शिवरायांच्या काळात जे नावाजलेले सर्व सरदार सेनापती सरसेनापती ह्यांचे त्यांच्या त्यांच्या गावातील वाड्यांचे महाराष्ट्र सरकारने लक्ष घालून डागडुजी करून आमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींना ते बघण्यास खुले करावे हिच आमची आशा.सागरदा Video मस्त होता ❤
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ले व वाड्ये आम्हाला बगता येते मला व्हिडिओ खुप आवडतात मनापासून धन्यवाद सागर दादा 🎉 आमच्या गावापासून ४० किलोमीटर गाव आहे हे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय अशीच राजे उमाजी व बहीरजी नाईक यांनी वापरलेली शस्त्रे आणि ईतर माहिती मिळाली तर खुप आनंद होईल खुप खुप छान माहिती हार्दिक अभिनंदन भाऊ
खूप खूप धन्यावाद सागर..तुझे बरेच video mi पाहते..तुझ्या मुळे chilkhat pahanyache bhagya labhle..khup prem ani आशिर्वाद..असेच व्हीडिओ banuan .आम्हाला mahararajncha काळात ne..jay shivray jsy jijau❤
Deae Friends. Very best video and information Regards Sardar Kanoji Jede. Love to watch all your viedo and eagerly waiting for new latest viedo. Thanks lots Regards Ashok@pune
खूप छान व्हिडिओ, एक प्रेमळ सूचना करावीशी वाटते की वंशज म्हणजे ते आधीच्या पिढीशी कसे?, म्णजे ह्या ठिकाणी कान्होजी जेधे ह्यांच्याशी कसे नाते होते ते स्पष्ट केले असते तर आणखी इतिहासातील व्यक्तींची पण माहिती मिळू शकेल.
सागर दादा आपण म्हणाला होता बहिर्जी नाईक यांच्या स्मारकास भेट देईन..... त्या वरती व्हिडीओ बनवा बानुरगड ,तालुका खानापूर, जिल्हा सांगली..... वाटेत तुम्हाला बरीच ऐतिहासिक ठिकाणी पाहायला मिळतील त्याच्याजवळ शुकाचार्य गुफा, रेवणसिद्ध मंदिर, स्वराज्यातील किल्ले वर्धनगड, भूषणगड , महिमानगड, येथील.... बहिर्जी नाईक यांचा इतिहास आणि त्यांचे स्मारक तुमच्या मार्फत ज्यांना शक्य नाही अशा अनेक शिवप्रेमींना त्याची पर्वणीच असेल..... लवकरच स्मारकावर्ती व्हिडिओ बनवा.... ही विनंती....🙏🙏🙏
सागर दादा अजून एक काम तुम्ही करावे अशी आशा आहे. की तुम्ही स्वराज्य स्थापने नंतर काही वतना साठी गद्दार झाले त्यांचे वारस सद्या काय करतात ते दाखवावे ही विनंती तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
शिवरायांच्या काळात जे नावाजलेले सर्व सरदार सेनापती सरसेनापती ह्यांचे त्यांच्या त्यांच्या गावातील वाड्यांचे महाराष्ट्र सरकारने लक्ष घालून डागडुजी करून आमच्यासारख्या सर्व शिवप्रेमींना ते बघण्यास खुले करावे हिच आमची आशा.सागरदा Video मस्त होता ❤
सागर दादा तुम्ही आम्हाला खुप छान विडिओ दाखवता. तुमचा विडिओ केव्हा येतो याची मी वाट पाहत असतो.
🚩🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गड किल्ले व वाड्ये आम्हाला बगता येते मला व्हिडिओ खुप आवडतात मनापासून धन्यवाद सागर दादा 🎉 आमच्या गावापासून ४० किलोमीटर गाव आहे हे
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
खूप छान माहिती दिली वाडा पण छान ठेवला आहे जय शिवराय🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ छान माहिती दिली 👌👌👍
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
Jai shivray sager video khup mast hota
सागर दादा खुप छान माहिती व व्हिडीओ बनवला आहे खूप खूप धन्यवाद
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏
Khupch Sundar video....👌👌🚩🚩🚩🚩
Khupach Chan 👌 jay shivray 🚩🚩🚩🚩🙏
जय शिवराय जय जिजाऊ
खुप छान
जय शिवराय हरहर महादेव
Apratim video ❤🥰
जय भवानी जय शिवाजी
दादा खुप छान माहिती दिली
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Jay shivaray 👍👌👌
खूप सुंदर 👌👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय दादा ❤🚩
छान माहिती सागरभाऊ 🙏🚩जय शिवराय, जय जेधे देशमुख🙏🚩
Good & Best video on kanegaon,Tah.Bhor,Dist.PUNE,( M.S.), Thanking you with his team....!
khoop sundar
jai shivaray
आमच्या भोर तालुक्यात खूप इतिहास कालीन वास्तू आणि खूणा आहेत,,, अभिमान वाटतो माझ्या भोर तालुक्या चा
कोणतं गाव आहे तुमचं
@@vitthalsalekar3995 जयतपाड रांजणवाडी
जय शिवराय
छान माहिती दिली आहे दादा 👌🏼👌🏼👌🏼
जय शिवराय🙏🙏🙏🙏
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
अशीच राजे उमाजी व बहीरजी नाईक यांनी वापरलेली शस्त्रे आणि ईतर माहिती मिळाली तर खुप आनंद होईल
खुप खुप छान माहिती हार्दिक अभिनंदन भाऊ
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Jey shivray bhau
Sagar भाऊ खूप छान माहिती दिली ❤❤
खूप छान 👌👌
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🚩
Apratim. Khoop. Sundar 💓
खुप खुप छान सागर दादा जय जिजाऊ जय शिवराय
❤❤
एवढ्या वजनाचे चिलखत घालणारी माणसे किती ताकदीचे असतील 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Jay Shivrai
Khup chan mahiti dilis Sagar ❤❤
मी ते पाहिले आहे ❤
1 no video
Jai Shivaji
जय शिवराय 🚩🚩🚩
जय रुद्र शंभु 🚩🚩🚩
नवीन पिढी करीता शिवकालीन खूप उपयुक्त अशी माहिती आपण नेहमी देत राहावी.
जय जिजाऊ, जय शिवराय जय शंभुराजे...
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
अप्रतिम👏👏👏👏
Jai shivrai
Dhanyawad Mitra
Jai Maharashtra, Jai bhawani
Jay shivray jay shbuo raaje
लय भारी तलवार 👌
खूप छान माहिती सांगितली सागर दादा
खूप खूप धन्यावाद सागर..तुझे बरेच video mi पाहते..तुझ्या मुळे chilkhat pahanyache bhagya labhle..khup prem ani आशिर्वाद..असेच व्हीडिओ banuan .आम्हाला mahararajncha काळात ne..jay shivray jsy jijau❤
खुप खुप आभार 🙏🏻
सागर दादा तुम्ही आम्हाला खूप छान व्हिडीयो दाखवता 🙏🏻🙏🏻♥️♥️
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
साहेब तुम्ही खूप छान काम करताय आपले हिंदू झोपलेत
Jay Raje..
ही सगळी स्मारक झाली पाहिजेत,शासनाने संवर्धन केले पाहिजे
मस्त...❤❤❤
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद आता आम्ही तुमच्या आभारी आहोत
Good video
Jedhe yanchya vanshjache kutuk karve tevdhe kamich ahe, tyani te jatan karun thevale ahe. Jai Shivarai.
खूप छान माहिती सागरदा.
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
चिलखत प्रथम पाहायला मिळाले 👍
Namaskar 🙏🏻
जय शिवराय 🚩 My surname also Madane
😍👍🏻👍🏻
❤
Deae Friends.
Very best video and information Regards Sardar Kanoji Jede.
Love to watch all your viedo and eagerly waiting for new latest viedo.
Thanks lots
Regards
Ashok@pune
Very nice👍
Very good🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩
सागरजी नमस्कार तुम्ही बाजीराव पेशव्यांची जन्मस्थान डुबेर सिन्नर नाशिक या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवा
Good very, good
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
🚩🚩
छान कान्होजी जेधे यांच्या वारसांनी वाडा व जुन्या शिवकालीन वस्तू जतन करून ठेवल्या आहे,यासाठी शासनाने निधी उपलब्द करून द्यायला हवा
1नंबर वीडीओ
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Madane saheb tumi khup changl kam kart ahat
Dada killa, waterfalls ani ashes videos upload kar.
जय शिवराय ❤❤❤
Sagarji Dhnyvad tumhi shivkalin video Dhkhavle Baddla Sunil sutar Tasgaon sangli❤
👌
चिलखत पाहून अंदाज लावा स्वराज्याचे मावळे किती धिप्पाड होते..
आणि आजची पिढी नुसता मावा आणि गायछाप खावून हलून गेली आहे..
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद
jai shivaray
khoop chhan video
chilakhatachchi width measure karata yeil ka
jenekarun kiti dhippad purvaj hote te kalel🙏
खूप छान व्हिडिओ, एक प्रेमळ सूचना करावीशी वाटते की वंशज म्हणजे ते आधीच्या पिढीशी कसे?, म्णजे ह्या ठिकाणी कान्होजी जेधे ह्यांच्याशी कसे नाते होते ते स्पष्ट केले असते तर आणखी इतिहासातील व्यक्तींची पण माहिती मिळू शकेल.
सागर दादा आपण म्हणाला होता बहिर्जी नाईक यांच्या स्मारकास भेट देईन.....
त्या वरती व्हिडीओ बनवा
बानुरगड ,तालुका खानापूर, जिल्हा सांगली..... वाटेत तुम्हाला बरीच ऐतिहासिक ठिकाणी पाहायला मिळतील त्याच्याजवळ शुकाचार्य गुफा, रेवणसिद्ध मंदिर, स्वराज्यातील किल्ले वर्धनगड, भूषणगड , महिमानगड, येथील....
बहिर्जी नाईक यांचा इतिहास आणि त्यांचे स्मारक तुमच्या मार्फत ज्यांना शक्य नाही अशा अनेक शिवप्रेमींना त्याची पर्वणीच असेल.....
लवकरच स्मारकावर्ती व्हिडिओ बनवा....
ही विनंती....🙏🙏🙏
मला किल्ले वाडे बघायला आवडत मी नेहमी बघते धन्यवाद
Dada मी धुळे जिल्यातील लळिंग गावाचा आहे आमच्या गावाला लागूनच लळिंग किल्ला आहे
😍👍🏻👍🏻
Swami samarth chi navin photo junya yadit
He amche gav ahe Kari dhanyevad dada
सागर दादा अजून एक काम तुम्ही करावे अशी आशा आहे. की तुम्ही स्वराज्य स्थापने नंतर काही वतना साठी गद्दार झाले त्यांचे वारस सद्या काय करतात ते दाखवावे ही विनंती
तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा
Mazya mawashicha wada Rajabaisaheb prataprao Jedhe Deshmukh ,Jedhe mansion Shukrawar peth Pune
सर्वांना पाहण्यास खूला आहे का ?
हो.. आहे 👍🏻
सागर, सागरदार्या सारका मोठा हो.
Tumhala utub kadun payment lagu jhali aahet ka?
सेनापती। जेधे याचे वंश जाणी इतिहास जपला आहे, ,पूर्वजांनी ठेवलेल्या मालमत्ता विकून एसआराम केला नाही , धन्यवाद
चिलखत किती किलोच आहे
गावा च़ नाव काय?
व्हिडीओ बघ की दादा... सांगितले आहे व्हिडीओ मध्ये 👍🏻
कारी गाव तालुका भोर जिल्हा पुणे
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
फोन नंबर पाठवा दादा
कशाचा जुना वाडा,त्यांना हवा तसा बनविला,चिलखत,तलवार वगळता काय आहे तिथं,शिवकालीन,,,shirshaka प्रमाणे,,,,,
जय शिवराय🚩🚩🚩
जय शिवराय दादा 👑🚩
जय शिवराय 🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभुराजे