ज्ञानेश्वर बोडकेंनी कसा केला 1000 कोटींचा टर्नओव्हर | अभिनव फार्मर्स क्लबमध्ये कशी केली जातीये शेती.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा |
    ज्ञानेश्वर बोडकेंनी कसा केला 1000 कोटींचा टर्नओव्हर | अभिनव फार्मर्स क्लबमध्ये कशी केली जातीये शेती.
    #dyaneshwarbodke
    #abhinavfarmersclub
    #greatsahyadri
    #business #entrepreneur #motivation #marketing #success #money #love #smallbusiness #entrepreneurship #businessowner #mindset #instagram #inspiration #instagood #lifestyle #startup #digitalmarketing #goals #bhfyp #life #branding #investment #design #finance #follow #fashion #work #motivationalquotes #socialmedia #realestate

ความคิดเห็น • 547

  • @anilraut1944
    @anilraut1944 ปีที่แล้ว +50

    खूपच अभिनंदनीय कार्य आहे सरांचे... त्यांना राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला आहे आणि सर्वात आनंदाची बातमी सांगतो...सरांची जीवन कहाणी सांगणारा "काळी माती" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे एकूण ४४४ पुरस्कार मिळालेले आहेत.मी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @shraddhamahwe8051
      @shraddhamahwe8051 ปีที่แล้ว +1

      Great information. Attach trailer bhaghitala “Kali mati” movie cha. 🙏🏼

    • @anilraut1944
      @anilraut1944 ปีที่แล้ว +1

      @@shraddhamahwe8051 मनःपूर्वक धन्यवाद मॅडम

    • @shraddhamahwe8051
      @shraddhamahwe8051 ปีที่แล้ว

      @@anilraut1944 🙏🏼🙏🏼

  • @नमोज्ञानदेवायहरिओमकाळे

    सर बोडके सरांनामार्केट खूप जवळ आहे हो हिंजवडी मधून पुणे म्हणजे खूप मोठे मार्केट आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काही विशेष असावं असं काही यामध्ये कारण मराठवाड्यात मार्केट नाही

    • @RadheshyamKhandagale
      @RadheshyamKhandagale 2 หลายเดือนก่อน

      Pn 1 eakr sathi phakt 20 grahak lagta na .. 20 grahak kutehi bettil

  • @ukerskeks
    @ukerskeks ปีที่แล้ว +31

    Market चा नियम आहे ज्याची मागणी तेच उत्पादन करा..आणि मधले दलाल काढून थेट कस्टमर पर्यंत पोहचा तुमचा profit होणारच 🙏 good job सर

  • @sumitvicky19
    @sumitvicky19 ปีที่แล้ว +37

    अशी व्यक्ती शेती मंत्री असायला हवी.....तरच शेतकरी आणि देश सुजलाम सुफलाम होईल 🙏

    • @Natverahir
      @Natverahir ปีที่แล้ว +1

      Chand Ko Bachchan City bahut Aashirwad bahut bahut dhanyvad Apna dimag kharab HD Bharat mata ki Jay Bharat mata ki Jay Sitaram Sitaram Ramsa

  • @छत्रपतीशिवाजीमहाराजदैवतमाझे

    मराठी माणूस एवढा मेहनती आणि इमानदार आहे हे तुमच्या मधून दिसून येते सर मी तुमचे खूप vedeo बागितले आहे खूप छान प्रवास आहे तुमचा आणि तुमच्या आयुष्यावर आधारित सिनेमा काळी माती उत्कृष्ट आहे सर

  • @kiranpatil4775
    @kiranpatil4775 ปีที่แล้ว +4

    हा शेड अवकाळी पावसात टिकून राहील का, आणि शेड चा साधरण खर्च किती असेल ?🙏🙏

  • @chaitanyatambat1928
    @chaitanyatambat1928 ปีที่แล้ว +4

    राहूल गांधी पर्यंत ही बातमी पोहचू देऊ नये

  • @abasomali6572
    @abasomali6572 ปีที่แล้ว +140

    Yes सर शेतात जास्तीत जास्त उत्पन्न, घरात संस्कार, स्वतःचे व्यसन, व्याभिचार, भ्रष्टाचार मुक्त जीवन, तर 101% शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे लग्न होतं, स्व अनुभव

  • @Memamata99
    @Memamata99 ปีที่แล้ว +12

    Khrch salute 🙏👍sir aaj शेतकरी असल्याचा अभिमान तर वाटतोच पन एक नवीन दिशा मिळाली

  • @gajanandesai1283
    @gajanandesai1283 ปีที่แล้ว +1

    भाजी पाला भाहेर ३० गुंठेया मध्ये केलेला आहे तो दाखवा

  • @defenceexpo7108
    @defenceexpo7108 ปีที่แล้ว +4

    1000 cr cha turnover KSA hoto yache calculation please explain Kara.

  • @lahukadam1984
    @lahukadam1984 หลายเดือนก่อน +1

    सर्व माहिती चांगली आहे

  • @wikystar318
    @wikystar318 2 หลายเดือนก่อน +1

    गाईच्या दुधाला ₹120 / लिटर भाव भारतात कुठेच नाही 😮😮

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 ปีที่แล้ว +6

    दलाल मुक्त शेतीच शास्वत शेती होवू शकते !!!

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 ปีที่แล้ว +4

    सर तुमच म्हणनं बरोबर आहे, पण मुलींनाच कळत नाही. त्यांना चार बुक शिकून जरबी झाली आहे..... आणि १० वर्षांनी मुली शेतकरी मुलंच शोधत येतील वेळ गेलेली नाही.....

    • @malikamasala1
      @malikamasala1 ปีที่แล้ว

      मुलं पण काही कमी नाहीत..

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 ปีที่แล้ว +12

    किती शांत माणूस कोटी कमाउन काही गर्व नाही.मात्र चेहरा सांगत नाही ऐवढे कमवत असेल.

  • @SiddharthNarde
    @SiddharthNarde ปีที่แล้ว +1

    असे चार पाच भांडवलदार शेतकरी त्यांची उदाहरण देतात. पण शेती ही तोट्याचा धंदा आहे. एक प्रकारचा लॉटरी म्हणा. लागली तर लागते नाही तर बसा वाजवत. सद्या अल्पभूधारक शेतकरी भयानक अवस्थेत आहे. घातलेलं भांडवलाचा खर्च पण निघत नाही.

  • @sudamkamble1202
    @sudamkamble1202 ปีที่แล้ว +5

    सर खूप छान माहिती दिलात मी कर्नाटक मधील शेतकरी आहे मला पण अशी शेती करावयची आहे

  • @dhananjaylagad643
    @dhananjaylagad643 11 หลายเดือนก่อน +2

    सर्वच शेतकरी अस नाही करू शकत, मराठवाडय़ातील शेतकरी तर शक्यच नाही

    • @Realatmx
      @Realatmx 2 หลายเดือนก่อน

      Same karu shakat nahi pan positive vichaar karun navin idea implemented karu shakta... Tumhala sarva ready made dile tari tmhi kahi tari negative shodhnar asi tum achi mentality disate

  • @shivrajpatil2201
    @shivrajpatil2201 ปีที่แล้ว +8

    फार अनमोल माहीती आहे सर सध्याच्या धावपळीच्या जिवनातील🙏

  • @dattamasugade7881
    @dattamasugade7881 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिलीत सर ट्रेनिंग देतात का सर
    मला ट्रेनिग घ्यायची आहे

  • @shivajikshirsagar2222
    @shivajikshirsagar2222 ปีที่แล้ว +14

    Very good video 😊😊😊😊😊 Let us know the total investment for land, material, labour required for this farm business. Overall very good explanation so for as new generation starting this business.

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 ปีที่แล้ว +5

    खुपच प्रेरणादायक, एक शेतकरी घरातील मुलगा म्हणुन नक्कीच माहिती पुर्वक 💐💐🙏🙏

  • @rahulmahajan3401
    @rahulmahajan3401 ปีที่แล้ว +2

    सर शेतकरी दादांचे पत्ता, मोबाईल सेंड करीत जा🙏🙏🙏

  • @parvejshaikh2316
    @parvejshaikh2316 ปีที่แล้ว +11

    Yash bhau.. thanks to cover it. Aaplya shetkari bhavanna nakkich madat hoil yachi👌🏻🙏🏻

  • @laximibairamkrurshnashelar9700
    @laximibairamkrurshnashelar9700 10 หลายเดือนก่อน +1

    मला माझी शेती विष मुकत करायची आहे. कुपया मला मर्गदर्षणाची खूप गरज आहे. मला आपली पावर टिलर वस्तू पाहिजे आहे.

  • @vivekpatil9674
    @vivekpatil9674 ปีที่แล้ว +2

    Sadhguru n chya save soil moment la join vha khup lokana hi concept rojgar deun jaail

  • @vinodiya19
    @vinodiya19 ปีที่แล้ว +4

    माऊली कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आपले. कारण सर त्या खणत्या ख्वाजाला यशस्वीपणे टक्कर देऊन माण मध्ये ऊभे आहात. अभिमान वाटतो. सत्य बोलणे काहींना कडू लागतं.

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว

      Ho

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 ปีที่แล้ว

      १०० कोटींची वांगी पिकवतात राव काही शेतकरी!🤣 खणता ख्वाजा! 🤣

  • @bharat84440
    @bharat84440 ปีที่แล้ว +6

    अत्यंत सुंदर प्रेझेंटेशन ........आपल्या प्रयत्नाना सलाम आणि आपले अभिनंदन

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว

      Dhanyawad

    • @tusharkhillare9401
      @tusharkhillare9401 ปีที่แล้ว

      दादा खूप छान व्हिडिओ आहे

    • @tusharkhillare9401
      @tusharkhillare9401 ปีที่แล้ว

      दादा तुम्ही व्हिडिओ मध्ये त्या फार्म चा पत्ता आणि मोबाईल नबर आशी संपुर्ण details दया.

  • @sonalisanjayachegaonkarach5337
    @sonalisanjayachegaonkarach5337 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान सर... अतिशय मार्गदर्शक आणि प्रोत्साहित video आहे आपला.. बोडके सर really great... Bestest best आहेत.. आम्हीं पण आपला अनुकरण करण्याचा प्रयत्न करू

  • @utpal7276
    @utpal7276 ปีที่แล้ว +2

    Bodke सरांचा शेतीचा पत्ता भेटू शकेल का म्हणजे तिथे जाऊन बघता येईल व वेवस्तीत माहिती घेता येईल

  • @sureshbole6706
    @sureshbole6706 ปีที่แล้ว +1

    सर कृपया आपला पत्ता आणि कसे यायचे हे सांगा.एकदा आलो सापडले नाही. मी शेतकरी आहे

  • @ushajoshi4592
    @ushajoshi4592 ปีที่แล้ว +5

    ग्रेट, खुप छान नियोजन, 🙏🏿

  • @vikaskhairnar3436
    @vikaskhairnar3436 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुरेख पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केले. आमच्या शेतात असा प्रकल्प राबविण्यात यावा यासाठी काय प्रयत्न करता येतील?

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर,
    १० गुंठा शेडनेटचा खर्च किती येतो ?

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว +1

      I dont know

    • @dnyaneshwarbodke366
      @dnyaneshwarbodke366 ปีที่แล้ว

      10 गुंठे शेडनेट हाऊस ला 6 लाख रुपये खर्च येतो

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 ปีที่แล้ว +2

    आमचे दैवत ज्ञानेश्वर माऊली

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 ปีที่แล้ว +3

    यश साहेब, तुमचे व्हिडिओ खूप रियल व मार्गदर्शनपर असतात, असेच वास्तव दर्शन व्हिडिओ तयार करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत रहा, खुप खुप शुभेच्छा

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद फारच उत्कूष्ट माहिती दिल्याबद्दल आपला मोबाईल नंबर कसा मिळवता येईल मार्गदर्शन पाहिजे

  • @achutpatlewad7561
    @achutpatlewad7561 ปีที่แล้ว +4

    सरांचा मोबाईल नंबर

  • @kausalyakalokhe5658
    @kausalyakalokhe5658 ปีที่แล้ว +3

    साहेब आपला नंबर व पत्ता सांगा जेणेकरून आम्हाला भेट देता येईल .

  • @artichaudhari6979
    @artichaudhari6979 ปีที่แล้ว +1

    Mazhi pan sheti aahe. Sir खूप छान मार्गदर्शन केले.मी तुमचा ग्रुपला जॉइन होऊ शकते का. माझी शेती राहता तालुक्यात आहे.

  • @chartartist6250
    @chartartist6250 ปีที่แล้ว +2

    येवढे चांगले नियोजन केले तर शेती मध्ये देखील चांगले काम केले जाऊ शकते.

  • @AkshayPatil-1797
    @AkshayPatil-1797 ปีที่แล้ว +1

    Pune city LA laguna ahe sir ithe khedyat kon year mal nyahayala ithe daha chi Methi chi pendi pach LA dya boltat

  • @rushikeshdaware7915
    @rushikeshdaware7915 ปีที่แล้ว

    व्हिडिओ बनवला ते खर सगळे असेच व्हिडिओ टाकतात आपण मोबाईल नंबर नाही दिला फक्त लांबूनच पहायचका

  • @siddharthatelange609
    @siddharthatelange609 ปีที่แล้ว +1

    छान हाये व्हिडिओ खूप छान इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला contact kasse Karu sakto

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi ปีที่แล้ว +2

    Changali niga rakhlelya mukt gayee pahun anand zala .

  • @narendrachavhan5930
    @narendrachavhan5930 ปีที่แล้ว +18

    ग्रेट जॉब सर वावर आहे तर पावर आहे

  • @bhindhane
    @bhindhane 5 หลายเดือนก่อน

    दादा कृपया आपला आणि ज्ञानेश्वर बोडके नंबर देण्यास विनंती आहे.

  • @godsgift4398
    @godsgift4398 5 หลายเดือนก่อน

    ज्ञोनेश्र्वर बोडके सराचा मोबाईल नंबर आपण कुठेच कसा काय टाकला नाही तो लवकर द्या 🙏🙏

  • @laxmannadagouda5397
    @laxmannadagouda5397 ปีที่แล้ว +5

    Nice information for the farmers sir.sir tell me about the training that you are giving to the farmer sir,🙏🙏🙏🙏🙏

  • @shodhvarta
    @shodhvarta ปีที่แล้ว +1

    जबरदस्त व्हिडीओ आहे सरजी

  • @ruchaj.5550
    @ruchaj.5550 ปีที่แล้ว +3

    Sir, ek suggestion आणि request... पूर्ण प्रक्रियेचे videos शेअर करा,जे सर्वांना पाहायला मिळेल. बाकी शेतकऱ्यांना फायदा होईल नक्कीच

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 ปีที่แล้ว +3

    Bodeke साहेब देवाक काळजी. धन्यवाद

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 27 วันที่ผ่านมา

    बोडके ज्ञानेश्वर गुरूजी नी राहुल पप्पू बरोबर भारतात शेतीचा प्रचार करावा

  • @sangitabagane7146
    @sangitabagane7146 ปีที่แล้ว +2

    👌खूप खूप छान. खर तर हेच पद्मश्री पुरस्कार मानकरी आहेत. खूप खूप सदिच्छा. सर तुमचे उत्पादन कोठे मिळतील? धन्यवाद. 👍

  • @mohinideshmukh5894
    @mohinideshmukh5894 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर, आम्हाला या शेतीची संपूर्ण माहिती घ्यायची आसेल तर कुठ संपर्क करावा

  • @pushpakvare
    @pushpakvare ปีที่แล้ว +3

    सर यांचा proper पत्ता काय आहे समजू शकेल का ??
    म्हणजे त्यांना भेटायच आहे. 🙏🏻

  • @pralhadpatil7737
    @pralhadpatil7737 ปีที่แล้ว +5

    नाद खुळा जातीवंत शेतकरी

  • @yogeshmhaskemhaske4371
    @yogeshmhaskemhaske4371 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत सर तुम्ही, 🙏धन्यवाद

  • @shardathombare3171
    @shardathombare3171 6 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे सर मला पुर्ण माहिती घ्यावी तर संपर्क कूठे साधा‍ वा औौ

  • @shubhachavan2389
    @shubhachavan2389 ปีที่แล้ว +2

    कोणत्या संस्थेला भेटायचे जर तुमच्या सारखे यशस्वी शेतकरी होयचे असेल तर

  • @ramkalyankar6802
    @ramkalyankar6802 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती या सोबत जर शेतकरी बांधवानी शेळी पालन मच्छि पालन दुग्ध धंदा करावा.❤🙏

  • @pandurangbhoir2285
    @pandurangbhoir2285 ปีที่แล้ว +2

    पाहून खुप छान वाटले ,मो.नंबर आणि पत्ता पाठवा भेटायला यायचे आहे

  • @kit-kit-kittty2911
    @kit-kit-kittty2911 7 หลายเดือนก่อน

    - hyanchi sheti Hinjewadi madhye aahe
    - kahi sheti vikun ha setup kela asel
    - plus point city aahe, tyamule market motha aahe
    In short sarv julun aale aahe. hech tumhi gavpatliwar karun dakhwa .....

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 ปีที่แล้ว +3

    श्री बोडके साहेब फार छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 ปีที่แล้ว +3

    शेतकरी बंधू करीत आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @pradeepkhadye8077
    @pradeepkhadye8077 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे शेतीमध्ये नवीन प्रयोग करून नफा मिळविण्याचा

  • @milindtathawade2296
    @milindtathawade2296 3 วันที่ผ่านมา

    Convincing ,Simple,Experimental Video👍👍

  • @DP-un3kn
    @DP-un3kn ปีที่แล้ว +3

    थोडक्यात काय तर विक्री कौशल्य हवं

  • @sahilmujawar1932
    @sahilmujawar1932 ปีที่แล้ว +3

    Nice video kashid sir 1 video pramod sir yancha banava vividha yantrachi mahiti, yantra karkhana chi mahiti, aato mayjestion yantrachi kimat, vividha yantra please 🙏🙏🙏

  • @asawarithatte2886
    @asawarithatte2886 ปีที่แล้ว +5

    Motivational video must watch🙏🙏🙏

  • @rushikeshdaware7915
    @rushikeshdaware7915 ปีที่แล้ว

    तू मोबाईल नंबर टाकत नाही तर तुझं काहीच खरं नाही तू फक्त तुझ्याच पुरतं पाहू

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 ปีที่แล้ว +2

    very nice adhunik farmer MR BODAKE SIR FOR VISIT ADDRESS AND MOB NO CAN I GET SIR EXCELLENT CONGRATS

  • @snehapanchal8225
    @snehapanchal8225 ปีที่แล้ว +1

    सर शेड कोणाकडून बनवून घ्यायची....... तुम्ही कोंर्टेक्ट घेता का शेड बनवायला

  • @rachitapatil3043
    @rachitapatil3043 ปีที่แล้ว +2

    Superb sir tumhi khup Chan kam krt ahet ani ek perkar chi hi Seva pn ahe ki organic food tyar krat ahet jast tr lok paisa kamala cha munun chemicals vapertat

  • @mangeshborse5778
    @mangeshborse5778 ปีที่แล้ว

    Majhya kombdya divasala 3000 hajarach feed khaun jatat ani tumhi 2500 hajar kamavtat

  • @devanandtayade1020
    @devanandtayade1020 หลายเดือนก่อน

    सर फवारनी कोणत्या किटक नाशक ची करता त्याबद्ल माहीती द्या

  • @successkey2001
    @successkey2001 ปีที่แล้ว +2

    Mitrano eka limit paryant nokri try Kara nantr hatash hou naka sheti aaplya raktat ahe chala shetkari hou ani desh aaplya padhatine chalu aaple aaivadil technical knowledge naslymule vyapari lok tyana lutat chala aapan hyana shiku shetivar kiti moth hota te

  • @gauravgawali6931
    @gauravgawali6931 ปีที่แล้ว +5

    Sir you are great job and very good business

  • @snehapanditrao3906
    @snehapanditrao3906 ปีที่แล้ว +1

    पुण्यात कोथरुडला कुठे ह्यांची भाजी मिळेल का प्लीज फोन नंबर देता का

  • @ankushtheng5275
    @ankushtheng5275 ปีที่แล้ว +2

    बोडके साहेब विदर्भात काही काम करणार आहेत का? कारण मी या अगोदर त्यांना संपर्क केला होता परंतु काही रिस्पॉन्स मिळाला नाही

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  ปีที่แล้ว

      🙏❤️

    • @dnyaneshwarbodke366
      @dnyaneshwarbodke366 ปีที่แล้ว +1

      एकदा पुण्यात शेतावर या पहायला आणि तुम्ही सुरू करा आम्ही मार्गदर्शन करू.

  • @rakeshchoudhari4702
    @rakeshchoudhari4702 ปีที่แล้ว +2

    sir tumcha no dya

  • @nagappajadhav3388
    @nagappajadhav3388 ปีที่แล้ว +2

    Namaskar khoop changli mahiti , aabhar,

  • @nilimakharat2990
    @nilimakharat2990 ปีที่แล้ว +1

    खूप चांगले मार्गदर्शन दिले आहे त्या बद्दल धन्यवाद सर🙏😊

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 27 วันที่ผ่านมา

    हा बोलबच्चन आहे ह्याला मार्केट जवळ आहे,

  • @reemapoman2757
    @reemapoman2757 ปีที่แล้ว +4

    युवकांनी तुमच मत ऐकाव 👍👍

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 22 วันที่ผ่านมา

    बोडके साहेब एकदम भारी व्यवसाय आहे

  • @amolgore5732
    @amolgore5732 7 หลายเดือนก่อน

    शेतीत 1000 |कोटीतर सोडा फक्त 10000 रु नफा कमवुन दाखव

  • @BhaushahebGhule
    @BhaushahebGhule 23 วันที่ผ่านมา

    Fakt deshi gaichya gomutrane kansar bara hoto

  • @madhumohantari770
    @madhumohantari770 ปีที่แล้ว +1

    ग्रेट सह्याद्री चा contact नंबर मिळेल का

  • @hemajoshi2549
    @hemajoshi2549 ปีที่แล้ว

    Bodake sir na cha contact details milel ka. Amhala pn shetimkarayach aje

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 ปีที่แล้ว

    बोलने सोप आहे,,,यांचे shet हिंजेवादिला असल्याने भाव मिलेतो,,,khedya मध्ये etka भाव कसा मिलेल

  • @dgrocks784
    @dgrocks784 ปีที่แล้ว +22

    समस्त तरुण वर्गाला प्रेरणा देणार काम करता सर खूप खूप अभिनंदन 👏👏🙏

  • @abaparab239
    @abaparab239 ปีที่แล้ว +1

    Visit करायला भेटेल का.. त्या साठी संपूर्ण पत्ता द्या ना🙏.please

  • @panditpatil5989
    @panditpatil5989 ปีที่แล้ว

    आपला कcoursकुठेअसतो

  • @nohumanity3125
    @nohumanity3125 ปีที่แล้ว +1

    आता पर्यंत शेती वर बघितलेल्या व्हिडिओ मधला सर्वात छान video

  • @swapniljadhav3806
    @swapniljadhav3806 8 หลายเดือนก่อน

    Training sathi contact numbr pathava please

  • @rajawajge1114
    @rajawajge1114 11 หลายเดือนก่อน

    Bakiche 30 gunthe che video dakhva

  • @mangalagunjal5308
    @mangalagunjal5308 ปีที่แล้ว +4

    दादा खुप चांगल काम करत आहात,

  • @kamleshchavan7451
    @kamleshchavan7451 ปีที่แล้ว +2

    Sir awesome video aahe , sir mala Mr Bodake saheban na bhetae che aahe tyancha mobile num milel ka ,number dila tar lai aabhari rahil mi apala