Jeevanat hee ghadi - Kamapurta Mama

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • jivnaat hi ghadi ahich raahu de,
    this song is property of their respective rights holder

ความคิดเห็น • 756

  • @anilchothe9575
    @anilchothe9575 10 หลายเดือนก่อน +22

    खरंच जुना काळ आठवला की रडू येत गाणं अप्रतिम

  • @athashree
    @athashree 4 หลายเดือนก่อน +24

    देवा परमेश्वरा आम्हाला पुन्हा त्या सुवर्ण काळात घेऊन चल. एवढं निरागस काव्य पुन्हा होणे नाही. किती भाग्यवान होती ती माणसं ज्यांनी तो काळ अनुभवला ❤. विलक्षण

  • @sandeepfish
    @sandeepfish 3 ปีที่แล้ว +108

    अशी गाणी ऐकली की मराठी म्हणून जन्माला येण्याचे भाग्य वाटते 🙏

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 2 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर

    • @ashoklodha2680
      @ashoklodha2680 2 ปีที่แล้ว +3

      खूप अर्थपूर्ण गाणी व आपल्या परंपरे चा अभिमान वाटतो

    • @vijaysali9693
      @vijaysali9693 2 ปีที่แล้ว +1

      माझ्या आईचे आवडते गाणे

    • @sanjeevdharma2492
      @sanjeevdharma2492 3 หลายเดือนก่อน

      जेव्हा अशी गाणी छान संगीत सुन्दर साहित्य वाचायला मिळते तेव्हा मराठी घरात जन्माला आलो याचा अभिमान वाटतो.

    • @marutikolekar5155
      @marutikolekar5155 3 หลายเดือนก่อน

      Good

  • @vishwanathshegaonkar2518
    @vishwanathshegaonkar2518 ปีที่แล้ว +26

    खरोखर 1960 ते 1975 चा काळ अतिउत्तम होता..असे गोड गीते आता ऐकायला मिळत नाही..

    • @ganeshgvl
      @ganeshgvl 9 วันที่ผ่านมา

      Aajkal ganyacha navavar kahihi banvatat Ani Ani tyala talent mhanun tyana dokyavar ghetat.

  • @Lakshmikant1712
    @Lakshmikant1712 ปีที่แล้ว +26

    खूपच सुंदर गाणे. माझ्या बाबांचे खूप आवडते गाणे होते. खरोखरचं जीवनात ही घडी अशीच राहीली असती तर कीती छान झाले असते. पण असे झाले नाही... बाबा अनंताच्या प्रवासाला निघून गेले.....

    • @hemantpatil5375
      @hemantpatil5375 6 หลายเดือนก่อน

      खुपच छान भावना 😢

    • @nandkumaryewale4643
      @nandkumaryewale4643 3 หลายเดือนก่อน

      वडील प्रेम इतक्या वर्षांनी फक्त मुलगीच व्यक्त करू शकते.

  • @anilpatil3898
    @anilpatil3898 ปีที่แล้ว +33

    ही जूनी गाणी कितीही वेळि ऐकली तरी मन भरत नाही..मराठी गाण्यांचा हा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक ठेवा मराठी माणसांनी जपायला हवा.

    • @mukundgadgil2105
      @mukundgadgil2105 10 หลายเดือนก่อน

      Khare aahe, let anyone at least immetate this composition!!!???

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 2 ปีที่แล้ว +23

    सांगली आकाशवाणी केंद्रावर त्याकाळी आपली आवड कार्यक्रमांमध्ये अशी लोकप्रिय गीते नेहमी ऐकायला मिळायची

  • @damodarshelke5262
    @damodarshelke5262 2 ปีที่แล้ว +39

    मराठी जुनी गाणी म्हणजे जीवनचा खरा आनंद

  • @satishchavan1749
    @satishchavan1749 9 หลายเดือนก่อน +25

    आज मी ६२ वर्षांचा आहे. पण अशी गाणी ऐकली की, अशा गाण्यांन मुळे जिवन सार्थकी लागल्याचा आनंद होतो.

  • @vaiyayantijoshi8368
    @vaiyayantijoshi8368 2 ปีที่แล้ว +9

    माझ्या माहीती प्रमाणे हा मंजुळ आवाज सुमनताईंचा आहे.

    • @hemantkhole1158
      @hemantkhole1158 7 หลายเดือนก่อน +3

      हे गाणं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे

    • @NarayanShirodkar-wp9og
      @NarayanShirodkar-wp9og 2 หลายเดือนก่อน

      कै.दिनकर पाटील यांची लेक आहे ही

    • @udayraut2113
      @udayraut2113 25 วันที่ผ่านมา

      लतादिदींचा आवाज

  • @कातोडमेंगाळ
    @कातोडमेंगाळ ปีที่แล้ว +8

    ही भावपूर्ण आणि कर्णमधूर गाणी जिवनात जगण्याला खरच उभारी देतात

  • @yogeshpatwardhan9145
    @yogeshpatwardhan9145 2 ปีที่แล้ว +114

    पूर्वी रेडिओ ही दुर्मीळ होते ,न चुकता सांजधारा कार्यक्रम ऐकत मोठा झालोय ,खूप सुंदर काळ होता हा .👌👌👌👌👌👌

    • @pralhadkane9066
      @pralhadkane9066 11 หลายเดือนก่อน +2

      एकदम खर आहे

    • @satyabhamasaundarmal
      @satyabhamasaundarmal 10 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadkane9066😊😊😊

    • @jitendrarayate8080
      @jitendrarayate8080 8 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @Shaurya-creation2014
      @Shaurya-creation2014 7 หลายเดือนก่อน

      Sanjdhara mhanje tya kalatlya avismarniy aathvani..sandhyarang...khup chhan divas hote tell.

    • @ShivajiDhumal-e8b
      @ShivajiDhumal-e8b 6 หลายเดือนก่อน

      1:48

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 3 ปีที่แล้ว +17

    तो काळ आठवला.
    जो हृदयात साठवला...

  • @rajendrarane4131
    @rajendrarane4131 2 ปีที่แล้ว +18

    लता दीदी व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात खूप साम्य आहे

  • @nandkumarpedamkar5925
    @nandkumarpedamkar5925 2 ปีที่แล้ว +26

    सुमधुर आवाजात हे अप्रतिम गाणं. सलाम सुमनताई.

  • @dinkarwankhede2305
    @dinkarwankhede2305 3 ปีที่แล้ว +24

    गाण्यातली ही गोडी आज ही कायम आहे....अशीच राहू दे

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 ปีที่แล้ว +4

    तुमचं भयंकरच अभिनंदन केलं पाहिजे; लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर ह्यांच्यातला देखील फरक तुम्हाला समजत नाही! वा भैया, क्या बात है!

    • @hemantkhole1158
      @hemantkhole1158 7 หลายเดือนก่อน

      खरं आहे, लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर यांचा आवाज खूप वेगळा आहे

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 4 ปีที่แล้ว +23

    अत्यंत भावपूर्ण, श्रवणीय व सुंदर संगीत असलेले प्रेम गीत.

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 ปีที่แล้ว +26

    खूप सुंदर गाणे आहे. लहानपणी रेडिओ वर ऐकायला मिळायचे. गीताची शब्द रचना आणि
    संगीत अतिशय सुंदर आहे.
    यासाठी गीतकार संगीतकार आणि गायिका यांना त्रिवार सलाम धन्यवाद.

  • @arvindg1422
    @arvindg1422 5 ปีที่แล้ว +42

    जे ऐकताना कधीही कंटाळा येणार नाही असे अवीट गोडीचे अजरामर भावगीत !

  • @prabhakarkawathekar944
    @prabhakarkawathekar944 ปีที่แล้ว +20

    अतिशय उत्कृष्ट वअजरामर गीत, गानसम्राज्ञी आणि प्रतिभावंत कवी गीतकार, संगितकार यांच्या घडले !! सर्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @sarvottamkulkarni2400
    @sarvottamkulkarni2400 2 ปีที่แล้ว +3

    हाच तो कर्णमधूर नैसर्गिक आवाज सुमन ताई खरच मनमुग्ध

    • @hemantkhole1158
      @hemantkhole1158 7 หลายเดือนก่อน +1

      लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 ปีที่แล้ว +2

    कामगार सभा आणि सांजधारा या रेडिओ आकाशवाणी वरील गाणी ऐकतच आम्ही मोठे झालो .....आज या गाण्यामुळे मी थेट 60 वर्षे मागे गेलो...... !!

  • @dipikavengurlekar7379
    @dipikavengurlekar7379 ปีที่แล้ว +1

    ह्या गाण्यातली गोडि पण अशीच राहूदे खूप छान वाटले

  • @ganpatraodeshpande1292
    @ganpatraodeshpande1292 3 ปีที่แล้ว +23

    सुमन कल्याण पूर यांच्या आवाजातील हे गीत खूपच कर्णमधूर वाटते मन प्रसन्न होते

    • @supriyadugade3275
      @supriyadugade3275 2 ปีที่แล้ว +2

      हे गाणं लता दीदी ni गायलाय

    • @avinashbondre3378
      @avinashbondre3378 ปีที่แล้ว +1

      हे गाणे लताबाईंनी म्हटले आहे.

  • @satishkulkarni2399
    @satishkulkarni2399 ปีที่แล้ว +1

    आपली आवड मध्ये बर्‍याचदा शेवटी हे गाणे लागत असे. सुंदर!

  • @anandraopawar7317
    @anandraopawar7317 5 ปีที่แล้ว +9

    असे सुमधुर गीत ऐकणे
    किती भाग्याचे असे गीत होणे नाही.

  • @pralhadakolkar
    @pralhadakolkar ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मराठी गाणं. धन्यवाद. श्रीराम जयराम जय जय राम खूपच. छान.

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 ปีที่แล้ว +30

    खूप सुंदर, खूप छान मन वेधक, मनाला आनंद व सुखं देणारे एक सर्वार्थाने आंनंददायी गीत.. मला लहानपणा पासून आजही खूप आवडते.. 🌷😊🙏

    • @bhaskarbadgujar8270
      @bhaskarbadgujar8270 2 ปีที่แล้ว +1

      खुपच छान

    • @AdvSantoshCZalteSillodDistAura
      @AdvSantoshCZalteSillodDistAura 2 ปีที่แล้ว +1

      @@bhaskarbadgujar8270 *जयहिंद आदरणीय श्री बडगुजर साहेब आणि नमस्कार*

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 2 ปีที่แล้ว +7

    हळुच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्याहुन का अर्थ वेगळा . व्वा व्वा. खुपच हळुवार गीत .

  • @dhodiramdeshpande8381
    @dhodiramdeshpande8381 หลายเดือนก่อน +1

    मी आज पंचाहात्तरी मध्ये आहे पण ही गाणी मनाचा ठाव सोडत नाहीत च व हृदयाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाहीत धन्यवाद त्या कलाकार व गीत आणि संगीत कार यांना

  • @mukundgadgil8813
    @mukundgadgil8813 2 ปีที่แล้ว +1

    लतादिदींचे अप्रतिम गाणं.

  • @shridharkulkarni7424
    @shridharkulkarni7424 หลายเดือนก่อน

    मराठी भावागीतांचा सुवर्णकाळ. अतिशय सुमधुर गाणी. खरोखर आमची पिढी भाग्यवान.

  • @NavenduRode
    @NavenduRode 2 ปีที่แล้ว +1

    हे लता बाईंनी गायलेले अविट गोरीचे, अप्रतिम , अजरामर गाणे आहे .

  • @sampadajoshi6326
    @sampadajoshi6326 ปีที่แล้ว +1

    He gane Lata didini gayale ahe Apratim, madhur awaz.

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 3 ปีที่แล้ว +3

    जुने ते सोने नवीन पिढीला आजही हे गीत आवडीने ऐकले जात आहेत सुरेल आवाज. .

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 2 ปีที่แล้ว +6

    खरोखरच सुमन कल्याणपूर यांचा आवाज इतका गोड आहे, की मला लहानपणापासून त्यांचा आवाज सर्वात जास्त आवडतो.

  • @AMITAWAGHADE
    @AMITAWAGHADE ปีที่แล้ว +8

    Her expressions on every note are just purely awesome.

  • @शिवकुमाररामदासवाघवाघ
    @शिवकुमाररामदासवाघवाघ 15 วันที่ผ่านมา

    मला असे वाटते असे गाणे ऐकवावे, आणि ऐकणे ब स, मला ही गाणी माझ्या आत्मीयता किवा आत्मसात, फिट आहेत असे वाटते, जेवढे बोलले तेवढे कमीच आहे, जय भोलेनाथ जय श्रीकृष्ण

  • @sudhirbhosarekar3282
    @sudhirbhosarekar3282 9 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट... अप्रतिम... मन न कळत त्या काळात कधी गेले... त्या मखमली आठवणी... केव्हा जाग्या झाल्या.. कळले नाही.

  • @sunilatre664
    @sunilatre664 ปีที่แล้ว +1

    लाभले भाग्य आम्हास मराठी मातृभाषेचे
    सुंदर शब्द, सुंदर चाल , मधुर संगीत आणि आवाज

  • @vijaygadgil9487
    @vijaygadgil9487 2 ปีที่แล้ว +1

    कितीही वेळा ऐका गोड च वाटतं

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 2 ปีที่แล้ว

    I am fortunate this song jevanatali he ghadi ashich rahude of kamapurta mama after50yrs.

  • @shekharpradhan7759
    @shekharpradhan7759 หลายเดือนก่อน

    खरंच फारच सुंदर गायले आहे
    पूर्वी दर दिवाळीच्या दिवशी
    हमखास ऐकायला मिळायचं

  • @yashj8909
    @yashj8909 11 ปีที่แล้ว +40

    अतिशय सुंदर आणि जिवंतपणा असलेले गीत आहे. जरी या गाण्याचे गीतकार-संगीतकार माझ्या २ पिढ्यांआधीचे असले, तरी या गाण्यातच इतका ओलावा आहे, कि अद्यापि हे ऐकायला छान वाटते.
    मी हे गाणे शोधायला जंगजंग पछाडले, अनेकदा पुणे आकाशवाणीला पत्रं पाठविली. "युट्युबचे" मनोमन आभार.
    या गाण्याशी-चित्रपटाशी संबंधित गीतकार-संगीतकार-कलाकार यांपैकी अनेक व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.
    मराठी चित्रपटांची शतकपूर्ती होत असताना त्या सर्वांना मनापासून प्रणाम.

    • @taranigaonkar9128
      @taranigaonkar9128 6 ปีที่แล้ว +1

      Yash J the

    • @shrikantsathe3472
      @shrikantsathe3472 6 ปีที่แล้ว

      संगीतकार यशवंत देव यांचे नुकतेच निधन झाले.बाकी फक्त लता मंगेशकर आहेत,बाकी सर्व कालाधिन झाले आहेत

    • @vijayjadhav6232
      @vijayjadhav6232 4 ปีที่แล้ว

      या अभिनेत्री चे नाव कोणी सांगेन का?
      चुपके चुपके आणि बावर्ची या हिट हिंदी pictures मध्ये ह्याच आहेत का?

    • @vishwanathnalawade3775
      @vishwanathnalawade3775 4 ปีที่แล้ว

      अत्यंत भावपूर्ण श्रवणीय सुंदर गाणे.

    • @bylagu
      @bylagu 4 ปีที่แล้ว

      @@vijayjadhav6232 yes

  • @ravindrawaradkar7610
    @ravindrawaradkar7610 2 ปีที่แล้ว +8

    प्रतिभावंत संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे ४० वर्षानंतरसुद्धा एकमेव सर्वाधिक लोकप्रिय चिरतरुण, सहजसुंदर चाल आणि गीतरचनेमुळे एक नित्य नावीन्यपूर्ण अमर उमलते -बहरते भावमुग्ध चित्रपट गीत !वाढदिवसाला, लग्न प्रसंगी, लग्न वाढदिवस आणि कोणत्याही पारंपरिक मंगल सणाला आनंदात भर घालणारे ललित ा देसाई ऊर्फ अभिनेत्री आशू वर चित्रीकरण केलेले बहुमोल गुणवत्ता लाभलेले कर्णमधुर चित्रपट गीत ,.

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 5 ปีที่แล้ว +29

    आनन्दमय ,सुखद, हळुवार , सदाबहार गाणे ।

    • @ajinkyajadhav2633
      @ajinkyajadhav2633 2 ปีที่แล้ว

      0p

    • @nandkumardandkar8381
      @nandkumardandkar8381 ปีที่แล้ว

      हे गाणे ऐकणं म्हणजे आपण धन्य झालो असे वाटते इतके गाणे आपलया जीवनात छपळख बसते संगीत तर अप्रतिम

  • @rajankolge1241
    @rajankolge1241 2 หลายเดือนก่อน

    🎉❤ अशी गाणी ६०+ साठी भुतकाळात सर्व चिंता वेदना विसरून शिरण्याचा एक मार्ग आहे.

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 2 หลายเดือนก่อน

    अशी गाणी कधीही जुनी होत नाहीत .सदा बहार गाणी सदाबहराच राहतात.खूपच सुंदर गाणे👍👍👍🥳🥳

  • @ShamraoShirkande
    @ShamraoShirkande หลายเดือนก่อน

    अशी जुनी गाणी ऐकताना मन भारावून जातेच पण आनंदाश्रू सुद्धा येते

  • @lpanant214
    @lpanant214 3 ปีที่แล้ว +2

    हा पूर्ण सिनेमा upload करा

  • @vitthalshinde3001
    @vitthalshinde3001 2 ปีที่แล้ว +14

    राग यमन वर आधारित हे एव्हरग्रीन सदाबहार गाणे ! लता दीदी व संगीतकार यशवंत देव या जोडीचे अजरामर गाणे! असेच एक गाणे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील'जिथे सागरा धरणी मिळते,तिथे तुझी मी वाट पहाते हे सुद्धा राग यमनवर आधारित श्रवणीय गाणे!

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 ปีที่แล้ว

    कितीही वेळा अशी गाणी ऐकली तरी मन भरत नाही

  • @manojkumarmore3075
    @manojkumarmore3075 2 ปีที่แล้ว +4

    स्वर, ताल, नाद आणि शब्द...केवळ अप्रतिम

  • @umeshpotdar2529
    @umeshpotdar2529 8 หลายเดือนก่อน +1

    गोड गोड गोड ❤❤❤

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 หลายเดือนก่อน

    मेरी उमर 80 साल है.
    यह गाना मैं तो लग बग 65/70 सालसे सून रहा है.

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम आहे हे गाणे.

  • @jyotidukhande
    @jyotidukhande ปีที่แล้ว

    ही अभिनेत्री हिंदी चित्रपट यादोंकी बारात मध्ये होती.

  • @kailasborhade9710
    @kailasborhade9710 4 ปีที่แล้ว +27

    खूप छान गाणे आहे,40 वर्षा नंतर ही गाणे ऐकुशी वाटतात हे विशेष

    • @shrishsarwate1942
      @shrishsarwate1942 3 ปีที่แล้ว

      सिनेमा च्या, नावाबरोबर, संगीतकार यांचे,नाव,दिले,तर,दुधात, साखर,

    • @aravindkhire8921
      @aravindkhire8921 2 ปีที่แล้ว

      अवीट गोडीची अजरामर गाणी

    • @surekhpawar8468
      @surekhpawar8468 2 ปีที่แล้ว

      @@shrishsarwate1942 न्

  • @sureshpingle8927
    @sureshpingle8927 2 หลายเดือนก่อน

    अशी सुंदर भक्ती संगीताची गाणी खूपच प्रेरणा दाई 🙏🏻🌹🙏🏻

  • @ulhaskathale7214
    @ulhaskathale7214 2 ปีที่แล้ว +4

    गाण्याची शब्द रचना व संगीत अप्रतिम 👌

  • @dhondiramdeshpande-uc2iz
    @dhondiramdeshpande-uc2iz ปีที่แล้ว

    प्रत्येकाच्या अंतःकरणातील ही तर गाणी!!!

  • @siddhataraut3762
    @siddhataraut3762 4 ปีที่แล้ว +8

    आताच्या काळातील गाण्यांना मागे टाकणारं असं हे गाणं आहे....मन प्रफुल्लित करणारं,श्रवणीय आणि अर्थपूर्ण असणारं गाणं आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 3 ปีที่แล้ว +2

    हा सुवर्णकाळ पुन्हा येईल ...??

  • @kishorshinde3254
    @kishorshinde3254 26 วันที่ผ่านมา

    Mi shalet tisri chauthit astana Aai Geetganga lavayachi Radio var... Khhup vegle watate aiktana... sagal yete dolyasamor... Aai... mi ani Aki ☺ Khup chhan diwas hote te...

  • @dinkarpashte4712
    @dinkarpashte4712 ปีที่แล้ว +1

    I am lucky born in golden song period

  • @yeshwantmaske3711
    @yeshwantmaske3711 2 หลายเดือนก่อน +1

    अवीटआणि सुमधुर अर्थपूर्णगीत❤🎉

  • @akash1045
    @akash1045 2 ปีที่แล้ว +1

    खूप आवडीच गीत, सुमधुर, कर्णप्रिय.

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 ปีที่แล้ว

    बहुत ही बढिया लाजवाब बेहतरीन

  • @sudhakardeshmukh610
    @sudhakardeshmukh610 3 ปีที่แล้ว +6

    संगीत ईश्वर की वाणी है।

  • @umashahane9261
    @umashahane9261 ปีที่แล้ว

    खरचं हे गाणं ऐकलं की कान तृप्त होतात.

  • @vikramchitale4223
    @vikramchitale4223 6 ปีที่แล้ว +11

    Wah kya bat hai.....melidious and with right meaning ...heart touching....words...this is true life..old is not only gold but pure and precious..

  • @गणेशजोशी-ब7ल
    @गणेशजोशी-ब7ल 2 หลายเดือนก่อน

    मी इयत्ता चौथीत असताना हा चित्रपट पाहिला होता तेही दुसऱ्याच्या घरी जाऊन. हे गीत ऐकलं की तो काळ समोर येतो. आजच्या या धकाधकीच्या काळात त्या निरागस जीवनाची प्रकर्षाने आठवण येते. गीतकार यशवंत देव यांची प्रसंगानुरूप दर्जेदार शब्दयोजना आणि लतादीदींचा सुमधुर आवाज सर्व काही अप्रतिम.

  • @s.ykulkarni9198
    @s.ykulkarni9198 2 ปีที่แล้ว

    He gane purvi आपली आवड या कार्यक्रमामध्ये लागायचे.

  • @SML-qy7vr
    @SML-qy7vr ปีที่แล้ว +1

    ह्याहून सुंदर गीत असूच शकत नाही..जी पन्नास वर्षानंतर ही प्रभावित करत आहेत.

  • @SwarupNagdeve
    @SwarupNagdeve ปีที่แล้ว +2

    खुप छान सुंदर गीत आहे. गायत्री च्या आवाजाला माझा सप्रेम जयभीम.

  • @dilipchavan6098
    @dilipchavan6098 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan gaan aahe he he gaan mi jevha jevha aikte mala majhya aai chi khup aathvan yete

  • @sunilshelke5046
    @sunilshelke5046 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुमधुर गायना बद्दल सुमनताई ना सलाम

  • @vijaywaghmare2257
    @vijaywaghmare2257 ปีที่แล้ว

    Old song is the best. V. Waghmare arrey Milik. 18/20..mubai..

  • @SureshMavle-e6c
    @SureshMavle-e6c 6 หลายเดือนก่อน

    यू ट्यूब हा खुप उपयुक्त आणि सुंदर चॅनेल आहे यात शंकाच नाही. लई bhari

  • @maheshmali7310
    @maheshmali7310 3 ปีที่แล้ว +1

    अशी गाणी परत होणे नाही

  • @yashj8909
    @yashj8909 11 ปีที่แล้ว +50

    जीवनात ही घडी अशीच राहूदे। प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचूदे।। धृ ।।
    रंगविले मी मनात चित्र देखणे। आवडले वेडीला स्वप्न खेळणे।
    स्वप्नांतील चांदवा जीवास लाभूदे ॥१॥
    हळूच तुला बघण्याचा छंद आगळा। लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा॥
    स्पर्शातून अंगअंग धुंद होऊदे||२॥
    पाहुदे असेच तुला नित्य हासतां। जाऊदे असाच काळ शब्द झेलतां॥
    मीलनात प्रेमगीत धन्य होऊदे॥३॥

    • @manishaprabhune4358
      @manishaprabhune4358 5 ปีที่แล้ว

      हिंदी जुनी गाणी

    • @aniketchaudhari
      @aniketchaudhari 4 ปีที่แล้ว

      @@manishaprabhune4358 हिंदी नाही मराठी 😐

    • @vasudhakamath3037
      @vasudhakamath3037 3 ปีที่แล้ว

      Thanq very much Yashji. I could practice this song with correct lyrics.. 🙏

  • @sanjaypuranik249
    @sanjaypuranik249 ปีที่แล้ว

    Great Suman Kalyanpur ji

  • @bharatpatil7890
    @bharatpatil7890 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अवि ट गाणी.. सुमन ताई चा आवाज खरोखरच लताबाई च्या आवाजाशी जुळतो.

  • @yashj8909
    @yashj8909 11 ปีที่แล้ว +13

    या गाण्यात जे विशुद्ध मराठी अस्तित्व आहे, ते सध्याच्या "बायको-बायको" अथवा "चमचम करता ये नशीला बदन" या गाण्यात दिसून येत नाही.
    किंबहुना अमराठी वाक्यांची अतिजास्त भेसळ केल्यामुळे "बायको-बायको" या गाण्याला मराठी मानूच शकत नाही.
    मराठीतील सुंदर गाणी विस्मरणात जाण्यास सह्याद्री वाहिनी जबाबदार आहे. सह्याद्री वाहिनी पाहायचो, तेव्हा असे लक्षात आले कि "चित्रगीत" या कार्यक्रमात वर्षभर तेच ५-६ गाणी दर आठवड्याला लावली जात आहेत.त्यामुळेच हे गाणी विस्मरणात गेली.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน

    सुमन. कल्याण. पूरकच. वाढदिवस. च्या. शुभेच्छा.

  • @sunilshelke5046
    @sunilshelke5046 8 วันที่ผ่านมา

    ७०/८०च्या दशकातील गाणे आजही सेवानिवृत्ती नंतर ऐकावीशी वाटतात असे अवीट गाणे होणे नाही. केवळ अप्रतिम 🌹❤️

  • @anilgaikwad4241
    @anilgaikwad4241 3 หลายเดือนก่อน

    जिवणात ही घडी आणि हे गाणे अशेच ऐकत पहात राहावे . सदासर्वकाळ ऐकल जाणार गाण.

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 ปีที่แล้ว

    Wow ❤❤ June te sone Sundar and shravania🎉🎉🪙🥇🙏🌹🎇💕

  • @SwarupNagdeve
    @SwarupNagdeve 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे.अती उत्तम.

  • @appahiremath5999
    @appahiremath5999 2 ปีที่แล้ว

    Khoop chan gane ahe...Since 1966..........

  • @vinayakkittur3964
    @vinayakkittur3964 2 ปีที่แล้ว

    मी मरेन ....या गीतासाठी..... केवळ अप्रतिम

  • @charandaskorde3864
    @charandaskorde3864 10 หลายเดือนก่อน

    जुनी गाणी वारंवार एकावेसे वाटते, जुन ते सोन गाणे ऐकुण मन अगदी प्रसन्न होते

  • @murdeshwarms
    @murdeshwarms 8 หลายเดือนก่อน

    अति सुंदेर गीत रचना व सुमधुर आवाज. वाह मन एकदम तृप्त झालं...दोन्ही कलाकारांना मनाचा मुझरा 🙏🙏🙏💐💐💐

  • @satishdevsale9855
    @satishdevsale9855 ปีที่แล้ว

    खुपच छान मनापासून आनंद झालाय

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 2 ปีที่แล้ว

    मन प्रसन्न करण्यासाठी अशी गाणी ऐकायला विसरू नका. खूप छान आहे.

  • @praghavan1973
    @praghavan1973 ปีที่แล้ว +1

    Seems to be in Maru bihag. Lataji 's rendition out of world

  • @mohanpujar7403
    @mohanpujar7403 4 ปีที่แล้ว +2

    अमृताच्या धारा बरसणे, म्हणजे हेच की काय? लतादीदींचे हे गाणे ऐकल्यानंतर सुमधुर, कर्णप्रिय, सुश्राव्य हे सर्व शब्द फक्त पोकळ शब्दच ठरतात, आणि उरतो तो फक्त हृदयात भरुन राहणारा आनंद, शब्दांच्या पलिकडला!!!

    • @nileshbaravkar6195
      @nileshbaravkar6195 3 ปีที่แล้ว

      हे गीत लता मंगेशकर यांचे नाही तर सुमन कल्याणपुर यांचे आहे..

    • @mohanpujar7403
      @mohanpujar7403 3 ปีที่แล้ว

      @@nileshbaravkar6195 तुमचा हा गैरसमज मी दूर करु शकणार नाही, आज ५० वर्षे लतादीदींची गाणी ऐकून-२ माझे कान तयार झाले आहेत!

    • @hemantkhole1158
      @hemantkhole1158 7 หลายเดือนก่อน

      हे गाणं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे आणि लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर यांचा आवाज खूप वेगळा आहे

  • @shivajishinde4585
    @shivajishinde4585 2 ปีที่แล้ว

    शब्दच सुचत नाहीयेत अप्रतिम

  • @kamlakarkandekar583
    @kamlakarkandekar583 2 ปีที่แล้ว

    Arya kandekar...Beautiful song