आण्णा साहेब खुप छान माहिती दिली आहे पिक लावल्या पासुन किती किती दिवसांनी देण्यात यावे हे सांगितले तर त्यांचा चांगला उपयोग होईल उदाहरणार्थ ऊस शेतीसाठी जय गो माता राजेंद्र करंबे
आणाभाऊ तूम्हाला व तूमच्या अभ्यासू मेहनतीला मत दिले आहे. आमच्या सदिच्छा सदैव तूमच्या सोबत आहेत. मी तूम्हाला व्हाॅट्सअप वर बियाण्यासाठी बर्याचदा मेसेज पाठवले आहेत. रिप्लाय करावे ही विनंती.
आण्णासाहेब शेंद्रीय रामराम, माहीती सांगताना तुम्ही थोडं कन्फ्युजन केलं आहे म्हणजे १०० लिटर बनलेल्या पाण्यातून २००मीली एका पंपाला घ्यायचे की १००लिटर बनवलेल्या मुळ पाण्यात आणखी १००लिटर साधे पाणी मिसळून मग त्यातून २०० मीली एका पंपाला घ्यायचे ते नक्की सांगा क्रपया
अन्नाभाऊ सेंद्रिय नमस्कार, आपण २००मी.ली.औषध एका पंपा करिता प्रमाण सांगितले आहे.त्या प्रमाणे २०० लिटर औषधीचे १००० पंप होईल असे वाटते.हे बरोबर आहे का. चूकल्यास मार्गदर्शन करावे.
❤
अण्णासाहेब आपले सगळेच विडिओ मला अतिशय आवडतात तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही अतिशय छान व्हिडिओ. विजय फडतरे देशमुख सातारा
आण्णा साहेब खुप छान माहिती दिली आहे पिक लावल्या पासुन किती किती दिवसांनी देण्यात यावे हे सांगितले तर त्यांचा चांगला उपयोग होईल उदाहरणार्थ ऊस शेतीसाठी जय गो माता राजेंद्र करंबे
Dhanyvad
उत्तम माहिती.
Chan mahiti
ram ram anana shaeb ...!1🌾🌱🌹🏵👌👍🙏
Ya sobat jivambrut ghetle tar chalel kay
चालेल, धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
धन्यवाद
अण्णाभाऊ आपणास विनंती मक्का वरील लष्करी अळी वर नियंत्रण कसे ठेवायचे यावरती एक व्हिडिओ नक्की काढा,
तुम्हीच विजयी होणार..❤️💯
धन्यवाद🙏🙏
Vote kel Aana saheb tumhala 👍👍👍changal kaam kelat tumhi asech pudhil vatchal karat raha
अण्णा साहेब तुम्हाला मतदान केले खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
अण्णा साहेब तुम्हाला सलाम आहे.मी पण मतदान केले आहे तुम्हाला .
नमस्कार अन्नासाहेब भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद.....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
आपलं मतं तुम्हालाच
तुर / कापसाला ड्रीचिंग करायचे असले तर कीती वेळा करावी लागणार ?? 🙏💐
महिन्यातून तीन ते चार वेळेस दिल्यास जास्त फायदा होतो🙏
10 लिटर पाणी बनवले चालेल का
Khupch bhari mahiti sangitli ahe sir.
धन्यवाद
अन्नाभाऊ आपणास मतदान केले आहे.
Balasaheb
Gaikwad
At
Post.rukadi.kolhapur
Jaivik vaidik organic ya navavar shetkaryachi kampnya fasvnuk kartat tyancha tumhi bandobast karava hi vinanti
👑सौ.ताईस व भाऊसाहेब आपणांस मि मतदान केले...!!🌾🌷🌹🌱🌿💐🙏📝🇮🇳
अण्णा भाऊ नमस्कार, आंबा पिकावर तुड़तुड़ा खुप आहे काय उपाय करता येइल ,,
तयार किती दिवसात होत ते नाही सांगितलं अण्णा साहेब
२४तासातच तयार होते का?
आना भाऊ माक्रोनीवट्रेन जेवीक डी कपोजर आणि वडाच्या पारंब्या एकत्र जमतील का
Dada hya zadala kovlya parambya 12 hi mahine astat ka
अण्णा भाऊ मतदान केल 🙏
👌👍 छान माहिती सांगता.....! मी मतदान केले आहे......!
Ana saheb aamba bagesathi favari sathi upayukt aasa aushadh saga
अण्णाभाऊ आपणास मतदान केले आहे
Yamadhe enggs,dudh mix karu shakto ka
Anna shaeb कोन निवडुन आले . कधी समजेल
राम राम अण्णाभाऊ. मतदान केले तुम्हालाच.
आंबा मोहोर येण्यासाठी काय केले पाहिजे
आती पावसामुळे पिकाची वाढ थांबली असेल तर काय करावे
माझे मत आपल्याला अण्णा साहेब छान माहिती दिलीत
मस्त माहिती राव
धन्यवाद
मतदान तुमच्या अभ्यासाला व मेहनतीला भाऊ
अण्णाभाऊ मतदान केले आहे👍
धन्यवाद
Gomutra takave ka
vote kel ❤
धन्यवाद
अण्णाभाऊ मुळ्यांचा भुगा केलातर जमेल का
भाऊ नमस्कार विडिओ मोठा झाला तरी चालेल पण त्या विषयी पुर्ण माहिती होणे गरजेचे आहे
जालिंदर आनंदा पटाडे ,बोरी खुर्द , जुन्नर , मत
अण्णासाहेब आपण निश्चितच इतरांपेक्षा सरस आहात. प्रामाणिक पणे आपणास मतदान केले आहे.
आणाभाऊ तूम्हाला व तूमच्या अभ्यासू मेहनतीला मत दिले आहे. आमच्या सदिच्छा सदैव तूमच्या सोबत आहेत. मी तूम्हाला व्हाॅट्सअप वर बियाण्यासाठी बर्याचदा मेसेज पाठवले आहेत. रिप्लाय करावे ही विनंती.
तुम्हालाच मतदान केले आहे 👍
अण्णा तुमचा प्रामाणिक पणा आवडला. 🙏
साहेब माहिती सोबत झाडाचा पण व्हिडिओ टाकत जा रिझल्ट कडेल सर्वांना
Kannada ropala upay snga
आण्णासाहेब शेंद्रीय रामराम, माहीती सांगताना तुम्ही थोडं कन्फ्युजन केलं आहे म्हणजे १०० लिटर बनलेल्या पाण्यातून २००मीली एका पंपाला घ्यायचे की १००लिटर बनवलेल्या मुळ पाण्यात आणखी १००लिटर साधे पाणी मिसळून मग त्यातून २०० मीली एका पंपाला घ्यायचे ते नक्की सांगा क्रपया
सर,मुळ्या बारीक कुटुन केल्या तर लवकर निकाल लागेल.
२०० लिटर पाण्यातून २०० मीलि सांगितले.त्या प्रमाणे घेतलं तर १००० पंप होईल.१००० पंपा ची फवारणी १ महिन्यात होईल का?
Vote successful
अण्णाभाऊ तुमचा पत्ता सांगा
निमेटोड साठी बनवा सर व्हिडिओ
मी पण मतदान केलं आहे
Pandharyach mulya ghyayachya ka?
पूर्ण व्हिडीओ पहा सर
N amskar sir
परस बाग आहे. वापरा व का
Ho
He multiple hote ka
Vot for annasaheb
मतदान केले अण्णा भाऊ
धन्यवाद🙏🙏
साहेब आपलं गाव सावरगाव कोणतं आहे
माजलगाव
अन्नाभाऊ सेंद्रिय नमस्कार, आपण २००मी.ली.औषध एका पंपा करिता प्रमाण सांगितले आहे.त्या प्रमाणे २०० लिटर औषधीचे १००० पंप होईल असे वाटते.हे बरोबर आहे का. चूकल्यास मार्गदर्शन करावे.
कृपया कळवावे.
कृपया कळवावे.
सर वांग्यासाठी वापरावे का
हो
छान माहिती दादा,मी आपणास मतदान केलं.
टोमॅटो पिकाला चालेल का
अन्नाभाऊ मी मतदान केल
👍👌
अण्णा आम्ही तुम्हाला मतदान केले💐
आण्णा, मी तुम्हांला ☑️मतदान केले आहे 🎍🎍
केळी पिकाला चालते का
आण्णा भाऊ मी मतदान केलो तुम्हालाच
मत फक्त आण्णा भाऊणाच
मि आपल्याला मतदान केले आहे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
राम राम भाऊ 🌷⚘🌻🌳
साहेब मी मतदान केले
धन्यवाद
आना भाऊ ह्या मुळ्या डी कपोजर मधे टाकल्या वर छान रीजेट मिळेल का
मिळेल
नमस्कार दादा. मि मतदान केले.
धन्यवाद
साहेब मि मतदान केले आहे मो न सागा
हलदिला चालेल का
धन्यवाद
आन्नासाहेब कांद्याला फवारणीसाठी चालते का
हो
गजानन भाऊ मतदान केले
अण्णासाहेब तुम्हाला मतदान आम्ही केलेले आहे 🙏🙏
नमस्कार आण्णाभाऊ खुप छान व महत्वाची माहिती दिली . तसेच मतदान तुम्हालाच दिले भाऊ . धन्यवाद 🙏🙏
Amhi kele annabhau,tumhala Lokmat award Milo ashi apeksha
साहेब मी तुम्हाला मतदान केले आहे.🙏धन्यवाद
धन्यवाद
Saheb vote
धन्यवाद
तुमचा मोबाईल नंबर द्या भाऊ