जय बाबाजी जय गोमाता जय बापूजी जयहरी माऊली रामकृष्ण हरी माऊली खरेच आपण व आपल्या टिम ने खुप कष्टातून अलंकापुरी चे संम्पूर्ण दर्शन आपला हा उपक्रम म्हणजे देणार्या ने देत जावे घेणार्या ने घेत जावे जय जय रामकृष्ण हरी
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची साधना आपण आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पसरवण्याचे काम केले आहे, त्याबद्दल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रवाशी आपले मनपुर्वक धन्यवाद मानतो. अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आपण हे आध्यात्मिक कार्य अखंड आणि अविरतपणे चालू ठेवून आम्हाला या वारकरी संप्रदायाचा इतिहास खुला करून द्यावा या सदिच्छेसह आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद...
खुप छान व्हिडीओ बनविला आहे. माऊलींचीच कृपा झालेली दिसतेय. या स्थानाचं सविस्तर चित्रीकरण करून माहिती सादर केली आहे. मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎊 जय हरी 🙏 संत ज्ञानेश्वर महाराज कीं जय 🙏👏👏👏
खूपच सुंदर व्हिडिओ असं वाटायला लागले की आम्ही त्या काळातलं बघायला लागलोय स्थळ असं जाणीव झालीव्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे खूप खूप अभिनंदन तुमचंराम कृष्ण हरी
छायाचित्रण, एडीटींग, मिक्सिंग,धार्मिक स्थळाचा सखोल अभ्यास आणि नेमक्या माहीतीसह अप्रतिम सादरीकरण बघताना कुठेही कंटाळवाणा वाटत नसून अप्रतीम डॉक्यूमेंटरी फिल्म पाहिल्याचा आनंद झाला तसेच सदर स्थळाना भेट देण्याची इच्छा झाली
जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु मेरा प्रणाम सिकार करो प्रभु मेरा परिवार को कुपा करो प्रभु दुःख संकट गरीब सहन करावा लागतो हैं प्रभु कुपा करो प्रभु कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु
॥ जय हरी विठ्ठल ॥ अतिशय माहीतीपुर्ण व्हीडीओ. कुठेही घाई न करता शांतपणे केलेल निवेदन जमेची बाजु. वेगवेगळ्या तिर्थस्थानांचे असेच माहीतीपुर्ण व्हिडीओ करण्याच बळ तुम्हाला मिळो ही माऊली चरणी प्रार्थना.
माऊली किती आभार मानावे आपले मी एक वारकरी मी आळंदी येथे येत असतो किती सखोल माहिती दिली महाराज माझ्या माऊली चा आशीर्वादतुम्हाला अखंड लाभो ही माऊलीचे. चरणी खूप खूप आभार
किती कष्ट घेतले आहेत या सर्व स्थळांची महिती गोळा करण्यासाठी. खूपच छान. या व्हिडिओ च्या माध्यमातून मराठी भाषेची कीर्ती सुद्धा जगभर पोहोचली आहे. ही मराठी भाषेतील माहिती कित्येक जण इतर भाषेत ट्रान्स लेट करतील यात शंका नाही. अप्रतीम. आणि असेच काम आपल्याकडून व्होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी.
सर.. मराठी भाषा समृद्ध आहेच फक्त मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन योग्य असला पाहिजे.. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्न राहील.. तुमच्या प्रोत्साहना बद्दल खुप खुप धन्यवाद 😊 असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏
आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर सर्व शक्य आहे. माऊली तुमच्या अश्या सुंदर कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील. तुमची साथ, पाठबळ आणि प्रेम कायम असेलच. खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
धन्यवाद >>>>>माऊली!!!. ॥ राम कृष्ण हरी ॥ *अलंकापुरी* च्या वैभवाचे मन:शांती देणारे सुंदर यथार्थ विवेचनासहीत स्पष्ट चित्रीकरण व मंद पार्श्वसंगीताच्या संगतीत तृप्तीचा कळसच गाठतो !!. ॥卐ॐ卐॥
@@Paulvata अतिशय मनोनीत धन्यवाद >>>>> कारण "अमृताते पैजा जिंकी " अशा वाघीणीचे दुध म्हटले जाणाऱ्या मायमाऊली मराठीत प्रतिसादाबद्दल!!!!. बहुतेक मराठी माणसानां "मरांग्लीश" मध्ये प्रतिक्रीया देणे धन्य वाटते!!. ॥लेखनसिमा॥ 卐ॐ卐
@@balkrishnawavhal3675 मनातले भाव मांडायचे असतील तर मराठी शिवाय पर्याय नाही. मराठीला दाद देण्यासाठी आपल्या सारखे सुज्ञ आणि प्रेमळ माऊली आहेतच की.. आणि मराठीचा अभिमान असायला हवा.. बरोबरच ना माऊली.😊
राम कृष्ण हरी...😊❤ खूप कष्टाने आपण हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार तुमच्यामुळे आज आम्हाला आळंदी दर्शन घडले.... हे आळंदीचे वैभव पाहत असताना कंठ दाटुन आला..... माऊली 😢😢😢 असेच उत्तम उत्तम व्हिडिओ आणि उत्तम उत्तम माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचवाल ही पांडुरंगा चरणी प्रार्थना....🙏🙏🙏🙇
खुप खुप आभारी आहे माऊली 😊 तुमच्या अश्या सुंदर कमेंट नविन ऊर्जा देतात. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील. तुमचे प्रेम आणि मार्गदर्शन नेहमीच असु द्या 😊🙏
❤❤❤🎉🎉🎉 Jay Hari Mauli Jay Hari mavali Tukaram Tukaram Jay Hari Mauli Tukaram Kundli ka Hari Vardha Jay Hari Vitthal Vithala Vithala Panduranga Jai Hari Vitthal Panduranga
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हरी माऊली । जय हरी माऊली
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
जय बाबाजी जय गोमाता जय बापूजी
जयहरी माऊली रामकृष्ण हरी
माऊली खरेच आपण व आपल्या टिम ने खुप कष्टातून अलंकापुरी चे संम्पूर्ण दर्शन आपला हा उपक्रम म्हणजे देणार्या ने देत जावे घेणार्या ने घेत जावे
जय जय रामकृष्ण हरी
माऊली..
आपल्या सारख्या वारकऱ्यांचे प्रेम आणि माऊलींची कृपा आहे.
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद जय माऊली ज्ञानेश्वर माऊली
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
खूपच सुंदर व्हिडिओ बनवले आहे धन्यवाद भाऊ
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
Jay Jay Ram Krishan Hari.
Dhanyawad Maharaj Aaj Apan Purna Alakapuri Darshan kele.
Manakpurvk pranam.
जय हरी माऊली 🌹🙏🌹
अतिशय उत्तम, आळंदी बाबतींत असलेले अज्ञान आम्हाला अंधारातून उजेडात नेत असताना आनंदाने भरभरून आल्याचा प्रत्यय आला.
Atishay khup sundarritya purn mahiti sangitli tumhi Dhanywad. Ram Krishn Hari Mauli !
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
जय हरी माऊली
@@Paulvata😮
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🙏🚩
रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
jai Jai Ram krishn Hari❤🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏 खूप सुंदर आहे हा व्हिडिओ संपूर्ण माहिती आहे आळंदी बद्दल
धन्यवाद माऊली 😊🙏
+jayjayramkranhari.k-hupsunra@aa---he;-h@v(l"di vo . Spurnmahitiaahe. Aalndi. BAdal❤
खूपच छान व्हिडिओ आहे, खूप सखोल अभ्यास करून ही माहिती मिळवली आहेत आणि आम्हाला या माध्यमातून दाखवली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले,.🙏👍
खूप छान माहिती दिली आळंदीची
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची साधना आपण आपल्या मधुर वाणीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये पसरवण्याचे काम केले आहे, त्याबद्दल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रवाशी आपले मनपुर्वक धन्यवाद मानतो.
अशाच व्हिडीओच्या माध्यमातून आपण हे आध्यात्मिक कार्य अखंड आणि अविरतपणे चालू ठेवून आम्हाला या वारकरी संप्रदायाचा इतिहास खुला करून द्यावा या सदिच्छेसह आपले पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद...
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
!! अलंकापुरीचं संपूर्ण दर्शन घडवल्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद!बंधु!!!!!!👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
❤❤ धन्य झालो आज दर्शन घेऊनी धन्य झालो आज तुमची मुलगी डोळ्यामध्ये साठवून धन्य मी झालो❤❤
सर तुमचा video पाहून उद्याच माऊलीच्या दर्शनाला जाणार आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम अशी शब्दाची मांडणी केली आहे सर तुम्ही
सलाम तुम्हाला 👍🏻👏👏
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 जय ज्ञानेश्वर माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली 🙏माऊली🙏 माऊली माऊली🙏 माऊली 🙏माऊली 🙏ज्ञानोबा माऊली विश्वाची साऊली 🙏जय हरी विठ्ठला🚩🙏
खुप छान व्हिडीओ बनविला आहे. माऊलींचीच कृपा झालेली दिसतेय.
या स्थानाचं सविस्तर चित्रीकरण करून माहिती सादर केली आहे.
मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎊
जय हरी 🙏
संत ज्ञानेश्वर महाराज कीं जय
🙏👏👏👏
मनस्वी धन्यवाद या सुंदर कमेंट साठी 😊🙏
खुप खुप छान आळंदी दर्शन दिले हरी हरी पांडुरंग विठला
धन्यवाद माऊली 😊🙏
अंलकापुरी पुण्यभूमी पवित्र
तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र
तया आठवता महापुण्यराशी
नमस्कार माझा माऊली ज्ञानयोगेश्वराशी
खुप खुप कृतज्ञता माऊली
जय हरी माऊली 🙏🌹🙏
खूपच सुंदर व्हिडिओ असं वाटायला लागले की आम्ही त्या काळातलं बघायला लागलोय स्थळ असं जाणीव झालीव्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे खूप खूप अभिनंदन तुमचंराम कृष्ण हरी
धन्यवाद ताईसाहेब 🌹🙏🌹
आतिषय सुंदर, जिथे शब्द आपुरे पडतात, पापणी मिटत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. सुंपरण आळंदी दर्शन होते. त्रिवार वंदन.
तुमच्या अश्या प्रेरणादायी कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते..
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
खुप सुंदर सोहळा आहे तुमचे दर्शन लवकरच मिळेल अशी अपेक्षा करतो
नक्की भेटू.
तुमचा फोन नंबर द्या.
जय ज्ञानेश्वर माऊली.
जय हरी माऊली 🌹🙏🌹
मन भरून आले, आणि हा अप्रतिम व्हिडिओ पहून प्रत्यक्ष आळंदी चे दर्शन घेण्याची उत्कंठा जगुत झाली.
जय हरी माऊली 🙏🌹🙏
@@Paulvata जय हरी माऊली........
@@Paulvata जय हरी माऊली..........जय हरी विठ्ठल.....
खरच व्हिडिओ पाहून मन भरून आले आणि आळंदीचे दर्शन करण्याची उत्कंठा लागून राहिली
जय ज्ञानेश्वर माऊली
❤ माऊली ⛳ अप्रतिम व्हिडिओ 👍👌👌
सर.. तुमचं मार्गदर्शन कायम राहिलं आहे..
खुप खुप आभारी आहे 😊🙏
K जयहारी मावली❤
@@Paulvata
खुप सुंदर दर्शन सर्व स्थळांचे करविल्या बद्दल धन्यवाद जय ज्ञानेश्वर माऊली
जय हरी माऊली 🚩🙏🚩
खूप छान दर्शन घडवले, धन्यवाद.
धन्यवाद माऊली 🙏🌹
अतिशय सुंदर माहिती दिली आहे जय हरी माऊली 🎉
छायाचित्रण, एडीटींग, मिक्सिंग,धार्मिक स्थळाचा सखोल अभ्यास आणि नेमक्या माहीतीसह अप्रतिम सादरीकरण
बघताना कुठेही कंटाळवाणा वाटत नसून अप्रतीम डॉक्यूमेंटरी फिल्म पाहिल्याचा आनंद झाला तसेच सदर स्थळाना भेट देण्याची इच्छा झाली
सर तुम्ही खुप लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला आहे. खुप खुप आभारी आहे या सुंदर कमेंट साठी.
असेच सहकार्य असु द्या 😊🙏🌹
बर्याच दिवसांपासून आळंदी दर्शनाची इच्छा होती ती आज कार्तिकी एकादशी दिवशी व्हिडिओ च्या माध्यमातून पुर्ण आळंदी दर्शन घेतले धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली या सुंदर कमेंट साठी 😊🙏
जय हरी माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु मेरा प्रणाम सिकार करो प्रभु मेरा परिवार को कुपा करो प्रभु दुःख संकट गरीब सहन करावा लागतो हैं प्रभु कुपा करो प्रभु कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
॥ जय हरी विठ्ठल ॥
अतिशय माहीतीपुर्ण व्हीडीओ.
कुठेही घाई न करता शांतपणे केलेल निवेदन जमेची बाजु. वेगवेगळ्या तिर्थस्थानांचे असेच
माहीतीपुर्ण व्हिडीओ करण्याच बळ तुम्हाला मिळो ही माऊली चरणी प्रार्थना.
खुप खुप आभारी आहे माऊली 😊
असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🌹🙏🌹
एक वर्षा नंतर आलेला हा व्हिडिओ पाहून खूप मस्त वाटले छान अप्रतिम लय भारी
जय हरी माऊली
खुप खुप आभारी आहे सर 🙏
माऊली किती आभार मानावे आपले मी एक वारकरी मी आळंदी येथे येत असतो किती सखोल माहिती दिली महाराज माझ्या माऊली चा आशीर्वादतुम्हाला अखंड लाभो ही माऊलीचे. चरणी खूप खूप आभार
अप्रतिम माहिती ज्ञानेश्वर माऊली
धन्यवाद माऊली 😊🙏
जय हरि मा ऊली
जय हरी माऊली 🌹🙏🌹
किती कष्ट घेतले आहेत या सर्व स्थळांची महिती गोळा करण्यासाठी. खूपच छान. या व्हिडिओ च्या माध्यमातून मराठी भाषेची कीर्ती सुद्धा जगभर पोहोचली आहे. ही मराठी भाषेतील माहिती कित्येक जण इतर भाषेत ट्रान्स लेट करतील यात शंका नाही. अप्रतीम. आणि असेच काम आपल्याकडून व्होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी.
सर..
मराठी भाषा समृद्ध आहेच फक्त मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन योग्य असला पाहिजे.. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्न राहील.. तुमच्या प्रोत्साहना बद्दल खुप खुप धन्यवाद 😊
असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 😊🙏
सुंदर व्हिडिओ तीर्थ क्षेत्र आळंदी देवाची येथे येऊन बनवीला पाहून खूप समाधान वाटले धन्यवाद माऊली❤❤
खुप छान माहिती अन् दर्शन झाले,धन्यवाद😊राम कृष्ण हरी
Kewal santanchya sangti mule swanskara mule aaj hya yevdhya morden yugamadhe àaplya sarkhya satvachya swabhamule aapan aaplya aai vadilanche sathi punnya karma kele va aamhalqhi ghari basun sampurna alandi darshn kele sampurna mahitisaha dhnnyawad barech divsanchi aalandila janyachi iccha purna keli aajchya kalamadhehi sharavan bal aahet he anubhati dilit !! Jai jai ram krishna hari shree dyaneshwar mauli sadguru santta tukaram maharajki jai ho vittala vittala !!
आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर सर्व शक्य आहे.
माऊली तुमच्या अश्या सुंदर कमेंट मुळे नवीन ऊर्जा मिळते. यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील. तुमची साथ, पाठबळ आणि प्रेम कायम असेलच. खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
Jai Hari Mauli
जय हरी माऊली 🚩🙏
धन्यवाद >>>>>माऊली!!!.
॥ राम कृष्ण हरी ॥
*अलंकापुरी* च्या वैभवाचे मन:शांती देणारे
सुंदर यथार्थ विवेचनासहीत स्पष्ट चित्रीकरण
व मंद पार्श्वसंगीताच्या संगतीत तृप्तीचा
कळसच गाठतो !!. ॥卐ॐ卐॥
खुप खुप आभारी आहे माऊली..
तुमच्या अश्या पाठबलामुळेच अजुन सुंदर व्हिडीओ बनवण्याची प्रेरणा मिळते.
असेच प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या 🙏🌹🙏
@@Paulvata अतिशय मनोनीत
धन्यवाद >>>>> कारण "अमृताते पैजा जिंकी "
अशा वाघीणीचे दुध म्हटले जाणाऱ्या मायमाऊली
मराठीत प्रतिसादाबद्दल!!!!.
बहुतेक मराठी माणसानां "मरांग्लीश" मध्ये प्रतिक्रीया
देणे धन्य वाटते!!. ॥लेखनसिमा॥ 卐ॐ卐
@@balkrishnawavhal3675 मनातले भाव मांडायचे असतील तर मराठी शिवाय पर्याय नाही.
मराठीला दाद देण्यासाठी आपल्या सारखे सुज्ञ आणि प्रेमळ माऊली आहेतच की..
आणि मराठीचा अभिमान असायला हवा.. बरोबरच ना माऊली.😊
@@Paulvata अलबत व निखालस!!!
卐ॐ卐
@@balkrishnawavhal3675 माऊली..
आमची सपशेल माघार.. तुमचा मराठीचा शब्दसाठा भरमसाठ आहे राव 😄
फार सुंदर व्हिडिओ धन्यवाद रामकृष्ण हरी.
जय हरी माऊली 🚩🙏🚩
hya aani ashya udanda karyas va aaplya aandi may ayusshyas udanda bal milo !! Jai sadguru !!!
नक्कीचं माऊली.. तुमच्या शुभेच्छा आहेतच की 😊
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏
खूप खूप शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय हरी माऊली 🌹🙏🌹
अप्रतिम सुंदर मनाला प्रसन्नता देणारा आळंदीची ओढ वाढवणारा आपला हा प्रयत्न माझ्या करिता खूप छान आहे .❤
खुप खुप आभारी आहे माऊली..
आपल्या प्रेरणादायी कमेंट आम्हाला ऊर्जा देतात 😊🙏
@@Paulvataतो😢 6:38 😅 नंबर😊ऊ
जय हरी विठ्ठल माउली अतिशय सुरेख असा दरशन सोहळा आपल्या मुळे आम्हाला मिळाला
जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली 🙏🌹🙏
राम कृष्ण हरी...😊❤
खूप कष्टाने आपण हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार तुमच्यामुळे आज आम्हाला आळंदी दर्शन घडले....
हे आळंदीचे वैभव पाहत असताना कंठ दाटुन आला..... माऊली 😢😢😢
असेच उत्तम उत्तम व्हिडिओ आणि उत्तम उत्तम माहिती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचवाल ही पांडुरंगा चरणी प्रार्थना....🙏🙏🙏🙇
खुप खुप आभारी आहे माऊली 😊
तुमच्या अश्या सुंदर कमेंट नविन ऊर्जा देतात.
यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील. तुमचे प्रेम आणि मार्गदर्शन नेहमीच असु द्या 😊🙏
❤❤❤🎉🎉🎉 Jay Hari Mauli Jay Hari mavali Tukaram Tukaram Jay Hari Mauli Tukaram Kundli ka Hari Vardha Jay Hari Vitthal Vithala Vithala Panduranga Jai Hari Vitthal Panduranga
जय हरी माऊली 🌹🙏🌹
❤धन्यवाद माझी विठू माऊली खूप सुंदर हरिहरिहरि जय जय रामकृष्ण हरी ❤️❤️🙏🙏🌹🌹
धन्यवाद माऊली 🙏🌹🙏
🌷🌷🌷🌷🐙🌷🌷⚘⚘🐞🌷🌷🌹🌹🌱🌹🌹🌲🌲🌹🐙🌹🌹🌼🌼💐⚘🌼🌻🌻🌻🌺
खुप छान माहिती दिली माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🙏
धन्यवाद माऊली 😊🙏
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा ।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज🙏🙏
खुप खुप छान व्हिडीओ बघुन पुर्ण आळंदी दर्शन झाले 👌👌👌👌👌राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏😊🙏
अगदी संपूर्ण तंतोतंत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय हरी सत्यमेव जयते ❤
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
खुप सुंदर व प्रत्येक भाविकांना मार्गदर्शन असं खोलवर जाऊन माहिती दिली त्या निमित्ताने आपले विचार नक्की च उपयुक्त ठरेल जय हरी माऊली
धन्यवाद माऊली 😊🙏
जय हरी माऊली सुंदर नियोजन
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
धन्यवाद दादा घरी बसल्या बसल्या संपूर्ण आळंदी दाखवली जय जय राम कृष्ण हरी धन्य ते आळंदी❤❤
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
Jai Hari vitthal.
@@natthujiwatode8519 जय हरी माऊली 🙏🌹🙏
धन्य धन्य माऊली. 🙏🙏🚩🚩🚩🚩
TH-cam च्या इतिहासात आळंदीवर एवढी इत्यंभूत माहिती देणारा हा एकमेव व्हिडिओ आहे. संपुर्ण टीम चे खुप खुप आभार 🎉🎉
खुप खुप आभारी आहे महेश राव 🙏🌹🙏
@@Paulvata ॲपं\
खुपच सुंदर माहित आहे ऐकून खूप खूप समाधान झाले धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली
@@govindbhoir4249😅😢❤
आळंदी दर्शन उभे उभ दर्शन अती उतम झाल जयहरी मामली भावीक भक्त बेळगाव कर्नाटक धन्यवाद
धन्यवाद माऊली 🌹🙏🌹
जय हरी माऊली माऊली जगाची आई
जय हरी माऊली 🌹🙏🌹
Dada Aaj khup khup dhanya zalo ,Aaj tumcha Ani tumcha mule Shri Dhaneshwar Maulinche Darshan Kartik ekdashi Ani Maulincha Sanjeevan Samadhi Sohlya cha divashi tumchamule amhala video madhun Darshan gadle khup khup dhanyavad Mauli 🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप खुप आभारी आहे माऊली या सुंदर कमेंट साठी 🌹🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली.... खूपच सुंदर दर्शन सोहळा..
जय हरी माऊली 🚩🙏🚩
Ram Krishna Hari
जय हरी माऊली 🚩🙏🚩
जय हरी,
आळंदी दर्शन झाल्यासारखं वाटलं आणि आळंदी मध्ये जे जे ठिकाण आहेत दर्शन घेण्यासारखे सर्व पाहिल्या गत अनुभव आला...
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
जय.हरी.माऊली.
🙏🌹🙏
Jay mauli kharokhar Tumi khup chan mahiti dili khup aabhar dhanyna mauli pandurang jivan dhanyna zale itki chan. Mahitimule alandi darshan zale mauli tumche Kalyan Karo khup ashirwad
खुप खुप आभारी आहे माऊली 😊
असचे आशिर्वाद कायम असु द्या 🙏🌹🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!!
जय हरी माऊली 🚩🙏🚩
खूप सुंदर दर्शन झाले माऊली खूप खूप आभार सुंदर पद्धतीत सर्व सांगितल्यावर असे वाटले की आपण आळंदी तच आहोत असा भास झालाय 🙏🙏🙏
माऊली..
तुम्हाला दर्शन झाले यातच या व्हिडिओ चे सार्थक आहे. असेच सुंदर अनुभव कमेंट करत राहा..
खुप खुप आभारी आहे 🌹🙏🌹
जय हरी महाराज
जय हरी माऊली 🙏🚩🙏
जय हरी माऊली 🙏 माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
जय हरी माऊली 🌹🙏🌹
धन्यवाद दादा 🙏राम कृष्ण हरी 🌺🙏
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@@Paulvata1¹😊😊 hu
,,
6
इतका छान व्हिडिओ आमच्या नशिबात होता धन्य धन्य झालो आम्ही हे माहिती ऐकून
उत्तम वीडियो!🙏🙏🙏 शब्दांकन सुरेखानी सुंदर इतिहास वर्णन!राम कृष्ण हरि।।🙏🙏🙏
मनापासुन आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
@@Paulvatall
जय विठु माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय राम कृष्ण हरि 🙏🙏
जय हरी माऊली 🌹🙏🌹
जय राम कृष्ण हरी❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
व्हिडिओ खूप छान होता रामकृष्ण हरी माऊली जय हरी माऊली
खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली असा व्हिडिओ खूप छान
खुप खुप आभारी आहे माऊली 😊
शक्य झाल्यास हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp groups मध्ये शेअर करा. कारण तुमचा एक शेअर खुप मोलाचा आहे 🙏😊
खूप.छान.माहीतीमिळाली.ज्ञानेशवर.माऊली.
जय हरी माऊली 🚩🙏🚩
माऊलींच्या कोमल चरणी शिरसाष्टांग दंडवत......!💐💐💐💐💐💐💐
जय हरी माऊली 🚩🙏🚩
खूप छान माहितीपूर्ण ह्विडिओ
सर्व संत महात्म्ये, श्री विठ्ठल रखुमाई यांना विनम्र अभिवादन.
जय हरी विठ्ठल
🙏🙏🙏
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
मन प्रसन्न केल माऊली 🙏🙏
धन्यवाद माऊली 😊🙏
धन्य धन्य झालो आपले व्हिडीओ व दाखले आणि मार्ग दर्शनाने
This is SUPERB!Keep up the good work. !!Dnyanoba Mauli Tukaram !!
खूप खूप आभारी आहे विशाल सर 🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली😊
जय हरी माऊली 🚩🙏🚩
खुप छान माहिती दिली आहे माउली तुम्ही जय हरि माउली
खुप खुप आभारी आहे माऊली 🚩🙏🚩
जय हरी माऊली खूप सुंदर माहिती दिली घरी बसून संपूर्ण आळंदी चे दर्शन झाले .🙏🙏
खुप खुप आभारी आहे पवार साहेब 😊🙏
खूप छान..
धन्यवाद मित्रा 🙏😊
राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटले आळंदी दर्शन करून एवढी सगळी आळंदी ची माहिती नव्हती ती तुमच्या मुळे मिळाली
खुप खुप आभारी आहे माऊली 😊
यापुढेही असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न राहील माऊली 🙏🙏
Jay Hari Mauli
जय हरी माऊली 🌹🙏🌹
धन्य झालो घरी बसल्या आळंदी दर्शन झाले 🙏🙏
खुप खुप आभारी आहे गणेशराव 🙏🌹🙏
Ram krishna hari
धन्यवाद माउली
जय हरी माऊली 🌹🙏🌹
अतिशय आळंदी तिर्थक्षेत्र बाबतीत महत्वाचा विडियो आहे अद्याप अशी माहिती मीळाली नाही ज्यानी हा वीडियो तयार केला तयाचे शतशः आभार व धन्यवाद
ll जय जय राम कृष्ण हरी ll
राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🌹
खूप छान 👌👌
धन्यवाद वैभव 🙏🌹🙏
खूप छान वाटले हा व्हिडीओ पाहुन घरी बसून संपूर्ण आळंदीचे दर्शन घेता आले खूप खूप धन्यवाद जय हरी विठ्ठल
खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏
आम्हालाही तुम्ही खूप छान आळंदी दर्शन घडवले .... धन्यवाद ... 🙏💐
धन्यवाद माऊली..😊🙏
माऊलींच्या धाकट्या पादुका आळंदीच्या काळेवाडी मध्ये आहे.
काटे वस्तीला पण आहेत.
Sant dnyaneshwaravar bhaktipar marathi chitrapat nighava hi maulin charan prarthana❤
मनभरून आले ओ माऊली🙏🏻🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
अप्रतिम व्हिडिओ व माहिती आहे. धन्यवाद जय राम कृष्ण हरि