शेती परवडत नाही असे कोणते शेतकरी म्हणतात ते एक नंबरचे आळशी एक नंबरचे व्यसनी आहेत विशेष म्हणजे ज्यांना शेती आहे तो शेतकरी असे आपण म्हणतो पण हे 100% चूक आहे शेतकरी कशाला म्हणतात हाच तर खरा प्रश्न आहे
हे पुण्या मुंबई जवळ असल्यामुळे श्यक्य आहे. छोट्या शहरात जरी शेतकरी स्वतः मार्केटिंग करायला गेला तर त्याची भाजी बाजारातल्या व्यापारी लोकांच्या दरापेक्षा जास्त नाही मिळत. 100रुपये दराने दूध कोणी नाही घेत. हे फक्त megacity मध्ये पैसे वाले लोक आहेत म्हणून वाट्टेल त्या किमतीला शेतमाल घेतात.
1000 हजार कोटी काही पण काय बोलता Ed सहीत Income Tax ची धाड पडेल . हेडलाईन बदला आधी ह्याच्या कडे ज्यांनी ज्यांनी ट्रेनीग घेतले आहे ते पण 100 200 कोटी चे मालक झाले असतील की . फालतू पणा करू नये .
Great mindset of the farmer 😊
शेती परवडत नाही असे कोणते शेतकरी म्हणतात ते एक नंबरचे आळशी एक नंबरचे व्यसनी आहेत विशेष म्हणजे ज्यांना शेती आहे तो शेतकरी असे आपण म्हणतो पण हे 100% चूक आहे शेतकरी कशाला म्हणतात हाच तर खरा प्रश्न आहे
खूप छान सर माहिती दिली
अप्रतिम सर
हे पुण्या मुंबई जवळ असल्यामुळे श्यक्य आहे. छोट्या शहरात जरी शेतकरी स्वतः मार्केटिंग करायला गेला तर त्याची भाजी बाजारातल्या व्यापारी लोकांच्या दरापेक्षा जास्त नाही मिळत. 100रुपये दराने दूध कोणी नाही घेत. हे फक्त megacity मध्ये पैसे वाले लोक आहेत म्हणून वाट्टेल त्या किमतीला शेतमाल घेतात.
रामराम माऊली आपले ज्ञान अद्भुत आहे पण आमच्या गावाकडे सेंद्रिय शेतमालाला भावच मिळत नाही भाजीपाला पण खुप कमी भावाने मागतात उद्पादन खर्च ही निघत नाही
खूप छान बोलता अपल अभिनंदन
👌👌
Very very nice information sir
धन्यवाद🙏🙏
@@eFARMWALA bhau mala contact mile ka bodke sir cha mahiti Ghar hoto
Bolbachan manus ahe ha.
1000koti
1000 हजार कोटी काही पण काय बोलता Ed सहीत Income Tax ची धाड पडेल . हेडलाईन बदला आधी ह्याच्या कडे ज्यांनी ज्यांनी ट्रेनीग घेतले आहे ते पण 100 200 कोटी चे मालक झाले असतील की . फालतू पणा करू नये .
आता पर्यंत धाड का पडली नाही आणि शेत मालाला टॅक्स नाही