निसर्ग सौंदर्य अगदी भरभरून..,
पाणी इतकं गोड आणि नितळ मुंबईत विकतही नाही सापडत.डोगंराएवढे काम अगदी सडकून भुक लागल्याने जेवणारच.असंजेवणाची गोडी पंचतारांकित हॉटेलमध्ये पण नाही मिळणार.
आम्ही पण सेम असं लहान असताना जेवलोय, मज्जा येते.
खुप छान आहे व्हिडिओ पुनम आणि पुष्पा पण हव्या होत्या.वातावरण छान आहे तुमचे व्हिडिओ बघुन मन प्रसन्न होते 👌👌🙏🙏
🙏विनू बांबू तुमच्या मुळे खुप दिवसांनी गावचे खूप सुंदर असा विडिओ दाखवल्या बदल धन्यवाद
नदीचे पाणी किती स्वच्छ आहे,खुपच छान व्हिडिओ👌👍
छान शेतीची कामगत चालू आहे. शेती विषयक व्हिडीओ बघायला फारच छान वाटते.
खूपच छान वाटते व्हिडिओ बघून
किती मेहनत करतास तुम्ही. आराम कधी करतलास.
नाना मस्त शिस्ती सगळ्यान कडुन काम करुन घेतात 😂रानात जेवण ohh amazing feeling ❤
Kanda khobara ani masala ghalun kharach khup chhan watate bhakari khayala 👌
Ranatla jevan ekdam bhari 👌👌👍🏻
खूप खूप खूप सुंदर वीडियो मजा आली गावात गेल्या सारखे वाटत 👍👍👍👌👌👌
Thanku
तुमचा गाव भारी व माणस पण खुप मेहनती आहेत शेतात काम करताना नेहमी हसत काम करतात विडिओ बघायला मज्जा येते आम्ही रत्नागिरी खेडवाले
व्हिडिओ खुपच छान. बॅकग्राऊंड म्युझीक अप्रतीम.
Saglyat jast shrant mans majh kokan ❤
Nana khup mehnti aahet..
आम्हाला अस कधी बघायला मिळालं नाही खूप छान वाटलं बघून
खूप सुंदर व्हिडिओ.तुमचं बोलणे खूपच छान वाटते .
Khup Sunder
Himat aani Mehanat.big thumbs up.
विनय शेतातील कामे असतानाचे व्हिडिओ बघायला आवडतात
Vinay Tu hee sagli shetatli kame karta na baghun bhari vatte..
खुप छान विडीयो आहे पुनम आणि पुष्पा ताई पण पाहिजे होत्या
Sadya varch जेवण खूप छान वीडियों
Khup sundar video
Nana is Great👍👍👍
वीडियो मस्तच
Ektra basun jevata na cha scene khup Chan vato
Nice video
Apratim video konkancha nisarg mhanje swargch shetichi mahiti dekhil milte dhanywad
Khup chhan vlog ky to aplya kokantla nisarg apratim 👌👍👍
Mast Babu barobar Varshala pan jodine video madhe ghya mast hotil video 👌👌👌👌👌
Bhari video dada
खूप छान
मस्त vidio
Waah ! Khup Chhan 👌👍
Khup chan
मस्तच
खूप सुंदर व्हिडिओ 👌👍
खुप छान वाटत व्हीडिओ बघुन 👌👌
Khup vat pahate re tumchi
Great 🙏 🙏🙏🙏
छान विडीवो
खूप छान विडीओ.
Chan video
Mast
होय भाजी करतात.
Nice vlog
छान 👌👌👌👌👌
,,👌👌👌🙏
Mastach 👌💐
Amhi punya che ahot pn tumche videos pahun malvani bolayla shiklo . Bhari astat tumche videos.koknatli mansa sadhi bholi he vakya tumhala saglyana pahun khara vatta
Thanku 🙏
नाना काम मस्त करत आहेत , पण त्याच तुम्हच नात काय हे आज पर्यत सनजल नाही,?
Live video madhe sangital ahe adhich
Vinu dada vasai la kay rate ahet jage che? Nisha
Nice volg always😊
बऱ्याच विडिओ मध्ये (घरामधले शूटिंग) "LIGHT" चा अभाव असतो, एक "RING LIGHT" ची गरज आहे
Tyamule kharepana rahnar nahi… te watawaran anubhata nahi yenar tumhala
विनू, प्रोफेशनल नेचर फोटोग्राफी करणारे झक मारतत. कोपरे बघून वास्तविक गावाक असल्यासारख्या वाटता. ठयांकु......
भाकरी बरोबर कुठली चटणी खाल्ली recipe दाखव
😍😍
First view
नाना लय भारी आमी चालीस मधे थकलो
सावकाश काम करा नाना पोटभर चेव्हा लय भारी
👌👌👌👌👌😂😂😂😂😂😂
Vinu juni manase kathak asatat. Navi pithitali manase lavkar thakatat.
Hoy Majhyasarkhi..😛
🥰😍
Babuche pappa kadhi kam kartana disnat nay
असा व्हिडिओ परत बनवा रे. यंदाचा.
Nana chi volak konachy kon hay Tay sagitala nay
Eka Live video madhe sangitali ahe tatipan pudhe kadhitari sangu punha
वीडियो पूर्ण झाल्यावर आमच्या पर्यंत यायला किती दिवस लागतात व का
Yach uttar baryach videos madhe dil ahe
Mangar mhanje Kay DaDa
Dur shetat gurhansathi kinva shetichi avajar thevanyasathi bandhatat tyala mangar mhantat
@@ColoursofKonkan mi pan konkan cha ahe Raigad
हा मागर कोणाच्या
तीकडे पाऊस खूप पडतो
Tumach gav kuthal?
Devgad
मांगरातलं जेवण म्हणजे काय
Vinay job Kay kartos
Photography
अळा बरा मारता
Without Poonam and Pushpa vlogs are tasteless.
Kokanatal jivan dakhavanyasathi he channel ahe fakt punam ani pushpa nahi tevdhyach sathi jar video baghnar asal tar tumcha vel fukat ghalau naka🙏
विनू...चवय ची झाडं ती... चवळी ची नाहीत. रानटी केळी असतात. त्याच्या बोंडाची भाजी करतात केळफुलासारखी.
Ho chavai ch mhatal mi…
मस्तच