प्रकल्प वाढवण्यासाठी ज्यांच्या जमीनी घेतल्या त्याना भिकेला लावून पिकनिक पॉईंट कसले काढता, बिचारे कोल्हापूर मध्ये उपासी पोटी आंदोलन करत बसतात, गेली 30 वर्ष
दादा यावर मी काहीच बोलू शकत नाही कारण माझ्या बोलण्याने कोणालाही जमिनी मिळतील असे नाही, मी फॉरेस्ट आणि सरकारच्या पुढे खूप छोटा माणूस आहे, मी पण कोयना प्रकल्प ग्रस्त आहे आमाचे अख्खे गाव (वाजेगाव) कोयना धरणात गेले, जमिनीही गेल्या पण काही करू शकलो नाही कायद्यापुढे, हा विषय government पातळीवर आहे त्यामुळे, मी आता फक्त सर्व भागातले पर्यटन वाढउन स्थानिकांना कसा रोजगार निर्माण करता येईल हे प्रयत्न करत आहे
त्यांना रिप्लाय केला आहे, तो विषय फार वेगळा आहे त्यावर मी बोलून काहीच कोणाला मिळणार नाही, तो फॉरेस्ट आणि सरकार च विशय आहे, माझ्या हातात एवढेच आहे की, स्थानिकांना कसा रोजगार मिळू शकतो आणि तो पर्यटनातून 😊 त्यासाठी मी छोटासा प्रयत्न करत आहे, कारण मी आत्ता पाहतो आहे लोक गाव सोडून मुंबई पुणे ला जात आहेत, गाव ओसाड पडत आहेत
खुप सुंदर.
खुप खुप धन्यवाद 😊
सुंदर....
प्रकल्प वाढवण्यासाठी ज्यांच्या जमीनी घेतल्या त्याना भिकेला लावून पिकनिक पॉईंट कसले काढता, बिचारे कोल्हापूर मध्ये उपासी पोटी आंदोलन करत बसतात, गेली 30 वर्ष
दादा यावर मी काहीच बोलू शकत नाही कारण माझ्या बोलण्याने कोणालाही जमिनी मिळतील असे नाही, मी फॉरेस्ट आणि सरकारच्या पुढे खूप छोटा माणूस आहे, मी पण कोयना प्रकल्प ग्रस्त आहे आमाचे अख्खे गाव (वाजेगाव) कोयना धरणात गेले, जमिनीही गेल्या पण काही करू शकलो नाही कायद्यापुढे,
हा विषय government पातळीवर आहे त्यामुळे, मी आता फक्त सर्व भागातले पर्यटन वाढउन स्थानिकांना कसा रोजगार निर्माण करता येईल हे प्रयत्न करत आहे
Waa...Sundar video 👍🏼
खूप खूप धन्यवाद 😊🤘
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सातारकर 16:46 16:48 16:50
खुप खुप धन्यवाद 😊😊
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊😊🤘
खूप छान आणि नविन माहिती मिळाली.
खुप खुप धन्यवाद 😊🤘
अप्रतिम
खूप खूप धन्यवाद सर 😊
sundar mahiti
खुप खुप धन्यवाद 🤘😊
Girish bhau khupach bhari 🚩🚩🚩
Jay Shivray 🚩🚩🙏
खुप खुप धन्यवाद, जय शिवराय 🚩🚩🚩🚩
👍👍 गिरीश सर
खुप खुप धन्यवाद 😊😊🤘
Keep exploring such hidden gem 😊
Thank you so much bro 🤘😊
One more addition to places to visit nearby my native, thank you Girish 👍
It's my pleasure 😊, if you like the video do share it 😊🤘
nice information video
Thank you so much 😊
सर जय धारेश्वर व्हिडिओ बनवा
धारेश्र्वर चा व्हिडिओ बनविला आहे, आपल्या चॅनल वर पाहायला मिळेल, एकदम सविस्तर असा 😊😊
सगळ्या कॉमेंट्स ल रिप्लाय देतोय पण त्या दुनिया दारीच्या ac la रिप्लाय कर ना
त्यांना रिप्लाय केला आहे, तो विषय फार वेगळा आहे त्यावर मी बोलून काहीच कोणाला मिळणार नाही, तो फॉरेस्ट आणि सरकार च विशय आहे, माझ्या हातात एवढेच आहे की, स्थानिकांना कसा रोजगार मिळू शकतो आणि तो पर्यटनातून 😊 त्यासाठी मी छोटासा प्रयत्न करत आहे, कारण मी आत्ता पाहतो आहे लोक गाव सोडून मुंबई पुणे ला जात आहेत, गाव ओसाड पडत आहेत
आवश्यक नक्की भेट द्या जय धारेश्वर ला
❤️😊🤘