वा. !! किती सुंदर व्हिडिओ.कुळीथ पहिल्यांदा पाहिला.खरंखुर सुंदर जीवन.छान कविता.एवढं काम झाल्यावर. सडकून भुक लागली असेल.वनभोजन वेगळीच चव आणि मज्जा असते.मेहनतही तेवढीच आहे.
@@ColoursofKonkan हसतोय काय 😄लोकांकडे साधी बाईक असली तरी ते हवेत तरंगतात तुझ्याकडे कार असुन तु शेतात जमिनीवर बसून जेवतोस, शेतात सगळ्यान बरोबर नाचनी तोडतोस 👍👌तुझे हे गुण कौतुकास्पद आहेत 👏👏I'm proud of you 😎✌
Tumchya jagnyat kharepana ahe...tumchya video madhun kharya ayushyach darshan hot...Mi itranche konkasambadhi video bagitale ...pan tumchya video tun kharepana disato....👍👍👍👍👍
अंगत पंगत मस्त.
काकांचा गाणं मस्त.
खूप वर्षांनी पुन्हा एकदा पंगत आणि गाणं आयकला. लयभारी अनुभव आहे.
सर्व मिळून कष्ट करता , मस्त हसत खेळत काम करता😀 एकत्र शेतात बसून जेवता😀 काकांची सुंदर कविता 😀स्वर्ग सुख आहे हे,😍😍
तुम्ही सगळे किती कष्ट करता आनंदाने हसुन खेळून काम करता ❤❤
काकांची अंगंत पंगत कविता छानच।
मीकोकणातील u. Tube वर पाहिलेला सर्वात सुंदर video
मला नाचणीची भाकरी खूप खूप आवडते
मला कोकण परिसर खूप आवडला आणि मला पण असेच वातावरण आवडत
खुप कष्ट करता सगळे एकत्र येऊन छान आयुष्य जगता ,आम्हाला सर्व पेरण्या लागवडी दाखवत जा. त्यामुळे आम्हाला अधिक माहिती मिळेल. 👍👌👌
तुम्ही सगळेच खूप छान आहात … all r natural artists ❤️👍
सुंदर तुन्ही सुरुवातीला महिलांना जेवायला दिलेत असे कमी ठिकाणी महिलांचा आदर करतात खूप मेहनती व हसत खेळत परिवार आहे धन्य तेकोकण
😊😊🙏
Amachya kokanachi ritach ahe pahila maan mahilancha nantar purush sarwajanik karya kramat fakta
वा. !! किती सुंदर व्हिडिओ.कुळीथ पहिल्यांदा पाहिला.खरंखुर सुंदर जीवन.छान कविता.एवढं काम झाल्यावर. सडकून भुक लागली असेल.वनभोजन वेगळीच चव आणि मज्जा असते.मेहनतही तेवढीच आहे.
पुष्पा च काम मस्त असतं मला आवडत
मानला बा तुमका, कष्टाक काय शेवटच नाय. 🙏👍
नानू कविता आवडली👍👍👍👌👌
आणि तुम्ही सगळे खूप छान आहात 🥰🥰🥰👌👌👌
Nana is very good person tyana pahun shalechi aatvan aali Poonam tar Elizabeth Rani pushpa deekhil very good vinay baboo. Close friend
Mla khup aavdale video 👌from kolhapur
Mh 09
Thanku
पुषा खूप फास्ट चालता आणि प्रत्येक व्हिडीओत पुष्पा ला घ्या
Zryatl Pani tr filter peksha clean aahe AK no aahe gav👌
आपण घरात आयत बसून जेवतो..पण त्यामागे ह्या शेतकऱ्यांची अफाट मेहनत आहे...बळीराजा सलाम तुला...❤
Vinay tumi khulya havet jevtana tondak pani sutla khup mast tumhi saglech mehnati asat ani nandan Ganpati sarko baslolo zhada pona ektoch 😂😂babucha fatlyan asoch raw babu masso bholo asa ani pushpa 😂😂khup bara dista asa sagla bagto teva tumhi ashech kada video 👍👍
एकदम भारी😅
Kaka angat pangat mast. Shaletlya divasanchi aathavan karun dilit.
विनयचा instagaram वर वेगळा लुक आहे. आणि युट्यूब वर किती down to earth आहेस रे 👏👏👏👏my God
By the way ती नाचनीच आहे 😂👍
😃😃😃😃🤘🤘
@@ColoursofKonkan हसतोय काय 😄लोकांकडे साधी बाईक असली तरी ते हवेत तरंगतात तुझ्याकडे कार असुन तु शेतात जमिनीवर बसून जेवतोस, शेतात सगळ्यान बरोबर नाचनी तोडतोस 👍👌तुझे हे गुण कौतुकास्पद आहेत 👏👏I'm proud of you 😎✌
🙏🙏🙏🙏
Veenu cha awaz mast aahe.mast voice
Thanku
जोवर खेडी आहेत तोवर निरागस माणसं आणि माणुसकी आहे. बाकी शहरात नुसती यंत्र.
Va yaar...kiti mast sagle ektra milun rahta...👍👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद
खूप छान व्हिडीओ बनवलंय विन्यानी
Thanku 😊
खूप छान वाटत
Thanku
खूप छान विडिओ झाडाखाली जेवन मस्त
Thanku 😃
खूप छान वीडियो
Thanku
👌👌👌👌
Very nice
मी सगळे विडियो बाघ ती तुमचे खूप छान आहे त
नानांची कविता मस्त
Very very nice 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
सुंदर विडयो खूप मेहनत आहे
🙏🙏
अप्रतिम
Thanku
परत बनव रे असा व्हिडिओ...
शे तिची माहिती समजली मस्त
वाह मस्त vidio
Thanku
मुंबई वाल्याक तोड नाय भारी भुईमुगाचा ओझा भारी
कविता छान केली
मस्त VDO
Thanku
Poem mast
Nana khup kashta karatat
Vinay mast photography
Tumchya jagnyat kharepana ahe...tumchya video madhun kharya ayushyach darshan hot...Mi itranche konkasambadhi video bagitale ...pan tumchya video tun kharepana disato....👍👍👍👍👍
Yek nambar kukaari maarlas .sheti lay bhari tumch haa
👌👌🤩🤩🤩
👍👍👍
खुप छान व्हिडिओ बनवलास 👍🏼
Thanku😊
Babu dada🙋
Mast aahe pani. Khalkhal aavaj kiti chan yetoy. Mast.
Hoo😊😊
Adhi sarvanchi olakh karun dya
लवकरच
विनय घाडी तुमचा ह्या चॅनल बाबू हॅण्डल करीत ना तर १२हजाराचे १२लाख हो वक टाईम लगाचो नाय
Tyachyakdech dilela ha... To video karta ani mi edit karatay mumbait basan
@@ColoursofKonkan ok
नारिंग्र्यात आमचे पावणे हत .
Mast dada
Thanku
नाचणीची शेती करण्यासाठी खर्च किती आला ? आणि पैसे किती मिळाले?
Hi nachani vikanyasathi nahi ahe fakt gharat waparanyapurta ahe… ani kharch tasa tar kahich nahi karan biyane pan gelyawarshich hot
Nice
Thanks 🙏
💞🤝🤝🤝🤝🤝🚩🚩🚩🚩👌👌👌👌👍👍👍
Mukesh aka Japan Ge cotton Aadivasi ki raili video
नाचणी आणि यात की काय फरक
Same ch ahe
👌👌👌👌👌