@@sonalichavan3316 मुंबई वरून तुम्ही सातारा - उंब्रज वरून पाटण ला येऊ शकता, तिथून पुढे या ठिकाणी जाऊ शकता, तुम्हाला पाटण चे खोरे फिरण्यासाठी, गाईड सुद्धा आहे, निलेश फुटाणे, या व्हिडिओत त्यांचा नंबर दिला आहे, आणि व्हिडिओ मध्ये रस्ता पण दाखविला आहे सविस्तर 😊
व्हिडिओ मध्ये जानाई मळाईची देवळी जे दाखवले आहे, ते दार पलीकडील गुहेत जाण्यासाठी होते, ते आत्ता दिवळी प्रमाणे दिसते एवढेच राहिले आहे आणि त्यामुळे त्याला गावातील लोक जानाई मळाईची देवळी असे बोलतात...
खूप छान दादा
@@sonalichavan3316 खूप खूप धन्यवाद 😊😊
भाऊ लयभारी विडिओ केला व मळाई देवीचे दर्शन गडवल्या बदल अभारी ती आमची गाम देवी आहे
खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटले व्हिडिओ बनविताना, देवीचे आशीर्वाद मिळाले😊😊
खूपच छान गिरीश आणि लवकरच मी सुद्धा आपल्या चॅनेल वर आणण्याचा प्रयत्न करेन. आपला साताराचे सौंदर्य जगासमोर आणल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद निखिल.. हो नक्कीच हे ठिकाण तूझ्या नजरेतून सुधा पाहायला नक्की आवडेल😊😊🤘🤘
जबरदस्त गुहा आहे ही महाराष्ट्रातील दडलेले रहस्य तुमच्यामुळे पाहायला मिळते पुढच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे
खूप खूप धन्यवाद.. हो खुप जबरदस्त आहे गुहा...😊🤘 अजून जबरदस्त रोमांचक अनुभव देणारे व्हिडिओ येत आहेत😊😊🤘🤘
Khuch chhan mahiti sangitali live darshan zale
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊😊
खूप छान ❤
खुप खुप धन्यवाद, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 🤘😊
झकास गुहा भ्रमंती 👌👌👌👌👌👌 पाटण तालुक्यात उतम डोंगर भटकंती 👍👍👍👍👍 बरीच माहिती मिळाली 🚩🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद, अशीच सुंदर माहिती मिळत राहील असा प्रयत्न करेन😊😊
खूप चांगली माहिती दिली, हे पांडवकालीन मंदिर आहे, अजून काही माहिती लागेल तर आमचे बंधू मित्र आदर्श शिक्षक पुरस्कारूत श्री
आदर्श शिक्षक पुरस्कारूत सूर्यकांत कोळेकर गुरुजी त्यांच्याकडे कुसरुंड गावातील ऐतिहासिक माहिती मिळेल
खूप खूप धन्यवाद, हो नक्कीच 😊😊
Niec ,अप्रतिम
खूप खूप धन्यवाद 😊🤘
खूप छान भावा
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
खतरनाक च अशी गुहा👌👌👌
खूप खूप धन्यवाद..हो खूप खतरनाक आणि सुंदर आहे😊
Kadak❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद सर 😊😊🤘🤘
गिरीष मस्तच
खूप खूप धन्यवाद काका 😊😊🤘🤘
खूप छान गिरीश 👍
खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘
Hi dada
मुंबई वरून यायचे आहे तर कोणता मार्ग सोपा आहे
@@sonalichavan3316 मुंबई वरून तुम्ही सातारा - उंब्रज वरून पाटण ला येऊ शकता, तिथून पुढे या ठिकाणी जाऊ शकता, तुम्हाला पाटण चे खोरे फिरण्यासाठी, गाईड सुद्धा आहे, निलेश फुटाणे, या व्हिडिओत त्यांचा नंबर दिला आहे, आणि व्हिडिओ मध्ये रस्ता पण दाखविला आहे सविस्तर 😊
Chhan
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
खूप छान
आमचा गावात आहे हे मंदिर
खूपच आहे ठिकाण 😊😊🤘🤘 गावाला लाभलेले सुंदर पर्यटन ठिकाण
Janai mallaichi deull kay plsss reply kara
व्हिडिओ मध्ये जानाई मळाईची देवळी जे दाखवले आहे, ते दार पलीकडील गुहेत जाण्यासाठी होते, ते आत्ता दिवळी प्रमाणे दिसते एवढेच राहिले आहे आणि त्यामुळे त्याला गावातील लोक जानाई मळाईची देवळी असे बोलतात...
Wow so sweet
Thank you so much 😊😊🤘🤘
Wow vatal न्हवते हा पण vlog karal ❤️❤️🙆♂️🙆♂️🙆♂️
खूप खूप धन्यवाद...हो अजून खुप व्हिडिओ करायचे आहेत😊😊🤘🤘
✌️✌️ carry on
वाल्मिक cha pn छान होईल vlog 🔥🔥
@@pradipkhorate हो तिथला पण करायचा आहे..लवकरच प्लान आहे
सर मी आवंश भेठ देईन
हो नक्की अवश्य भेट द्या 😊😊
Faar chaan
खूप खूप धन्यवाद 😊😊😊