ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
हिंगोली जिल्हा संपूर्ण माहिती मराठी | Hingoli District Information
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2021
- Follow the below link to buy amazing gadgets for shooting
Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
₹5,499.00
amzn.to/2WHsq6h
MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
amzn.to/3hlskJi
esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
amzn.to/3jta6ar
BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
₹299.00
amzn.to/30xUKJh
-------------------------------------------------------
#Pune #MaharashtraHeritage
-------------------------------------------------------
आमच्या Facebook Page ला फॉलो करा
/ maharashtraheritage
-------------------------------------------------------
Direction / Voice
Shrivallabh More
9823334949
Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
Latur District :- • Video
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.com/watch?v=0MF1-...
Satara District:- www.youtube.com/watch?v=wPG4u...
Amaravati District:- www.youtube.com/watch?v=IZVDT...
Nasik District:- www.youtube.com/watch?v=qlUOX...
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.com/watch?v=4rkHi...
Kolhapur District:- www.youtube.com/watch?v=77Gyz...
Jyotiba Kolhapur:- www.youtube.com/watch?v=sJGXa...
Kalsubai Shikhar:- www.youtube.com/watch?v=tIYkz...
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- • औरंगाबाद जिल्ह्याची सं...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- • अहमदनगर जिल्ह्याची संप...
Sangali District:- www.youtube.com/watch?v=0MF1-...
Satara District:- www.youtube.com/watch?v=wPG4u...
Amaravati District:- www.youtube.com/watch?v=IZVDT...
Nasik District:- www.youtube.com/watch?v=qlUOX...
Jalagav District:- • जळगाव जिल्ह्याची संपूर...
Solapur District:- www.youtube.com/watch?v=4rkHi...
Kolhapur District:- www.youtube.com/watch?v=77Gyz...
Jyotiba Kolhapur:- www.youtube.com/watch?v=sJGXa...
Kalsubai Shikhar:- www.youtube.com/watch?v=tIYkz...
Nagpur District:- • नागपूर जिल्ह्याची संपू...
Maharashtra hill station's:- • महाराष्ट्रातील थंड हवे...
7 Wonders of Maharashtra:- • महाराष्ट्रातील ७ आश्चर...
Histroy of Shahu maharaj:- • कोल्हापूरच्या राजगादीच...
Apple Media Works
Documentary Films | Ad Films | Web Series |
| Corporate Video Shooting |
| Complete Post Production for Feature Films |
Direction
Shrivallabh More
Editor
Shrivallabh More
Prashant Darekar
Camera Equipment
Apple Media Works, Pune
9823334949
Post Production
Apple Media Works, Pune
Another Channel
MARATHI KNOWLEDGE WORLD
/ @marathiknowledgeworld
आपण आमच्या जिल्ह्याची महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.....आमची हिंगोली ❤ ....
Hingoli madhe kuthe
हो ना.... छान वाटलं ऐकून.
😂😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👍👍👍👍⚘⚘⚘
❤❤😊😊
"हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी महाराष्ट्र दिनी झाली...!"😊❣️
"आम्ही हिंगोलीकर..!"❣️😎
Tuza number patv ki hingoli chi mahavitarn chi list lagli ka
Khr bolla mi pn hingoli cha aahe ghota devi cha aahe😅
वसमत तालुक्याची अख्यायिका खूप आहे धार्मिक स्थळे पण आहेत परंतु त्याचा उल्लेख कुठेही नाही हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख तालुका म्हणून ओळखला जातो सर्वांना माहीत आहे हिंगोली महसूल खात्यात वसमत तालुक्याचे योगदान सर्वात जास्त आहे
हिंगोली वरून नरसी नामदेव पंधरा किलोमीटर आहे
खर आहे
@Dattatray Sangle गुरुद्वारा,शिवपुरी येथील १५० वर्षाहुन अधिक जुन बालाजी मंदीर,तसेच मठ संस्थान जे खुप जुने आहेत. 'वसुमतीनगरी' हे पुरातन नाव आणि अजुनही शेकडो वर्ष जुनी गाव वेसेचा दरवाजा आहे. एवढ असुन तुम्ही ऐकल नाही कारण अस अर्धवट माहिती असलेले व्हिडियो बघण.
खुप छान असा आहे.
धन्यवाद, आपल्या बरोबर मला हे सगळं पाहायला मिळाले .
आमच्या हिंगोली जिल्ह्याची युट्युब ला बातमी दिल्याबद्दल तुमचा चैनल वाल्यांचं सर्व आमच्या जिल्ह्यातील बंधू आणि भगिनी सर्वांच्या वतीने तुमचं चॅनल वाल्यांचा खूप मनःपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद अशीच लक्ष असू द्या
Jai Shri Mataji
हिंगोली तालुक्यात पासून नरसी चे अंतर 18 किलोमीटर आहे आपण प्रसारित केलेली माहिती अतिशय उत्कृष्टपणे प्रसारित केली आहे आपले आणि आपल्या टीमचे आभार
आमच्या जिल्ह्याचे एवढी छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
सर हिंगोली जिल्हा 1 जुन नाही तर 1 मे 1999 ला परभणी मधुन वेगळा झाला
1 /5/ 1999 sahi hai
Ek number information...baki येहळेगाव सोळंके च पण सांगा as historical n interesting place mhanun...
हिंगोली तालुका मध्ये सावा गावात श्री पंचमुखी महादेव मंदिर सावा.....
बरोबर आहे
@@ganeshsolanke sobat dharkeda suregao galandi pan😁
हिंगोलीचे कोन कोन आहे
Me
Me to
Konta distric
@@krushnapatil6068 hingoli
Mi
🙏🙏राम राम जी 🙏🙏
🌷सिख सरदार भाईयों 🌷ने केवल १% जनसंख्या होने के बावजूद" भारत की आज़ादी" की लडाई में ६५% शहीदी और योगदान दिया था 🙏🙏🙏🙏🙏🙏jai HIND
100%✓
"Sikh Sardaron" ka Bharat ki azadi ki LADAI me yogdaan: -----.
Maut (Fansi) ki saja Sikh 93 others 28
Aajivan karavas: Sikh 2147 others 499
Jalianwala Bagh Shahidi kand: Sikh 799 others 501
Bajbaj Ghat Shahidi kand: Sikh 67 others 46
Kuka lehar mein shahidi: Sikh 91 others ---
Akali Lehar mein Shahidi: Sikh 500
Others ------
Jai Hind Jai Bharat
Jai Bharat
@@KaranKumar-ot7ocI salute our brave Sikh soldiers
Bharat Mata Ki Jai
Jai Hind Jai Bharat
Jai Bharat Jai Hind
Khup Khup Bhari collection kelay aaplya jilhyache 😎Maharashtraatil pratyek jilha aapla jilha ❤
आपली हिंगोली 🔥❤
ग्रामीण टच असलेलं शांत व सुंदर शहर🌹🌹🌷🌷🌺🌺💐💐
Nil,vasmat railway station javal aahe ka,
Javala bajar ajun bharato ka
सर आपण हिंगोली जिल्हया ची माहिती दिली त्या बद्दल कौतुक सोबत ईतर सामाज धार्मिक प्रसिद्ध स्थल सुद्धा जोड़ा थे देखिल इतिहासातिल साक्ष आहे...
उदाहरणात चिराग शा
बोरोबर आहे
Correct
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल आपले मनापासून फार फार धन्यवाद
आपण चांगल्याप्रकारे हिंगोली जिल्ह्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल एक हिंगोलीकर म्हणून आपले आभार मानतो
या व्हिडिओ मध्ये काही चुकीची माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये दुरुस्ती करावी
1)जिल्हा निर्मिती दिनांक
2)लोकसंख्या चुकीची
3)पर्जन्यमान चुकीचे
4)केनाड नावाची अशी कोणतीही नदी नाही
5)मुख्य पिके कापूस, सोयाबीन, हळद
6)हिंगोली ते नरसी नामदेव अंतर चुकीचे
कळमनुरी तालुक्यातील किल्ले वडगाव च्या किल्याचा उल्लेख राहिला
सदर माहिती आपल्या जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावरून संकलित केली आहे
Vasmat
@@MaharashtraHeritage sakent sthalawar kay khare aste ashi ardhwat mahiti ghenya agodar aapan tyachi satayata tapasa nantar video upload aplyadware chukiche mahiti jawu naye video mast hota
Lai bhari mahiti
छान माहिती दिली... बरीच माहिती अपूर्ण आहे...
सुपर माहीती दिली आहे,, धन्यवाद 🙏🙏🙏🙏
khupach sundar
kiti changli mahiti milali
Very nice information
छान माहिती दिली.
हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पण काही महत्त्वाच्या गोष्टी चुकीच्या आणि विसरून राहील्यात.
1) महत्त्वाचे पिके कापूस, सोयाबीन आणि हळद आहेत.
2) हिंगोली जिल्ह्यात हळदीसाठी महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच मार्केट आहे.
3) हिंगोली चा दसरा खुप प्रसिद्ध आहे.
4) बाराशिव , वाई गोरक्षनाथ आणि सारंग स्वामी ही सुध्दा देवस्थान महत्वाची मानली जातात.
5) हिंगोलीचं आर्थिक खातं वसमतवर चालतं
कारण साखर कारखाने आणि बाकी उद्योगधंदे वसमत मध्ये जास्त आहेत.
Thanks sir👍
छान माहिती ,धन्यवाद
धन्यवाद
खूप छान माहिती
Thank u very much sir.aamchya hingoli jilhyachi mahiti dilya baddal.am rohini.
आपण आमच्या जिल्ह्याची खूप छान माहिती दिली पण आमच्या वसमत तालुक्यातील एकही देवस्थान सांगितले जसे की बाराशिव हनुमान मंदिर व आरळची अन्नपूर्णा माता मंदिर...🙏🏻
खूप छान माहित सांगितले 👌👌👌
फार छान👌👌👌👌
Thank you so much
धन्यवाद आमच्या हिंगोली ची माहिती दिल्या बद्दल ❤❤
आम्ही आपले खूप आभारी आहोत
Nice information beautifully city
thanks sir
छान
Khup chan mahiti
धन्यवाद हिंगोली जिल्हा ची माहिती दिल्या बदल 🙏🙏🙏🙏
Love HINGOLI😍❣️🤞
माहिती अचूक द्यावी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 ला झाली आहे. दुरुस्ती अपेक्षित आहे.
Very nice
Thanks
वसमत तालुक्यात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत त्यांचा उल्लेख नाही केला आपण तसेच वसमत हे मराठवाड्यातील हळदी ची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे
My favorites vasmat
Khup Chan sir
Nice video sir
Nice information, but u should have to add totally information like there were some dargah also like kalamnuri hazrat noori baba and in hingoli sirehaq shah baba dargah this dargah is very famous and popular.
And also about dashara mahotsav samiti..
खुप छान👍
Dada 1 number video
Good job
👏👏👏nice detail
Nice Vdo me hingolikar
Aapla dhnyavad mazya jilhya chya mahiti badal
From nagpur maharashtra
बरीच अपूर्ण माहिती आहे..
Hi
Super
आम्ही हिंगोलिकर...!!
MH - 38 🚩
Best
Lai bhari 🙏🙏🙏🙏👍❤️❤️❤️
👍👍
फार छान
हिंगोली खूप छान जिल्हा परिषद आहे
Jbmvdsaf
Proud to be Hingoli.
good 👍👍
सेनगाव मधील श्री आप्पास्वामी मंदिर संस्थान चा सुद्धा उल्लेख करावा |👍👌
मस्त रे मित्रानु
वसमत येथील एकाही धार्मिक स्थळांचा उल्लेख नाही . येथे शुकानंद मठ ' बोधानंद मठ ' सिध्देश्वर मठ . ला सिनमठ ' अपरंपार मठ ' तसेच शिवशिवेश्वर महादेव मंदीर तसेच शिवपूरी येथील बालाजी मंदीर हे सर्व अतिपुरातन आहेत . बाकी माहिती खूपच छान दिली त' . धन्यवाद
गोरखनाथ मंदिर वाई
Love you GPH❤❤❤😍😍
हा जिल्हा हाळद आणि झेडु उत्पादक देशात एक नंबर ला आहे
Nice 👌👌👌👌❤️👌👌
👍👍👍👍👍
❤️🔥🙏
Missing two Historical place Hebadpanti temple in Uuti brahmachari and patodha , Under the Sengaon Tahshil.
फक्त 9 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये हिंगोली जिल्ह्या बद्दल माहिती देणे शक्य नाही ,किमान अर्धा तास तरी व्हिडीओ हवा .
हिंगोली हा फार पूर्वी तालुका सुद्धा नव्हता तर
तो नरसी नामदेव या तालुक्यात येत होता .
हिंगोली शहराचे प्राचीन नाव हे व्यंगपल्ली होते ,पुढे अपभ्रंश होऊन व्यंगवल्ली ,वेंगोली व शेवटी हिंगोली असे झाले.
हिंगोली शहरात निजाम सरकारची इंग्रजी त्येनाती फोजेचे ठाणे होते ,तसेच निजाम सरकारचे लष्करचे सुद्धा ठाणे होते.
त्यामुळे शहरात कांही गल्लीचे नाव तोफखाना ,
पलटन ,रिसाला ,गोलंदाज गल्ली असे आहेत.
वसमत तालुक्यातील यरनडेशवर येथे ,सेनगाव तालुक्यातील पानकण्हेरगाव येथे प्राचीन शिवमंदिर हेमाडपंथी पध्दतीने बांधलेली आहेत .
हिंगोली एके काळी कापसाची फार मोठी बाजारपेठ होती.
जीवनदायी कयाधु नदीचा उल्लेख केला नाही .
पुढील व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती द्यावी ही नम्र विनंती .
येथील दसरा महोत्सव सम्पूर्ण देशात गाजत होता .
आम्ही हिंगोलीकर...💝😎
Hingoli chi mahavitarn list kadi lagel
😍❤👍
संतांची भूमी आपला हिंगोली जिल्हा
Aamhi Hingoli Maharashtra kar
Sir sideshavar dharan
Pasun javal gangal vadi
Mandir khup parsid aahe
Amhii Hingolikr... MH38
You have to correct some mistakes for e.g. Hingoli separate from Parbhani In 1May , 1999. NOT June 1
Please mention the best colleges & school in the video so youngsters will make best carrier options. Rest of the information is okay.
❤️
पांगरा शिंदे (ता.वसमतनगर) जि.हिंगोली(पासून ३५ कि.मी.) येथील "भगवान श्री रोकडेश्वर मंदिर "
खाकी बाबा मठ याची महत्वपूर्ण व ऐतिहासिक माहिती यात राहून गेली आहे
I am from khairi ghumat kanifnath gadh yethil aahe
Jath talukyachi chi pan mahiti post kara
Sir Chandrapur jilyacha video banva
❤️🙏
Mi pan हिंगोलीच्या आहे भावा 🙏🙏
🙋♀️
Mazhe jnmsthl hingoli 😘😘😘
thank you sr 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
yehelegaon(tukaram) tq.kalamnuri sant tukaram maharaj mandir ahi viedio madhi add karav he vinati...
आम्ही हिंगोली कर
साहेब मानदास बाबा हे हिंगोली नगरी चे खुप मोठे दैवत आहे आपन त्यांना विसरले
First like
सर्वप्रथम हिंगोली जिल्हया विषयी युट्यूबवर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद ..
पण यात खुपच थोडी माहीती आहे . हिंगोली येथील दसरा उत्सव , बाराशिव (करंजाळा )यात्रा, कोळसा यात्रा , तपोवन येथील हेमांडपंथी व्याघ्रेश्वर मंदीर ( त्यातील पुरातन कालीन यमपुरी चित्र ) कळमनुरी येथील उरूस ,वसमत तालुका (अण्णाजी दत्तो ), तसेच मराठवाडा मुक्ती संग्राममधील हुतात्मा व्यक्ती , इत्यादी . ऐतिहासिक बाबीचा उल्लेख व्हावा . व जिल्हयाचे विभाजन तारिख दुरुस्त करून पुन्हा विडीओ टाकला तर खुप आनंद होईल..
पुनश्च हिंगोलीकर (MH38 ) या नात्याने आपले धन्यवाद ...
गोरेगाव जत्रा राहिली ना
सर वसमत तालुका आण्णाजी दत्तो संदर्भ नाही कळाला. थोडी माहीती द्याल का?
औंढा तालुक्यातील राजापूर येथील न्रसिंह मंदिर देखील प्रसिद्ध आहे. दुर्मिळ काळा पाषाणाच्या मुर्ती आहेत येथे. इतिहासकार , पुरातत्त्व विभागाने देखील दखल घेतली आहे याची.....
Apl shahar hingoli 😍😍😍