Organic शेती आणि बरंच काही | Maharashtra Day special | In conversation with Dnyaneshwar Bodke

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 เม.ย. 2023
  • एक एकर शेतीचे यशस्वी मॉडेल लाखो शेतकऱ्यांपर्यंत नेणारे श्री ज्ञानेश्वर बोडके संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. खास महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'स्वयं टॉक्स' चे सह संस्थापक नविन काळे यांनी श्री बोडके यांच्याशी Instagram Live वर संवाद साधला. यावेळी श्री बोडके यांनी प्रेक्षकांच्याही थेट प्रश्नांना उत्तरे दिली. गच्चीवरची ऑरगॅनिक शेती, किचन गार्डन, विकेंड शेती, जमिनीचा कस, फायदेशीर शेती, सेंद्रिय शेती अशा अनेक विषयांवर अतिशय मोकळेपणाने उत्तरे दिली. शेतीमध्ये काही करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने ही मुलाखत अवश्य ऎकायला हवी.
    लाखो लोकांनी आजवर पाहिलेला ज्ञानेश्वर बोडके यांचा संपूर्ण स्वयं टॉक आपण खालील दिलेल्या लिंकवर पाहू शकता. swayamtalks.page.link/BQ2y
    ज्यांना श्री बोडके यांच्या 'अभिनव फार्मर्स क्लब'शी संपर्क साधायचा असल्यास किंवा त्यांच्या weekend farming उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
    Pramod Bodke: 8796502277
    Priya Jadhav: 8796504477
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / swayamtalks
    Subscribe on the Website swayamtalks.org/register/
    Download Our App Here For Free! - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!

ความคิดเห็น • 64

  • @bhagavatlavand3510
    @bhagavatlavand3510 ปีที่แล้ว +11

    मी भागवत लावंड पिंपरी कोरडे तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा मी बोडके सरांच्या मार्गदर्शनाखाली विषमुक्त शेती करतो आणि मला सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी मदत करीत आहेत सर्वांचे आभार

    • @achaathaaus-7234
      @achaathaaus-7234 ปีที่แล้ว

      👏👏👏

    • @mayurpadyal5678
      @mayurpadyal5678 ปีที่แล้ว +2

      तुम्ही कधी पासून शेती करता आहात
      तुम्हाला फायदा झाला का
      मार्गदर्शन करा

  • @pandharinathlakkamwad4474
    @pandharinathlakkamwad4474 3 หลายเดือนก่อน

    Very good for health and for prevention of cancer

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 11 หลายเดือนก่อน

    महत्त्वाचे आणी योग्य मार्गदर्शन आहे हे करून तरी बघा सर्वाना शुभेच्छा धन्यकुमार राजमलजी पटवा प्राणिमित्र अऍनीमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी जि सोलापुर

  • @vinaygaming8763
    @vinaygaming8763 หลายเดือนก่อน

    Very nice information sir

  • @dayagroup7345
    @dayagroup7345 10 หลายเดือนก่อน

    साहेब माऊली न ची अजून एक दा व्हिडीओ करा
    खूप बर वाटले तुमचे प्रश्न आणी माऊली चे उत्तर एकवून
    एक तास कसा संपला तेच कळलं नाही ❤

  • @madhavthakare196
    @madhavthakare196 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती. धन्यवाद.❤

  • @sureshkhistekhiste4742
    @sureshkhistekhiste4742 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे सर ने

  • @vandanachimankar5355
    @vandanachimankar5355 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti

  • @NitinVyahalikar
    @NitinVyahalikar 8 หลายเดือนก่อน

    ,,,विकेंड फआरमइग माहिती

  • @anilshinde4079
    @anilshinde4079 ปีที่แล้ว +1

    Weekend farming I am interesting

  • @sdongre7766
    @sdongre7766 ปีที่แล้ว

    Very good speech

  • @abhaykumarpachore3175
    @abhaykumarpachore3175 ปีที่แล้ว

    Great

  • @NitinVyahalikar
    @NitinVyahalikar 8 หลายเดือนก่อน

    माहिती दयआ

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 ปีที่แล้ว

    रामराम गुरुजी माऊली जयभोले, जयगौमाता

  • @dnyaneshwarpunase5974
    @dnyaneshwarpunase5974 2 หลายเดือนก่อน

  • @pravinjadhav6401
    @pravinjadhav6401 11 หลายเดือนก่อน +1

    प्रवीण जाधव मुक्काम पोस्ट लोणी तालुका जिल्हा बीड आपल्या ग्रुपला जोडण्याची इच्छा आहे
    तरी आम्ही काय करावं लागेल

  • @virajgr
    @virajgr ปีที่แล้ว

    मलाही आवड आहे वीकेंड फार्मिंगची

  • @sopannimhan
    @sopannimhan ปีที่แล้ว

    🙏

  • @sanjaydahiphale3677
    @sanjaydahiphale3677 11 หลายเดือนก่อน

    मीत्रा लै भारी बरंका धन्य धंन्य जय भगवान बीड

  • @sagarpatne1886
    @sagarpatne1886 ปีที่แล้ว +4

    माझा एक प्रश्न असा आहे कि, बियाणे नेहमीच विकत घ्यावी लागतात का? कि ज्यातून आपण उगवले आहे तेच पुन्हा बियाणे म्हणून वापरु शकतो का?
    म्हणजे मी टोमेटो लावला.. टोमेटो चे फळ आले कि त्याच्या बिया वापरु शकतो का टोमेटो चे झाड लावायला

    • @VikramPradnya
      @VikramPradnya ปีที่แล้ว +2

      वापरू शकता....फक्त बियाणे चांगले निवडून घ्या आणि बीज प्रक्रिया करूनच वापरा

  • @satishghugare6918
    @satishghugare6918 11 หลายเดือนก่อน

    Sir tereswar kalimati waparali tar ti bhusbhusit hotil kay aani ti thik rahil kay

  • @ankushchavan6406
    @ankushchavan6406 ปีที่แล้ว

    😢 ❤

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 ปีที่แล้ว +1

    विनंती आहे
    ते रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीच पत्ता मिळेल का

  • @sumantardekar140
    @sumantardekar140 ปีที่แล้ว +1

    Sir mala tikade yeuan kam karayach aahe .kas a marg milel

  • @prakashnaniwadekar1315
    @prakashnaniwadekar1315 ปีที่แล้ว

    Weekend farming interested

  • @shailajagdale2704
    @shailajagdale2704 10 วันที่ผ่านมา

    Organic seeds साठी Sindhkhedraja shop चे name repeat करावे किंवा aankhi कुठे मिळतील ते sangawe

  • @dnyaneshwarpunase5974
    @dnyaneshwarpunase5974 2 หลายเดือนก่อน

    ट्रेनिंग साठी पता द्यावा ही विनंती

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 ปีที่แล้ว

    सिंहगड रोड, पुणे... येथे भाज्या, खते, स्लरी कशा मिळू शकतील?

  • @dayagroup7345
    @dayagroup7345 10 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤😘🌹🌹🌹🌹

  • @surajmh2101
    @surajmh2101 ปีที่แล้ว +1

    I'm interested

  • @maskelaxman7477
    @maskelaxman7477 ปีที่แล้ว +1

    सलरी कशी करावी

  • @anilshinde4079
    @anilshinde4079 ปีที่แล้ว +2

    Weekend farmin

  • @nss8998
    @nss8998 ปีที่แล้ว

    I m interested in weekend farming,pls send me details

  • @manoharvirade1530
    @manoharvirade1530 5 หลายเดือนก่อน

    Pani charuktha ashe.

  • @vinaygaming8763
    @vinaygaming8763 หลายเดือนก่อน

    2R polyhouse how much costing pls sir

  • @rushibhoyar3382
    @rushibhoyar3382 7 หลายเดือนก่อน

    Sir tag manje Kay..ha shabd maradhi madhe aavay..to nahi kalh

  • @channappajirgalkar3839
    @channappajirgalkar3839 ปีที่แล้ว

    Jaivik tana nashak ahe sir

  • @madhavkulkarni1638
    @madhavkulkarni1638 หลายเดือนก่อน

    सेंद्रिय बियाणे पाहिजे

  • @rushibhoyar3382
    @rushibhoyar3382 7 หลายเดือนก่อน

    Tagach bi konte aaste

  • @user-nw4cz7lm7j
    @user-nw4cz7lm7j ปีที่แล้ว

    सर रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीचा पत्ता मिळेल का व तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

  • @rushibhoyar3382
    @rushibhoyar3382 7 หลายเดือนก่อน

    Hii

  • @sujatabhosale6966
    @sujatabhosale6966 7 หลายเดือนก่อน

    D

  • @archanaagawane5612
    @archanaagawane5612 7 หลายเดือนก่อน

    सर मला फलटण येथे विव्येंड

  • @madhavkulkarni1638
    @madhavkulkarni1638 หลายเดือนก่อน

    पत्ता मिळेल का

  • @sharadkumarkhot4692
    @sharadkumarkhot4692 ปีที่แล้ว +4

    माझी जागा 25 x 25 आहे मी cow पळू शकतो काया

  • @atishdesai4475
    @atishdesai4475 9 หลายเดือนก่อน

    Mauli tumcha farming address + chalu contact no pathvta ka pls

  • @akhilashevde2560
    @akhilashevde2560 ปีที่แล้ว +2

    Shetila whether aani maati sagale nhi chalat so kokan madhe Kai karayach?

    • @swayamtalks
      @swayamtalks  ปีที่แล้ว

      अधिक माहिती हवी असल्यास आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधावा... प्रमोद बोडके 8796502277 प्रिया जाधव 8796504477

  • @shubhamlimkar7938
    @shubhamlimkar7938 5 หลายเดือนก่อน

    Vikand farming

  • @VaishaliGaikwad-oz4vk
    @VaishaliGaikwad-oz4vk ปีที่แล้ว +1

    I'm interested in weekend farming pls send me details

    • @swayamtalks
      @swayamtalks  ปีที่แล้ว

      To know more contact
      Pramod Bodke: 8796502277
      Priya Jadhav : 8796504477

  • @shrimayipatil6262
    @shrimayipatil6262 10 หลายเดือนก่อน

    Weakened farming I am interested

    • @swayamtalks
      @swayamtalks  10 หลายเดือนก่อน

      तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.

  • @sangitapimpale9072
    @sangitapimpale9072 9 หลายเดือนก่อน

    Sir abhinav farmer cha contact no. Shere kara

  • @ChandrakantKarande-sh3iv
    @ChandrakantKarande-sh3iv 11 หลายเดือนก่อน

    बोडके सर चा नंबर मिळेल का

  • @archanaagawane5612
    @archanaagawane5612 7 หลายเดือนก่อน

    सर मला फलटण येथे वेक्येंड शेती करता येईल का

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !
      ‘स्वयं टॉक्स’ हे व्यासपीठ समाजातील भन्नाट कल्पना आपल्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते.
      आपण स्वयं टॉक्स या आमच्या चॅनलवर श्री ज्ञानेश्वर बोडके यांचा शेतीविषयक व्हिडियो पाहिलात ,त्यांचे शेतीविषयक कार्य हे अभिनव फार्मर्स क्लबतर्फे चालते. आपल्याला त्या विषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण खालील क्रमांकांवर संपर्क साधावा...
      प्रमोद बोडके 8796502277
      प्रिया जाधव 8796504477
      धन्यवाद !

  • @user-vb8mp4kl2p
    @user-vb8mp4kl2p ปีที่แล้ว +1

    Weekend farming मधे इंटरेस्ट आहे कृपया मार्गदर्शन करावे आपला फोन नंबर द्यावा

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 ปีที่แล้ว +1

    विनंती आहे
    ते रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीच पत्ता मिळेल का