Sader Pradarshan Chagale Aahe. Mahiti Dila Baddal Dhanyavaad. Pradarshan date sagitali nahi. Ya mala che purchaser kon he pan detail Saga. Thanks for Good Video.
कास्तकाराची पण शाळा चालू करायला पाहिजे तिथं लागवडीच्या प्रशिक्षण कसे करतात राहायला मगच आपल्या देशातील सर्वजण एकाच पद्धतीची शेती करतात अलग अलग पद्धतीची शेती करायला पाहिजे
स्पर्धेत राहायचे असेल तर आधुनिक शेती करावीच लागेल.. चीन आणि इस्राइल च्या शेती कडे पहावे... देशात अन्न धन्य च् तुटवडा आहे.. शेतकऱ्याचा फायदा कशात आहे.. ते सुद्धा विचार करावा... आधुनिक शेतीला पर्याय नाही.. कळावे...
आम्ही जाउन आलो आहे, तिथे एवढी माहिती मिळाली नाही तेवढी तुम्ही मस्त माहिती दिली, thank you
अशीच माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे माहिती दिले बदल तुमचे अभिनंदन
राम राम भाऊ खूपच भारी कृषी प्रदर्शन दाखवले आणि लय भारी माहिती दिली भाऊ. असेच व्हिडिओ , ब्लॉग बनवत जा धन्यवाद... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा🙏
खुप छान माहिती दिली आपण धन्यवाद आशीच महीती टाकत रहा
कमी वेळात खूप जास्त माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार
चांगला माहिती सांगितल्या भावा vlog बनवल्याबद्दल धन्यवाद
🙏
कंपनीचा फायदा शेत कार्याचा पैसा म्हणजे आधुनिक शेती 😂माणसं निसर्ग पेक्षा मोठा समजू नये देशी पिका कडे वळा कंपन्या मोठा करू नका🎉
5:33 😅😅😅
Barobar❤
Jalke🥶🥵
Perfect 👌
very knowledgeable thoughts 👍
Ekdam barobar
खुप सुंदर माहीत सांगितली. धन्यवाद व्हिडिओ साठी. अशा व्हिडिओ ची पोस्ट आवडेल पाहायला.
एक नंबर भावा ❤🎉
Video/Vlog khup chaan hota 😊
Pudhe ajun ashye vlogs pahayla avdel!😍🫠🙏
शेती मालाला भाव कसा मिळेल याच काही होता का या प्रदर्शनात..?
माहीती चांगली हाय पण... शेतकरी पिकवू शकतो आणी व्यापारी तेला लुटू शकतो , आणी सरकार फक्त आणी फक्त हाताची घडी तोंडाची चुप्पी एवढच करु शकते 😢
Excellent descriptions of the event. Thank you. Keep sharing so that many people will learn.
कृषी प्रदर्शन कुठे चालू आहे आणि किती तारखेपर्यंत आहे त्याची माहिती सांगा❤
2:35
Thanks for sharing this event...
Khupach chan mahiti dili dyabadl abhari aahot
Very nice asech blog banavat raha far chan kam Karta tumhi
खूप छान 👍
👌👌👌khupcha chan vlog ahe
खुप छान माहिती मिळाली, पुढच्या वेळी जास्त डीटेल माहिती द्या
मुख्य ते मशीन डिव्हिजन नाही दाखवलं, मग काय उपयोग ?
खूप सुंदर
👌🙌
छान माहिती दिली आपण.,
Good👌
Kup chan
छान
Sader Pradarshan Chagale Aahe. Mahiti Dila Baddal Dhanyavaad. Pradarshan date sagitali nahi. Ya mala che purchaser kon he pan detail Saga. Thanks for Good Video.
Khup chan 👌👌
Hi sir one request keep us updating farming event or krushi near by pune Satara Nashik which is nearby mumbai
छान vdo...,
❤
Good Good very good
कॅमेरा अजून चांगला वापरला जाऊ शकतो
कास्तकाराची पण शाळा चालू करायला पाहिजे तिथं लागवडीच्या प्रशिक्षण कसे करतात राहायला मगच आपल्या देशातील सर्वजण एकाच पद्धतीची शेती करतात अलग अलग पद्धतीची शेती करायला पाहिजे
🤣🤣🤣 horticulture college kashya sathi aahet.. Krushi vidyapeeth kasya sathe
Jambhali chi Verity cha nav Kay ahe sir
Dada Mala papai lavachi ahe t tycha video asel t link send kara … Green berry aani ICE berry he papai kasi rahnar lava sathi
तुम्ही कसा बी व्हिडिओ करा आम्हाला बघायला आवडत्यात 🙏
Thanks mahiti baddal.
Ho, amala ase video pahayala awadtat.. 😊
अहो साहेब तुम्ही ड्रोन दाखवता कोण्या कास्तकाराची ताकत आहे ड्रोन घ्यायची
स्पर्धेत राहायचे असेल तर आधुनिक शेती करावीच लागेल.. चीन आणि इस्राइल च्या शेती कडे पहावे... देशात अन्न धन्य च् तुटवडा आहे.. शेतकऱ्याचा फायदा कशात आहे.. ते सुद्धा विचार करावा... आधुनिक शेतीला पर्याय नाही.. कळावे...
प्रदर्शनि दिनांक सांगा
कष्ट करून खर्च करून पीकवा व फुकट खाऊ घाला. सध्या तेच चाललय पीकवतो शेतकरी फायदा सरकारला.
ही कृषी प्रदर्षणी किती दिवस चालणार आहे
काल शेवटचा दिवस होता
भाज्यांना भाऊ नाही एक रुपया दोन रुपये किलो राहतात आणि ड्रोन घेऊ शकता असं आमदार खासदार यांच्या गाडीत नेऊन टाका
मी पण गेलो होतो
1:26
फक्त पैसे कमवायचे धंदे शेतकऱ्याच्या हिताचे कोणतेच मार्गदर्शन या प्रदर्शनात नाही
कंपनीने सरकारला पैसा पुरवा व शेतकऱ्यांना लुटा. शेत मालाच्या भावाचे काय. निर्यात चे काय.
बाकी राहिलं
Chandan rop miltat ka
Avdtil bhava❤
माहिती चांगली आहे पण कॅमेरा म्हणणे तुमचा चेहरा प्रदर्शनापेक्षा जास्त दाखवला आहे
अरे दादा शेतकरी जे पिकवतो त्याला दाम मिळत नाही आणि टेक्नॉलॉजी घेऊन काय घंटा करणारे
प्रदर्शनाचा उद्देश पैसा कमावणे आहे का.
Rahuri wale like kra 👍
माकडा साठी उपाय काय
नविन तंत्र ज्ञाना बद्दल चांगली माहिती दिली पण आर्धावटआहे पूर्ण माहिती देत चला