किती सांगू मी सांगू कुणाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ส.ค. 2011
  • किती सांगू मी सांगू कुणाला
    चित्रपट: सतीचं वाण
    गीत: जगदीश खेबुडकर
    संगीत: प्रभाकर जोग
    गायक: आशा भोसले
  • บันเทิง

ความคิดเห็น • 855

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 ปีที่แล้ว +70

    अप्रतिम गाणे आहे.जगदिश खेबुडकर यांचे गीत , आशाताईंचा मधाळ स्वर, प्रभाकर जोग यांचं संगित यांचा सुरेख संगम या गाण्यात आहे.शेवटि जुने ते सोने हेच खरे आहे.

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 2 ปีที่แล้ว +79

    श्रीकृष्णाने जर खरोखरच या गाण्याला बासरीची साथ दिली असती आणि त्या बासरीतून जे दैवी सूर प्रसवले असते अगदी तसाच सूरांचा गोडवा आशाताईंच्या या गाण्यात जाणवतो. शब्द आणि सूर मनाला मोहून टाकणारे, मंत्रमुग्ध करणारे !

  • @deshmukhss1
    @deshmukhss1 10 หลายเดือนก่อน +20

    मंगेशकर घराणे म्हणजे दैवी शक्ती आहे किती सुंदर गीत सादरीकरण लता ,आशा ,ऊषा ताई सर्व १०० वर्षांपूर्वी चा आंनद मिळाला

  • @hemanttamore348
    @hemanttamore348 2 ปีที่แล้ว +84

    मला हे गाणं ऐकताना डोळ्यातून आनंद अश्रु येतात.
    खूप जूनी आठवणी येतात. माझ्यासाठी अप्रतिम गाणं आहे मन खूपचं प्रसन्न होते

    • @uttamsuryavanshi7118
      @uttamsuryavanshi7118 2 ปีที่แล้ว +3

      खरोखर आशाताई ने जिवाच्या आकांताने गाणं गायला असल्यामुळे जयश्री गडकर उठून दिसत आहे

    • @swapniljadhav9520
      @swapniljadhav9520 2 ปีที่แล้ว

      🥲

  • @vinodpatil548
    @vinodpatil548 4 ปีที่แล้ว +19

    मी चौथी ला असताना वर्गातील मुलीनी या गाण्यावर डान्स केला होता. ..
    त्या वेळी एकच ठेका, फळ्यावर घुगुराचे पाय आपटायचे. . .
    किती सांगु मी सांगु कुणाला या चित्रपटातील नृत्यांगनीला सलाम. अप्रतिम. . . .

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว +66

    किती सांगू मी सांगू कुणाला मला किती आनंद होतोय हे अद्वितीय गाणे ऐकताना !!!!

  • @shivrajpichewar8394
    @shivrajpichewar8394 3 ปีที่แล้ว +34

    वा छान अजरामर आवाज आशा भोसले लता मंगेशकर भारताची शान देवाने भारताला दिलेली देणगी

  • @anandraut6763
    @anandraut6763 ปีที่แล้ว +14

    2023 मध्ये अशी गाणे होणे नाही,
    असा आवाज ऐकला मिळणार नाही,
    तो गाण्यातील गोडवा तो आवाज, हे परत मिळणे नाही.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 ปีที่แล้ว +10

    आशा ताईना भारत रत्न मिळाले पाहिजे त्यांच्या आवाजाने आजही मन भरून जाते

  • @deshmukh815
    @deshmukh815 3 ปีที่แล้ว +52

    काय आवाज आहे आशा ताईंचा...मधुर तितकाच अवखळ ,मन प्रसन्न आणि कान तृप्त करणारा.🙏👏👏🙏

  • @vinuslifestyle8304
    @vinuslifestyle8304 5 ปีที่แล้ว +32

    जगदीश खेबुडकर यांचे सुंदर शब्द... प्रभाकर जोग यांचं संगीत... आणि स्वर कोकिळा आशा भोसले यांचा स्वर... अप्रतिम.... वेशभूषा, नृत्य अफलातून.... याचे नृत्य दिग्दर्शन कोणी केले असावे???

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 3 ปีที่แล้ว +2

      सोहनलाल खन्ना ह्यांचं नृत्य दिग्दर्शन होतं. अप्रतिम. शब्दच नाही सुचत.

    • @sharad00777
      @sharad00777 2 ปีที่แล้ว

      Dancer kon ahe Kahi kalat nahi ??. What a perfect dancing 👌👌👌👌👌.

    • @vinuslifestyle8304
      @vinuslifestyle8304 2 ปีที่แล้ว

      @@sharad00777 lead dancer is Sujata.... May be she is sister of Sushma Shiromani... because both have same facing...

    • @sharad00777
      @sharad00777 2 ปีที่แล้ว

      @@vinuslifestyle8304 Thank you Sir for the information 👍🙏.

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 ปีที่แล้ว +2

    काय तो आवाज स्वच्छ आणि सुंदर आणि पहिल्या गाण्यात कपडे ही कसे अंग भरून असायचे आणि आजूबाजूचे वातावरण ही लाजवाब सर्व काही असं वाटतंय की तो काळ पुन्हा यावा सर्व काही अप्रतिम शेवटी जुनं ते सोनंच ओ❤️❤️

  • @prakashdesai4436
    @prakashdesai4436 ปีที่แล้ว +26

    Old is gold,
    ह्या गाण्याची प्रशंसा करायला शब्द नाहीत.
    नर्तिकेचे नृत्य अप्रतिम!!
    हे गाणे किती वेळा ऐकले असेल ह्याची मोजदाद नाही.
    I love ❤️ this song.

  • @krishnamurthykumar972
    @krishnamurthykumar972 ปีที่แล้ว +49

    I am a 70 years old senior citizen from chennai. I heard marathi abhangs in southern based bajan mandalis during my younger days. I love them. Last few months i am listening to some good marathi devotional songs from old Marathi movies. This song is very good. Ashaji 's voice is super. Jai Maharastra. Jai Hind. Chatrapathi Sivaji Maharaj ki Jai.

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 ปีที่แล้ว +5

      Thanks Sir for showing new path for our younger generations to have respect diverse cultures , traditions and our ancestors !!! Chatrapti Shivaji Maharaj ji was / is and will remain our all time Hero who defeated the invaders , the Mughals and protected our Sanathana dharma !!!
      Aaj Anandi Anand Zala by reading your comment !!!

    • @sanjeevpatil6948
      @sanjeevpatil6948 11 หลายเดือนก่อน

      You are living true life beyond all boundaries. Stay Blessed

  • @sureshpingle8927
    @sureshpingle8927 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर आणि प्रेरणा दाई संगीत 🙏🏻🌹🙏🏻

  • @kishorkhot4611
    @kishorkhot4611 6 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम छान नृत्य केले आहे, लहानपणी हा चित्रपट पाहिला, सतीच वाण

    • @satishrajepandhare2440
      @satishrajepandhare2440 2 ปีที่แล้ว

      मी पण लहान असताना हा चित्रपट पाहीला होता

  • @arunthote1438
    @arunthote1438 3 ปีที่แล้ว +4

    शाळेत ही स्नेहसंमेलन आसले की गायले जायचे ते ही अप्रतिम वाटायचे आता कुठे ऊरले असे कलावंत

  • @gajananapate2838
    @gajananapate2838 ปีที่แล้ว +4

    आशा भोसले यांनी हे गीत फार महत्त्वाचे व महान आहे

  • @rajendrashahane6231
    @rajendrashahane6231 2 ปีที่แล้ว +24

    आशाताईंचा खुप छान सुंदर आवाज आणी अतीशय चपलतेने अवखळतेने गायिलेले सुंदर हे अप्रतिम गीत बालपणापासून ऐकत आलोय पण पुन्हा पुन्हा ऐकताना मनाला पुन्हा खुपच आनंद होतो 🙏🙏🙏 🎉🎉🎉🎉🌈🌈

  • @dr.krantiv.toraskar8810
    @dr.krantiv.toraskar8810 7 ปีที่แล้ว +103

    मराठीच्या "सुवर्णयुगातील" लोकप्रिय गीतांचा एक अप्रतिम संग्रह!!

    • @balubhandari5019
      @balubhandari5019 7 ปีที่แล้ว +4

      Dr. Kranti V. Toraskar

    • @latercall1846
      @latercall1846 6 ปีที่แล้ว +4

      Dr. Kranti V. Toraskar maziya marathi che bolu kautuke pari amruta che hi paija jinke
      aisi akshare rasike melvin

    • @latercall1846
      @latercall1846 6 ปีที่แล้ว

      Dr. Kranti V. Toraskar marathi films could easily took over Bollywood but Congress ruins it

    • @spgamingcws2206
      @spgamingcws2206 6 ปีที่แล้ว +1

      Excellent song I like it

    • @babannamse9004
      @babannamse9004 5 ปีที่แล้ว

      Dr. Kranti V. Toraskar त्रत्रत्र

  • @ashokkulkarni3047
    @ashokkulkarni3047 7 ปีที่แล้ว +36

    Splendid rhythm! Great combination of lyrics, music direction, choreography and above all the singing of Ashaji Bhosle. This wonderful song speaks for itself. Many thanks for presenting it.

    • @kirpalsinghdusanjh3467
      @kirpalsinghdusanjh3467 3 ปีที่แล้ว +1

      Ashok Kulkarni pak media on India

    • @ashokkulkarni3047
      @ashokkulkarni3047 3 ปีที่แล้ว +1

      @@kirpalsinghdusanjh3467 What I mentioned Three Years ago is still True today for me . I enjoy this Song/Chorus+Dance very often even now! Very many thanks for making available such wonderful songs to your admiring listeners.

    • @freefiregaming1980
      @freefiregaming1980 2 ปีที่แล้ว

      @@kirpalsinghdusanjh3467 ध

    • @ullhasbenparikh2206
      @ullhasbenparikh2206 2 ปีที่แล้ว

      @@kirpalsinghdusanjh3467 sjcj

    • @vijayjadhav604
      @vijayjadhav604 ปีที่แล้ว

      ,🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩❤️🧡💙🧡💜💛💜🧡🧡😼💛💙🖤🖤👌👌👇👇👆🤴🤴🤴👸🧝👸👸👩‍❤️‍💋‍👨⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🥥🍇🍇🍇🍇🍇🥝🥝🥝🥝🥝🥝🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🍟🏩

  • @mohankulkarni9658
    @mohankulkarni9658 2 ปีที่แล้ว +10

    मूर्तीमंत चैतन्याची अनुभूती देणारा आवाज ..

  • @arunshinde3088
    @arunshinde3088 2 ปีที่แล้ว +12

    In my childhood days, I always used to utter this miracle song. Salute all related artists. Kalyan, maharashtra.

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान गाणे आशा ताई मन हरपून जाते. किती वेळा ऐकले तरी कमिच वाटते.

  • @vinayaksavant2997
    @vinayaksavant2997 4 ปีที่แล้ว +6

    जुन्या गाण्यातून जो आनंद मिळतो तो कोणत्याही नवीन गाण्यातून मिळत नाही

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 3 ปีที่แล้ว

      आजकालच्या नवीन गाण्यांमध्ये संगीत असतं का हाच मुळी प्रश्न पडतो

    • @vinayaksavant2997
      @vinayaksavant2997 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमचं

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 5 ปีที่แล้ว +12

    Aashataai चा aavaj, shabdfek, sarvach bhav अप्रतिम, trivar vandan, gitkar sangitkar, gaika किती सांगू मी किती upkar aahet?

  • @babashah834
    @babashah834 3 ปีที่แล้ว +86

    नक्कीच जुन तेचं सोनं मी भारतीय मुस्लिम खरचं आयकुन जणु नवीन जीवन मिळालं

    • @abhaypatil9005
      @abhaypatil9005 ปีที่แล้ว +1

      Nice comment sir

    • @yashwantchougale9694
      @yashwantchougale9694 ปีที่แล้ว +5

      संगित जात मान त नसते ते परमेश्वराचे देणे आहे

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 3 ปีที่แล้ว +8

    प्रभाकर यांनी संगीतबद्ध केले आशा ताई यांच्या आवाजात संयुक्त विद्यमाने आणि गोपी कृष्णा यांनी आपल्या नृत्य शैली ने आणी मधुमती यांनी बहारदार नृत्य सादर केले सगळे काही ऐक नंबर

    • @pramodbaradkar3868
      @pramodbaradkar3868 10 หลายเดือนก่อน

      ही नृत्यांगना मधुमती नाही, नर्गिस बानो आहे.

  • @sarangshah8420
    @sarangshah8420 2 ปีที่แล้ว +4

    गीत, संगीत, गायक, कोरीओग्राफर, कलाकार असा अद्वितीय संयोग जेव्हा येतो तेव्हा अशी अजरामर चीज तयार होते आणि हे फक्त या भारत वर्षातच शक्य आहे. भारतवर्ष की जय हो.

  • @vinayakbhogate1098
    @vinayakbhogate1098 4 ปีที่แล้ว +6

    किती सांगु मी कुणाला, हे गाणे ऐकून आनंद झाला

    • @dhananjaychandanshiv9355
      @dhananjaychandanshiv9355 2 ปีที่แล้ว

      गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @pramodkolge2489
    @pramodkolge2489 4 ปีที่แล้ว +7

    कानावर हे स्वर आले कि इतक गोड.वाटत की दिवसभर गुणगुणत राहव......।

  • @prakashthakare29
    @prakashthakare29 3 ปีที่แล้ว +7

    Dance मध्ये किती perfection आहे 🙏🙏🙏☺️👌अप्रतिम👌

  • @PrachiandPurvashorts
    @PrachiandPurvashorts 3 ปีที่แล้ว +6

    एकदम सुंदर चाल अप्रतिम गाणं 👍🏻👌🏻👌🏻

  • @vishwanathkashid3156
    @vishwanathkashid3156 3 ปีที่แล้ว +4

    किती सांगू मी सांगू कुणाला?या गाण्याचा पुन्हा पुन्हा आनंद लुटावा.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 2 ปีที่แล้ว +3

    आशा ताईचा आवाज तर सुमधूर आहे आणि संगीत पण तेवढेच पण अप्रतिम आहे

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 ปีที่แล้ว +2

    नर्तिकेला खरचं आनंद झाला आहे हे तिच्या हाव भाव वरून दिसतं आहे. उत्तम नृत्य ,गाणे.

  • @dhananjaycop
    @dhananjaycop 5 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर..प्रत्येक शब्द किती सुस्पष्ट आणि त्यात भाव ओतप्रोत असलेला. आनंदी आनंद झाला ऐकताना आनंद झाल्याचे स्पष्ट दिसते/जाणवते. अतिशय भावपुर्ण गायन. दैवी देणगी

  • @SatishDayma786
    @SatishDayma786 3 ปีที่แล้ว +3

    मराठीचा अभिमान वाटावा असा हा गीत, संगीत, गायकी, नृत्य-दिग्दर्शन, कला-सादरीकरण, सरतेशेवटी गोडवा. अफलातून.

  • @shailajanayak2091
    @shailajanayak2091 5 ปีที่แล้ว +19

    Nice n beautiful singing by asha bhosle hearing since childhood wants to hear agin n agin tks for uploading beautiful Marathi songs.

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 2 ปีที่แล้ว +5

    हे गाणं ऐकून मला आनंद अश्रू येते

  • @balubhaubobade2290
    @balubhaubobade2290 4 ปีที่แล้ว +39

    आशा भोसलेंचा सुमधुर आवाज, तेवढेच अप्रतिम संगीत, धुमाळ तर धमाल... अतिशय सुंदर

  • @uttamjagtap9817
    @uttamjagtap9817 2 ปีที่แล้ว +4

    आरे कान्हा ,येतील का ते दिवस
    ना राग ना मत्सर ना द्वेष
    अगदी आम्ही मनमुराद जगत होतो.....

  • @rnvsnarratives9750
    @rnvsnarratives9750 9 หลายเดือนก่อน +1

    We as kids performed on this song when in second standard in the year 1985,its still instilled so deeply in my mind,thanks to the lyrics, music and being beautifully sung, awesome song, wonderful memories

  • @vijayshankarmahajan8211
    @vijayshankarmahajan8211 2 ปีที่แล้ว +5

    Singing, music, lyrics and on screen presentation everything is so amazing and mesmerizing. Divine creation.

  • @nivruttimali7074
    @nivruttimali7074 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आवाज आणि सुंदर गायीले❤❤🎉🎉

  • @rajuravan6990
    @rajuravan6990 3 ปีที่แล้ว +2

    Dhumal saheb...aprtim sahj sundar..aandi abhinay manala aandi watnara sukhd anubhaw...sharw kalakar. ..
    👌👍.

  • @bskhairnar8444
    @bskhairnar8444 2 ปีที่แล้ว +3

    खरोखरच त्या लहानपणाची आठवण येते
    हे गाणे ऐकून गेले ते दिवस फक्त आता
    ़आठवण येते त्या दिवसांची गाणं ऐकून

  • @zaprya
    @zaprya 2 ปีที่แล้ว +3

    कीती मधुर से संगीत कीती साजरे शब्द. सुरेख अप्रतीम. माझी दिवसाची सुरुवात अशा सुमधूर गाणी ऐकुन करतो.

  • @swapnajapatil1842
    @swapnajapatil1842 ปีที่แล้ว +2

    Poet composer Jagdishbhaie must have heart of Mother for composing these kind of songs eternal flow of DudhGanga.

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 ปีที่แล้ว

    वाह
    अप्रतीम
    आज ही लोकप्रिय

  • @user-hy5ej7yq5g
    @user-hy5ej7yq5g หลายเดือนก่อน

    कलाकारांची निवड,कष्ट , मेहनत करण्याची तयारी वाखाणण्याजोगी आहे

  • @vijaybhosale5280
    @vijaybhosale5280 ปีที่แล้ว +2

    Old is gold
    हे गान ऐकलं की मन प्रसन्न होते
    आशाताईंचा आवाज
    व संगीत फार सुरेख

  • @chetansalunkesinger4893
    @chetansalunkesinger4893 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर गीत रचना, संगीत , गायकी आणि नृत्य..👌👌👌🏽👌

  • @sarvottamkulkarni2400
    @sarvottamkulkarni2400 ปีที่แล้ว +2

    संगीतकार प्रभाकर जोग यांना शतशः दंडवत 🙏🙏

  • @sanjayshintre8989
    @sanjayshintre8989 5 ปีที่แล้ว +4

    जुन्या मराठी गाण्यांना तोड नाही,कितीही वेळा ऐका परत परत ऐकाविशी वाटतात

  • @poojakapile9656
    @poojakapile9656 4 ปีที่แล้ว +9

    👌अप्रतिम सुंदर गाणं आहे..🙂

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 2 ปีที่แล้ว +2

    शब्द, संगीत व स्वर सारेच अप्रतिम आता ऐसे होणे नाही.

  • @yogeshpawar2802
    @yogeshpawar2802 11 หลายเดือนก่อน +2

    अजून 100 वर्षानंतर ऐकल तरी गाण्यातील ओढ कमी होणार नाही . . . पिढी कोणतीही असो हे गाणं वाजनारच ❤

  • @prasadg8171
    @prasadg8171 2 ปีที่แล้ว +1

    याहूंन उत्कृष्ठ काही असूच शकत नाही - प्रसंग, गीत, स्वर, गायकी आणि नृत्य फारच सूंदर

  • @anandshrimantchandra7777
    @anandshrimantchandra7777 2 ปีที่แล้ว +1

    खरचं ह्या गण्यातच किती आनंद व्यक्त होतो. Eaver Green Song

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 2 ปีที่แล้ว +2

    जुन्या आठवणी ताज्या झाल्या 👌👌

  • @laxmipandey1403
    @laxmipandey1403 4 ปีที่แล้ว +6

    Chhan madhur amchya balpanich gaan. Those born bet '55 -70 they love this song

  • @ulhasarkadi2190
    @ulhasarkadi2190 6 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीत संग्रह ! , सगळी गाणी अतिशय श्रवणीय आहेत !

  • @spgamingcws2206
    @spgamingcws2206 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर गाणे आहे, मी तर अगदी लहनपणापासूनच हे गाणे रेडिओ वर ऐकत आलो आहे, खूप छान

  • @harshfreefirelover1590
    @harshfreefirelover1590 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम जुन्या गाण्यांच्या सुरांची मैफिल 👌👌

  • @user-di8nk9kz9m
    @user-di8nk9kz9m ปีที่แล้ว

    ऐसा गीतकार होणार नाही आदरणीय सादर प्रणाम यागीतकारासवसंगितकारास‌🙏🙏🙏🙏🙏

  • @digambarsamant945
    @digambarsamant945 6 ปีที่แล้ว +6

    खरोखरच आनंदी आनंद झालाय

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 6 ปีที่แล้ว +3

    Great Asha Tai...

  • @santoshdiwane9429
    @santoshdiwane9429 5 ปีที่แล้ว +3

    माझ्याकडे ग्ग्रामफोनआहे 1982पासुनया गाण्याची आवडमला आहे खुपचसुंदर आवाज संतोष दिवाणे पञकार

  • @pandharikusale9898
    @pandharikusale9898 5 ปีที่แล้ว +2

    खुप छानच माऊलीं रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय

  • @akhedkar1
    @akhedkar1 4 ปีที่แล้ว +3

    अवीट गोडीची सदाबहार गाणी.. खरंच असा काळ पुन्हा येणार का ?

  • @user-qd7wz3ej8r
    @user-qd7wz3ej8r 7 หลายเดือนก่อน +2

    आशाताई.एकदम.सुरेल.आवाज.मधुर.संगीत

  • @prafullhajarnis4889
    @prafullhajarnis4889 4 วันที่ผ่านมา +1

    अशी अजरामर गाणी जपून ठेवणे गरजेचे आहे

  • @sourabhjagtap9709
    @sourabhjagtap9709 4 วันที่ผ่านมา

    Khupach chan very moce 2:03

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 ปีที่แล้ว +2

    त्या काळी हे गाणं म्हणजे ग्रामीण भागात समजून जायचे आज काही तरी कार्यक्रम आहे.१५ आॅगस्टला २६ जानेवारी ला हे गाणं परफेक्ट वाजणार म्हणजे वाजणारच.खुप छान आठवणी येतात जुनं ते सोनं यालाच म्हणतात बरं.

  • @sanjaydudhale1381
    @sanjaydudhale1381 ปีที่แล้ว

    अविट, अवर्णनीय!

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 7 ปีที่แล้ว +95

    किती सुंदर व सुरेल गीत आहे. प्रत्येक कडव्याला वेगळी सुरावट आहे. आशाताईंचा रेशमी स्वर धुंद करतो. मुख्य नर्तिका व सहनर्तिका अफलातून. नृत्यदिग्दर्शकाने अप्रतिम कामगिरी केली आहे. मुख्य नर्तिकेचे विभ्रम व झटकेमटके संमोहित करणारे आहेत. कोण बरे ही कलावती?काय तिचे नाव?या चित्रपटातील सर्व गाणी खुप छान आहेत. आशा काळे या नायिका व धुमाळ खलनायक होते. पण लक्षात रहाते ती ही मुख्य नर्तिका.

    • @sanjupatil3236
      @sanjupatil3236 6 ปีที่แล้ว +7

      सर... अगदी खरे आहे.... शाळेत असताना नाचलो आहे मी हया गाण्यावर...

    • @rajendradighe7923
      @rajendradighe7923 6 ปีที่แล้ว +1

      Vishwajit Pawar khup syndrome

    • @karsurekarsure5697
      @karsurekarsure5697 6 ปีที่แล้ว +1

      Vishwajit Past

    • @savitashah7241
      @savitashah7241 6 ปีที่แล้ว +1

      Vishwajit Pawar

    • @udaykulkarni7887
      @udaykulkarni7887 6 ปีที่แล้ว +1

      Rajendra Dighe ....

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, सुंदर ...किती सुरेख संगीत..किती सुरेल आवाज...सुंदर गीत....असे गाणे ऐकले की प्रत्यक्ष त्या काळात देवकी नंदन कृष्णाच्या समोरच हे गाण घडलय असे वाटत..❤❤❤❤

  • @udaypadhye3835
    @udaypadhye3835 5 หลายเดือนก่อน

    So much of energy, really amazed 👏

  • @eknathtalele6705
    @eknathtalele6705 2 ปีที่แล้ว +6

    मनमोहक संगीत, गोड आवाज, पवित्र भाव आणखी काय हवय. आनंदी आनंदच मनी.

  • @rameshagrawal24
    @rameshagrawal24 6 ปีที่แล้ว +2

    चीरकाल हे गीत असेच अवीट...प्रतेक जन्माष्टमीला हे गीत अाज ही एेकल्या जाते

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 ปีที่แล้ว +32

    या गीतावर गेल्या 50 वर्षात अनेक मुलींनी सुंदर सुंदर नाच केले आहेत याच पण रेकॉर्ड असणार. अप्रतिम गीत अप्रतिम चाल सुंदर नाच सार कांही अप्रतिम.

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 ปีที่แล้ว

    एवढी सुरेख अन गोड माणसेचे संगतीत आनंद वाटतो.

  • @dilipkatariya9224
    @dilipkatariya9224 ปีที่แล้ว

    किती वेळा एकावे हे गाणं ? दर वेळेला नविनच अनुभूती,आवाज,गीत,संगीत,नृत्यदिग्दर्शन,नृत्यांगनां,कोरस, सर्वच अप्रऽऽऽऽऽतिम,लहानपणापासून आजपर्यंत (65) एकत आणि पहातच राहवे असे.
    साधारण 2 वर्षाने या सिनेमाला 50 वर्ष होतील.
    नृत्यांगनांबद्दल काही माहिती नाही,कोण आहे ही नृत्यांगनां ?

  • @mahavir3011
    @mahavir3011 6 ปีที่แล้ว +43

    प्रभाकर जोग यांचे अप्रतीम संगीत.आशाताईंचा आवाज 'दुग्ध शर्करा" योग.सर्वच अप्रतीम.

  • @mangeshdeshmukh2342
    @mangeshdeshmukh2342 2 ปีที่แล้ว +1

    लाजवाब आशाताई

  • @dhanashrimanohargore
    @dhanashrimanohargore 3 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan sangit, geet, ani aawaz. Man prasann zale. Thank you 🙏🙏

  • @doctornursery2477
    @doctornursery2477 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम नृत्याचे सादरीकरण

  • @milindganveer5443
    @milindganveer5443 6 ปีที่แล้ว +12

    Joy is expressed in lavish styles.

  • @meghajoshi3905
    @meghajoshi3905 2 ปีที่แล้ว +1

    किती जुण गाण आहे पण त्याचा गोडवा आहे तसाच आहे खुप छान

  • @namdeoshinde1231
    @namdeoshinde1231 3 ปีที่แล้ว +6

    जुनं ते सोन,मन खूपच प्रसन्न होते,आठवणी ताज्या होतात

  • @kailasmali8328
    @kailasmali8328 8 ปีที่แล้ว +11

    It is very enjoyable experience to watch and listen old marathi songs.

  • @anilchandoskar2147
    @anilchandoskar2147 ปีที่แล้ว +2

    Mahan Music Director Prabhakar Jog & Mahan Singer Ashaji aap donoko mera vandan- very nice music & singing and dance- So many times I heard this song-

  • @sandeepkharade1227
    @sandeepkharade1227 6 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गाण्याचा एक अदभुत नजराणा

  • @shirishmistari9035
    @shirishmistari9035 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम शब्द निर्मिती...old songs are best song...

  • @Abhaybirje100
    @Abhaybirje100 5 ปีที่แล้ว +1

    लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या... अप्रतिम....

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 11 หลายเดือนก่อน

    जुनी गाणे मनमोहून टाकतात. काय अर्थ पूर्ण गाणी होती.

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 3 ปีที่แล้ว +2

    सुमधूर आणि श्रवणीय.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 ปีที่แล้ว

    Va sundar geet! gitkar, sangitkar nee aashajinche abhinandan.

  • @shivajikalbhor4661
    @shivajikalbhor4661 2 ปีที่แล้ว

    सुंदर .. अप्रतिम ..