तुम्ही हे सर्व IT क्षेत्रात विकता मनून लोक घेतात आमच्या परभणी नांदेड कडे येऊन बघा दूध 60 च्या आतच विकते ते पण विनंती करून. भाजीपाला तर कधी कधी फेकून द्यावा लागतो. हे सगळीकडे शक्य नाही लोकांना उगीच अपेक्षा नका दाखवू
@@Omega_buntya ते 100 रुपये किलोने जाऊद्या, आमचा भाजीपाला इथे येऊन 30रुपये किलोनेच न्या वर्षभर आणि विका 100 ने, ज्या त्या area मध्ये वेगळे मार्केट असते भाऊ.
माझी एक एकर शेती आहे.मलाआपले सदस्य होण्यासाठी काय करावे लागेल मी पूर्णपणे शाकाहारी आहे.मला सेंद्रिय शेती करायची इच्छा आहे.आपण मार्गदर्शन कराल का.हि.नम्र विनंती करतो. झ
शेती तोट्यातच असते सतत हे असे यडझवे येऊन लोकांना चुत्या बनवतात बोलबच्चन असतात यांच्या बाता ऐकू नका शेती नफ्यात त्याच शेतकऱ्याची असते ज्याच्या घरातील सर्व माणसे स्वतः शेतीत काम करतात. मजूर लावून शेती सतत तोट्यातच असते
सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास रोज ३३०० रु कमवतो . किती गाई आहेत? त्यासाठी शेतात चारा पण पिकवावा लागतो , त्यासाठी वेळ कोण देणार ? त्या चाऱ्याला पाणी पण द्याव लागत . खत द्यावी लागतात त्यासाठी किती वेळ द्यायचा . तो चारा आणून गाईला कुटूटी करूण घालावा लागतो पाण्याची व्यवस्था करावी लागते . शेण घाण काढणे . शेतचाऱ्या व्यतीरिक्त इतर पशुखादय ही बाजारातून आणून गाईला घालाव लागत . त्यासाठीही वेळ लागतो . याव्यतीरिक्त इतर काम ही असतात जसे की शेतीची मशागत, पाण्याच नियोजन , पीक चाऱ्यासाठी चे नियोजन, जनावरांची स्वच्छता राखणे . अस बरच काही असत . दुध काढल की सर्व झाल अस नाही . ते दूध विकण पण आल की . त्यासाठी सुदधा वेळ हवाच ना .
बरोबर आहे. या मागे कष्ट आहे.त्याला वेळ लागतो. फक्त सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास इतकं सहज नाही होतं. त्याला गाभण गाई,भाकड गाई, दुभत्या गाई असा फरक असतो.
अगदी बरोबर आहे.सर्व मुद्दे समर्पक आहेत.तरीसुद्धा एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा.आणि शक्य झाल्यास बोडके साहेबांच्या फार्म वर एकदा अवश्य भेट द्या. एक एक तास शब्दशः घेऊ नये असे वाटते.शेती हा फुल्ल टाईम जॉब आहे.शेती करतानाच व्यवस्थापन कलेचा खरा कस लागतो.हे निश्चित आहे.
सर तुम्ही गायीच्या शेणाच्या गौर्या विकता गोमूत्र विकता आणि फवारणीसाठी गोमूत्र वापरा म्हणतात शेतीसाठी सेन वापरा म्हणतात मग हे अनंता कुठून तुमचं तरी काय तुम्ही
भाऊ तुला त्याच गणितच नाही कळलं 10 kg शेण लागत 10 lit गोमूत्र लागत. ते 200lit जीवामृत बनवण्यासाठी. आणि जीवामृत दर 21 दिवसांनी फवारणी किंवा ड्रिप द्वारे देण्यासाठी. म्हणजे एका दिवसाचे शेण लागत 21 दिवसांनी..मग राहिलेल्या 20 दिवसांच्या गौऱ्या विक.... उगाच त्याच्याबद्दल नसेल माहिती तर अशा रिकाम्या comment नका करू....... त्यामुळे नसेल माहिती त्यांच्याबद्दल तर काहीही नसतं बोलायचं....
@@dnyaneshwarshegokar4779 भाऊ तुला त्याच गणितच नाही कळलं 10 kg शेण लागत 10 lit गोमूत्र लागत. ते 200lit जीवामृत बनवण्यासाठी. आणि जीवामृत दर 21 दिवसांनी फवारणी किंवा ड्रिप द्वारे देण्यासाठी. म्हणजे एका दिवसाचे शेण लागत 21 दिवसांनी..मग राहिलेल्या 20 दिवसांच्या गौऱ्या विक....
Very nice
Ram krishna hari
Shetkarya sathi atishay sunder margadarshan ! Dhanyavad
धन्यवाद साहेब या मार्ग दर्शनाची गरज आहे मोबाईल ध्यावा ही नम्र विनंती
खूप छान माहिती दिली सर
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
Khup chan
अभिनव group चा आभारी आहे
Abhinav grip Madge join kase vhave
❤❤
नमस्कार साहेब
धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती.❤
Khup khup abhinandan sir
मला अभिनव संगटनेचे सदस्य व्हायचे आहे कसे संपर्क करावे
Mauli.mi.Washim.जिल्हा.चा.शेतकरी.आहे.मी.पण.अशी.शेती.करणार.आहे.हभप.निरंजन.महाराज.हत्ती.ता.मनोरा.जी.Washim.maharastra.
उत्तम शेतीपुरक व्यापार दुयमकनिषटनोकरी
तुम्हाला किंवा तुमच्या दहा पैकी एका माणसाला संपर्क कस करावे
Sir I'm agricos Banker and now a day's it's very tracefull job....Very useful for me.
सर, आता traing कधी आहे व फी किती आहे...कृपया या साठीचा contact no. Dya.
अती उत्तम मार्ग दर्शन
Very nice sir
22:17 👌👌👌👌👌💯
तुम्ही हे सर्व IT क्षेत्रात विकता मनून लोक घेतात आमच्या परभणी नांदेड कडे येऊन बघा दूध 60 च्या आतच विकते ते पण विनंती करून. भाजीपाला तर कधी कधी फेकून द्यावा लागतो. हे सगळीकडे शक्य नाही लोकांना उगीच अपेक्षा नका दाखवू
हो म्हणजे तुमच्या इकडची लोक फक्त केळ खात असतील नाही का
@@Omega_buntya ते 100 रुपये किलोने जाऊद्या, आमचा भाजीपाला इथे येऊन 30रुपये किलोनेच न्या वर्षभर आणि विका 100 ने, ज्या त्या area मध्ये वेगळे मार्केट असते भाऊ.
छान माहिती दिलीत सर, महत्वाची. माहिती
Thanks bodksaheb Uttam mahiti dili
Saheb Nagpurcha contact no pahije
खुप चांगले मार्गदर्शन केले
Sir Nanded mande karu shaktu ka
Really great sir🙏
बोलबच्चन, मार्केटिंग तज्ञ , सेंद्रिय शेतीच्या हवेत बाता
मी दत्तात्रय ना गप्पा देसाई कोल्हापूर जिल्ह्याचा असून मला पण शेतीची आवड आहे मला तुमच्या ग्रुपमध्ये सामील करून घेण्यासाठी काय करावे लागेल कृपया
अभिनव ग्रुपचे प्रशिक्षण घ्यायचे आहे संपर्क कसा साधावा .
Abhinav groups cha contact number please
नमस्कार
बाणधावर लावलेल्या झाडांना कमी जास्त पाणी लागते तसे ड्रीपर तयार होतील काय?
खूपच छान साहेब !
खुप छान माहिती मिळाली 🙏
🙏🙏🙏🙏🙏
सर मज्यकडे फक्त 1 ekar Jamin ahe मार्गदर्शन फैजेत लातूर जिला chakur तालुका ujlam गांव आहे कृपया मार्गदर्शन दया
सर तुम्हाला कोण्या साधूनी आशीर्वाद दिला आहे
Best khup chan sir
कोन घेतय 100रु लीटर मलातरी सांगा आपल्या देशात कोनी एतं नुसत्या थापा
आमच्या कडे पुण्याला गीर गाईचे दूध 100₹ लिटर आहे मी स्वतः २ लिटर घेतो
मला अभिनव संघटनेचे मेंबर व्हायचेय आहे
Extremely good
Yes
सर तुमच नंबर पाहिजे
30:52
सर खूब मस्त मार्गदर्शन केलं सर ..... सर तुमचा मोब... नंबर भेटणं का सर
खुप सुंदर माहिती मिळाली सर ❤
,,👌👌
माझी एक एकर शेती आहे.मलाआपले सदस्य होण्यासाठी काय करावे लागेल मी पूर्णपणे शाकाहारी आहे.मला सेंद्रिय शेती करायची इच्छा आहे.आपण मार्गदर्शन कराल का.हि.नम्र विनंती करतो.
झ
ग्रुप ला सदस्य . होयचं .
सर औरंगाबाद चा काँटॅक्ट नंबर पाहिजे
मी साधी शेती करतो अभिनव शेती करण्यासाठी कसे काय जोडायचे
आम्हाला तुमचे सभास करून घेताल का घेत असाल तर त्यासाठी आम्हाला काय करावे
Sir tumcha app
बोडके सरांचा नंबर मिळेल का
Sir mla karayach ahae
अत्यंत अनमोल मार्गदर्शन आणि माहिती🌹🌹🌹👌👌👌👌
👍👍
बोडके सर नमस्कार रा.शेवगे दारणा पो.नानेगांव ता.नासिक आम्हाला मार्गदर्शन हवेत
सर आमला आपल्या शी संपर्क सादाचा आहे
Nagpur la manavlok santha ahe na
nahi
Sir, Nagpur ch contact no pahije hot
Shenachi sathavan Kashi karavi
सर मला तुमच्या सोबत बोलायच आहे तुमचा नंबर मिळेल का
Sir jalgaon cha contact no. Bhetel ka
Sir jalgaon madhe mi purvinar aahe ....
सत्य वचन ज्ञानेश्वर माऊली तुकाराम रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली मानव गाथा अमर रहे प्रणाम
साहेब जरा शेतकरी च्या मालाला भाव मिळत नाही हो .जरा त्यासाठी प्रयत्न करा हो
Salute @ very nice 👍
Abhinav
मला सरांचा नंबर मिळेल का
Jaikisan
Great sir
मी शेद्रीय करतो आहे अभिनव ग्रुपचा सद्स्य होण्यासाठी काय करावे लागेल
O
मस्त
पुण्याला मान येथे जाऊन स्वतः भेटून यावे
सर तुमचा नंबर द्यान
नमस्कार सर. मी गेल्या 10 वर्षा पासून नौकरी करून शेती सांभाळीत आहे.परनतु सतत तोटयात आहे
As karayacha try kel ka
शेती तोट्यातच असते सतत हे असे यडझवे येऊन लोकांना चुत्या बनवतात बोलबच्चन असतात यांच्या बाता ऐकू नका
शेती नफ्यात त्याच शेतकऱ्याची असते ज्याच्या घरातील सर्व माणसे स्वतः शेतीत काम करतात. मजूर लावून शेती सतत तोट्यातच असते
Kahitari kuthetari kami aahe te shodha😎
सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास रोज ३३०० रु कमवतो . किती गाई आहेत? त्यासाठी शेतात चारा पण पिकवावा लागतो , त्यासाठी वेळ कोण देणार ? त्या चाऱ्याला पाणी पण द्याव लागत . खत द्यावी लागतात त्यासाठी किती वेळ द्यायचा . तो चारा आणून गाईला कुटूटी करूण घालावा लागतो पाण्याची व्यवस्था करावी लागते . शेण घाण काढणे . शेतचाऱ्या व्यतीरिक्त इतर पशुखादय ही बाजारातून आणून गाईला घालाव लागत . त्यासाठीही वेळ लागतो . याव्यतीरिक्त इतर काम ही असतात जसे की शेतीची मशागत, पाण्याच नियोजन , पीक चाऱ्यासाठी चे नियोजन, जनावरांची स्वच्छता राखणे . अस बरच काही असत . दुध काढल की सर्व झाल अस नाही . ते दूध विकण पण आल की . त्यासाठी सुदधा वेळ हवाच ना .
बरोबर आहे. या मागे कष्ट आहे.त्याला वेळ लागतो. फक्त सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास इतकं सहज नाही होतं. त्याला गाभण गाई,भाकड गाई, दुभत्या गाई असा फरक असतो.
Video Purna aani parat aika, sarva uttara miltin
अगदी बरोबर आहे.सर्व मुद्दे समर्पक आहेत.तरीसुद्धा एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा.आणि शक्य झाल्यास बोडके साहेबांच्या फार्म वर एकदा अवश्य भेट द्या. एक एक तास शब्दशः घेऊ नये असे वाटते.शेती हा फुल्ल टाईम जॉब आहे.शेती करतानाच व्यवस्थापन कलेचा खरा कस लागतो.हे निश्चित आहे.
तुम्हाला जमीन किती आहे
जमीन आसेल तर हा प्रश्न नस्ता पडला
कष्ट तर साहेब सगळ्या गोष्टीतच आहे. पण करायची जिद्द असेल तर काही पण होऊ शकते.
Shengyanno
सर तुम्ही गायीच्या शेणाच्या गौर्या विकता गोमूत्र विकता आणि फवारणीसाठी गोमूत्र वापरा म्हणतात शेतीसाठी सेन वापरा म्हणतात मग हे अनंता कुठून तुमचं तरी काय तुम्ही
ते चंद्रावर भेटते
@@dnyaneshwarshegokar4779 मजाक बंद करा भाऊ
भाऊ तुला त्याच गणितच नाही कळलं 10 kg शेण लागत 10 lit गोमूत्र लागत. ते 200lit जीवामृत बनवण्यासाठी. आणि जीवामृत दर 21 दिवसांनी फवारणी किंवा ड्रिप द्वारे देण्यासाठी. म्हणजे एका दिवसाचे शेण लागत 21 दिवसांनी..मग राहिलेल्या 20 दिवसांच्या गौऱ्या विक....
उगाच त्याच्याबद्दल नसेल माहिती तर अशा रिकाम्या comment नका करू.......
त्यामुळे नसेल माहिती त्यांच्याबद्दल तर काहीही नसतं बोलायचं....
@@dnyaneshwarshegokar4779 भाऊ तुला त्याच गणितच नाही कळलं 10 kg शेण लागत 10 lit गोमूत्र लागत. ते 200lit जीवामृत बनवण्यासाठी. आणि जीवामृत दर 21 दिवसांनी फवारणी किंवा ड्रिप द्वारे देण्यासाठी. म्हणजे एका दिवसाचे शेण लागत 21 दिवसांनी..मग राहिलेल्या 20 दिवसांच्या गौऱ्या विक....
@@dnyaneshwarshegokar4779 >⅞7
Pp p
Tuza mulga kaharach dhar kadhto ka re
काढत नाही का तो?
तु एकदा अभिनव फार्मर्स क्लबला भेट दे मग समजेल ...!!!
अभिनव फॉर्म ला भेट घ्यायची आहे पत्ता मिळवा ही विनंती
Bhagwan
Asole
Kalmeshwar
Nagpur
M
Good
Very nice sir
Very nice sir
Very nice sir
Very nice sir