मळाई देवी (गुहा) मंदीर कुसरुंड ता-पाटण |Malai Devi Temple | Kusarund | cave | western ghat stories |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025
  • #westernghatstories #western ghats #पश्चिम घाटातील गोष्टी
    पाटण तालुक्यातील पर्यटन स्थळांन पैकी एक असलेली रहस्यमयी अशी कुसरुंड या गावाच्या वरच्या बाजूस असलेली मळाई देवी (गुहा) मंदीर खुप सुंदर अशी पांडव कालीन ही वास्तू आहे या ठिकाणीं सांगण्यात आलेली दंत कथा म्हणजे या गुहे मध्ये भटकंती करताना एक जोडपे गायब झाले होते.अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांन कडून मिळालेली माहिती आहे बाकी या ठिकाणचा परिसर पण खुप छान आहे.
    व्हिडिओ नक्की पहा आवडेल तुम्हाला.. या ठिकाणची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा . खूप सुंदर असे निसर्गसौंदर्य या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
    धन्यवाद!
    Route -
    From Pune -
    Pune - Satara - Umbraj - Malharpeth - Navarasta - Gavhanwadi - Sulewadi - Kusrund - Malai Devi Cave
    From Mumbai -
    Mumbai - Pune - Satara - Umbraj - Patan - Tamkade - Nerale - Mangaon - Natoshi - Kusrund - Malai Devi Cave
    From Kolhapur-
    Kolhapur - Karad - Karad-Chiplun Road - Sangwad - Kasrund - Malai Devi

ความคิดเห็น • 10

  • @rupeshshinde6081
    @rupeshshinde6081 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत एक ऐत्याहासिक पांडव कालीन गुहा तसेच मंदिर पाहायला मिळाले
    धन्यवाद मी एक कोकणस्थ रुपेश शिंदे

  • @adikraoshinde007
    @adikraoshinde007 ปีที่แล้ว +1

    लयभारी विडिओ भावा

  • @Hindavi_digital_official_
    @Hindavi_digital_official_ 2 หลายเดือนก่อน

    🙌❤️🥰😍

  • @गावलयभारीआम्हीशेतकरी

    लय भारी विडिओ भाऊ

  • @VIKRAMRAJ-gz6mn
    @VIKRAMRAJ-gz6mn 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम आहे !!!

  • @amolmolawade5227
    @amolmolawade5227 2 ปีที่แล้ว

    Awesome Ganesh 👌👌👌

  • @shrirangkadam3855
    @shrirangkadam3855 ปีที่แล้ว +2

    गावातल्या स्थानिक लोकांकडून माहिती घ्या हे मंदिर पांडव कालीन आहे

  • @shrirangkadam3855
    @shrirangkadam3855 ปีที่แล้ว

    तो दगड नाही, एक जुनी आख्यायिका आहे,कुसरुंड किंवा भागातील इतर जुन्या जाणत्या लोकांकडून माहिती आपल्याला मिळेल

    • @WesternGhatStories
      @WesternGhatStories  ปีที่แล้ว +1

      त्यावेळी तिकडे माहिती सांगणारे कोणी नव्हते शाळेतील मुले भेटली होती पण त्यांना पण काहीच माहीत न्हवते त्यामुळे माहिती सांगता नाही आली 🙏

  • @sharadpadwal3223
    @sharadpadwal3223 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम