महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत भवानी अर्थात जगदंबा.या आदिशक्ती बद्दल इत्यमभूत आणि आकर्षक माहिती दिली.खूपच हृदयस्पर्शी....❤❤
Jay Gurudev batao Bhawani Bhawani Mata Namo Namo Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Ho jijabai ki Jay Sambhaji Raje Bhosle ki Jay Ho Dharm ki Jay Ho Sanatan Dharm ki Jay Ho Jay Ho Maharaj Jay Ho Shivaji Maharaj Shiva Shiva Namo Namo Radhe Radhe Krishna Krishna Hare Hare Krishna Hare Tum Valsad Gujarat India Minister Modi Indian Bharat mata ki Jay Bharat Mata Jay Jay Bharat Hindu rashtra ki Sanatan Dharm ki Gau Mata ki Gau Raksha ki Shivaji Maharaj Jay Shivaji Maharaj
आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर अद्भुत आणि अप्रतिम माहिती. हा व्हिडीओ पाहतांना आपण स्वतः तुळजापुरात आहोत हे भासल्याशिवाय राहतं नाही. जबरदस्त माहिती.... ।।जय भवानी।जय शिवराय।।
जय हरी माऊली, #पाऊलवाटा टीम नेहमी आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मंदिराविषयी आणि एतिहासिक माहिती पुरवत असतात... आणि आज तुळजापूर आणि तेथील परिपुर्ण अशी माहिती दिलीत... धन्यवाद आणि जय हरी माऊली🙏
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर आणि आई तुळजाभवानी बद्दल महत्त्वुर्ण महिती मिळाली. खरोखरच पाऊलवाटा टीम खूप मोलाचे कार्य करत आहे... यानंतर वढू तुळापूर या छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीपिठाबद्दल महिती द्यावी. संभाजी राज्यांचा रक्तरंजित इतिहास धमण्यातील रक्त सळसळ करणारा आहे. आम्हीं प्रतीक्षेत आहोत.. llजय जिजाऊ lजय शिवराय lजय शंभूराजे l l
माऊली आपले सर्व व्हिडीओ अप्रतिम आहेत आपण मंदिराविषयी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्व भाविक भक्तांना याचा लाभ होतो जय भवानी जय शिवाजी तुळजापूर दर्शनाचा लाभ आपल्या युटुब चॅनलच्या माध्यमातून घडविल्या बद्दल आपला शतशः आभारी आहे माऊली
काही दिवसांपूर्वी तुळजापूर ला जाण्याचा योग आला तुमच्या video मुळे भरपूर मार्गदर्शन झाले, असेच video बनवत रहा !! सगळे विडिओ खूप सुंदर माहितीपूर्ण आहेत 🌸🙏💖😊
Aairaja udo udo • Kulswamini shree tuljabhavani mata ki jay •Aai akherparyant mala tuji seva karta yavi hech magane • Anta samayi tuje naav mukhi rahave hich iccha • A
तुकाई च तुळजाई च तुळजापूर झाल तुम्ही थोड वेगळं सांगितल असो सगळे वेगळे सांगतात,पण आम्हाला लहानपणापासून असच सांगितल आहे , गाव माझं तुळजापूर, लाखात आहे ऐक🙏🙏
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण निष्पाप बोकडाचा बळी देतांनाचे दृश्य मन हेलावून गेले. ही प्रथा बंद व्हायला पाहिजे. आई तुळजाभवानी आमचे कुलदैवत आहे.पण अशा काही प्रथा बंद होणे गरजेचे वाटते 🚩🙏
अतिशय सुंदर खूपच छान संपूर्ण माहिती दिलीस 👏👏👏🌺🌺🌸🌸
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत भवानी अर्थात जगदंबा.या आदिशक्ती बद्दल इत्यमभूत आणि आकर्षक माहिती दिली.खूपच हृदयस्पर्शी....❤❤
आपले मार्गदर्शन कायम राहिले आहे सर..
खुप खुप आभारी आहे सर 🌹🙏🌹
#पाऊलवाटा
Wow😅 huho
Bs
@@Paulvata
0. MK9á by bá9 no@@Paulvata
Jay Gurudev batao Bhawani Bhawani Mata Namo Namo Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay Ho jijabai ki Jay Sambhaji Raje Bhosle ki Jay Ho Dharm ki Jay Ho Sanatan Dharm ki Jay Ho Jay Ho Maharaj Jay Ho Shivaji Maharaj Shiva Shiva Namo Namo Radhe Radhe Krishna Krishna Hare Hare Krishna Hare Tum Valsad Gujarat India Minister Modi Indian Bharat mata ki Jay Bharat Mata Jay Jay Bharat Hindu rashtra ki Sanatan Dharm ki Gau Mata ki Gau Raksha ki Shivaji Maharaj Jay Shivaji Maharaj
@@Paulvataपली nhi
जय जय श्री आई तुळजाभवानी माता दी 🙏🙏🚩🍌🌺🪔🛕🥭🍏🍎🍐
महाराष्ट्राच कुलदैवत आई तुळजाभवानी माता की जय
खुप छान माहिती दिली
खुप खुप अभिनंदन व धन्यवाद
आराध्य दैवत श्री तुळजा भवानी आई उदो उदो अंबाबाईचा 🌸🌸🌸🕉️🕉️☘️☘️🏹🚩🚩🚩🚩🌺🙏🙏🙏❤️❤️🕉️
😊😊
छान आहे चलचित्र 🚩♥️
जय तुळजाभवानी मातादी 🤩🤩☺🙂🤗😍😘😘😊😄😄😁😁😆💖👍💓🌺🌺
आदिशक्ती तुळजाभवानी मंदिर अद्भुत आणि अप्रतिम माहिती.
हा व्हिडीओ पाहतांना आपण स्वतः तुळजापुरात आहोत हे भासल्याशिवाय राहतं नाही. जबरदस्त माहिती....
।।जय भवानी।जय शिवराय।।
खुप खुप आभारी आहे #उद्योगवार्ता .
🙏🌹🙏
जय हरी माऊली,
#पाऊलवाटा टीम नेहमी आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मंदिराविषयी आणि एतिहासिक माहिती पुरवत असतात... आणि आज तुळजापूर आणि तेथील परिपुर्ण अशी माहिती दिलीत... धन्यवाद आणि जय हरी माऊली🙏
खुप खुप आभारी आहे सर 🙏🌹🙏
आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं
खुप छान माहिती दिली आई तुळजाभवानी ची❤❤
भारती बुवांचा मठ राहिला तो मंदिराच्या पश्चिम दिशेला तिथे आई भवानी सारीपाट खेळण्यासाठी जाते अशी श्रद्धा आहे
Hechi purn mahiti payjel hoti pliz
तुळजाभवानी माते की जय खूपच खूप सुंदर माहिती सांगितली
खुप खुप आभारी आहे सर 🙏🌹🙏
परिपूर्ण माहिती, स्पष्ट निवेदन आणि चित्रीकरण, सुंदर अनुभव. या व्हिडीओसाठी धन्यवाद !
सुंदर,,, श्री कुलदेवता नमः
कुलदैवत
आई राजा उदो उदो
दादा हा व्हिडिओ बघून मन भरलं रे ...❤ जय माता आई तुळजाभवानी🥹♥️♥️
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर आणि आई तुळजाभवानी बद्दल महत्त्वुर्ण महिती मिळाली. खरोखरच पाऊलवाटा टीम खूप मोलाचे कार्य करत आहे...
यानंतर वढू तुळापूर या छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीपिठाबद्दल महिती द्यावी. संभाजी राज्यांचा रक्तरंजित इतिहास धमण्यातील रक्त सळसळ करणारा आहे. आम्हीं प्रतीक्षेत आहोत.. llजय जिजाऊ lजय शिवराय lजय शंभूराजे l l
नक्कीचं सर.. काही दिवसांत तुळापुर चा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील.
पण त्या साठी तितक्याच तोडीच्या वक्ताची साथ लागेल..
खुप खुप आभारी आहे सर 🌹🙏🌹
धन्यवाद दादा आम्हाला आई भवानीचे दर्शन घडवल्या बद्दल आणि विस्तृत माहिती दिल्या बद्दल.🙏
आमची कुलदेवी आई तुळजा भवानी. 🙏🙏🙏
जय तुळजभवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
खुप छान माहिती दिली आहे.आवाज👍🏻🙏🏻🌹
आई राजा उदो उदो..
अगदी अंतकरणाला भिडणारे शब्द आणि डोळे दिपून टाकणारे सौदर्य...
खूप सुंदर व्हिडिओ...
खुप खुप आभारी आहे ओम सर 😊🙏
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
Wonderful video simple and easy to understand
Thank you for your valuable feedback 🙂
Keep supporting 🙏🚩🙏
Chan chan सांगितले 🎉❤
आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी उपयुक्त माहिती सांगितली
खुप खुप आभारी आहे सर 🌹🙏🌹
Khupch changli information provide Keli .....Thank you so much ❤
Khup chan dada jay Bhavani
जय तुळजाभवानी माते, आई 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺
खुप सुंदर माहिती मिळाली ,धन्यवाद
🌹🍄💐🌺🌹श्री आई तुळजाभवानी माते🍄💐🌺🌹🌺
माऊली आपले सर्व व्हिडीओ अप्रतिम आहेत आपण मंदिराविषयी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्व भाविक भक्तांना याचा लाभ होतो जय भवानी जय शिवाजी तुळजापूर दर्शनाचा लाभ आपल्या युटुब चॅनलच्या माध्यमातून घडविल्या बद्दल आपला शतशः आभारी आहे माऊली
अनिल सर.. तुम्ही नेहमीच पाऊलवाटा चॅनल चे नियमीत दर्शक आहात. तुमचं प्रेम आणि सहकार्य कायम लाभले आहे. खुप खुप आभारी आहे सर 🙏🌹🙏
जय तुळजा भवानी जय शिवराय
आई तुळजा भवानीच्या नावाने चागभल
आई राजा उदो उदो
आई तुळजभवानीचा उदो उदो 🙏🙏
आई तुळजा भवानी मातेच दर्शन खूप छान झाले, मी दर्शन घेऊन बाहेर आल्यावर माझ सॅनडल चोरीस गेले होत हा मला आलेला वाईट अनुभव
याचा अर्थ तुमच्या मागची दलिंद्री गेली असा होतो.
आईचे दर्शन झाले यातच खरा आनंद आहे..
बरोबर ना?
Chappal stand astey kivo😅😅❤😊
अतिशय सुंदर प्रकारे माहिती व व्हिडिओ दाखविल्याबद्धल आपले खूप खुप आभार 👏
Informative video🥰
धन्यवाद सचीन सर 😊🙏
E@@Paulvata
अतिशय सुंदर माहिती आणि आवाजही तितकाच कणखर .न स्कीप करता बघितलेला माझा पहिला व्हिडिओ om Sai Ram
Jai shree Mata Tulja bhavani 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
🚩🚩Jay Mataji Ki Jay 🚩🚩
काही दिवसांपूर्वी तुळजापूर ला जाण्याचा योग आला तुमच्या video मुळे भरपूर मार्गदर्शन झाले, असेच video बनवत रहा !! सगळे विडिओ खूप सुंदर माहितीपूर्ण आहेत 🌸🙏💖😊
chhan , thanks
Khul chaan mahiiti dili Bhava manapsun Dhanyavad!!
Aai Tulja bhavani 🙏🏻
आई राजा उदो उदो
सुंदर माहिती दिलीत सर
खुप खुप आभारी आहे सर 🌹🙏🌹
खूप छान, माहिती दिली, दादा
❤ JAI TULJA BHAVANI MATA DEVEA NAMO NAMA ❤
Jay tu[ja bhavani🎉
Really very nice. Information 😊
खुपच सुंदर खुप खुप खुपच छान
Aairaja udo udo • Kulswamini shree tuljabhavani mata ki jay •Aai akherparyant mala tuji seva karta yavi hech magane • Anta samayi tuje naav mukhi rahave hich iccha • A
Khup chan daeshan zalay
🙏🙏🙏🙏🙏
Jai mata di 🙏
छान तुळजाभवानी दर्शन झाले
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
Khup chan mahiti sangitali Aamhi nehaml jato pan evdhi mahiti navti aamhala dhanyvad
Khup chaan❤❤❤❤❤❤
खूप छान. जय तूळजाभवानी!!
तुकाई च तुळजाई च तुळजापूर झाल तुम्ही थोड वेगळं सांगितल असो सगळे वेगळे सांगतात,पण आम्हाला लहानपणापासून असच सांगितल आहे , गाव माझं तुळजापूर, लाखात आहे ऐक🙏🙏
❤😊😊
😊❤❤❤❤😊❤❤❤❤❤
अतिशय सुंदर. धन्यवाद
धन्यवाद सर 😊🙏
Aprtim dada...khup chan mahiti dili...apleya awajat khup urjja vatey..khup chan
Apratim. Khoop. Sundar 💞
सुंदर vdo. धन्यावाद!
Khup chan mahiti deli. Tumcha sound pan khup chan.
Khup chaan mahiti tumchchya somya aavajat ekykayala hi suder vatal
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वा! खूपच छान माहिती.
खुप खुप आभारी आहे नितीन सर 😊🙏
Great Effort has been puted to explain small-small details. Keep it up 👍👍👍
Thank you sir for your appreciation ☺️
We will do more better than our next video.
जय तुळजा भवानी माता की जय
Khup chhan mahiti dili bhava...
Jai Bhavani 🙏🏼
आमचे आराध्य दैवत
Jai mata di 🙏🙏🌺🌺
Chan ahyae
Namo namo Bhavani
Jagdamb namostute
देवाच्या नावाने निष्पाप जीव आहुती देणे kitipnt योग्य ah
Jay tulja mata prasanna
जय भवानी माता 🙏
जय. तुळजा
भवानी.mata.की.जाय
आई राजा उदो उदो
आई तुळजाभवानी माता दी नमस्कार
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण निष्पाप बोकडाचा बळी देतांनाचे दृश्य मन हेलावून गेले. ही प्रथा बंद व्हायला पाहिजे. आई तुळजाभवानी आमचे कुलदैवत आहे.पण अशा काही प्रथा बंद होणे गरजेचे वाटते 🚩🙏
Nice video
Nice 👌
खूप छान
Om tulajabhavani god
आदिशक्ती भवानी मातेचे उदोउदो ❤
Aai tulia bhavani tuza udo udo
🙏🙏🙏🙏🙏
आई तुळजाभवानी मंदिर दर्शन
जय जगदंब 🎉🎉🎉🎉
तुळजाभवानी.जय
🙏🙏🙏🙏
❤
very good
Weri Good 🎉🎉
Awesome
धन्यवाद सर 🙏🌹🙏
आई तुळजाभवानी
Jai Bhavani
🙏
🌹🌹🌹🙏🙏🌹🙏🙏
‼️आईसाहेब‼️
आई साहेब
आई तुळजाभवानी ❤