Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen
'चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला' एखादा प्रतिभासंपन्न कवीच अशी शब्द रचना करु शकतो. दुर्दैव असे की जगदिश खेबुडकरांची कवी ऐवजी गीतकार अशीच प्रतिमा जनमानसात तयार झाली. गाण्याविषयी काय म्हणावे? आशाताई आणि बाबुजींनी गायलेलं गाणं साधारण असुच शकत नाही. त्यात बाबुजींच संगीत. या दोघांनी गायलेली द्वंद्वगीतं साक्षी आहेत. मराठी चित्रपट संगीत आणि त्यातील द्वंद्वगीतांचा मागोवा घेतला तर आशाताई आणि बाबुजी यांनी गायलेल्या गाण्यांनी आपल्या सारख्या रसिकांवर किती उपकार करून ठेवले आहेत याची कल्पना येईल.
अप्रतिम गाणं अर्थ पूर्ण शबद तसेच अप्रतिम गळा दोन ही गायकांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परत परत ऐकून मन त् रुपत करणारे अविट असे गाणं अर्थात जुने ते सोने
माझ्या बालपणापासून अत्यंत आवडीचे सुमधूर गा ने , आ शा भोंसले आणि बाबूजी सुधीर फडके यांचे गाणे मी "आपली आवड " या नागपूर् आकाशवाणी च्या कार्यक्रमात अभ्यास करताना ऐकायचो. आजही गाण्यवरील प्रेम कायम आहे आणि हे गाणे ऐकले को आपण किती श्रीमंत आहो ते समजते.
What a wonderful melodious song. Use to listen at least twice in a day....if it's a travel ....can't count the time ....keep on listening continues. I love this song very much .
More than 60 years old I was in my teenage and started working in Bombay I think this song is from MADHUCHANDRA and hero was Dr.Ganekar (?) I love this song
हा चित्रपट आपण अपलोड का करीत नाही ? निदान ह्या चित्रपटातील मूळ गाणी तरी अपलोड करा. आता तुम्ही कारण सांगाल हा चित्रपट खूप जूना आहे. त्याची प्रींट चांगली नाही. पण हे कारण खरे नाही हा चित्रपट आला १९७८ साली. ह्याच्या अगोदरचे दादा कोंडकेंचे १९६९ , १९७० चे चित्रपट आपण अपलोड केलेले आहेत त्यामुळे आपले हे कारण फोल ठरते. काशीनाथ घाणेकरांबद्दल आपल्या मनात आकसाची किंवा द्वेषाची भावना आहे का ?
@saragema marathi thank you for uploading these beautiful songs. But pls get a better editing team which will understand the meaning of the song and put more authentic Indian images.
चंद्र हादसा जिला सुपर सॉन्ग है ऑल द बेस्ट शुक्रिया धन्यवाद निजामुद्दीन अर्थ भरपूर आहेआहे मलाला मलाला लागेला हां सॉन्ग बहुत हर सुंदर आहे जेनी का इलाज हार्दिक हार्दिकशुभेच्छा
चंद्र आहे साक्षिला ह्या मुळ गाण्याचे, चित्रपटातील फुटेज आपण u tube वर टाकावे म्हणजे माझ्यासारख्या अनेक रसिकांना डाॕ. काशिनाथ घाणेकर आणि कानन कौशल यांच्या अभिनयाचा पुनश्च आनंद लुटता येईल. त्याचप्रमाणे हा संपूर्ण चित्रपट u tube वर टाकावा
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen
2
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢घ uh 😅h😅
Not related to this song. Kindly remove the pinned comment.
111111111111q0A
हजार वेळा ऐकले तरी नित्य नवीन आनंद देते हे गाणे ..अवीट गोडी मधुर स्वर ,मनमोहक शब्द रचना ,हे असे केवळ स्वर्गातच घडत असेल !
Same here 🥰🥰👌🏻💜💜💜❣️❣️
Same here I have just listened to this song 7 times right now...
इतकी अप्रतिम सुंदर गाणी या जन्मात पुन्हा होणे शक्य नाही....💕 खरा विडिओ अपलोड करा
या गाण्यातील " साक्षीला " या शब्दातील " क्ष " हा उच्चार सुधीरजींच्या आवाजात किती स्पष्ट , सुंदर आणि सहज वाटतो .
'चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला' एखादा प्रतिभासंपन्न कवीच अशी शब्द रचना करु शकतो. दुर्दैव असे की जगदिश खेबुडकरांची कवी ऐवजी गीतकार अशीच प्रतिमा जनमानसात तयार झाली. गाण्याविषयी काय म्हणावे? आशाताई आणि बाबुजींनी गायलेलं गाणं साधारण असुच शकत नाही. त्यात बाबुजींच संगीत. या दोघांनी गायलेली द्वंद्वगीतं साक्षी आहेत. मराठी चित्रपट संगीत आणि त्यातील द्वंद्वगीतांचा मागोवा घेतला तर आशाताई आणि बाबुजी यांनी गायलेल्या गाण्यांनी आपल्या सारख्या रसिकांवर किती उपकार करून ठेवले आहेत याची कल्पना येईल.
मी पूर्ण सहमत आहे
Ho kharech
Kiti vela aikave truptich hot nahi
Ha chitrapat online baghaycha aahe,,, pn uplabdh nahi ye
इस गाने का हिंदी अनुवाद का दो प्लीज़
🌹प्रेमाच्या भावनेला किती सात्विक शब्द आणि गाण्याची चाल आहे, जुनं ते सोनं. 🌹
खरच, कुठे हरवला तो मराठी संगीत सुवर्णकाळ,,,,,,?
Yes
Ho
😢😢
Ho na 😢
Me Mumbai born south Indian ahe foreign country madhey rahtey pan aaj pan me marathi songs chi khoop moti fan ahey. Beautiful all time favourite song.
Childhood songs. खूपच जीवाळ्याच गान आहे. घाटकोपर चे old days आठवणी
अप्रतिम!!! किती सुंदर गाणं.. सुधीर बाबूजी, आशा जी, जगदीश जी 🙏🏼🙏🏼👌👌👌
शब्दरचना , गाण्याची चाल त्याला साजेसं असं आणि हळुवारपणे गायलेलं एक छान गीत..
खूप सुंदर कॉमेंट आहे तुमची ❤😊
True ... really
ह्या गाण्यांना तोडच नाही आणि अशी गाणी पुन्हा होणार सुद्धा नाही.
Mast
shela ke jawani 😂
Ek no
Great
खरे बोललात, अशी गाणी आता होणार नाहीत
ओरिजनल गाणं अपलोड करा , काशिनाथ घाणेकरांवर चित्रित झालेलं - अप्रतिम सुधीरजी
अप्रतिम गाणं अर्थ पूर्ण शबद तसेच अप्रतिम गळा दोन ही गायकांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परत परत ऐकून मन त् रुपत करणारे अविट असे गाणं अर्थात जुने ते सोने
There will never be another Asha Bhosale ever.The way Pan jage, phool jage is pitched is beyond anybody else's capability.
काळ कितीही बदलला आपण कितीही माॅडर्न झालो तरीही प्रेमभावना कधीच बदलत नाहीत तसंच हे गाणं चंद्र आहे साक्षीला आज ही फ्रेश वाटतं
आपल्या भावना खुप छान व्यक्त केलात आपण.....
Khar ahe
Ho
मराठी गीतांची तोड कोणत्याही गाण्यांना नाही, नव्हती , नसेल !!👌👌👌
काळजाला भिडणारे गाणं किती भावना व्यक्त होतात आणि वाणीत गोडवा
गर्व आहे मराठी भाषिक असण्याचा !!✊✊✊👍👍👏👏😊⚘
खूप सुंदर गीत... जगदीश खेबुडकर माझे आवडते कवी आहेत... सुंदर गीत... सुंदर संगीत...गायल आहे ही सुंदर... अप्रतिम... किती ही ऐका ऐकतच रहावे...
पहिल्या प्रेमाची आठवण करून देणार गीत....नेहमी माझ्या काळजाच्या जवळ❤️🌝
सुंदर !अति सुंदर !बाबूजी आणि आशा की ना एकत्र ऐकणे म्हणजे गंधर्व गान ऐकण्यासारखे आहे !
चांदण्याचा गंध आला हि ओळ किती सुरेख आणि सुंदर वाटते सुधीर जी च्या आवाजात अंगावर काटा येतो चक्क माझ्या 😊😊
मनाच्या धाग्यात एक एक शब्द गुम्फावे,
सुरेल गात एक एक शब्द सुरावाटे बाहेर काढावे.
गोड गळा, गोड चाल सर्वच अर्थपूर्ण आहे, या गीतात! ❗️🌹🌼🌻💐
Even though I am Gujarati , I love marathi songs too much !
भाव भावना ओतप्रोत भरलेले गीत , संगीत आणि गायन. अगदी त्रिवेणी संगम.
सुधीर फडके व आशा भोसले यांचे आणखी एक अप्रतिम युगुल गीत....!!!!
प्रेम किती पवित्र आहे याची कल्पना येते हे गाणं ऐकल्यावर
हे गाणे ऐकून मनात प्रीती!!!! आठवण आली 🌹👌🌹
हा मराठी सॉंग चंद्रा साक्षीला छान सुंदर सॉंग आहे यूट्यूब ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू शुक्रिया धन्यवाद
माझ्या बालपणापासून अत्यंत आवडीचे सुमधूर गा
ने , आ शा भोंसले आणि बाबूजी सुधीर फडके यांचे गाणे मी "आपली आवड " या नागपूर् आकाशवाणी च्या कार्यक्रमात अभ्यास करताना ऐकायचो. आजही गाण्यवरील प्रेम कायम आहे आणि हे गाणे ऐकले को आपण किती श्रीमंत आहो ते समजते.
I love asha tai voice i am modern boy i am 24 but fir bhi kyue muze yahi jab bhi asha tai ke song sunta hoon to pura hota hoon
What a wonderful melodious song. Use to listen at least twice in a day....if it's a travel ....can't count the time ....keep on listening continues. I love this song very much .
खूप छान चाल, आवाज, सगळेच उत्तम. बऱ्याच वर्षांनी हे गाणे ऐकले.
1 नंबर आहे है गाण 😍😍😍
मास्टरपीस ❤❤
संगीत ईश्वर की वाणी है।
सचमुच सत्य है ।
अप्रतिम गाणे आहे....आवाजही मंत्रमुग्ध करणारा....
जगदीश खेबुडकरांनी अप्रतिम लिहलं आहे..👌👌
Hoka
Life time favourite old Marathi songs!
More than 60 years old I was in my teenage and started working in Bombay I think this song is from MADHUCHANDRA and hero was Dr.Ganekar (?) I love this song
💞 Babujinche Apratim Sangeet An Khebudkaranche Anmol V Khrokhr ""Satya Shabbda Rachna""
अप्रतिम गाणे,पण काशीनाथ घाणेकरांवर चित्रित झालेला अपलोड करा,💐💐💐
अगदी खरं आहे तुमचं म्हणं
Bhav nayni zagala....
Please upload movie asap 🙏🙏🙏🙏🙏
चद्र आहे साक्षीला हा मराठी चित्रपट दाखवले तर बर वाटले धन्यवाद
Sudhir ji's voice so soothing; so much warmth he has in his voice.
केवळ अप्रतिम आशाताई,बाबूजी आणि खेबुडकरजी...त्रिवेणी संगम
अशी जूनी मराठी गाणी ऐकायला खूप छान वाटतात.👌👌👌👌👌👌👌👌👌
Apratim babujincha awaz mhanje madhach ...tyat ashataicha God gala.🌹🌹🙏🙏🌹🌹
साखरेपेक्षाही गोड गाणे😘😘😘😘😍😍😍😍😍😍
हो खरच
कानात साखर घोळल्याचा अनुभव
Hrudayala sparsh karnare antakkarnatil apratim gaane..
Suvarne shabdh...priye babuji ani sumadhur asha ji yanna manapasun naman...🙏🙏
Manacha mujara...🙏🙏
Sunder apratim gaane🌹🌹
अशी गाणी पुन्हा होणे नाही तर अशे गायक ,संगीत कार व को रस देखील पुन्हा होणे नाही मोजकेच वआद्य तबला हार्मोनियसम वआ
So many childhood memories with these old songs 🎵 #luvluv
आज 2020 मध्ये देखील ह्या गीताचा गोडवा अगदी तसाच आहे जसा आधी होता
खरच ह्रदस्पर्शी गीत आहे
वाह💖💖💖
Nice
Chandra Aahe Sakshila and not Chandra Hota Sakshila. It makes big difference.
Ase gane banvun Hya lokancni aplyaar khup upkar karun thevle ahet
मन मंत्रमुग्ध झाले👌👌👌
अप्रतिम शब्द रचना आहे, असले गाणी पुन्हा होणे नाही
waw काय गान काय आवाज काय संगीत सर्व सुमधुर
अप्रतिम गोडवा....किती महान माणसे ही....
Superb cine sangeet(duet) sung by ashaji and babuji
हा चित्रपट आपण अपलोड का करीत नाही ? निदान ह्या चित्रपटातील मूळ गाणी तरी अपलोड करा. आता तुम्ही कारण सांगाल हा चित्रपट खूप जूना आहे. त्याची प्रींट चांगली नाही. पण हे कारण खरे नाही हा चित्रपट आला १९७८ साली. ह्याच्या अगोदरचे दादा कोंडकेंचे १९६९ , १९७० चे चित्रपट आपण अपलोड केलेले आहेत त्यामुळे आपले हे कारण फोल ठरते. काशीनाथ घाणेकरांबद्दल आपल्या मनात आकसाची किंवा द्वेषाची भावना आहे का ?
Khuuuuupppppppch sundar song ahe ,,,,pn please original song dakhava ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अशी गाणी म्हणणारे बनवणारे निघून गेले बिचारे
मराठी song madhe मराठीच ड्रेस बा नायक नायिका दाखवा. महाराष्ट्र आहे न? मराठी भाषा मराठी नायक नायिका मराठी च अबिमन हवा
काळजाला भिडणारे गाणे, खूप छान
🙏💐👍 अतिशय मनमोहक संगीत आणि शब्दरचना 👍❤️
Maje Avdete geetkar Jagdish ji I miss u .tumchi lekhani kayam Athvat rahil.tumhi kaymswarupi hridyavar rajya karat rahal.I love.......
बाबूजींचा आवाज खोल वर पोहचतो काळजात.
हे गाणे किती वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही पुन्हा पुन्हा ऐकत असते हे गाणं
पौर्णिमा आहे..चंद्र आहे आणि हे गाणं ऐकतेय ❤️
REALLY SOULFULL SONG...DOWN TO EARTH🌏♥️🌏♥️🌏♥️🎧🎧
I tried this beautiful song on SM app with A++ grade, eventhough my mother tongue is marathi, I studied in kannada medium as live in karnatak.
@saragema marathi thank you for uploading these beautiful songs. But pls get a better editing team which will understand the meaning of the song and put more authentic Indian images.
चंद्र हादसा जिला सुपर सॉन्ग है ऑल द बेस्ट शुक्रिया धन्यवाद निजामुद्दीन अर्थ भरपूर आहेआहे मलाला मलाला लागेला हां सॉन्ग बहुत हर सुंदर आहे जेनी का इलाज हार्दिक हार्दिकशुभेच्छा
अशी गाणी अशी माणसे
🙏🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आशा भोसले किती सहज गातात. बाबूजी शब्द अवघड करुन गातात
सुमधूर गाणे ह्या गाण्यांना तोडच नाही.
Romantic duet by Sudhir Phadke and Asha Bhosle.
Ear sweet. Very nice Both have sung song is very nicely.
अतिशय सुरेख. MPDSLM - 6:51 AM - Tuesday - January 30, 2024.
16th October, 2024 - Wednesday. Kojagiri Pournima. P ❤ K. 11:55 pm.❤
चंद्र आहे साक्षिला ह्या मुळ गाण्याचे, चित्रपटातील फुटेज आपण u tube वर टाकावे म्हणजे माझ्यासारख्या अनेक रसिकांना डाॕ. काशिनाथ घाणेकर आणि कानन कौशल यांच्या अभिनयाचा पुनश्च आनंद लुटता येईल. त्याचप्रमाणे हा संपूर्ण चित्रपट u tube वर टाकावा
Wheres the movie pls..upload the movie or the original movie vdo
काय आवाज आहे....मन भरून आले
खूप सुंदर गीत संगीत वा धन्यवाद
अशी गाणी परत होणार नाही. खुप छान गाणी आहेत
Punha kadwe wadhile astetar best song.
Waa khup sunder sangit. Thanks. Old is Gold.
Lovely song
Shabd kma pad jayenge is Geet pr bolne ke liye🙏🙏
अप्रतिम गाणं आहे
आशा ताई आणि बाबूजींचा
Chandra aahe sakshila. ♥️♥️
सगळीच गाणी फारच सुरेख छान सुंदर आहे
चित्रपटातील मूळ गाण्याचा व्हिडिओ का टाकत नाही तुम्ही
Chandra aahe sakshila
So sweet of this song...
Lyrics pn khup chhan aahe
Kitihi. Vela gane aykale. Tari manache samadhan. Hot nahi sarkhe aykave ashe madhur geet.
असे गाणे , गाण्यात तील शबदांचे ऊचचार परतहोणेनाही
Aamhi lahana pasun he gani aikat aalo aahe, aaj hi man trupt hot❤
बाबूजीं चं क्ष उच्चारण कमाल साक्षीला.
सॉलिड अर्थ पूर्ण गाणं आहे. मन खुप शांत होत
हे गीत ऐकून एकदम प्रसन्न वाटते 🌹🌹
Ya ganyane mala Khup juni aathwan dili pn kay karu je gel te punha kadhich wapas yenar nahi mhanje majhi aai 😭😭😭😭 miss you mamma
Gele te gele ho,te kadich parat yet nhi kadhich nhi 😭😭
हृदयस्पर्शी 😍😘