🙏🙏जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏 🌷सिख सरदारों 🌷 ने केवल १% जनसंख्या होने के बावजूद भारत की आज़ादी की लडाई में ६५% शहीदी और योगदान दिया था 🙏🙏🙏🙏🙏 🌹भारत माता की जय 🌹
भाऊ तुम्ही नवीन व्हिडिओ बनवा. सिद्धनाथ देवस्थान गांगलवाडी या देवस्थानाचे नाव घेतलेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही परत नवीन व्हिडिओ बनवा आणि त्या देवस्थानाचे नाव सांगा. कारण या देवस्थान पाशी दत्त जयंतीला मोठी जत्रा भरते आणि या देवस्थानापाशी दोन नद्यांचा संगम आहे
येलदरी धरण.
खैरी घुमट..
गोरखनाथ मंदिर.
टोकाई टेकडी.
जगदंबा माता मंदिर . वरूड चक्रपान
खंडोबा यात्रा कोळसा.
रतन गड वाढोना .
खाकी बाबा मठ हिंगोली.
बाराशिव .
यालदरी धारण परभणी जिल्हात येत.
🙏🙏जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏
🌷सिख सरदारों 🌷 ने केवल १% जनसंख्या होने के बावजूद भारत की आज़ादी की लडाई में ६५% शहीदी और योगदान दिया था 🙏🙏🙏🙏🙏
🌹भारत माता की जय 🌹
100% sahi Kaha Aap ne 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Bharat
Jai Bharat
Jai Bharat Jai Hind
I salute brave soldiers
Jai Hind Jai Bharat
उत्कृष्ट पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे, धन्यवाद👌👌👌👍👍👍💐💐💐
वाई गोरखनाथ हे
Amhi Hingolikar aahot
फारच सुंदर माहिती दिली आहे.
आणखी एक धार्मिक स्थळ बाकी आहे ते धार्मिक स्थळ गांगलवाडी येथे आहे सिद्धनाथ मंदिर
आणि विदक्षी माता जगदंबा देवीचे माळ व कुंड असलेले मंदिर
सेनगाव तालुक्यातील कवठा येथे आहे
Jay Maharashtra 🚩🚩🚩
बराशिव हनुमान मंदिर विशरलास मित्र
Khoop. Sundar
Jai Bharat
Maza ta aundha ahe ani sidheshwar dharan mazya gavajavalach ahe 🚩🚩
Nice supar good
Aajun aundha yethil padmavati devi mandir mast aahe far sundar paryatan sthal aahe aani hingolicha jaleshwar mahadev
कुमारेश्वर महादेव मंदिर व कुमारेश्वर जलसरोवर जांभरून जहागीर . ता. जि. हिंगोली.
मि हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि जेवढे तुम्ही पर्यटन स्थळे दाखवली तितक्या स्थळाला मि जावुन भेट दिली आहे.
2:20 हे तुळजाभवानी मंदिर कुठे आहे , सांगशील का त्याने गावाचे नाव नाही सागितले .
@@pureatma7646 वारंगा ला आहे❤️
@@rohitshinde2945 👍🙏🏻
बाराशिव हनुमान हे बारा शिवेवरील जागरात देवस्थान आहे येथे प्रत्येक माघ् पौर्णिमेला मोठी यात्रा भरते
Hi
भाऊ तुम्ही नवीन व्हिडिओ बनवा. सिद्धनाथ देवस्थान गांगलवाडी या देवस्थानाचे नाव घेतलेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही परत नवीन व्हिडिओ बनवा आणि त्या देवस्थानाचे नाव सांगा. कारण या देवस्थान पाशी दत्त जयंतीला मोठी जत्रा भरते आणि या देवस्थानापाशी दोन नद्यांचा संगम आहे
Bhai Hingoli jilha khupach chan aahe
1 nabar
Very,good,from,ekanath,nasik
शिधेश्वर धरण हे माझ्या गावापासून 3 किलो मिटर अंतरावर आहे
Amhi hingolikar ♥️🙏
Very Good Pramukh
Nice knowledge
सह्याद्री देवराई टोकाई गड कुरूंदा. ता. वसमत विसरलास मित्रा...
Bhau tumhi waiche prassiddha gorkhshnath mandir ka sodle
व्हिडीओ छान बनवला आहे परंतु अजून बऱ्याच ठिकाणाची माहिती यामध्ये नाही
Tumhi sanga ithe mag
Help others
khup chan..👌👌👍
भाऊ जे सुरवातीला तुम्ही मंदिर दाखवलं ते मंदिर माळहिवरा गावातील आहे म्हणजे आमच्या गावच
Yogesh sarda Nice
nice
🙏🏻🙏🏻🙏🏻👍👌👌
Gayatri mandir khup changla aahe
Nice video
jagdamba devi
pethvdgav(killa)
aakhada balapur varun 7km bolda rod.
Mst
❤❤❤ हिंगोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळ ❤❤❤❤❤
NICE BHAI ❤❤❤
👌👌
❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गोकणेँश्वर महादेव मंदीर ता.औंढा
Bhau Tu Khadhi Hatta Ta, Vasmath Yethe Jaun Paha Hatkeshwaar Mandir Mag Jilyatil Kramvari Kadha
Ni shiradsahpur taluka Aundh nagnath district hingoli ca rahivasi aahe ani hingoli to shiradsahpur 40 km distance aahe 70 km yet nahi bhau
सिध्दनाथ मंदिर गगलवाडी 1 आहे
I am also hingoli
Amji hingolikar aahot
0:37 हा फोटो खटकाळी दक्षिणमुखी मंदिराचा नसून , मारूती मंदिर , मल्हीवरा चा आहे , या नंतर चा फोटो खटकाकी चां आहे .
Shri rokdeshar mandir pangra shinde
तरीही आमचा जिल्हा मागासलेला आहे... 🙄🙄
डोंगरकडा
Ani jaleshwar mandir
Jatashankar
बाराशिव चा मारुती
नांदापुर ला देवी आहे तिथं लोकं लेकराच जावळ काढतात
Nice 👍👍👍
Gharmal bhi hai bhai hingoli me
सगळं ठीक आहे पण हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा आहे हे जे आपण बोलला ते हास्यास्पद वाटले... Top 20 मध्ये पण नाही हा
Gap re
12 वर्षांनी उत्सव असतो
Only MH 38
खैरीघुमट विसरू नका
भ्रष्टाचार आहे म्हणून ?
Abe chun......
Ek visarla gurdwara pan narsi yethe ahe.🎉