Girish Patankar Vlogs
Girish Patankar Vlogs
  • 143
  • 1 156 933
Hidden - Unexplored Waterfalls in Maval मावळातील धबधबे, फॅमिली बरोबर जाण्यास उत्तम धबधबे पुणे
Best Hidden - Unexplored Waterfalls in Maval, मावळातील धबधबे, पावसाळ्यात फॅमिली बरोबर जाण्यासाठी उत्तम धबधबे, पुणे
सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना.
Route -
From Pune -
Pune - Talegaon - Vadgaon - Kanhe Phata - Takave Budruk - Boravali(65 KM)
From Mumbai -
Mumbai - Lonavala - Kamshet - Kanhe - Takave Budruk - Boravali(128 KM)
From Kolhapur-
Kolhapur - Satara - Pune - Talegaon - Vadgaon - Kanhe Phata - Takave Budruk - Boravali (289 KM)
Follow me on Instagram
girishpatankarvlogs
Like me on Facebook
girishpatankarvlogs/
Follow me on Twitter
GirishPatankarV
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Drone - DJI Mini 3 Pro
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm
Music:
TH-cam Audio
#monsoon #trekking #rainyday #hiddenplace #secret #waterfall #waterfalls #2024 #rappelling #pune #tamhini #tamhinighat #plusvally #devkund #devkundwaterfall #hiddenplace #milkybar #vally #devkundrappelling #rappelling #waterfallrappelling #andharban #travel
#savlyaGhat #savlya #beautifulwaterfallviews #bestwaterfallinmaharashtra #mulshilake #bestpicnicspot #beautifulplace #HeavenOnEarth #waterfallnearpune #maval #waterfallnearmumbai #monsoontrekkingplace #trending #trendingplaces #besttouristplace #touristplacenearpune #besttouristplaceinmaharashtra #beautiful #beautifulwaterfall #adventure #adventuroustrek
#devkundwaterfall #zenithwaterfall #reversewaterfall #trendingwaterfall #beautifulwaterfalls #bestwaterfalls #milkybar #kumbhe #kumbhewaterfall #raigad #aanvikamdar
มุมมอง: 538

วีดีโอ

Kumbhe Waterfall Rappelling | Viral Waterfall of Maharashtra | कुंभे धबधबा, रायगड
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
Kumbhe Waterfall Rappelling | Viral Waterfall of Maharashtra | कुंभे धबधबा, रायगड तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वा...
Savalya Ghat | Best Hidden Place in Tamhini | Camping Site | सावळ्या घाट, Full Location Details
มุมมอง 4.9K14 วันที่ผ่านมา
Savalya Ghat | Best Hidden Place in Tamhini | Camping Site | सह्याद्रीतील लपलेली सुंदर जागा | सावळ्या घाट, Full Location Details in this vlog तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्य...
Dangerous Climbing in Maharashtra, मधमाश्यांची रोखले Rock Fall, Scottish Kada Climbing, Harihar Fort
มุมมอง 6544 หลายเดือนก่อน
Dangerous Climbing in Maharashtra, मधमाश्यांची रोखले, Overhang Climb, Chimney Climb, Rock Fall, Scottish Kada Climbing, 450 Feet Climbing, Harihar Fort, Nashik तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग, पिनॅकल क्लाइंबिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8...
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखर, Kalasubai Trek in Record Break Time, Bari, Nashik
มุมมอง 5094 หลายเดือนก่อน
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समले जाणारे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर..कळसूबाई... तुम्हालाही नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route ...
महाराष्ट्रातील सर्वात थरारक (Thrilling) ZIPLINE, 400 Ft Pinacle Rappelling Jivdhan Fort - Vanarlingi
มุมมอง 1.5K5 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील सर्वात थरारक (Thrilling) ZIPLINE, 400 Ft. Pinacle rappelling | Jivdhan Fort - Vanarlingi Pinacle तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की...
Most Dangerous Trek in Maharashtra 80% vertically inclined trek एक चूक - मृत्यू, हरिहर किल्ला Nashik
มุมมอง 3577 หลายเดือนก่อน
किल्ला कि मुंबई ची लोकल ट्रेन, हरिहर किल्ला : महाराष्ट्रातील सर्वात थरारक किल्यांपैकी एक, ८० डिग्री रोमांचक पायर्यांचा ट्रेक, सर्वात जास्त गर्दी असणारा किल्यांपैकी एक, हरिहर किल्ला, Nashik तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे, थरारक जंगल ट्रेक, थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley C...
रौद्र धबधब्यातील भयानक 😱 Rappelling | Most Thrilling Shitkada Waterfall #शितकडाधमाल
มุมมอง 8619 หลายเดือนก่อน
पहिल्यांदाच नवख्या मुली vs भयानक रौद्र धबधबा 😱 Rappelling, मनाची तयारी करूनच खाली उतरलो | Most Thrilling Shitkada Waterfall, Nashik तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे...
महाराष्ट्रातील सगळ्यात Dangerous वॉटरफॉल रॅपलिंग🥵जीव मुठीत धरून खाली उतरलो 😱 Kambre Secret Waterfall
มุมมอง 75010 หลายเดือนก่อน
तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route - From Pune - Pune - Talegaon - Vadgaon - Kanhe Phata - Takave Budruk - ...
सगळ्यात प्रसिद्ध देवकुंड धबधबा Rappelling 🥵😱 Valley Crossing चा थरार, लोकांचा महापूर, २०२३
มุมมอง 61310 หลายเดือนก่อน
Devkund Waterfall Rappelling in High Water, लोकांची तुफान गर्दी, दोन टप्प्यातील भयावह Rappelling, Valley Crossing चा थरार, केला भर पावसातील Risky ट्रेक, Plus Vally तुम्हालाही अश्या नवनवीन ठिकाणांचे थरारक जंगल ट्रेक आणि थरारक धबधब्यांचे रॅपलिंग अनुभव घ्यायचा असेल तर लगेच खालील नंबर वर संपर्क साधा.... Maharashtra Rangers (Weekly Events - Trek, Rappelling, Climbing, Valley Crossing) 8956208995 सवि...
इथे का झाले माणसांवर हल्ले 😱 संध्याकाळी ६ नंतर इथे जाऊ नये, सुंदर अपरिचित Sandavali Waterfall Satara
มุมมอง 4.7K10 หลายเดือนก่อน
इथे का झाले माणसांवर हल्ले, संध्याकाळी ६ नंतर इथे का जाऊ नये, इथे सापांचे प्रमाण खूप जास्त का, अति सुंदर पण अपरिचित असा, ३ टप्प्यात कोसळणारा, सांडवली धबधबा, Sandavali Waterfall, Sandavali, Satara कोयना किंवा पाटण खोऱ्यातील विविध ठिकाणी फिरण्यासाठी तुम्ही सह्याद्री व्याघ्र राखीव (STR) चे निसर्ग मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधू शकता. निलेश फुटाणे सर - 91 7744023799 सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली...
कोकणी लोककला शक्ती तुरा शाहिरी जंगी सामना, गणपती मधील पारंपरिक नाच, Shakti Tura Samana Chach, Raigad
มุมมอง 66010 หลายเดือนก่อน
कोकणातील सुंदर परंपरा, गणपती मधील अद्भुत उत्सव, सांस्कृतिक शक्ती तुरा पहिली बारी शाहिरी जंगी सामना, गावातील ऐतिहासिक पुरातन व्यापारी मार्ग, Shakti Tura Samana, Chach, Raigad सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route - From Pune - Pune - Tamhini - Nizampur - Borwadi - Chach (111 KM) From Mumbai - Mumbai - Khalapur - Durshet - Pali - Nizampur -...
साताऱ्यातील नवीन अपरिचित धबधबा, मनमुराद आनंद लुटण्यासाठीचे ठिकाण, Step Waterfall, Thoseghar, Satara
มุมมอง 2.9K10 หลายเดือนก่อน
सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिली आहे.. संपूर्ण विडिओ नक्की पहा..खूप आवडेल तुम्हा सर्वाना. Route - From Pune - Pune - Shirval - Pachwad - Satara - Dabewadi - Bhondavade - Gajawadi - Thoseghar - Solar Project Maldev - Step Waterfall (140 KM) From Mumbai - Mumbai - Pune - Shirval - Pachwad - Satara - Dabewadi - Bhondavade - Gajawadi - Thoseghar - Solar Project Maldev - Step Waterfall (282 KM) From ...
मुलाचा हात खांद्यातून निसटला गंभीर दुखापत, धबधबा पडला महागात, स्वर्ग, Milkybar Waterfall Plus Vally
มุมมอง 2.1K10 หลายเดือนก่อน
मुलाचा हात खांद्यातून निसटला गंभीर दुखापत, धबधबा पडला महागात, स्वर्ग, Milkybar Waterfall Plus Vally
रिंग धबधबा, पाण्यामुळे जमिनीला पडलेले भगदाड, सह्याद्रीतील चमत्कार, Hidden Waterfall, Tamhini Ghat
มุมมอง 91611 หลายเดือนก่อน
रिंग धबधबा, पाण्यामुळे जमिनीला पडलेले भगदाड, सह्याद्रीतील चमत्कार, Hidden Waterfall, Tamhini Ghat
२०० ते ३०० लोक अडकले 🥵, लोकांच्या वस्तू गेल्या दरीत😱, Dark Forest, Aadrai Jungle Trek, Malshej Ghat
มุมมอง 20K11 หลายเดือนก่อน
२०० ते ३०० लोक अडकले 🥵, लोकांच्या वस्तू गेल्या दरीत😱, Dark Forest, Aadrai Jungle Trek, Malshej Ghat
३०० फूट भयानक धबधब्याचे रॅपलिंग 😱, Secret Reverse Waterfall Rappelling, Thrilling, Malshej Ghat
มุมมอง 2.4Kปีที่แล้ว
३०० फूट भयानक धबधब्याचे रॅपलिंग 😱, Secret Reverse Waterfall Rappelling, Thrilling, Malshej Ghat
धबधबा शोधणे पडले महागात, लोकं गायब झाली, अक्सिडेंट झाला, Lost In Jungle सिंगापूर, Singapur, Pune
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
धबधबा शोधणे पडले महागात, लोकं गायब झाली, अक्सिडेंट झाला, Lost In Jungle सिंगापूर, Singapur, Pune
जीवाशी खेळ का? कशासाठी? अतिशय रौद्र, कुंभे धबधबा, हे टोक म्हणजे यमसदनच, Kumbhe Waterfall, Raigad
มุมมอง 120Kปีที่แล้ว
जीवाशी खेळ का? कशासाठी? अतिशय रौद्र, कुंभे धबधबा, हे टोक म्हणजे यमसदनच, Kumbhe Waterfall, Raigad
हा चकवा तर नाही ना, पावसाळ्यातील पहिला ट्रेक आणि हे घडलं, Mengjai Hill, Hidden Trek Spot, Rainy Trek
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
हा चकवा तर नाही ना, पावसाळ्यातील पहिला ट्रेक आणि हे घडलं, Mengjai Hill, Hidden Trek Spot, Rainy Trek
Backwater Cabins Agro Tourism, Kathi, Oxygen Vally, Danger Cave, Beautiful Fort, Forest, Satara
มุมมอง 2Kปีที่แล้ว
Backwater Cabins Agro Tourism, Kathi, Oxygen Vally, Danger Cave, Beautiful Fort, Forest, Satara
चाफळचे श्री राम मंदिर, समर्थ स्थापित पहिले ३ मारुती, संपूर्ण दर्शन आणि माहिती, Chafal, Satara
มุมมอง 13Kปีที่แล้ว
चाफळचे श्री राम मंदिर, समर्थ स्थापित पहिले ३ मारुती, संपूर्ण दर्शन आणि माहिती, Chafal, Satara
६०० फूट कातळातील थरारक अपरिचित पुण्याजवळील गुहा, कांब्रे लेण्या । आंदर मावळ Kambre Caves Maval, Pune
มุมมอง 6Kปีที่แล้ว
६०० फूट कातळातील थरारक अपरिचित पुण्याजवळील गुहा, कांब्रे लेण्या । आंदर मावळ Kambre Caves Maval, Pune
हि आहे जोतिबाची मानाची पहिली सासनकाठी, जेव्हा गावात परत येते । पाडळी यात्रा २०२३ । Padali, Satara
มุมมอง 20Kปีที่แล้ว
हि आहे जोतिबाची मानाची पहिली सासनकाठी, जेव्हा गावात परत येते । पाडळी यात्रा २०२३ । Padali, Satara
250 फूट 90° सरळ उभ्या कातळातील थरारक पायऱ्या, अपरिचित पुण्याजवळील गुहा, Durgeshwar Caves, Gadad Pune
มุมมอง 6Kปีที่แล้ว
250 फूट 90° सरळ उभ्या कातळातील थरारक पायऱ्या, अपरिचित पुण्याजवळील गुहा, Durgeshwar Caves, Gadad Pune
महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा, दिवसभर बगाड्या लिंबाच्या पाणासह लटकून, बावधन Bavdhan Satara
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा, दिवसभर बगाड्या लिंबाच्या पाणासह लटकून, बावधन Bavdhan Satara
४०० फूट कातळात असणाऱ्या अपरिचित पुण्याजवळील गुहा, पद्मावती लेण्या Padamavati Caves Nigade Maval Pune
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
४०० फूट कातळात असणाऱ्या अपरिचित पुण्याजवळील गुहा, पद्मावती लेण्या Padamavati Caves Nigade Maval Pune
Red Stone Villa, Kathi, Luxury Villa, Feel the Vibes, Cinematic Video, Drone Shots
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
Red Stone Villa, Kathi, Luxury Villa, Feel the Vibes, Cinematic Video, Drone Shots
श्रीरामांनी स्थापन केलेले शिवलिंग, ११ मारुतींपैकी एक, रामलिंग बेट, Ramling Bet Bahe, Sangali
มุมมอง 9Kปีที่แล้ว
श्रीरामांनी स्थापन केलेले शिवलिंग, ११ मारुतींपैकी एक, रामलिंग बेट, Ramling Bet Bahe, Sangali
समर्थांच्या अति निमुळत्या ध्यानगुंफा , पुरातन पांडवकालीन गुहा Sada Dadoli Ramghal, Kubaditirth
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
समर्थांच्या अति निमुळत्या ध्यानगुंफा , पुरातन पांडवकालीन गुहा Sada Dadoli Ramghal, Kubaditirth

ความคิดเห็น

  • @rajeshtharkude2491
    @rajeshtharkude2491 วันที่ผ่านมา

    पद्मावती माता 👏🚩

  • @user-xo1hz5rj9h
    @user-xo1hz5rj9h วันที่ผ่านมา

    Dada lay bhari bagha video ❤❤❤❤

  • @abhiraresipy6395
    @abhiraresipy6395 3 วันที่ผ่านมา

    निनाम पाडळी माज आजोळ ❤

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 3 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर आसे नियोजन केले आहे 😊😊😊😊😊😊

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🤘😊

  • @SnehaMundkar
    @SnehaMundkar 4 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे 😊

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 3 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 😊🤘

  • @ankitgholap4625
    @ankitgholap4625 5 วันที่ผ่านมา

    मी निगडी गावचा आहे.आमच्या वयोवृद्ध लोकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराला खूप छान इतिहास आहे .हे स्वयंभू स्थापित हनुमान मंदिर आहे.याचा इतिहास असा आहे की गावामध्ये (आत्ताच्या मंदिराच्या )ठिकाणी ते तळे खोदायचे काम चालू होते.तिथे मोठा दगड लागला तो हटवण्याचा खूप प्रयत्न केला.परंतु नंतर ब्राह्मणाच्या स्वप्न दृष्टांतातून देवाने तेथे आपले अस्तित्व सांगितले.व गावाच्या दक्षिणेस तळी बांधावी सूचना दिली. सांगितल्याप्रमाणे तळे काढली पण पाण्याचे प्रवाह इतका होता की रोखण्यासाठी दगडी चाकाचा वापर केला.जय जय हनुमान🙏

  • @rajeshdarekar9748
    @rajeshdarekar9748 5 วันที่ผ่านมา

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 5 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर चित्रीकरण तसेच वर्णन.धन्यवाद.

  • @omkar_more_4659
    @omkar_more_4659 5 วันที่ผ่านมา

    15 August 2024 la chalu ahe ka he

  • @pravinraut72
    @pravinraut72 5 วันที่ผ่านมา

    मित्रा ढगात जाशील न जमवता

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 5 วันที่ผ่านมา

    आपन खुप छान माहीती तसेच निसर्ग सौंदर्य खुप छान वीडीओ केलात सर आवंश भेठ देईन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @MrVivekmane
    @MrVivekmane 5 วันที่ผ่านมา

    छान व्हिडीओ भावा..❤❤❤

  • @ranjeetpatil7364
    @ranjeetpatil7364 6 วันที่ผ่านมา

    खुप छान अशी माहिती दिली आहे या व्हिडीओ च्या माध्यमातून आणि खूप छान असा हा चांदोली धरणाचा आणि जंगलाचा परीसर आहे ..👌

  • @jatinshah8390
    @jatinshah8390 6 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @maheshmusudage8578
    @maheshmusudage8578 6 วันที่ผ่านมา

    Khup Chan ahe waterfall ❤❤❤❤❤

  • @madeinkokan7272
    @madeinkokan7272 6 วันที่ผ่านมา

    Mitra marna mhanav

  • @bapu91
    @bapu91 6 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥❤️❤️❤️👌🥰

  • @Umesh_bhor
    @Umesh_bhor 6 วันที่ผ่านมา

    मस्त🔥🔥

  • @manojjadhavhriday9709
    @manojjadhavhriday9709 6 วันที่ผ่านมา

    सुंदर ❤

  • @manmathmanganale135
    @manmathmanganale135 6 วันที่ผ่านมา

    👌👌❤❤😍😍😍

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 8 วันที่ผ่านมา

    सर खुप छान 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 8 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद सर 😊😊🤘🤘

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 9 วันที่ผ่านมา

    हि मंदिरे कोणी बांधली

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 วันที่ผ่านมา

    Swargiy. Sundar. Konkan 💓

  • @nandeshwarlondhe
    @nandeshwarlondhe 12 วันที่ผ่านมา

    Video shooting date ?

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      हा व्हिडिओ मागचा पावसाळा संपला, अंदाजे December मधला आहे, शूट तेव्हा केले पण live केला नव्हता 😊

  • @FarukhSoudagar-in2no
    @FarukhSoudagar-in2no 13 วันที่ผ่านมา

    अन्वी पडलेल्या spot वरूनच ते वर आले...🙏🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      हो हा व्हिडिओ मागचा पावसाळा संपला त्यावेळी शूट केला होता पण live केला नव्हता, ह्या वर्षी anvi पडली तिथून

  • @avinashmangnale2196
    @avinashmangnale2196 13 วันที่ผ่านมา

    Khatarnak😮❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद अवी 😊😊🤘🤘

  • @AnandShidture
    @AnandShidture 13 วันที่ผ่านมา

    तुम्ही अनुभवी ट्रेकर असुन धोकादायक ठिकाणी जायचं टाळता,ते भारी वाटलं.काही अतिउत्साही कसलाही अनुभव नसताना जीव धोक्यात घालतात.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      हो अनुभव आहे पण जिथे जीवाची रिस्क तिथे अनुभव नाही कामाला येत, रिस्क पण प्रमाणात घ्यायची अंदाज घेऊन 😊😊🤘🤘

  • @AnandShidture
    @AnandShidture 13 วันที่ผ่านมา

    गिरीश सर तुम्ही रिस्क घेतली नाही.अत्यंत योग्य निर्णय.❤❤❤❤ मस्त व्हिडिओ

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 😊 त्याठिकाणी जाणे मला जास्त धोकादायक वाटले सो नाही गेलो 😊

  • @MohsinKhan-yp3ly
    @MohsinKhan-yp3ly 13 วันที่ผ่านมา

    Yaha ab Anvi ki aatma bhatakti hai 😢

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 13 วันที่ผ่านมา

    That's not rapelling my dear....what you are doing is sliding down...and it's very very dangerous

    • @MohsinKhan-yp3ly
      @MohsinKhan-yp3ly 13 วันที่ผ่านมา

      Bro this is rapelling😅 No danger in it for professional trekkers

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog 13 วันที่ผ่านมา

    👌

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande2967 14 วันที่ผ่านมา

    अचानक बदलणारे निसर्गाचे रौद्र रुपाला तुम्ही सर्व लोकांनी धैर्याने सामना खकेला पाहुनच धडकी भरली

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      हा ट्रेक लोक नेहमी करतात, आणि इथे कधी कधी असे वातावरण होते नेहमी नसते, माझ्याबरोबर सर्व जे होते ते certified climbers आणि रेस्कु मेंबर होते, आणि आम्हाला अशा वातावरणाचा अनुभव होता त्यामुळे आम्ही तिथे व्यवस्थित थांबू शकलो 😊

  • @DapkarPravin
    @DapkarPravin 15 วันที่ผ่านมา

    सह्याद्री💥🤞🏻

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      अशक्य सुंदर सह्याद्री 😊🤘

  • @user-vm1yb2ds4v
    @user-vm1yb2ds4v 15 วันที่ผ่านมา

    Bhava, ha bogda paar karayla kiti time lagto

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      5 min फक्त लागतात गाडीवरून

  • @meenachaubal1617
    @meenachaubal1617 15 วันที่ผ่านมา

    अती साहस कधीतरी महागात पडते.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      बरोबर, अशा वातावरणात अनुभवी व्यक्ती टिकू शकतात, अमाला अनुभव होता आणि बरोबर certified climbers होते, पण बरेच नवखे लोक होते, इथले वातावरण नेहमी असे नसते साधा आणि सोपा ट्रेक आहे हा, पण आपला निसर्ग कधीही बदलू शकतो सो काळजी घ्यावी लागते 😊

  • @ojastarkase7028
    @ojastarkase7028 15 วันที่ผ่านมา

    किती वेळचा ट्रेक आहे

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 11 วันที่ผ่านมา

      अर्ध्या तासाचा ट्रेक आहे हा 😊

  • @santoshvamanchougule1520
    @santoshvamanchougule1520 16 วันที่ผ่านมา

    video quality vr thod kam kara sir.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 9 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच, पण व्हिडिओ visual क्वालिटी की व्हिडिओ बनवायची क्वालिटी वर काम करायची गरज आहे? मला कळले तर नक्कीच काम करता येईल 😊

  • @shantaramkurhade942
    @shantaramkurhade942 16 วันที่ผ่านมา

    फार योग्य मेसेज 👍🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 8 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 😊😊

  • @SachinB.A.
    @SachinB.A. 17 วันที่ผ่านมา

    पहिलाच vlog आणि ठिकाण ही मस्त निवडलं. , ट्रेक कुठून (शहर) सुरू केला आणि कलावंतीण पर्यंत कसे अलात , किती किमी अंतर , ई. माहिती द्यायला हवी होती.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 16 วันที่ผ่านมา

      @@SachinB.A. पहिलाच vlog होता 4 वर्षा पूर्वी 😊, कसे करावा, कसे बोलावे काहीच काळात नव्हते त्यामुळे मला माहिती देता आली नव्हती, पुन्हा एकदा इथे जाणार आहे आणि एकदम व्यवस्थित video होईल तेव्हा 😊🤘

  • @mrphantom3305
    @mrphantom3305 18 วันที่ผ่านมา

    Well done Girish . I got drawn to this video due to a recent accident . I loved the constant pleas to the viewers “ jiwachi risk ajjeebath ghevu naka “ Good work Girish

  • @MukundPadale
    @MukundPadale 18 วันที่ผ่านมา

    khup chan bhavu.. mast mahiti .. <3

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 17 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘

  • @avinashbendale
    @avinashbendale 18 วันที่ผ่านมา

    नीट जा.. नीट या.. घरी आपले आई बाबा वाट पाहत आहे

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 18 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर, एन्जॉय करायला पाहिजेच पण सर्व काळजी घेऊन

  • @abhasapre8047
    @abhasapre8047 18 วันที่ผ่านมา

    One of the most beautiful travel videos I have seen so far. Fantastic shots, beautifully edited and so well presented. Thankyou young man, planning to see this on large screen now.

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 19 วันที่ผ่านมา

    याला म्हणतात कडक वीडियो ❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘

  • @MrVivekmane
    @MrVivekmane 19 วันที่ผ่านมา

    जबरदस्त व्हिडीओ भावा..❤❤

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद भावा 😊😊🤘🤘

  • @ambadasbhosalevlogs8355
    @ambadasbhosalevlogs8355 19 วันที่ผ่านมา

    Bhava tuze video khup mast aahet

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद भाई 🤘🤘😊😊❤️

  • @diyd2016
    @diyd2016 19 วันที่ผ่านมา

    गिरीश खूप खूप छान वाटल तुला आणि तुझा हा अप्रतिम व्लोग पाहून. शाळा संपल्यानंतर इतक्या वर्षांनी आज दिसलास ...छान... आनंद वाघमारे ,२००५

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद भाई, छान वाटले तुला इतक्या वर्षांनी बोलून, मला Instagram वर मेसेज कर भाई लगेच @girishpatankarvlogs यावर

  • @digitaltour-wu1zl
    @digitaltour-wu1zl 19 วันที่ผ่านมา

    Hello friend Very nice 👍👍👍

  • @AnandShidture
    @AnandShidture 19 วันที่ผ่านมา

    दरवर्षी अशा धोकादायक ठीकाणी दुर्दैवी अपघात घडतात.त्याबददल तुम्ही व्हिडिओ मध्ये दिलेला संदेश खुपच भारी आहे.

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद सर 😊, आजकाल हे गरजेचे आहे त्यामुळे छोटासा प्रयत्न

  • @AnandShidture
    @AnandShidture 19 วันที่ผ่านมา

    गिरीश भाऊ 🙏 तुमचे व्हिडिओ खरच खूप भारी असतात. मी देखील तुमचे व्हिडिओ बघुन, प्रेरीत होऊन चैनल चालवतो माझा. धन्यवाद 🙏

    • @GirishPatankarVlogs
      @GirishPatankarVlogs 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद छान वाटले हे ऐकून, छान मस्त व्हिडिओ बनवीत रहा 😊❤️🤘