ग्रह आणि planets यांत फरक काय? रवी-चंद्र-राहू-केतू ‘ग्रह’ का म्हणायचे? - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 55

  • @sushilparab9199
    @sushilparab9199 10 หลายเดือนก่อน +1

    एकदम अप्रतिम माहिती

  • @madhurideshmukh9174
    @madhurideshmukh9174 3 หลายเดือนก่อน

    Sir अत्यंत मार्मिक विवेचन 🙏🙏

  • @truptikulkarni2498
    @truptikulkarni2498 3 ปีที่แล้ว +1

    राहू केतु बाबत संभ्रम दूर झाला ग्रह बाबत खूप छान सांगितले सर धन्यवाद

  • @shraddhajavadekar9383
    @shraddhajavadekar9383 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir. Dhanyawad..

  • @ajay-ne9pu
    @ajay-ne9pu 3 ปีที่แล้ว +1

    फार छान सर

  • @amitnagwekar5709
    @amitnagwekar5709 3 ปีที่แล้ว

    Excellent explanation sir. मी जेव्हा जेव्हा तुमचा कोणताहीं video बघतो प्रत्येक वेळेस माझे concepts अधिक अधिक clear होतात 🙏

  • @jayashreedevare2427
    @jayashreedevare2427 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर तुमच्या कडून नेहमीच उत्तम माहिती मिळते धन्यवाद 🙏

  • @rajp6778
    @rajp6778 3 ปีที่แล้ว

    सर,
    खूपच छान, समर्पक माहिती दिलीत.

  • @yogeshdeokute1116
    @yogeshdeokute1116 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @deepalichandle7953
    @deepalichandle7953 3 ปีที่แล้ว

    Very informative 👍👍

  • @ashokdharmadhikari6428
    @ashokdharmadhikari6428 3 ปีที่แล้ว +2

    Yr videos are unique & informative! 👍

  • @varshamanjarekar1539
    @varshamanjarekar1539 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmalaparmar9709
    @nirmalaparmar9709 2 ปีที่แล้ว

    🙏🏼

  • @sangeetawakankar7256
    @sangeetawakankar7256 3 ปีที่แล้ว +1

    सर नेहमीप्रमाणे खूप छान.

  • @sachinpethe1492
    @sachinpethe1492 3 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणे उत्तम ...

  • @nakulphulambrikar
    @nakulphulambrikar 3 ปีที่แล้ว +2

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम, सर!👌

  • @sunandaamrutkar3612
    @sunandaamrutkar3612 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 3 ปีที่แล้ว +1

    ज्योतिष शास्त्रातील संकल्पना तुम्ही छान स्पष्ट करत आहात. धन्यवाद. 🙏

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.
    🙏🙏🙏🙏

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 3 ปีที่แล้ว +1

    Many a times we need to have clairty about certain fundamental terms... Truly appreciate your love towards the SHASHTRA..
    THANK YOU Sir🙏🙏 😇

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 ปีที่แล้ว +2

    Too good!

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavaad

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

    • @yashmayurpatki7796
      @yashmayurpatki7796 3 ปีที่แล้ว +1

      अतिशय सोप्या रितीने समजाऊन सांगितले आहे..

  • @anilpanchbhai
    @anilpanchbhai 3 ปีที่แล้ว +1

    Namaskaar,
    Atisunder!

  • @theenlightenedme
    @theenlightenedme 3 ปีที่แล้ว +1

    ग्रहांचे बाबतीत जे विचार आणि स्पष्टीकरण तुम्ही मांडले ते जर प्रचलित समजुतीत असतील तर ते सगळ्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक आभार, पण जर ते तुम्ही स्वतः मांडले असतील तर त्याचा योग्य प्रसार आपल्या नावानिशी झालाच पाहिजे आणि त्याचे श्रेय तुम्हाला मिळावे अशी मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      सर्वप्रथम आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. ज्ञानावर मक्तेदारी केवळ ईश्वराचीच!
      केवळ, हा आणि माझ्या इतर व्हिडीओंत आलेले इतर विचार ज्योतिषशास्त्रात तरी यापूर्वी कुणीच मांडलेले मला दिसले नाहीत म्हणून मी मांडले.
      पुन्हा एकदा, धन्यवाद🙏

  • @DevilAnuj716
    @DevilAnuj716 3 ปีที่แล้ว +1

    Too good concept clear

  • @padmakarmochkar7531
    @padmakarmochkar7531 3 ปีที่แล้ว +2

    Good explanation

  • @limayechhaya
    @limayechhaya 3 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @ranjanamane5211
    @ranjanamane5211 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    अतिशय छान माहिती .नेहमीच आपल्याकडून सोपी करुन सांगितली जाते.
    ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी नियमांचे ग्रंथ / पुस्तक मराठीमध्ये असेल तर कृपया सुचवावे.
    पारंपारिक कि KP कोणते फलादेश अचूक हेच कळत नाही. मुळ कशात.
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @snehalbhide
    @snehalbhide 3 ปีที่แล้ว +1

    सर राहू केतू वर एखादा व्हिडिओ कृपया कराल का?

  • @manishajoshi9013
    @manishajoshi9013 3 ปีที่แล้ว +1

    Sunderch

  • @milindbhatkar3918
    @milindbhatkar3918 3 ปีที่แล้ว +1

    सर, खूप छान माहिती दिली. याप्रमाणे ग्रहण या शब्दापासून रवी अथवा चंद्र यांना आपली शक्ती देण्यापासून अडथळा निर्माण होतो असा अर्थ काढू शकतो का? मग ग्रहण वेळी आपल्याला साधना करण्यास उत्तम काळ असतो असे का म्हटले जाते ?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      Dhanyavad.
      त्यामागे रवी चंद्राची राहू केतूंशी असलेली युती कारण असते. तो एक वेगळाच विषय आहे. जमल्यास त्यावर चर्चा करू.

  • @ashwinipatil7541
    @ashwinipatil7541 3 ปีที่แล้ว +1

    मस्त होता व्हिडिओ ... सर मग या अनुषंगाने आज मॉडर्न astrology मध्ये वापरले जाणारे Uranus, Neptune and Pluto यांचा परिणाम नाही होत का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 ปีที่แล้ว

      परिणाम होतो. ते डोळ्यांनी दिसत नसले तरी सूर्य मालेचा भाग असल्याने विचारात घ्यावे लागतात

  • @prasadwarkari7292
    @prasadwarkari7292 3 ปีที่แล้ว +1

    कृपया, तुमचा calling no. / whatsapp no मिळेल का?

  • @bhawanakothawale7128
    @bhawanakothawale7128 3 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच खूप छान माहिती... सर 🙏

  • @pallavisastroworld8194
    @pallavisastroworld8194 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan Sir

  • @bhandarevm
    @bhandarevm 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @samatajoshi8952
    @samatajoshi8952 3 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणे खूपचं माहितीपूर्ण !!!!