शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll method of composting cow dung

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2024
  • शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत ll method of composting cow dung
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या शेतामधील शेणखत टाकण्याआधी त्याची कुजवण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने करावी.अर्धवट उजलेले शेणखत जर आपण आपल्या शेतामध्ये टाकले तर त्याचे दुष्परिणाम कोण कोणते होतात ,त्याच बरोबर शेणखताचा योग्य वापर कसा करावा, शेणखत कुजवण्याची नवीन पद्धत व शेणखत वापरण्याची योग्य वेळ याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे.
    शेणखत निर्माण करण्याची योग्य पद्धत /method of composting cow dung
    #शेणखत
    #cowdung#Plant_manure
    #potassium_humate
    #humic_acid
    #besttonic
    #mix_fertilizer
    #Complex_Fertilizer
    #micronutrients
    #micronutrientes_fertilizer
    #shionite
    #agriculture
    #whit_root _hormones
    #humic_acid_fertilizer
    #organicfarming
    #organic_carbon
    #root_development
    #fertilizer
    #whiteroots
    #Cilicon
    #सूक्ष्मअन्नद्रव्य
    #पांढऱ्यामुळ्या_वाढवण्यासाठी_उपाय
    #पांढऱ्यामुळ्या_कश्या_वाढवाव्यात
    #पांढऱ्यामुळ्या
    #mycorrhiza
    #vegetable
    #shetkari
    #sheti
    #शेतकरी
    #शेती
    #maharastra
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : datta.kankal...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail....
    ****************************************************************
    WhatsApp number 9922557796
    Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***********************************************
    ****************************************************************
    Thank You!
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 138

  • @arvindgadge4910
    @arvindgadge4910 หลายเดือนก่อน +4

    शेण खतांचे महत्व अनन्य साधारण आहे त्याला कमी लेखू नका निश्चितपणे त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते विसंगत माहिती देऊ नये

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 11 วันที่ผ่านมา

    अत्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आहे.

  • @madanpaithane2000
    @madanpaithane2000 2 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम माहिती दिलीत.

  • @devendramore2939
    @devendramore2939 3 หลายเดือนก่อน +39

    तेत्तीस कोटी बॅक्टेरीया तयार होतील पण युरीया वापरल्याने ते पुन्हा मरतील, बरोबर? कृपया गोंधळ दूर करा.

    • @Keshav.g34
      @Keshav.g34 3 หลายเดือนก่อน +3

      Uriya ch pram Kami thevl tar bacteria marat nahit. Pan uriya che praman khup Kami asayla pahije

  • @GajananGayakwad-ge9iu
    @GajananGayakwad-ge9iu 2 หลายเดือนก่อน +2

    अतिसुंदर गुरूजी

  • @dadasahebshirsath9027
    @dadasahebshirsath9027 2 หลายเดือนก่อน

    खुप च आवश्यक माहिती आहे.

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 3 หลายเดือนก่อน +1

    जय हो 😊😊😊😊😊

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 3 หลายเดือนก่อน

    माहिती खूपच छान आहे

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 3 หลายเดือนก่อน +6

    सर्व माहिती उलटी सांगत आहेत सर

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน +5

      सोयिशी कशी आहे ते सांगा

  • @santoshbangar-od3oj
    @santoshbangar-od3oj 3 หลายเดือนก่อน

    Verygood

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 3 หลายเดือนก่อน +21

    आपले पूर्वज युरिया डीएपी वापरत होते का? पूर्वी पासूनच शेणखत वापरले जात होते....जमिनी सुपीक होत्या. हजारो वर्षे शेती केली. पण आता हे रासायनिक खते जमीन नापीक करत आहेत

    • @user-lo1yc1mm2e
      @user-lo1yc1mm2e 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर.

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 10 วันที่ผ่านมา

    जनावरांचे शेन काडीकचरा पालापाचोळा हरभरा गहू सोयाबीन यांचे कुटार थरावर थर देऊन त्यामध्ये दोन ते तीन थर मातीचे व अधून मधून पाणी सोडावे शेणखत अतिशय उत्तम कुजते

  • @ssk__life8767
    @ssk__life8767 2 หลายเดือนก่อน

    🙏सर

  • @rajkumargade3420
    @rajkumargade3420 3 หลายเดือนก่อน +3

    सर आपण नेहमी माहिती अतिशय छान आणि उपयोगी येईल अशीच देता👍

    • @Aba12342
      @Aba12342 3 หลายเดือนก่อน

      ताजशेण,भेटू, शकतं नाही

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z 3 หลายเดือนก่อน

    👍👍👍

  • @Ramshisode
    @Ramshisode 3 หลายเดือนก่อน +10

    कोंबड खत व मळीवर देखील व्हिडिओ बनवा

  • @bandupalaskar1532
    @bandupalaskar1532 3 หลายเดือนก่อน +1

    माहीती छानं आहे

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi 3 หลายเดือนก่อน

    🤩

  • @rajkumargade3420
    @rajkumargade3420 3 หลายเดือนก่อน +10

    आपण सांगितलेल्या पदार्थाच्या ऐवजी waste decomposer वापरा ,किंमत फक्त 20 रुपये ।
    उपलब्धता गाजियाबाद by post

    • @rajendraraut-kg9yk
      @rajendraraut-kg9yk 3 หลายเดือนก่อน

      Ghaziabad cha address pathwa please

    • @rajendraraut-kg9yk
      @rajendraraut-kg9yk 3 หลายเดือนก่อน

      Online bolwita yete ka???

    • @dhanajikamble1411
      @dhanajikamble1411 3 หลายเดือนก่อน

      ​@@rajendraraut-kg9yk
      हो. वेस्ट डीकंपोजर अमेझॉन वर उपलब्ध आहे. तुम्ही मागवू शकता.

    • @dhanajikamble1411
      @dhanajikamble1411 3 หลายเดือนก่อน

      गाजियाबाद येथील वेस्ट दी कंपोजर ची विक्री सरकारने बंद केली आहे.

  • @MurlidharSapkal-ei1ky
    @MurlidharSapkal-ei1ky 3 หลายเดือนก่อน

    Hi,

  • @shivamraut7152
    @shivamraut7152 3 หลายเดือนก่อน

    Super Mahiti

  • @RamaBhuchade
    @RamaBhuchade 3 หลายเดือนก่อน

    Free sew

  • @sambhajijadhavh8063
    @sambhajijadhavh8063 3 หลายเดือนก่อน +1

    Milk charger vapra

  • @dilipkadave8115
    @dilipkadave8115 3 หลายเดือนก่อน

    Thanks,very nice information

  • @dilipnarale8914
    @dilipnarale8914 3 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस ठेवावे भिजत

  • @prakashshitole2015
    @prakashshitole2015 3 หลายเดือนก่อน

    हाय !

  • @PATILST26288
    @PATILST26288 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @user-sf3ge8pi6z
    @user-sf3ge8pi6z 3 หลายเดือนก่อน

    जय गो माता की जय सर तुम्ही माहिती चांगली दिली आहे धन्यवाद सर परंतु ताक ऐवठ मिळाली पाहिजे सर कमी ताकात रिजेक्ट मिळेल का सर

  • @annasohangande615
    @annasohangande615 3 หลายเดือนก่อน +1

    आमच्या आबा आज्या पासून शेणखत च वापरतो

  • @dadaraomali2926
    @dadaraomali2926 3 หลายเดือนก่อน

    hi

  • @sunilkesarkar5023
    @sunilkesarkar5023 3 หลายเดือนก่อน +2

    Sir ,tumche rasaynik khatache dukan aahe ka,shenh khatache mahatva tevdech sanga sir please

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      माझं कुठेल च दुकान नाही, शेतकऱ्याला सर्व खताबद्दल जागरूक करणे हा उद्देश आहे

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน +1

      फक्त शेणखत टाकून किंवा रासायनिक खत टाकून चालत नाही दोन्हीचा कॉम्बिनेशन असावं लागतं

  • @munindrajadhav9135
    @munindrajadhav9135 3 หลายเดือนก่อน

    Beast video thank

  • @namdeogawade2594
    @namdeogawade2594 3 หลายเดือนก่อน

    Chan

  • @DevanandNavghade-xr9nt
    @DevanandNavghade-xr9nt หลายเดือนก่อน

    Shenkhat kiti diwsani waprawe he sangitale nahi

  • @dagduchaudhari2967
    @dagduchaudhari2967 3 หลายเดือนก่อน

    😢Hi

  • @santoshshinde4996
    @santoshshinde4996 3 หลายเดือนก่อน +1

    गुळ,शेन,ताकांचे मिश्रण टाकून ते कीती दिवस ठेवावा लागेल जेणेकरुन खत पुर्णपणे कुजेल.

  • @dineshshinde6709
    @dineshshinde6709 3 หลายเดือนก่อน +4

    एकंदरीत तुम्ही रासायनिक खतांची जाहिरात करताना

  • @samirsayyad1416
    @samirsayyad1416 3 หลายเดือนก่อน

    Rasayanik khatchi jahirat karta kya.

  • @shridharsawant3401
    @shridharsawant3401 17 วันที่ผ่านมา

    Sir kiti divsat kujte saanga plz

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 3 หลายเดือนก่อน +3

    हे आपल्या धंद्याचे पाहत आहेत!

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l หลายเดือนก่อน +1

      आता यात त्यांचा काय धंदा आहे ,हे सांगा .

  • @dnyandevyadav
    @dnyandevyadav 3 หลายเดือนก่อน +3

    सर ,ज्या पद्धतीने बेड तयार करून वर सावली करायला सांगून ता क गुळ वापरून शेण कूजन जाणार 100%
    मला अस वाटत की त्या बेड वर गांडूळ सोडले तर त्याच उत्तम गांडूळखत तयार होईल.

  • @user-fd6oc3ze8q
    @user-fd6oc3ze8q 2 หลายเดือนก่อน

    Kiti divas shenkhat kujwache te koun sangnar

  • @dineshnikam8836
    @dineshnikam8836 หลายเดือนก่อน

    सर आमच्याकडे शेन गायीच आहे मग ते कसं कंपोस्ट करायचं

  • @sudambhande4162
    @sudambhande4162 หลายเดือนก่อน

    30 लिटर ताकाला दही किती लागेल

  • @milindtayade1217
    @milindtayade1217 3 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस झाकुन ठेवावे.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      45 ते 50 दिवस झाकून ठेवावे व नंतर त्याचा वापर करावा

  • @SachinDeshmukh-gs9pv
    @SachinDeshmukh-gs9pv 3 หลายเดือนก่อน

    सर खताचे बेड डी कंपोसर वापरण्यापूर्वी पाण्याने ओले करायचे का

  • @vilaslokhande1774
    @vilaslokhande1774 3 หลายเดือนก่อน

    तुमच्या पद्धतीने बेड तयार केला असता किती दिवसात खत तयार होईल

  • @RahulPadwal-oc6ov
    @RahulPadwal-oc6ov 3 หลายเดือนก่อน

    Kiti diwasat khat kujate

  • @rajeshostwal2534
    @rajeshostwal2534 3 หลายเดือนก่อน +1

    शेन खता बरोबर. मेंढी चे खत चालेल. का

    • @ramdasdahenkar3610
      @ramdasdahenkar3610 3 หลายเดือนก่อน

      शेण खत मनजे (गु) .. कोणते ही पाळीव प्राण्यांची चालेल
      देसी खत तयार करण्यासाठी

  • @user-yu9jw5cv9e
    @user-yu9jw5cv9e 2 หลายเดือนก่อน

    आपण मिश्रीत शेणखत किती वेळ भिजीत ठेवले पाहिजे ते सांगितले नाही

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 3 หลายเดือนก่อน

    गुळ.ताक टाकून ते शेणखात किती दिवास ठेवुन वापरायचे

  • @pareshwable4574
    @pareshwable4574 หลายเดือนก่อน

    चार भिंतीच्या तुमचे कोर्स चालू राहू द्या

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 3 หลายเดือนก่อน +1

    Sir जास्ती पावसात काजूची पाने पिवळी पडतात आणि संपूर्ण गळून पडतात. नंतर पालवी फुटते पण floweting बरोबर नाही येत. जमीन acidic hai सामू साडेपाच आहे.

  • @shivamraut7152
    @shivamraut7152 3 หลายเดือนก่อน

    He sarva kiti divas The Jayche? Savitsar Sanga

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 หลายเดือนก่อน

    एकावे जनाचे करावे मनाचे शेताच्या थोड्याच कोपर्या त थोडे करून पाहु आपणच आपल्याला येईल तसे करुन पाहू फायदा नुकसान आपले होईल ना

  • @dnyaneshwardhamal2575
    @dnyaneshwardhamal2575 2 หลายเดือนก่อน +1

    गाई एकवेळी ३०किलो शेण किती गी गाई देतील तेही एकावेळी .काहीतरी pactical बोला.

  • @akshaypatil2343
    @akshaypatil2343 หลายเดือนก่อน

    30 ltr takala 1200 rs lagtil

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  หลายเดือนก่อน

      17oo रुपयाची 10 26 26 बॅग घ्या मग ती स्वस्त आहे

  • @sampatraut5117
    @sampatraut5117 2 หลายเดือนก่อน

    जरशिच चालत का शेण ते सांग ना

  • @annajiwasake5609
    @annajiwasake5609 3 หลายเดือนก่อน +2

    माहिती अधुरी सांगीतले कीती दिवसात कंपोस्ट होणार ते सांगा

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 3 หลายเดือนก่อน +1

    आता टाकून बसलो या वर उपाय सांगा.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      गाईचे शेण पाच किलो 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रीप वाटे सोडा

    • @gopaldhawale4780
      @gopaldhawale4780 3 หลายเดือนก่อน

      Murkh माणूस आहे तू रसानिक खताचा प्रियाय नाही असे मानू नको शेन खत शिवाय दुसर खत नाही येडपथ मूर्ख गाई मध्ये तेहतिष कोटी देव आहे म्हणून तिचे मूत्र दूध आणि तुझा आई la nahi hote दूध तर तूझ्या बापाने आई ने गाई चे च दूध पाजून तून मोठे केले yethpatha साल्या

    • @dnyaneshwarkokate9917
      @dnyaneshwarkokate9917 3 หลายเดือนก่อน

      काय पीक आहे शेतात

    • @dnyaneshwarkokate9917
      @dnyaneshwarkokate9917 3 หลายเดือนก่อน

      भाजपला पीक घेतले आसेल तर सुरवातीला रोको नंतर 4 दिवसात Blucopar घ्या परत, 4 दिवसात tryacodrma चागल्या कंपनीचे व नवीन तयार केले आहे आहे तारीख पाहुन घ्या हे सोडताना चागला ओलवा आसने गरजेचे आहे नतर4 दिवस कुठल्याही प्रकारचे रासायनिक खते देवू नये

  • @motilalchaudhari5735
    @motilalchaudhari5735 3 หลายเดือนก่อน

    टोटल भ्रम पसरावण्यापेक्षा योग्य संगा, सर्व प्रकारचे काम जीवाणू करतात यूरिया डीएपी पोटैस रासायनिक न ताकता जैविक करु सकता

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @motilalchaudhari5735
      @motilalchaudhari5735 3 หลายเดือนก่อน

      जैविक विषय करताना रासायनिक नकोच

  • @logical_atheist
    @logical_atheist 3 หลายเดือนก่อน

    स्वतः शेती करता का आपण मी पण पुस्तकी शेती करून अक्कल देत फिरत होतो.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      अजूनही फिरत आहात का थांबले

    • @logical_atheist
      @logical_atheist 3 หลายเดือนก่อน

      @@dattakankalmarketing आपण टीम बनवू

  • @pratapghorpade7951
    @pratapghorpade7951 3 หลายเดือนก่อน +1

    शेण खतामुळे हुमणी होते हे चुकीचे आहे.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      शेणखतामुळे हुमणी होत नाही अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणीला पोषक वातावरण मिळतं त्यामुळे ती जोमानं वाढते असं माझं म्हणणं आहे मी सुद्धा कुठेच म्हटलं नाही की शेणखतामुळे होण्याचा प्रादुर्भाव होतो

  • @balubidave2067
    @balubidave2067 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही म्हणता की गाईच्या शेणात 33 कोटी जिवाणू असतात तर मग पृथ्वी वर सजीव फक्त 84 लक्ष आहेत मग तुम्ही बाकी 33 कोटी आणले कोठून
    11 लक्ष किडे आहेत त्यांच्यामध्ये सर्व जिवाणू येतात जरा अभ्यास करून आम्हा शेतकऱ्यांना सांगा

  • @deepakbhosale6801
    @deepakbhosale6801 3 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत चुकिची माहिती पसरवली जात आहे
    मी गेली दहा ते पंधरा वर्ष शेनखत वापरत आहे रासायनिक खते शेती करिता कधिही घातकच आहेत.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे रासायनिक खते घातकच आहेत कारण आपल्याला रासायनिक खत कसे वापरायचे हे माहीत नसल्यामुळे ते जमीन साठी घातक आहेत

    • @balajipatil8880
      @balajipatil8880 หลายเดือนก่อน +1

      रासायनिक खते कसे वापरावे हे तुम्ही सांगा

  • @tushar9328
    @tushar9328 3 หลายเดือนก่อน

    Aiku naka . Misguide kartay.

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      काय मिस्गाईड आहे ते तरी सांगा

  • @annasohangande615
    @annasohangande615 3 หลายเดือนก่อน

    आरे हा तर रासायनिक खतांच्या कंपनी ची जाहिरात करत आहे

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      रासायनिक खताच्या कंपनीचा मी काही मालक नाही किंवा कोणती कंपनी जाहिरात करण्याचे मला पैसे देत नाही त्यामुळे असले गैरसमज करून घेण्यापेक्षा व्हिडिओमध्ये काय सांगितलं त्याचा बारकाईने अभ्यास करा आणि मग विचार करून कॉमेंट्स करा

  • @annasohangande615
    @annasohangande615 3 หลายเดือนก่อน

    आपला फोन नंबर मिळेल का सर

  • @pradipchougule4998
    @pradipchougule4998 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @pradipchougule4998
    @pradipchougule4998 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @sudarshanmore7950
    @sudarshanmore7950 2 หลายเดือนก่อน

    Hi

  • @narayanrevaskar88
    @narayanrevaskar88 หลายเดือนก่อน

    Hi

  • @bandubairagi4265
    @bandubairagi4265 3 หลายเดือนก่อน

    Hi

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      9922557796 या नंबर वर hi करा

  • @shivamraut7152
    @shivamraut7152 3 หลายเดือนก่อน

    Hi

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      9922557796 या मोबाईलवर हाय करा

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      9922557796 या मोबाईलवर हाय करा

  • @ramdasadhav3446
    @ramdasadhav3446 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @bhaskarmhaske5856
    @bhaskarmhaske5856 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @vilasgajbhiye8584
    @vilasgajbhiye8584 3 หลายเดือนก่อน

    Hi

  • @nanasahebsarode999
    @nanasahebsarode999 3 หลายเดือนก่อน

    Hi

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  3 หลายเดือนก่อน

      9922557796 या मोबाईलवर हाय करा