नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेब जबरदस्त व्हिडीओ एवढे व्हिडिओ यू ट्यूबला पाहिले परंतु ऑक्टोबर हिट विषयी कोणाचाच व्हिडीओ नाही पहिला व्हिडीओ तुमचाच पाहतोय खरीप हंगामासाठी हा व्हिडीओ शेतकऱ्यांना अतिशय उपयोगी आहे विजय फडतरे देशमुख
@@दिशासेंद्रियशेती अना भाऊ एक प्रश्र्न आहे त्याच उत्रर द्या तुम्ही सांगल्या प्रमाणे जीवामृत व सोबत NPK चे बॅक्टेरिया व वेस्ट डी कंपोजर एकत्रीत चालेल का व ते किती दिवस ठेऊन कापसा ला ड्रेंचींग करू शकतो कृपया रिप्लाय करा वाट पाहत आहे
आपली नविन कशी आहे,पिकाची फेरपालट केलेली आहे का ,कारण कपासीवर कपाशी घेतली तर असे होते,त्यासाठी जीवामृत सुरुवातिपासून करत चला चांगला फायदा होतो, आपला एक व्हिडिओ आहे युरियाचा बाप हा पाहून बनवा व वापर करा 100 टक्के फायदा होणार, धन्यवाद🙏
जय गोमाता जय गोधन ॐ सुरभ्यै माता नमः 🐂🪷🌹🌺🥥🌳🦚⛳🇹🇯🚩🚩🚩🚩
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
नेहमप्रमाणेच खूप छान माहिती
🌹दादा खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद 🌹🙏👍
🙏🙏
राम राम अण्णासाहेब
आद्रक छान दिसते
किती प्रकार आहे जिव आम्रुताचे
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेब जबरदस्त व्हिडीओ एवढे व्हिडिओ यू ट्यूबला पाहिले परंतु ऑक्टोबर हिट विषयी कोणाचाच व्हिडीओ नाही पहिला व्हिडीओ तुमचाच पाहतोय खरीप हंगामासाठी हा व्हिडीओ शेतकऱ्यांना अतिशय उपयोगी आहे विजय फडतरे देशमुख
सुंदर उपयोगी माहिती माहिती आहे
Kup chan mahiti annasaheb......bhau....
धन्यवाद सर🙏
Turi ka deta yete ka?
Khup chhan mahiti dili aannabhau
धन्यवाद सर🙏
खूप छान दादा
धन्यवाद सर🙏
अण्णा कांद्याला पाणी भरताना पाण्यात सोडल तर चाललं का
छान माहिती. भाऊ❤❤❤
धन्यवाद सर🙏
खुप छान भावू 🙏🏻
धन्यवाद🙏
जय हरी माऊली.!🙏🚩
जय हरी 🙏
तुमची माहिती छान असते
आंबा कलम तयार केलिका आपली मला 20 कलम पाहिजे भाऊ
या मध्ये बेसन पीठ नाही घातलं ?
ज्ञानाचा खजिना आहे आण्णासाहेब!
मनःपूर्वक धन्यवाद सर🙏
आण्णासाहेब आद्रक खूप भारी आहे पूर्ण जीवाअमृत वर आहे का
स्लरी विकत कुठे मिळेल.
Annasaheb, gokrupamrut aani gokrupamrut chi prakriya kelele shenkhat yavar dalimb sheti hou shakte ka? rasaynik khat ajibat vaparnar nahi chalel ka?
राम राम आन्ना लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर🙏
फणस कलम कोणत्या महीणय मध्ये बाधावे
मस्त माहिती
Dada ya sobat NPK bacteria mix kela tar chalel ka
हो चालते सर🙏
आद्रक सडीसाठी काय करावे
अण्णासाहेब कांदा पिकाला कसे वापरायचे
AnnasAheb apla mob no sanga boltayenar ahe charcha karta yeeal
Nishighanda pikasathi favarni chalte kai
हो चालते सर👍
गुरु खुप छान दिल्लीत
धन्यवाद भाऊ🙏
खूप छान
Ram Ram annsaheb🎉
राम राम🙏
Fish oil kadhi kadhi drip madhun sodawayche margdarshan kara
चालेल सर🙏
ऊस पिकासाठी कांडी वाढ होण्यासाठी मदत होते का
हो नक्कीच होते सर👍
अण्णा, ताक किती दिवस बाटली बंद ठेऊ शकतो त्यातून गॅस निर्माण होतो का गोमूत्र एवजी गावरान म्हेस मूत्र चालेल का
ऊस पिकावरील व्हिडिओ टाका....
उस पिकावर कोणती माहीती असावी
अण्णा साहेब अद्रक तुमची आहे का. असल्यास नियोजन सांगा
पेरू पिकासाठी चालेल का
हो चालते सर🙏
सोबत npk चे बॅक्टेरिया चालते का अण्णाभाऊ
हो चालतील सर🙏
@@दिशासेंद्रियशेती
अना भाऊ एक प्रश्र्न आहे त्याच उत्रर द्या तुम्ही सांगल्या प्रमाणे जीवामृत व सोबत NPK चे बॅक्टेरिया व वेस्ट डी कंपोजर एकत्रीत चालेल का व ते किती दिवस ठेऊन कापसा ला ड्रेंचींग करू शकतो
कृपया रिप्लाय करा वाट पाहत आहे
राम राम भाऊ 🙏
राम राम🙏
Dada tumcha phone number dya. Khapli gahu biyane milel ka?
नमस्कार सर अण्णा साहेब तुमचा नंबर पाठवा ना
हळदिवर फवारणी केली तर चालेल का
हो चालते सर🙏👍
नमस्कार अण्णासाहेब 🙏
कपाशीची वाढ होण्यासाठी औषधं सांगावे कपाशीची सध्याला 2 फुट उंची आहे...
आपली नविन कशी आहे,पिकाची फेरपालट केलेली आहे का ,कारण कपासीवर कपाशी घेतली तर असे होते,त्यासाठी जीवामृत सुरुवातिपासून करत चला चांगला फायदा होतो, आपला एक व्हिडिओ आहे युरियाचा बाप हा पाहून बनवा व वापर करा 100 टक्के फायदा होणार, धन्यवाद🙏
नवीन ऐवजी जमीन असे वाचा सर,चुकून झाले 🙏
माझ्या काशीला फुल पात आहे आणि युरीयाचा बाप त्या व्हिडिओमध्ये सांगितले की फुलं अवस्थेत फवारनी घेऊन नका फुलं गळ होईल ना अण्णासाहेब...
❤रामराम 🙏
राम राम🙏
CVR Soil Technology of all solutions.
धन्यवाद
Anna Saheb, description box madhe mahiti lihit ja, hi vinanti.
हो नक्कीच सर पुढच्या व्हिडीओ मध्ये माहिती लिहिण्याचा प्रयत्न करीन🙏
Dhanyawad
धन्यवाद 🙏
🙏🙏👍
अण्णासाहेब सोयाबीन च्या शेंगा व्यवस्थित भरण्यास फवारणी सुचवा
चालेल सर🙏
दादा तांदूळ व्हिडिओ टाका
आण्णा साहेब जीवामृत तयार करताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यात आळी होती त्यावर काय उपाय सांगा
याचा पुढचा व्हिडीओ नक्कीच देतो सर🙏👍
@@दिशासेंद्रियशेती जरशी गाय च शेन घेतलं की आळया होतात
मी कायम जीवामृत च वापर करतो कधीच आळ्या पडल्या नाही