आज प्रीतीला पंख हे लाभले रे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • चित्रपट: कुंकवाचा करंडा
    गीत: जगदीश खेबुडकर
    संगीत: प्रभाकर जोग
    गायक: सुधीर फडके, आशा भोसले

ความคิดเห็น • 184

  • @sarojinimandale-kore3714
    @sarojinimandale-kore3714 4 ปีที่แล้ว +22

    शब्द रचना अप्रतिम आणि अभिनय ही सुन्दर,नाहीतर आजकालच्या गाण्यातील बिभित्स नृत्य पाहिले की किळस वाटते.डोळे मिटून एकले तर तृप्तता वाटते.

  • @anitachavan2461
    @anitachavan2461 11 หลายเดือนก่อน +10

    बालपणीच्या ऐकलेल्या सुंदर गीतां पैकी हे एक सुमधूर गीत ❤

  • @mohanpujar7403
    @mohanpujar7403 6 ปีที่แล้ว +56

    आशाताई आणि बाबुजींनी काही अप्रतिम युगुलगीते मराठी सिनेसृष्टिला दिलेली आहेत जी खरोखरच अविस्मरणीय आहेत!!! अरुण सरनाईक यांनी शहरी आणि ग्रामीण तमाशाप्रधान सिनेमातील भूमिका सफाईदारपणे रंगविल्या आहेत.

    • @neelaphadke4967
      @neelaphadke4967 2 ปีที่แล้ว +2

      Yes melodies song Arunji versatile actor Gharkul best movie

  • @prasadprabhakar1132
    @prasadprabhakar1132 4 ปีที่แล้ว +70

    मुंबई आकाशवाणीची कामगार सभा आठवली. तसेच वनितामंडळ कार्यक्रमातही हे गाण वाजायच. खुप सुंदर दिवस होते ते.

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 4 ปีที่แล้ว +8

      खरंय आता मुंबईतील मिल इतिहासजमा झाल्या कामगार गेले कामगार सभा वनिता मंडळ हे कार्यक्रम खरच खूप सुंदर काळ होता मी अगदी लहान असेन प्राथमिक विभागात तोवर ऐकले आहेत कालान्तराने सगळी रुपरेषाच बदलली तरीही त्या आठवणी कायम आहेत

    • @dnyaneshwarshendkar6428
      @dnyaneshwarshendkar6428 3 ปีที่แล้ว +2

      मुंबई केंद्रावर ११:५मिटानी ़असायची

    • @neelaphadke4967
      @neelaphadke4967 2 ปีที่แล้ว

      Yes n Aapli Aawad

    • @maheshpore5273
      @maheshpore5273 ปีที่แล้ว +1

      खरचं.... कामगार सभा... आपली आवड...गीत गंगा... या सर्वांची आठवण करून देणारी ही गाणं... आजची मोबाईल पिढीला याचे कौतुक काय... आपले नशीब,आपण या सर्वांचा आस्वाद घेतला....

    • @maharashtra0719
      @maharashtra0719 ปีที่แล้ว +1

      पुन्हा आठवण जागी झाली. तेव्हाचा काळ सुंदर होता.

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 ปีที่แล้ว +8

    अजरामर , अविस्मरणीय आणि अप्रतिम प्रेमगीत. अरुण सरनाईक महान अभिनेते होते. दुर्दैवाने त्यांचा अकाली अपघाती मृत्यू झाला.

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 4 ปีที่แล้ว +12

    सुंदर मला जुनी गाणी खूप आवडतात मुंबई चा जावई खूप छान चित्रपट आहे व वारकरी संतांवर जुने चित्रपट फार चांगले आहे

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar ปีที่แล้ว +2

    प्रभाकर जी जोग वास या व्हेरी टॅलेंटेड मुसिक कॉम्पोसेरीप्रभाकर जोग उत्कृष्ट संगीतकार होते. त्यांना समक्ष ऐकण्या व जवळून पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात एकदा येऊन गेला आहे.स्थळ-टिळक स्मारक मंदिर.

  • @milindkale7190
    @milindkale7190 หลายเดือนก่อน +1

    गाणं तर उत्तमच आहे पण त्याचे चित्रीकरण पण छान आहे उगाचच अंगचटी ला न येता नयनमनोहर नृत्य करता येते हे यातून दिसते. नाहीतर आजच्या जमान्यातील गाणी नयनमनोहरता पेक्षा बिभत्स पणा च जास्त असतो.
    बाकी धवलकृष्ण रंगात पण सुरेख छायाचित्रण करता येते हे पण यातून जाणवते धन्यवाद त्या अनामिक
    कॅमेरामनला आणि हे सर्व यू ट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे श्री राजू यांना

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 ปีที่แล้ว +2

    अरुण.सरनाईक. नपनतारा.चांगलीच. जोडी.आहे.सुधीर. फडके.आ
    शा .भोसले.आवाज. चांगलाच. आहे.उत्तम. संगीत. उत्तम. दिग्दर्शक.

  • @bhauraoyerne7030
    @bhauraoyerne7030 4 ปีที่แล้ว +14

    जुने ते सोने, उगाच म्हणत नाही, असे सुमधुर गीते वारंवार ऐकावेसे वाटतात

  • @abasopatil7292
    @abasopatil7292 4 ปีที่แล้ว +12

    अरूणजी एक महान मराठी अभिनेते होते. सहज अभिनय हे त्याचे वैशिष्ठ होय.

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 4 ปีที่แล้ว +12

    खुप सुंदर गाण आहे .सुधघर फडके आणि आशाताईंनी गायलेले सगळेच गाणी श्रवणीय आहेत.

  • @rajeshasawale3571
    @rajeshasawale3571 5 ปีที่แล้ว +22

    या गाण्या चे शब्दशः अर्थ फारच छान आहे तसंच मुझिक सुद्धा छान आहे

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आठवणीतल गीत धन्यवाद

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 25 วันที่ผ่านมา

    *Kolhapur Ajryachi Nadi,Dolyache Parne Fadnare Apritam Chitrikaran,❤🙏🌹Khup Chan*

  • @vithalphulari8115
    @vithalphulari8115 6 ปีที่แล้ว +6

    सुरेश-भट यांची शब्दरचना व अाशा भोसले यांच्या आवाजातील वय कोवळे उन्हाचे हे भावगीत कित्येक दिवस कानात घुमत राहते.

  • @shrikantmane9865
    @shrikantmane9865 4 ปีที่แล้ว +20

    हे गाणं कित्येकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं !

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 5 ปีที่แล้ว +22

    अप्रतिम गीत व संगीत. आशाताईंचा सुमधुर सुस्वर व सुधीरजींची तितकीच छान साथ. अरूणजी व नवयौवना नयनताराजी. सारे काही मनमोहक. फक्त एकच दोघांच्या ओठांच्या हालचाली (lip movement) गीताशी जुळत नाहीत. तरीही छान. धन्यवाद.

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 4 ปีที่แล้ว +1

      old film that is why lip movement and song doesnt match. technical problem.

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 5 ปีที่แล้ว +26

    अरूण सरनाईक गुणी कलाकार होते । सुन्दर गाणे ।

  • @hindaviswarajya6482
    @hindaviswarajya6482 4 ปีที่แล้ว +1

    अरुण सरनाईक हे एक चतुरंग अभिनेते होते , अविसमरनिय भूमिका हे खास वैशिष्ट्य ।

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic 4 ปีที่แล้ว +2

    दोन जीवानी एक असावे . सोपे शब्द ,अविट उत्तम चाल

  • @jagdishdhumal
    @jagdishdhumal 8 หลายเดือนก่อน +1

    असे महान कलाकार व सुंदर गायक आणि गायिका परत होणे नाही

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 ปีที่แล้ว +2

    ❤❤JAGDISH KHEBUDKARANCHE ARTHPURNA SHABBDA AN PRABHAKAR JOG YANCHYA SANGEETANE SAJLELYA YA GEETANE ARUNJINCHYA BHUMIKENE ANKHIN BAHARDAR BANVLE KHUP KHUP CHAN YA SARV KALAKARANA KOTI KOTI NAMAN 🙏🙏🙏

  • @prashantredekar1455
    @prashantredekar1455 5 ปีที่แล้ว +19

    Old is gold. Really meaningful song. Very nice.

  • @raosahebsawant1263
    @raosahebsawant1263 6 หลายเดือนก่อน +1

    Very very nice song maze zune diwas aatawale ❤❤

  • @javya2415
    @javya2415 3 ปีที่แล้ว +8

    अरुण सरनाईक धर्मेंद्र ला कुठे कमी होते ! काकणभर जास्तच स्मार्ट म्हणावे वाटतात

  • @sanjaykhadilkar9627
    @sanjaykhadilkar9627 5 ปีที่แล้ว +8

    very memorable romantic song sung by late babuji and my dear dear dear ashaji hats off to both

  • @sanjaykapadekar4129
    @sanjaykapadekar4129 7 ปีที่แล้ว +9

    अप्रतीम शब्द रचना मंत्रमुग्ध केले

  • @SmitaApte-vl7oc
    @SmitaApte-vl7oc หลายเดือนก่อน

    कितीही वेळा ऐकलं तरी पुन:पुन्हा ऐकावं वाटतं.

  • @bharatparab6623
    @bharatparab6623 ปีที่แล้ว

    जुनी गाणी आता फार कमी ऐकायला मिळतात, पण त्यातला आनंद फार वेगळा आहे.

  • @kailasborhade2623
    @kailasborhade2623 5 ปีที่แล้ว +20

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
    जुने ते सोने.
    कैलास बोराड़े

    • @kedarbodas
      @kedarbodas 4 ปีที่แล้ว +1

      आता जुन्या मरायला स्मार्ट फोन ही आहे आणि सेवानिवृत्तीमुळे वेळ ही आहे. आता आवडीची गाणी पुन्हा पुन्हा मनसोक्त .ऐकू .शक तोच. पण पाहूनही शकतो.

    • @kedarbodas
      @kedarbodas 4 ปีที่แล้ว +1

      मरायला है चुकून झाले.. फोनचे बेटिंग बदलायचा आहे. सो.री.

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r 4 ปีที่แล้ว

      @@kedarbodas एडीट करून modify करा

  • @ramatarwal4689
    @ramatarwal4689 3 ปีที่แล้ว +1

    You tube channel he khup khup abhar ashi juni gani pahayla miltat

  • @jagdishdhumal
    @jagdishdhumal 8 หลายเดือนก่อน

    किती छान किती सुंदर अशी गाणी ऐकून मन अगदी प्रसन्न होते

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गाणी ऐकायला खुप छान वाटतात.
    अरुण सर्नाइक.आणी नयन तारा. खुप छान.

  • @suvarnalad6200
    @suvarnalad6200 8 หลายเดือนก่อน

    मराठी चित्रपट सृष्टीतील जबरदस्त नायक

  • @bapuraobhoslebhosle3128
    @bapuraobhoslebhosle3128 3 ปีที่แล้ว +2

    जुनी गाणी ऐकून मनतृपतझाले

  • @anilgaikwad4241
    @anilgaikwad4241 2 หลายเดือนก่อน

    अरूण सरनाईक ,नयनतारा यांच मस्त रोमांटिक गाण.

  • @pmmudvedkar3009
    @pmmudvedkar3009 2 ปีที่แล้ว +3

    Thousand times better than todays Semi Nude Songs. Aashatai and Fadke Saheb Great Combination.

  • @shamsunderdharurkar7181
    @shamsunderdharurkar7181 4 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर .

  • @sumedhakhadilkar8307
    @sumedhakhadilkar8307 5 ปีที่แล้ว +3

    Superb song sung by sudhir ji and ashaji

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रात मराठी लोकांनी स्वतःच्या मातृ भाषा मराठीऐवजी हिंदीला डोक्यावर घेतले आणि अजूनही घेत आहेत,त्यामुळे राज्यभाषा असूनही मराठी भाषा,चित्रपट आणि त्यातील कलाकार अडगळीत पडले आणि ही उपरी हिंदी मुंबई आणि महाराष्ट्रात राणी झाली.
    अजून सुध्दा मराठी लोकांना अक्कल काही येत नाही,त्यामुळे बाहेरच्या प्रांतातून इथे स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे,त्यांना मराठीपेक्षा हिंदीच जवळची असल्यामुळे अजून ५-६ वर्षांनी हिंदी समजणाऱ्या/बोलता येणाऱ्यांच्या मुंबई व महाराष्ट्रातील संख्येवरून जर हिंदीलाही मराठी भाषेबरोबरचा दर्जा द्यावा,अशी मागणी केली तर आश्चर्य वाटायला नको,आणि स्वतःच्या मातृभाषेचा काडीचाही अभिमान नसलेला मराठी माणूस आणि त्यातीलच मराठी राजकारणी मागचा पुढचा कसलाही विचार न येते त्याला मान्यता देऊन मोकळेही होतील!
    देशात इतके प्रांत आहेत,पण स्वतःच्या मातृभाषेची गळचेपी स्वतःच्या प्रांतात स्वतःच करणारा आणि दुसऱ्यांनी केली तरी ती मुकाटपणे सहन करणारा,त्याचा अजिबात राग न येता ती होऊ देणारा कपाळकरंटा फक्त मराठी माणूसच असू शकतो!😤👎👊

  • @vandanaphalke4157
    @vandanaphalke4157 3 ปีที่แล้ว +2

    दोन जीवांनी एक असावे मस्त होऊनी....

  • @haidarkengar9737
    @haidarkengar9737 5 ปีที่แล้ว +2

    Atishay chan juni gani uplabad
    Keli tyabaddal you tub che abhar

  • @sarjeraomote8753
    @sarjeraomote8753 2 ปีที่แล้ว +1

    अशी गाणी परत होणं नाही 🙏

  • @SureshPatil-ow6pt
    @SureshPatil-ow6pt 3 ปีที่แล้ว +2

    Mellodious Bhavgeet !

  • @sandhyakavlekar8601
    @sandhyakavlekar8601 5 ปีที่แล้ว +5

    Superb collection. God bless u sir. Ty

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 ปีที่แล้ว +1

    आशा भोसलेचा जुना आवाज छान वाटतो

  • @suhasdande4014
    @suhasdande4014 ปีที่แล้ว

    सुंदर गाणे, जुने ते सोने. 👌👌

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 ปีที่แล้ว +2

    Lovely 😍

  • @chandrakantgode5631
    @chandrakantgode5631 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर 🙏🙏🙏

  • @bjaygaikwad4896
    @bjaygaikwad4896 3 หลายเดือนก่อน

    Khup chhaan gaane.

  • @venketmehtre8489
    @venketmehtre8489 2 หลายเดือนก่อน

    Old is gold👌

  • @parshuramgawade7409
    @parshuramgawade7409 5 ปีที่แล้ว +1

    Mi aaj 32varshyat aase gane aaikale .khup chan vatale .

  • @pramodchoughule7801
    @pramodchoughule7801 ปีที่แล้ว +1

    सदाबहार प्रसन्न करणारी गाणी.
    अरुण सरनाईक छान कलाकार. 👏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว

    किती सुंदर .नाहीतर आताची गाणी.

  • @alexdsouza7605
    @alexdsouza7605 ปีที่แล้ว

    Great Ashaji& Babuji

  • @karbharighule8408
    @karbharighule8408 4 หลายเดือนก่อน

    खुप छान गाणे आहे

  • @user-ue5th6gs6j
    @user-ue5th6gs6j 5 ปีที่แล้ว +3

    मस्त गाणं आहे.

  • @seemasamant2787
    @seemasamant2787 6 หลายเดือนก่อน

    Khup sunda

  • @arvindgarde3758
    @arvindgarde3758 2 ปีที่แล้ว

    Khupsunder!!

  • @anilwagh403
    @anilwagh403 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @swatiwalse6113
    @swatiwalse6113 หลายเดือนก่อน

    Old is gold ❤️

  • @prakashbgujar3050
    @prakashbgujar3050 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

  • @mahadumali768
    @mahadumali768 4 ปีที่แล้ว +3

    मधु गोंडल 💞 मधु गोंडल 💞 मधु गोंडल 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞दोन,जिवानी,एक,असावे,मस्त,होहूनी,धुंध,,फिरावू,झेंप,घेऊनी,पाखरु,चाललेरे

  • @Milind_Duse
    @Milind_Duse 8 ปีที่แล้ว +5

    everyone goes after listening this song and remember his past romantic life.

  • @mangeshkharate5584
    @mangeshkharate5584 9 ปีที่แล้ว +5

    God gane .sangit chaal mastch

  • @rams9990
    @rams9990 6 ปีที่แล้ว +2

    अजरामर गाण्यापैकी एक ......

  • @surekhapaithane7017
    @surekhapaithane7017 4 ปีที่แล้ว +1

    सुरेख,गित,👌

  • @prashantraikar7025
    @prashantraikar7025 4 ปีที่แล้ว +1

    picture quality khup kharab aahe.hd asel tarach upload kara.pahayla tyamule bilcul maja yet nahi.

  • @abasopatil7292
    @abasopatil7292 4 ปีที่แล้ว +2

    फेव्हरेट old song अर्थपुर्ण

  • @pramodkharche7760
    @pramodkharche7760 6 ปีที่แล้ว +2

    Madhur Gane, Apratim .

  • @sujitsathe1941
    @sujitsathe1941 4 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @prasadprabhakar1132
    @prasadprabhakar1132 6 ปีที่แล้ว +1

    नयनतारा सुंदर.

  • @vivekphadke1098
    @vivekphadke1098 5 ปีที่แล้ว +1

    Chali sangit shabda servacha chan mast sundar

  • @rajendra_tambile
    @rajendra_tambile ปีที่แล้ว +1

    Gone are the lovely days 🤗

  • @सौ.दिपालीसौ.दिपालीवाकचौरे

    लयभारी.

  • @amitlondhe310
    @amitlondhe310 ปีที่แล้ว

    आकाशवाणी कोल्हापूर केंद्र व सांगली वरती नेहमी ऐकतो

  • @arunghatpande1989
    @arunghatpande1989 7 ปีที่แล้ว +1

    suprb songs of sudhir phadke & asha bhosale.

  • @pandurangkale8823
    @pandurangkale8823 5 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @kishorsardesai4812
    @kishorsardesai4812 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @vidyaparnerkar659
    @vidyaparnerkar659 6 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गीत आहे

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว

    🌹👌🌹🙏अप्रतिम प्रीत❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌟❤👌❤🌟⭐️🙏🌹👌

  • @suhaswelling9301
    @suhaswelling9301 6 ปีที่แล้ว +4

    Sudhir phadke n asha always gave a hit songs.

  • @vrushalithakur3590
    @vrushalithakur3590 4 ปีที่แล้ว +2

    Beautiful song...

  • @sanjaykumthekar
    @sanjaykumthekar 6 ปีที่แล้ว +2

    माझ्धा आठवणीतील गाणी....

  • @anillakudwahe850
    @anillakudwahe850 9 หลายเดือนก่อน

    Old is gold

  • @dinkarbobde1827
    @dinkarbobde1827 7 ปีที่แล้ว +10

    शब्दचे अर्थ लक्षात घ्यावे. बाकी सर्व गाणे का व कशासाठी हा सारा प्रपंच लगेच लक्षात येईल.

  • @kirtipatil6469
    @kirtipatil6469 4 ปีที่แล้ว +1

    Of which movie is this song?

  • @shivajidhumal6860
    @shivajidhumal6860 2 ปีที่แล้ว +1

    Handsome actor arun sarnaik miss him. He died at his early age.

  • @satishghorpade1094
    @satishghorpade1094 2 ปีที่แล้ว +1

    Arun Sarnaik yanche sarv chitrapat dakhavale hi vinanti

  • @rakeshpathrabe9705
    @rakeshpathrabe9705 4 ปีที่แล้ว +2

    Sweet song...

  • @bhushanmane1468
    @bhushanmane1468 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @mandashirke575
    @mandashirke575 4 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम गाने अर्थपूर्ण गाने

  • @aparnapawar7993
    @aparnapawar7993 2 ปีที่แล้ว +1

    जुने ‌ते ‌सोने

  • @kantatravels5872
    @kantatravels5872 2 ปีที่แล้ว +1

    Old is gold 💓💓💓💓

  • @parshuramgawade7409
    @parshuramgawade7409 5 ปีที่แล้ว +2

    ना आता गानी आणि भाव ओल्ड इस गोल्ड अप्रतिम गाने

  • @mangalakjadhav8662
    @mangalakjadhav8662 4 ปีที่แล้ว +2

    Very nice song

  • @shrikantdeshpande227
    @shrikantdeshpande227 ปีที่แล้ว

    झेप चित्रपटातील उतम संगीत असलेले माझे आवडते गाणे

  • @raghunathpatil5956
    @raghunathpatil5956 5 ปีที่แล้ว +3

    Nice song 👌🙏

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni8142 3 ปีที่แล้ว

    Waat chukalele navare ha movie chi link kothe milel